मुलगा असावा तर असा, धनुषने आई वडिलांसाठी खरेदी केले 150 करोडचे अलिशान घर, फोटो पाहून डोळ्यांचे पारणे फिटून जाईल

मुलं कितीही मोठी झाली तरी आपल्या आई- वडिलांसाठी ती लहानच असतात. मग ते सर्वसामान्यांच्या घरातील असो किंवा कोणत्या मोठ्या सेलिब्रेटींच्या घरातील. आपल्या मुलाने त्याच्या मेहनतीच्या बळावर एखादी गोष्ट खरेदी करुन आई- वडिलांना दिली तर त्यांना सार्थकी पावल्यासारखे वाटते. मग पहिल्या पगारातील साडी असो किंवा मोठं घर साऊथकडील सुपरस्टार धनुष्यने खास आईवडिलांसाठी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर घर खरेदी केले आहे. धनुषने चैन्नईमध्ये आपल्या आई- वडिलांसाठी तब्बल १५० कोटींचे घर खरेदी केले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी त्याच्या या नव्या घराची पूजा ठेवण्यात आली होती व रात्री त्यासाठी छोटे सेलिब्रेशनदेखील ठेवण्यात आलेले. सोशल मीडियावर सध्या धनुषच्या या नव्या घराचे व त्याच्या कुटुंबाचे फोटो व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य :- @directorsubramaniamshiva)

धनुष कुटुंबासह दिसला

धनुष कुटुंबासह दिसला

या फोटोमध्ये दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता धनुष त्याच्या कुटुंबासह दिसत आहे. या फोटोमध्ये त्यांचे घर खूपच सुंदर दिसत आहे. या व्हायरल फोटोमध्ये धनुष क्यूट स्माईल देताना दिसत आहे. धनुषचे हे मनमोहक हास्य चाहत्यांचे मन चोरत आहे.

हेही वाचा :  नवजात बाळ रडू नये म्हणून तोंडाला चिकटपट्टी लावली, महापालिकेच्या रुग्णालयातील संतापजनक प्रकार

(वाचा :- शाहरुखने उलगडलं बाल्कनीत जाण्यामागील गुपित, तुम्ही देखील अशी सजवा बाल्कनी) ​

आई- वडिलांना दिले स्वर्गासारखे घर

आई- वडिलांना दिले स्वर्गासारखे घर

धनुषच्या या प्रगतीवर दिग्दर्शक सुब्रमण्यम यांनी सोशल मीडियावर लिहिले की माझा धाकटा भाऊ धनुषने आपल्या आई-वडिलांसाठी एक घर विकत घेतले आहे. ते अगदी मंदिराप्रमाणेच आहे. त्याने आपल्या आई-वडिलांसाठी हा स्वर्ग बनवला आहे.

(वाचा :- Kiara Sidharth करणार या पॅलेसमध्ये लग्नसोहळा, सूर्यगड पॅलेसमधील भन्नाट आयडिया घेऊन घराला द्या ‘रॉयल’ लुक) ​

असं आहे सुंदर घर

पूजेला पत्नीचाही सहभाग

पूजेला पत्नीचाही सहभाग

धनुषचं नवीन घर चैन्नईच्या पोस गार्डन परिसरात असल्याची सूत्रांची माहिती आहे. २०२१ मध्ये धनुष आणि त्याची पूर्व पत्नी ऐश्वर्या रजनीकांतने याच घराची पूजा केली होती. आता हे घर तयार झाले असून गृहप्रवेशाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला सुपरस्टार रजनीकांत सपत्नीक उपस्थित होतो.

(वाचा :- फक्त २ मिनिटांत साफ करा गॅस बर्नर, ही गोष्ट देईल चमत्कारीक रिझल्ट) ​

फुलांची रचना

फुलांची रचना

धनुषच्या घरामध्ये सुंदर फुलांचे डेकोरेशन करण्यात आले आहे. तुम्ही देखील अशा प्रकारचे डेकोरेशन करू शकता. अशा प्रकारची फुले बाजारात तुम्हाला १५० रुपायांपासून १५०० रुपयांपर्यंत मिळू शकतात. घरामध्ये फुलांचे रचना असेल तर घरामध्ये एक प्रकारचा जिवंतपणा जाणवतो.

हेही वाचा :  गरोदरपणादरम्यान ग्लुकोजची पातळी तपासणे ठरते महत्त्वाचे, अन्यथा जन्मतःच बाळ मृत होण्याची शक्यता

(वाचा :- प्लास्टिकच्या डब्ब्यांवरील तेल काही मिनिटांत होईल साफ, करुन पाहा हा सोपा उपाय)

काजेचा जिना

काजेचा जिना

सध्या सर्वत्र काचेच्या जीन्याची फॅशन पाहायला मिळत आहे. धनुषच्या घरीसुद्धा असा जिना पाहायला मिळत आहे. अशा प्रकारचे जीने साभांळण्यासाठी देखील सोपे असतात. तुम्ही देखील असा जिना वापरु शकता.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …