Tag Archives: latest news in marathi

‘मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं माझ्यासाठी…’; देवेंद्र फडणवीस यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा!

Devendra fadanvis In Khupte Tithe Gupte: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सरकार स्थापन करताना देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदी (CM of Maharastra) शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आणि राज्याच्या राजकारणात (Maharastra Politics) मोठी खळबळ उडाली. केंद्राकडून फडणवीसांचं डिमोशन करण्यात आलं, अशी चर्चा सर्वत्र झाली. अशातच खुपते तिथे गुप्ते (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमात, मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे तुम्ही नाराज झाले होते, असं तुमचे नेते …

Read More »

सून होण्याऐवजी ‘ती’ झाली पत्नी; एका चुकीमुळं तरुणीचं पतीसोबतच त्याच्या वडिलांशीही लग्न

Bride marry father in law : लग्न म्हटलं की गोंधळ, नाराजीशिवाय पूर्ण होतं नाही. आपण अनेक वेळा पाहिलं आहे, लग्न मंडपात जेवण्यावरुन या अजून कुठल्या कारणावरुन वादावादी भांडण होतात. लग्नात कधी वरमाळ आणायची राहिली म्हणून गोंधळ होतो. तर कधी वधूचे जोडवे कुठल्या बॅग ठेवले हेच आठवतं नाही, म्हणून तारांबळ होते. पण एका लग्नातील गोंधळामुळे म्हणा की चुकीमुळे वधूचं नवऱ्यासोबतच वराच्या …

Read More »

Manipur: ‘त्या’ व्हिडीओमधील पीडित तरुणीचा धक्कादायक खुलासा! म्हणाली, “पोलिसांनीच आम्हाला…”

Woman Stripped And Raped In Manipur Speaks: मणिपूरमध्ये कुकी समुदायातील दोन महिलांची नग्नावस्थेत धिंड काढल्याचा धक्कादायक व्हिडीओमुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या व्हिडीओसंदर्भात भाष्य करताना संताप व्यक्त केला आहे. कोणत्याही आरोपीला सोडणार नाही असा इशाराच मोदींनी दिला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींपासून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनीही या व्हिडीओसंदर्भात प्रतिक्रिया दिली असताना आता या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या 2 पीडित …

Read More »

‘तुमच्याकडे फार कमी वेळ आहे,’ मणिपूर प्रकरणी सरन्यायाधीशांचा संताप; सरकारला दिला इशारा

Supreme Court on Manipur: मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. हिंसाचार उफळलेल्या मणिपूरमधील दोन महिन्यांपूर्वीचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर टीकेची झोड उठली आहे. 4 मे रोजी घडलेल्या या घटनेत जमाव दोन महिलांची नग्न धिंड काढत असल्याचं दिसत आहे. जमावाने यावेळी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला. तसंच मध्यस्थी करणाऱ्या …

Read More »

“कोणालाच सोडणार नाही”; विवस्त्र करुन महिलांची धिंड काढण्याच्या प्रकरणावरुन PM मोदींचा इशारा

PM Modi On Manipur Violence Viral Video: मणिपूरमध्ये 2 महिलांना विवस्त्र करुन रस्त्यावरुन फिरवल्याची घटना समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी आजपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना या घटनेमुळे मी दु:खी झालो असून माझ्या मनात प्रचंड संताप असल्याचं म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी देशातील सर्वच राज्यांमधील मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यांमध्ये महिलांचं संरक्षण करण्यासाठी कायदा …

Read More »

Solar Flare: सूर्यापासून बाहेर पडणार सौर ज्वाला! तुमच्यावर ‘असा’ होऊ शकतो परिणाम

Solar flares News: रशियन शास्त्रज्ञांनी ‘शक्तिशाली’ सोलर फ्लेअर गतिविधींचा अंदाज वर्तवला आहे ज्यामुळे संप्रेषण प्रोटोकॉलवर परिणाम होऊ शकतो. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, शास्त्रज्ञांनी सूर्यावरील तीन फ्लेअर्सचे निरीक्षण केले आहे. जे पृथ्वीवरील शॉर्ट-वेव्ह रेडिओ परिस्थितीवर परिणाम करू शकतात. मॉस्कोमधील प्रोटॉन फ्लेअर्ससह वर्ग 10 फ्लेअर्स अपेक्षित असल्याचे फेडोरोव्ह इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड जिओफिजिक्सने म्हटले आहे. सोलर फ्लेअरचे कारण काय आहे? जेव्हा सूर्यामधील आणि आजूबाजूचे …

Read More »

Tomatoes Price: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवसापासून टोमॅटो होणार स्वस्त

Tomato Price Hike: टोमॅटोच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. 20,25 रुपये किलोने मिळणारे टोमॅटो नागरिकांना 100, 150 रुपये किलोने घ्यावे लागत आहेत. टोमॅटोला ‘सोन्याचा भाव’ मिळत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. दरम्यान केंद्र सरकारने यावर देशभरात टोमॅटोच्या वाढत्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.  टोमॅटोचे दर कमी करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात येत आहे. केंद्राने बुधवारी सहकारी संस्था नाफेड आणि राष्ट्रीय …

Read More »

‘या’ गावच्या शाळेत शिकलेली मुले मोठेपणी बनतात अधिकारी, कसं शक्य आहे? जाणून घ्या

Most Educated Village: आपल्या संस्कृतीमुळे भारताने जगात वेगळी ओळख निर्माण केली आहे. इथल्या समृद्ध संस्कृतीकडे, कला आणि पोशाखाकडे परदेशी आकर्षित होतात. देशाच्या कानाकोपऱ्यात शिक्षण पोहोचू लागले आहे. साक्षरतेच्या बाबतीत भारत कोणाच्याही मागे नाही. या सर्व गोष्टींमध्ये आपल्याकडे एक गाव चर्चेत आहे.आशिया खंडातील सर्वात सुशिक्षित गाव म्हणून याची ओळख आहे. धोरा माफी गावाबद्दल जाणून घेऊया. जे उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातील जवान …

Read More »

शाळेत चिमुरड्यांच्या किंचाळ्या घुमल्या तरीही फुटला नाही पाझर, फी न भरल्याने मुलांना 2 तास ठेवलं कोंडून

School Fee: आपली लहान मुलं शाळेत गेली तरी ती व्यवस्थित असतील ना? अशी भीती पालकांच्या मनात असते. शाळेच्या शिक्षक आणि व्यवस्थापनावर विश्वास ठेवून पालक मुलांना शाळेत पाठवतात. या विश्वासाला गालबोट लागणारी घटना समोर आली आहे. फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना खोलीत बंद केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. नर्सरी ते सातवीपर्यंतच्या साधारण वीस मुलांना दोन ते तीन तास कोंडून ठेवल्याचा आरोप करण्यात …

Read More »

Maharashtra Politics: नितीन गडकरी स्पष्टच म्हणाले, ‘मंत्री बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना हे माहिती नाही की….’

Maharashtra Politics: महाराष्ट्रात काका-पुतण्यातील वादानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. गेल्यावर्षी शिवसेनेत बंड झाल्यानंतर ही दुसरी धक्कादायक घटना राज्याच्या राजकारणात घडली. प्रभावी विरोधी पक्षनेते अशी ओळख असलेले अजित पवार राष्ट्रवादी पक्षासह भाजप-शिवसेनेच्या सत्तेत वाटेकरी बनले आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर अनेक आमदारांना मंत्री होण्याचे वेध लागले आहेत. या सर्व घटनेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट भाष्य केलं आहे.  …

Read More »

Crorepati: आईची एक गोष्ट ऐकली आणि मुलगा झाला करोडपती, बघून लोकही झाले थक्क

Man Becomes Crorepati: जेव्हा हाताला खाज येते तेव्हा ते पैसे येण्याचे लक्षण असते, असे अनेकदा तुम्ही लोकांना म्हणताना ऐकले असेल. काही लोक या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात तर काहींचा यावर विश्वास नसतो. जे आस्तिक असतात ते अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात. यावर एका महिलेचाही विश्वास होता. पण त्याचा तिला फायदाच झाला. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे राहणाऱ्या एका महिलेचा विश्वास …

Read More »

तरुणी घरी एकटीच असातना गावातल्या 4 नराधमांनी डाव साधला, व्हिडिओ व्हायरल झाल्याने घटना समोर

Girl gang raped: शहरासह गाव खेड्यांमध्ये सामूहिक बलात्काराच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अशावेळी या नराधमांना समाजाचा, कायद्याचा धाक राहिला नसेल का? असा प्रश्न उपस्थित होतो. उत्तर प्रदेशच्या ओराईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ओराईच्या काल्पी शहरातील एका मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण शहर हादरले आहे. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पीडित …

Read More »

Jitendra Awhad: आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीची नवी टीम; जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेते!

Jitendra Awad New opposition leader: अजित पवार (Ajit pawar) यांनी थेट शरद पवार यांच्याविरुद्ध बंड पुकारल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे बदल झाल्याचं दिसतंय. जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी देखील जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केल्याची घोषणा करण्यात आली आहे. काय म्हणाले जितेंद्र आव्हाड? पक्षातील सर्व आमदारांना माझाच व्हिप लागू होणार. मी शरद पवारांना …

Read More »

Sharad Pawar: अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Sharad Pawar On Ajit pawar NCP revolt: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit pawar) यांनी आज धक्कातंत्राचा वापर करत राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची (DYCM of Maharastra) शपथ घेतली. अजित पवार आता शिंदे सरकारमध्ये सामील झाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा …

Read More »

Aatmnirbhar: आता भारतातही बनणार तेजस MK2 चे इंजिन

PM Modi US Visit: पंतप्रधान मोदी 21 ते 24 जून या कालावधीत अमेरिकेच्या पहिल्या राज्य दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधानांच्या यूएस दौऱ्यादरम्यान भारत-अमेरिका लढाऊ जेट इंजिन करार होणार आहे. याचा एक भाग म्हणून किमान 11 ‘प्रमुख उत्पादन तंत्रज्ञान’ भारतात हस्तांतरित केले जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्याच्या कालावधीत स्टेट डिनर आणि कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला ते संबोधित करतील. तंत्रज्ञान हस्तांतरण करार पंतप्रधान मोदींच्या …

Read More »

पतीबरोबर घटस्फोट, पत्नीने फोटोग्राफरकडे पैसे मागितले परत… वाचा नेमकं काय आहे प्रकरण

Trending News : लग्न (Wedding) हा प्रत्येक स्त्री आणि पुरुषाच्या आयुष्यातील अनमोल क्षण असतो. आपल्या लग्नातील अविस्मरणीय क्षण कायमचे लक्षात राहावेत यासाठी फोटोग्राफरही (Photographer) ठेवला जातो. लग्नानंतर ते फोटो पाहून आपले ते क्षण आठवले जातात. त्यातच आता प्री वेडिंग शूटचंही (Pre Wedding Shoot) फॅड आलं आहे. यासाठी लोकं लाखो रुपये खर्च केले जातात. पण काही कारणाने लग्न मोडलं तर ती …

Read More »

Rohit Pawar: इकडे राम शिंदेंकडून झटका, तिकडे फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसले, रोहित पवारांचं चाललंय काय?

Rohit Pawar, Devendra Fadnavis: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात पहिला वनडे सामना खेळला गेला. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) देखील पोहोचला होता. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांनी देखील क्रिकेट सामन्यासाठी हजेरी लावली. पहिल्या सामन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) एकत्र बसल्याचं पहायला मिळालं. तर दुसऱ्याकडे बारामतीत …

Read More »

Fashion Tips : चारचौघात उठून दिसायचंय;कमी उंचीमुळे लाज वाटते तर ‘या’ आहेत हटके फॅशन टिप्स

Fashion Tips : सुंदर दिसणं प्रत्येकाला खूप आवडत. महिलावर्गात तर एकमेकींपेक्षा सुंदर दिसण्याची जणू चढाओढच असते (beauty tips to look attractive) यासाठी पार्लर सलोनमध्ये हजारो रुपये उडवले जातात. पण तुम्हाला माहित आहे का तुमचा आत्मविश्वास तुम्हाला सर्वात जास्त सुंदर बनवतो. सुंदर आणि आकर्षित दिसण्यासाठी तुम्हाला हजारो रुपये खर्च करण्याची गरजच नाहीये कारण आज आम्ही घेऊन आलोय काही हटके टिप्स म्हणजे …

Read More »

Viral video: खऱ्या आयुष्यात सापडले टॉम अँड जेरी…हा क्युट Video एकदा पाहायलाच हवा !

viral video: लहानपणी टॉम अँड जेरी (tom and jerry) हे कार्टून पाहिले नाही असे खूप कमी लोक असतील.आपण कितीही मोठे झालो तरी, हे कार्टून आपलं मनोरंजन करत आहे. पण तुम्हाला सांगितलं की, खऱ्या आयुष्यात सुद्धा एक टॉम अँड जेरीची जोडी आहे तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. आपल्याला माहीतच आहे, सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना …

Read More »

Bank Currency : नव्या वर्षात देशातील चलनात आलं नवं नाणं, तुम्ही पाहिलं का?

Croatia Currency :  भारतात सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court verdict on Demonetisation) नोटबंदीचा निर्णय योग्य असल्याचा निर्णय देत या निर्णयाविरोतील तब्बल 58 यचिका फेटाळल्या. देशातील सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिलेला असतानाच आता चलनांशी संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. जिथं एका नव्या चलनाचा स्वीकार जगातील या देशानं केला आहे.  आता पासपोर्टची गरज नाही…  हा देश म्हणजे क्रोएशिया (Croatia). युरोला …

Read More »