Tag Archives: bollywood

Happy Birthday Zeenat Aman : 70 च्या दशकात सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून झीनत अमान यांची ओळख!

Zeenat Aman : सत्तरच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. झीनत यांनी आपल्या अभिनयाने बॉलिवूडला वेड लावलं होतं. तसेच झीनत यांनी ‘फेमिना मिस इंडिया’ आणि ‘मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल’ हे किताब जिंकले आहेत.  झीनत यांचे गाजलेले सिनेमे – ‘हलचल’ या सिनेमाच्या माध्यमातून झीनत यांनी बॉलिवूडमध्ये पदर्पण केलं. त्यानंतर झीनत यांची सिनेसृष्टीतली गाडी सुसाट …

Read More »

Happy Birthday Sushmita Sen : आजही आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी सुष्मिता सेन!

Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आज 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुष्मिताने वयाच्या 18 व्या वर्षी ‘मिस इंडिया’चा (Miss India) किताब जिंकला होता. तसेच ती त्या वर्षी ‘मिस युनिव्हर्स’देखील झाली होती. बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट सिनेमांत सुष्मिता झळकली आहे.  सुष्मिताचा पहिलाच सिनेमा फ्लॉप सुष्मिता 1994 साली मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर पहिल्यांदा चर्चेत आली. सुष्मिताने बॉलिवूड अभिनेत्री …

Read More »

पालकत्व म्हणजे काय? रितेश – जेनेलियाने दिल्या पॅरेंटिगच्या ४ सोप्या टिप्स

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया डिसोझा – देशमुख (Genelia D’souza) बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय जोडी आहे. या दोघांकडे परफेक्ट कपलसोबतच परफेक्ट पालक म्हणूनही पाहिलं जातं. रितेश आणि जेनेलिया कायमच आपल्या मुलांसोबत क्वालिटी टाइम घालवत असतात. रितेश आणि जेनेलिया त्यांच्या मुलांना कायमच मातीशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. मुलांचं संगोपन करत असताना पालकांमध्ये उत्तम मेळ असणे गरजेचे आहे. मुलांच संगोपन करत …

Read More »

Shraddha Murder Case : सिने-निर्मात्याने बॉलिवूड सेलिब्रिटींवर साधला निशाणा

Ashoke Pandit On Shraddha Walkar : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण (Shraddha Murder Case) सध्या देशभरात चर्चेत आहे. श्रद्धाचा प्रियकर आफताबनं तिची गळा दाबून हत्या केली. त्या मृतदेहाचे त्याने 35 तुकडे केले आणि त्यांची टप्प्याटप्प्याने विल्हेवाट लावायला सुरुवात केली. या प्रकरणावर देशातील नागरिकांसह बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान सिने-दिग्दर्शक अशोक पंडितने (Ashoke Pandit) श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया …

Read More »

Drishyam 2 Movie Review : खिळवून ठेवणारा ‘दृश्यम 2’

दृश्यम 2 Crime – Thriller Director: Abhishek Pathak Starring: अजय देवगण, तब्बू, अक्षय खन्ना, श्रिया सरन, इशिता दत्ता Drishyam 2 Movie Review  : ‘दृश्यम’ (Drishyam 2) या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर लगेचच चाहते या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करू लागले. त्यामुळे निर्मात्यांनी या सिनेमाचा दुसरा भाग रिलीज करण्याचा निर्णय घेतला. मुळात या सिनेमाच्या यशाचं श्रेय या सिनेमाच्या कथेला …

Read More »

Daljeet Kaur Passes Away : पंजाबी अभिनेत्री दलजीत कौर काळाच्या पडद्याआड

Daljeet Kaur Passes Away : पंजाबी सिने-सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौर (Daljeet Kaur) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंजाबच्या अनेक सुपरहिट सिनेंमात दलजीत मुख्य भूमिकेत होत्या. तसेच त्यांनी अनेक हिंदी सिनेमांतदेखील काम केलं आहे.  दलजीत कौर यांनी 10 पेक्षा अधिक हिंदी आणि 70 पेक्षा जास्त पंजाबी सिनेमांत काम केलं आहे. दिल्लीच्या …

Read More »

India Lockdown : आई स्मिता पाटीलच्या आठवणीत प्रतीक बब्बर भावूक

Prateik Babbar On Smita Patil : हिंदी सिने-सृष्टीतील दिग्गज अभिनेते राज बच्चर यांचा मुलगा प्रतीक बब्बर (Prateik Babbar) सध्या ‘इंडिया लॉकडाउन’ (India Lockdown) या सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून प्रतीक बब्बर त्याच्या आईला म्हणजेच दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांना श्रद्धांजली वाहणार आहे. लॉकडाऊन दरम्यान अस्थाव्यस्थ झालेलं जनजीवन आणि त्यामुळे उद्भवलेली …

Read More »

Nawazuddin Siddiqui : ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार नवाजुद्दीन सिद्धीकी!

Nawazuddin Siddiqui plays transgender Role in Haddi : नवाजुद्दीन सिद्धीकी (Nawazuddin Siddiqui) गेल्या काही दिवसांपासून ‘हड्डी’ (Haddi) सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात नवाजुद्दीन ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या सिनेमाचे नवे पोस्टर आऊट झाले असून नवाजुद्दीनच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.  नवाजुद्दीनचा लूक काय आहे? पोस्टरमधील हिरव्या रंगाची काठापदराची साडी, डोळ्यात काजळ, ओठावर गडद रंगाची लिपस्टिक, कपाळावर टिकली, कानात झुमके, …

Read More »

Kantara On OTT : ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ आता ओटीटीवर!

Kantara OTT Release Date : सिनेप्रेमींमध्ये सध्या ‘कांतारा’ (Kantara) या सिनेमाची चर्चा आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ऋषभ शेट्टीच्या (Rishabh Shetty) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. रिलीजच्या एक महिन्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे.  ‘कांतारा’ या सिनेमाचे प्रचंड कौतुक झाले. पण काही प्रेक्षकांना हा सिनेमा सिनेमागृहात …

Read More »

V. Shantaram Birth Anniversary : भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह व्ही. शांताराम!

V. Shantaram : भारतीय सिनेसृष्टीचे पितामह शांताराम राजाराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम (V. Shantaram) यांची आज जयंती आहे. 19 नोव्हेंबर 1901 साली कोल्हापुरात जन्मलेल्या शांताराम बापूंनी अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शन क्षेत्रात कामगिरी बजावली. सुमारे सहा दशकं ते सिनेसृष्टीत कार्यरत होते. त्यांनी भारतीय सिनेसृष्टीला एका पेक्षा एक हिट सिनेमे दिले आहेत.  व्ही. शांताराम यांनी लहान वयातच 1914-15 साली गंधर्व नाटक कंपनीत …

Read More »

‘दृश्यम-2’ साठी कलाकरांनी घेतलं एवढं मानधन

Drishyam 2: बॉलिवूडचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn) चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. अजयच्या 2015 मध्ये रिलीज झालेल्या दृश्यम या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं आणि चित्रपटाच्या कथानकाचं अनेकांनी कौतुक केलं. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दृश्यम 2(Drishyam 2) या चित्रपटाचं …

Read More »

तमन्ना भाटिया बिझनेसमनशी करणार लग्न? अभिनेत्रीनं दिलं उत्तर

Tamanna Bhatia: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) ही तिच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. तमन्ना हा लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. तपन्ना ही एका मुंबईतील बिझनेसमनशी लग्न करणार आहे, अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नाच्या चर्चेवर आता तमन्नानं मौन सोडलं आहे. तिनं सोशल मीडियावर …

Read More »

राम गोपाल वर्माचं ट्वीट चर्चेत म्हणाला, ‘तिच्या आत्म्यानं परत यावं अन् त्याचे 70 तुकडे करावेत..

Ram Gopal Varma:  श्रद्धा वालकरच्या (Shraddha Murder Case) हत्याकांड प्रकरणानं संपूर्ण देश हदरला आहे. श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबनं गळा दाबून हत्या केली. आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले.  या प्रकरणावर अनेक सेलिब्रिटी आणि नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन संताप व्यक्त करत आहेत. प्रसिद्ध चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मानं (Ram Gopal Varma) नुकतेच एक ट्वीट …

Read More »

अमेय खोपकर यांचा इशारा; ट्वीट शेअर करत म्हणाले, ‘कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार

Ameya Khopkar: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी नुकतेच पाकिस्तानी कलाकारांबाबत एक ट्वीट केलं आहे. बॉलिवूडबरोबच इतर भाषांमधील चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकारांनी जर काम केलं तर चित्रपट निर्मात्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेय यांनी त्यांच्या ट्वीटच्या माध्यमातून बॉलिवूड चित्रपट निर्मात्यांना दिला आहे.  अमेय खोपकर यांचं ट्वीट महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी …

Read More »

आराध्यासोबत लिप किसचा फोटो शेअर केल्यानं ऐश्वर्या ट्रोल

Aishwarya Rai Bachchan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ऐश्वर्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकताच ऐश्वर्यानं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर  नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. पण काही युझर्स या फोटोला कमेंट करुन ऐश्वर्याला ट्रोल करत आहेत.  ऐश्वर्याची पोस्ट आज ऐश्वर्याची मुलगी आराध्याचा …

Read More »

Amitabh Bachchan : बिग बी भावूक, छोटा मित्र सोडून गेल्याचं दु:ख; पोस्ट चर्चेत

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या चर्चेत आहेत. बिग बींच्या पाळीव कुत्र्याचे निधन झाले आहे. त्यांनी भावनिक पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. अमिताभ यांचा लाडक्या कुत्र्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  अमिताभ यांनी कुत्र्यासोबतचा गोड फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,”आमचा एक गोड छोटा मित्र…आमचा छोटा मित्र, हा मोठा …

Read More »

Shraddha Murder Case: मेरा अबदुल ऐसा नही…, श्रद्धा हत्याकांडावर केतकी चितळेची ती पोस्ट Viral

मुंबई : आपल्या संपूर्ण देशाला हादरावून सोडणाऱ्या दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड प्रकरणी (Shraddha Murder Case) अनेक खुलासे समोर येत आहेत. आरोपी आफताबनं श्रद्धाची हत्या करून तिचा मोबाइल हा महाराष्ट्रात फेकून दिला. त्याचा पोलीस शोध घेत आहे. तसेच श्रद्धा वालकरचा (Shraddha Walker) खून सहा महिन्यांपूर्वी मे महिन्यात झाला, असा पोलिसांचा दावा आहे. तर तिचा मित्र लक्ष्मण नाडर (Laxman Nadar) यानं जुलैमध्ये श्रद्धाशी …

Read More »

ठरलं! गोविंदा नाम मेरा ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Govinda Naam Mera Will Release On Ott: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. विकीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. लवकरच त्याचा ‘गोविंदा नाम मेरा’ (Govinda Naam Mera) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात विकीसोबतच अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि भूमी पेडणेकर(Bhumi Pednekar) हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. धर्मा …

Read More »

Kaun Banega Crorepati : बिग बींनी जया बच्चन यांच्या सोबत लग्न का केलं?

Kaun Banega Crorepati 14 Promo : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. अमिताभ आणि जया बच्चन (Jaya Bachchan) ही बॉलिवूडची परफेक्ट जोडी आहे. आता ‘कौन बनेगा करोडपती 14’च्या (Kaun Banega Crorepati 14) मंचावर अमिताभ यांनी जया बच्चन यांच्याशी लग्न करण्याचं कारण सांगितलं आहे.  अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती 14’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत …

Read More »

Shreeram Lagoo Birth Anniversary : मराठी रंगभूमीवरचा ‘नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू!

Shreeram Lagoo : हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि रंगभूषाकार डॉ. श्रीराम लागू (Shreeram Lagoo) यांची आज जयंती आहे. 16 नोव्हेंबर 1927 रोजी साताऱ्यात त्यांचा जन्म झाला. मराठी रंगभूमीवरचा ‘नटसम्राट’ असे डॉ. श्रीराम लागू यांना म्हटले जाते. डॉक्टर सिनेमांपेक्षा नाटकातच जास्त रमले.  वयाच्या 42 व्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पदार्पण डॉ. श्रीराम लागू यांना शालेय जीवनापासूनच नाटकाची गोडी लागली. पुण्यात वैद्यकीय …

Read More »