Tag Archives: BJP

“…म्हणून पूल पाडला”; बिहार दुर्घटनेप्रकरणी नितीश कुमार सरकारचा मोठा दावा

Bhagalpur Bridge : बिहारमधील (Bihar) भागलपूरमध्ये एक बांधकाम सुरू असलेला पूल (Bridge) कोसळला आहे. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला असून त्यात काही सेकंदात पूल नदीत बुडाला. याआधीही हा पूल तुटला होता. त्यामुळे तो पुन्हा बांधला जात होता. मात्र आता पुन्हा एकदा तोच पूल पूर्णपणे तुटून नदीत बुडाला आहे. 1750 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात येत असल्याची माहिती समोर आली …

Read More »

“…तर दोन पायांवर जाऊ देणार नाही”; लव्ह जिहाद कायद्यावरुन नितेश राणेंचा इशारा

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’चा (love jihad) मुद्दा दिवसेंदिवस जोर धरू लागला असून, यासंदर्भात राज्यातील नेत्यांमध्येही जोरदार वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच पुण्यातील मुंढवा भागात राहणार्‍या तरुणीसोबत लव्ह जिहादची घटना घडल्या प्रकरणी सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवारी निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व भाजपचे (BJP) नेते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले. …

Read More »

Pankaja Munde: पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार? गोपीनाथ गडावरून स्पष्टच म्हणाल्या…

Pankaja Munde On Gopinath Gadh: भाजपचे दिवंगत दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा आज स्मृतिदिन. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गोपीनाथ गडावर (Gopinath Gadh) भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दमदार भाषण केलं. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत जाणार का? या प्रश्नावर स्पष्ट मत मांडलं. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते …

Read More »

Maharastra Politics: अहमदनगरचं नामांतर अन् फडणवीसांनी संधी साधली, भाजपचं हिंदुत्व की नवं ‘माधव’त्व?

BJP Action Plan For OBCs In Maharastra: अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी नगर केलं जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा आणि त्याचा मिळालेला प्रतिसाद भाजपला नक्कीच सुखावणारा असेल. कारण, या घोषणेमुळे भाजपनं एकाच वेळी दोन लक्ष्य साधली आहेत. आधी औरंगाबाद, उस्मानाबाद आणि त्याच ओळीत नगरचं नामांतर हे एक प्रकारे भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाचा अविष्कार आहे. …

Read More »

भाजप आणि राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी, असा आहे मेगा प्लान !

Lok Sabha Election 2024 :  पुढील वर्षी अर्थात 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. तसेच काँग्रेसकडूनही चाचपणी सुरु आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडूनही आढावा घेण्यात येत आहे. दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादीने जोरदार तयारी केली असून तसे नियोजन करण्यावर भर दिला आहे. त्याचवेळी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि मनसे …

Read More »

ठाकरे गटाचे नेते संदेश पारकर यांनी घेतली भाजप मंत्र्यांची भेट, चर्चेला उधाण

Maharashtra Politics News : ठाकरे गटाचे कोकणातील नेते संदेश पारकर (Sandesh Parkar) यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची भेट घेतली. भाजप कार्यकारिणीतही ठाकरे गटातील नेत्यांना गळाला लावण्याचे आदेश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर संदेश पारकर आणि रवींद्र चव्हाण भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. तसेच काही ठिकाणचे काम अत्यंत धीम्या …

Read More »

शाहरुखने नव्या संसदेच्या समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर NCP चा टोला; म्हणाले “नेमकी कसली भीती…”

NCP on Shahrukh Khan: देशाच्या नव्या संसद भवनाचं (New Parliament building) रविवारी उद्घाटन करण्यात आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हे नवे संसद भवन देशातील 140 कोटी जनतेच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब असून ही इमारत आत्मनिर्भर आणि विकसित भारताची साक्षीदार असेल असं म्हटलं. दरम्यान उद्धाटनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनाचा व्हिडीओ शेअर करत हा व्हिडीओ आपल्या …

Read More »

पोपटांनतर आता अजगर, मगर; संजय राऊत म्हणतात ‘भाजप’ सोबत आलेल्यांना खाऊन टाकतो

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पोपटावरुन कलगीतुरा रंगला होता. आता महाराष्ट्राच्या राजकारणात अजगर आणि मगर यांची एंट्री झाली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपची तुलना अजगर आणि मगर या सोबत केली आहे. अजगर, मगर असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. त्यांच्या या टीकेवर भाजप नेते नितेश राणे (BJP Nitesh Rane) यांनी देखील पलटवार …

Read More »

संजय राऊत म्हणाले, ’40 आमदारांनी मोदींचा फोटो लावावा आणि जिंकून दाखवा, जिंकल्यास राजकारण सोडेन…’

Sanjay Raut On Shinde Group And Narendra Modi : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांना आव्हान दिले आहे. तुम्ही जर मोदींचा फोटो लावून जिंकून दाखवलं तर मी राजकारण सोडून देईन, असे थेट आणि जाहीर आव्हान दिले आहे. बीड येथील महाप्रबोधन यात्रेत राऊत यांनी शिंदे सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही कडाडून टीका केली.  शिवसेना फोडण्यासाठी …

Read More »

Nitin Gadkari: “पुढील निवडणुकीत मी बॅनर-पोस्टर लावणार नाही, कोणाला चहा पाजणार”, असं का म्हणाले गडकरी?

Nitin Gadkari About On Election: केंद्रीय रस्ते परिवहन तसेच राज्य महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) सोमवारी निवडणुकांसंदर्भातील सूचक विधान केलं. लोकांची सेवा आणि भलं करण्याच्या राजकारणावरुन मतं दिली जातात केवळ पोस्टरबाजीसाठी मतं दिली जात नाहीत, असं गडकरींनी म्हटलं. इतकच नाही तर गडकरींनी आपण स्वत: असं काही करणार नसल्याचंही स्पष्ट केलं. आगामी निवडणुकींमध्ये मी माझ्या मतदारसंघात पोस्टरही लावणार नाही आणि …

Read More »

महाराष्ट्रातील दंगलींमागे कोण? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले “हे सगळं…”

Devendra Fadnavis on Law and Order: अकोल्यातील जुने शहर येथे एका सोशल मीडिया पोस्टवरुन उसळलेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला आहे. तसंच 10 पोलीस जखमी झाले आहेत. यानंतर तिथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच अहमदनगरच्या शेवगाव शहरात रात्री दोन गटात वाद निर्माण होऊन दगडफेक झाली. दरम्यान महाराष्ट्रात कायदा -सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहे. त्यातच …

Read More »

कर्नाटकातील ऐतिहासिक विजयानंतर प्रियंका गांधी म्हणाल्या, ‘तुमचे असले राजकारण…’

Priyanka Gandhi Karnataka Election : काही लोक जनतेच्या मुद्द्यावरुन लक्ष दुसरीकडे वळवत होते. त्यांना चांगली अद्दल घडली आहे. तुमचे असले राजकारण चालणार नाही. जनतेला त्यांच्या मुद्द्यांवर चर्चा व्हावी, अशी इच्छा आहे. आणि ही निवडणूक याच मुद्द्यांवर लढवली गेली. जनता आता जागरुक झाली आहे. मी कर्नाटकच्या जनतेचे अभिनंदन करते. त्यांना त्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत. हा संदेश त्यांनी संपूर्ण देशाला दिला आहे. तसेच …

Read More »

पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकविण्यासाठीच, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics News : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी. भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठीच झाला, असा गौप्यस्फोट भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. (Sudhir Mungantiwar on Uddhav Thackeray) ‘झी 24 तास’शी बोलताना त्यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपशी युती करुन निवडून आल्यावर उद्धव ठाकरे ज्याप्रकारे वागले, त्यांना …

Read More »

Karnataka Election 2023: कर्नाटकमध्ये भाजपाच्या पराभवाची 6 प्रमुख कारणं, ‘या’ चुका पडल्या महाग

Karnataka Election 2023: संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. 2024 लोकसभा निवडणुकीआधी होणारी ही निवडणूक भाजपा (BJP) आणि काँग्रेससाठी (Congress) रंगीत तालीम आहे. पण या निवडणुकीत भाजपाचा काँग्रेसकडून दारुण पराभव करत सत्तेवर येताना दिसत आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याने त्यांच्या विजयाची आणि भाजपाच्या पराभवाची नेमकी काय कारणं आहेत यावर चर्चा सुरु आहे. …

Read More »

काँग्रेसला स्पष्ट बहुमत, भाजपला आता घोडेबाजार करता येणार नाही – पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan on Karnataka Election Result : कर्नाटकात काय निकाल लागणार याची मोठी होती. मात्र, सत्ताधारी भाजपला सत्तेतून पाय उतार व्हावे लागत आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेस स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे त्यांना (भाजप) घोडेबाजार करण्याची संधी मिळणार नाही. ते कर्नाटकातील पराभव सहजासहजी पचवणार नाही. कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या दोन्ही साम्य म्हणजे चौकशी संस्थाचा झालेला गैरवापर, पैशाचा वापर दिसून आला. मात्र, …

Read More »

Karnataka Election Result: कर्नाटकात काँग्रेस… 38 वर्षांची परंपरा खंडीत करण्यात भाजपाला अपयश, वाचा कारणं

Karnataka Assembly Election Result: कर्नाटकात भारतीय जनता पार्टी (BJP) 38 वर्षांची परंपरा खंडित करण्यात अपयशी ठरली आहे. कर्नाटकात 1985 नंतर कोणताही पक्ष दुसऱ्यांदा सत्तेत आलेला नाही. ही विधानसभा निवडणूकही याला अपवाद ठरली नाही. कर्नाटकात पुन्हा एकदा काँग्रेसची (Congress) सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. सुरुवातीच्या निकालानुसार काँग्रेसने 113 हा बहुमताचा आकडा पार करत एक हाती सत्तेच्या दिशेने वाटचाल केली …

Read More »

Karnataka Election 2023 : कर्नाटकमध्ये कोणाची सत्ता? काही तासांवर फैसला

Karnataka Election 2023 : कर्नाटकात काँग्रेस  (Congress) बाजी मारणार की भाजप (BJP) सत्तेत कायम राहणार याचा फैसला अवघ्या काही तासांवर आलाय. उद्या म्हणजे 13 मे रोजी दुपारपर्यंत हा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान पार पडं. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधान मोदींसह, केंद्रीय गृहमंत्री अमित …

Read More »

Karnataka Election 2023: प्रियंका गांधी नमाजचं पठण करतात, मी त्यांना एकदा….; स्मृती इराणी यांचा मोठा दावा

Karnataka Election 2023: केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी काँग्रेसच्या महसचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. आपण प्रियंका गांधी यांना नमाज (Namaz) पठण करताना पाहिलं असल्याचा दावा स्मृती इराणी यांनी केला आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत प्रियंका गांधी अमेठीत राहुल गांधी यांच्यासाठी प्रचार करत असताना आपण त्यांना नमाज पठण करताना पाहिलं होतं असं …

Read More »

शरद पवार यांचा राजीनामा सर्वानुमते नामंजूर – प्रफुल्ल पटेल

Sharad Pawar Resignation Updates : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राजीनामा सर्वानुतांनी नामंजूर करण्यात आला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम राहावे आणि त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असा निवड समितीने प्रस्ताव पारित केला आहे, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी यांनी दिली. शरद पवारांनाच अध्यक्षपदी कायम राहण्यासाठी राजी केले जाणार आहे. त्यांचे मन वळविण्यात येणार आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन म्हटलं की येतो.. राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता !

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानासंदर्भात ही बातमी आहे. राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात असतानाच मी पुन्हा येईन, असे फडणवीसांनी म्हटले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बेळगाव दौरा करुन कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये पोहोचल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल पुढील आठवड्यात?, राजकीय घडामोडींना वेग सीमाभागात दौ-यावर असलेल्या …

Read More »