Balasaheb Thackeray Birth Anniversary: आठवणीतील बाळासाहेब, पाहा ठाकरी शैलीतील निवडक भाषणे…

Balasaheb Thackeray Birth Anniversary: जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो….हे शब्द कानावर पडले की सर्वात प्रथम डोळ्यांसमोर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचाच चेहरा उभा राहतो. बाळासाहेब ठाकरे मंचावर भाषणासाठी जेव्हा उभे राहायचे तेव्हा फक्त सर्वसामान्य नागरिकच नाही तर राज्यासह, देशभरातील राजकीय नेत्याचंही ते काय बोलणार याकडे लक्ष असायचं. आपल्या ठाकरी शैलीने त्यांनी अनेकांच्या मनावर अधिराज्य केलं. विरोधकही त्यांच्या भाषणांचं कौतुक करायचे. त्यांच्या भाषणांच्या व्हिडीओंना आजही युट्यूबवर लाखो व्ह्यू आहेत. आज बाळासाहेबांची 97 वी जयंती असून यानिमित्ताने त्यांची निवडक भाषणं पाहूयात…..

1) बाळासाहेबांचं 1998 दसरा मेळाव्यातील भाषण

 

2) बीकेसीत महायुतीची सभा आयोजित करण्यात आली होती, तेव्हा बाळासाहेबांनी केलेलं भाषण, दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडेही यावेळी मंचावर उपस्थित होते.

3) बाळासाहेब ठाकरेंचं 1988 मधील भाषण

4) बाळासाहेबांचं 2010 च्या दसरा मेळाव्यातील भाषण

5) बाळासाहेबांनी भाषणातून अनेकदा हिंदुत्वावर आपली भूमिका मांडली होती. या भाषणात त्यांनी शिवसेना आमदार फुटला तर त्याला रस्त्यात तुडवा असा आदेशच दिला होता. 

6) या व्हिडीओत बाळासाहेबांच्या भाषणातील काही मोजके भाग तुम्ही पाहू शकता

हेही वाचा :  या साड्यांची निवड कराल तर दिसाल अधिक तरूण आणि आकर्षक, फॉलो करा स्टाईल

7) हिंदूंना आता सहिष्णुवादी राहण्याची गरज नसून कोणी विरोधात उभं राहिलं तर त्याला भस्म केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा बाळासाहेबांनी दिला होता



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …