Tag Archives: BJP

…म्हणून महाविकास आघाडीचे सरकार गेले; शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंवर फोडलं खापर

Maharashtra Politics : गेली पाच दशके राज्यसह देशाच्या राजकारणात आपलं महत्त्वाचे स्थान निर्माण करणाऱ्या राष्ट्रावादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या (Lok Maze Sangati) आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित होत आहे. मात्र त्याआधीच या आत्मचरित्राचा काही महत्त्वाचा भाग समोर आला आहे. सध्याच्या राज्याच्या राजकारणातल्या महत्त्वाच्या घडामोडींबाबत शरद पवार यांनी या आत्मचरित्रात आपलं मत व्यक्त केले …

Read More »

बाजार समित्यांवर मविआचा झेंडा, पाहा कोणत्या नेत्याची सरशी, कुणाची पीछेहाट?

Bajar Samiti Election : राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये (Bajar Samiti Election) महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi) विजयाचा झेंडा फडकवलाय. तर सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला (BJP-Shisena Shinde Group) अपेक्षित यश मिळालेलं नाही. ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी वर्गानं आपला कौल महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकल्याचं चित्र दिसतंय. 233 पैकी 220 बाजार समित्यांचे निकाल हाती आले असून 118 बाजार समित्यांवर मविआचं …

Read More »

बाजार समित्यांमध्ये मविआची सरशी, कोणाला किती जागा मिळाल्या जाणून घ्या एका क्लिकवर

Bajar Samiti Election : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सरशी झालीय. 147 पैकी 145 समित्यांचे निकाल हाती आले असून, तब्बल 79 बाजार समित्यांमध्ये (Bajar Samiti) महाविकास आघाडी विजयी झालीय. तर भाजप-शिवसेना युतीला (BJP-Shivsena) 29 जागा मिळाल्यात. 37 जागांवर इतर आघाड्यांना यश मिळालं. बाजार समित्यांच्या निकालांवरुन मविआ आणि भाजपनं वेगवेगळे दावे केले आहेत. बीडमध्ये पंकजा मुंडेंना …

Read More »

महिलेविषयी अपशब्द वापरणं भाजप नेत्याच्या अंगलट; कोर्टाने ठोठावला तब्बल 1 कोटींचा दंड

Shrirampur News : श्रीरामपूरच्या माजी नगराध्यांविरोधात अपप्रचार करुन त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे भाजप (BJP) नेत्याला चांगलेच महागात पडलं आहे. श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक (Anuradha Adik) यांची बदनामी करत त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते प्रकाश चित्ते (Prakash Cheetah) यांना एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. श्रीरामपूर येथील दिवाणी न्यायालयाने भाजपचे स्थानिक पदाधिकारी प्रकाश चित्ते यांना 1 कोटी रुपयांची नुकसान …

Read More »

देवेंद्र फडणवीसही कोणासोबत आहेत कळत नाही; अमृता फडणवीसांसमोरच राज ठाकरेंचा टोला, उपस्थितांना आवरेना हसू

Raj Thackeray on Devendra Fadnavis: राज्यात सध्या राजकीय स्थिती फार गुंतागुंतीची झाल्याचं चित्र आहे. एकीकडे अजित पवार (Ajit Pawar) पक्षाविरोधात बंड पुकारून भाजपासोबत (BJP) जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या असताना दुसरीकडे शिंदे गटातील काही आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) येणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, सध्याच्या राजकीय स्थितीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाष्य केलं आहे. यावेळी अमृता …

Read More »

कर्नाटक जिंकण्यासाठी मोदींचा मेगाप्लान! फक्त सहा दिवसांत पार पडणार तब्बल 15 सभा आणि रोड शो

Karnataka Election 2023: कर्नाटकमध्ये (Karnataka) सत्ता राखण्याचं आव्हान भाजपासमोर असून यासाठी पक्षाने कसून तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे स्टार प्रचारक कर्नाटकमध्ये तंबू ठोकून आहेत. तसंच काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदीही (PM Narendra Modi) प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहा दिवसांत तब्बल 15 सभा आणि रोड शो होणार आहेत. यामुळे भाजपाच्या प्रचारमोहिमेला मोठं पाठबळ मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार, …

Read More »

“…मग तुम्ही फडणवीसांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधा,” संजय राऊतांनी राधाकृष्ण विखे पाटलांना लगावला टोला

Sanjay Raut on Radhakrishna Vikhe Patil: भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस युतीचं सरकार असलं तरी भाजपा नेत्यांकडून वारंवार देवेंद्र फडणवीसच आमचे मुख्यमंत्री असल्याचं विधान केलं जात आहे. यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आगामी काळात मुख्यमंत्री केलं …

Read More »

Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याने पुन्हा चर्चा

Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासंदर्भातील चर्चा थांबण्याचे नाव घेत नाही. अजितदादा यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. पुण्यात एका कार्यक्रमात मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे भाष्य त्यांनी केले होते. त्यानंतर आता भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलेय, अजित पवार हे मुख्यमंत्री होऊ शकतात. दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत अजित पवार …

Read More »

Karnataka Elections : तेजस्वी सूर्या स्वतःच्याच राज्यात प्रचारापासून वंचित? भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत नाव नाही

Karnataka Elections : कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीची (Karnataka Elections 2023) रणधुमाळी उडाली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजप (BJP) आणि काँग्रेसने (Congress) जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. यासोबतच दोघांनीही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तसेच भाजप आणि काँग्रेसने आपापल्या स्टार प्रचारकांची (star campaigners) यादीही जाहीर केली आहे. मात्र याच यादीमुळे आता कर्नाटकासह देशातील राजकारणही तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi), …

Read More »

अजित पवार भाजपात सामील झाल्यास शिंदे गट सत्तेतून बाहेर पडणार? पक्षाच्या प्रवक्त्यांचं मोठं विधान

Maharashtra NCP Crisis: अजित पवार (Ajit Pawar) भाजपात (BJP) सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना शिंदे गटाने यावर प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादीत राहायचं नाही, त्यांनी सोडली तर त्यांचं स्वागत करू असं शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी जर अजित पवार भाजपात सहभागी झाले …

Read More »

Ajit Pawar: अजितदादांचा काही नेम नाय, कुणकुण लागली आता दिवसाढवळ्या शपथपिधी?

Maharastra Politics: अजित पवार (Ajit Pawar) यांचा काही नेम नाही, असं वाटायला लागलं ते २०१९ पासून… नोव्हेंबर महिन्यातल्या त्या एका पहाटेनं अजित पवारांबद्दलचे बरेचसे अंदाज चुकीचे ठरवले. अजित पवार आताही त्यांची राजकीय दिशा (Maharastra Politics) बदलणार का?, याची कुणकुण आम्हाला आधीच लागली होती, म्हणूनच आम्ही अजित पवारांना भाजपसोबत जाणार का, असं थेट विचारलं होतं, त्यावर अजित पवार काय म्हणतात? पाहा… …

Read More »

Sharad pawar: ‘सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही’, शरद पवार यांचा आगडोंब!

Sharad pawar On Narendra Modi : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार ‘व्यक्तीगत निर्णय’ घेतील आणि भाजपसोबत जातील, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडणार का? असा सवाल उपस्थित होताना दिसतोय. सर्व समीकरण जुळत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी थेट केंद्र सरकारवर आगपाखड केली आहे. जम्मु काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी …

Read More »

Nana Patole : महाविकास आघाडीच्या सभेला भाजपकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न, नाना पटोले यांचा गंभीर आरोप

Nana Patole on BJP : महाविकास आघाडीच्या वज्रमुठीला भेगा पडल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तर मविआच्या वज्रमुठीला घाबरल्यामुळेच नागपूरच्या सभेला भाजप विरोध करत असल्याचा पलटवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. नागपुरात महाविकास आघाडीच्या सभेची जोरदार तयारी सुरु आहे. मात्र, भाजपकडून गालबोटाचा प्रयत्न होताना दिसत आहे, असे पटोले म्हणाले. नागपूरमधील सभा मोठी होणार, हे नक्कीच आहे. सगळे …

Read More »

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंसमोर कधी रडले होते? आदित्य ठाकरेंनी तारखेसह सांगितलं, म्हणाले…

Aditya Thackeray on Eknath Shinde: भाजपासोबत गेलो नाही तर मला तुरुंगात टाकतील, असं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) येऊन सांगितलं होतं. त्यावेळी ते रडले होते, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आदित्य ठाकरेंच्या या दाव्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही त्यांना उत्तर दिलं असून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच …

Read More »

Sharad Pawar : भाजपसोबत जाणार का?, शरद पवार म्हणाले..

Sharad Pawar on BJP :  भाजपविरोधात राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. मात्र, आघाडीत ताळमेळ नसल्याचे दिसून आले आहे. अनेकवेळा आघाडीत बिघाडी होईल, अशी विधाने होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काँग्रेस भाजपविरोधात आक्रमक असताना ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने मवाळ भूमिका घेत भाजप आणि पंतप्रधान मोदी यांचे गुणगाण गायले. त्यामुळे राष्ट्रवादीची नक्की भूमिका काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. राष्ट्रवादी भाजपसोबत …

Read More »

Leh Ladakh : लेह-लडाखमध्ये हे काय सुरुये? बहुचर्चित भाजप खासदारांमुळे झाला प्रकार समोर, Maruti Suzuki ला दणका

Leh Ladakh News : लडाख… थरारक वाटांवर निघणाऱ्या दुचाकीस्वारांसाठी (Adventure Bike Ride) आणि अॅडवेंचर डाईव्हिंगच्या थराराची आवड असणाऱ्यांसाठी आवडीचं ठिकाण. डोंगरकपाऱ्यांमधून, निळ्याशार नद्यांच्या प्रवासांहांच्या साथीनं जाणारे रस्ते, डोळ्यांवर विश्वासही बसणार नाही, अशी तलावक्षेत्र आणि नजर जाईल तिथवर पसरलेल्या पर्वतरांगा, रक्त गोठवणारी थंडी या अशा वातावरणाचा आनंद घेण्यासाठी अनेकजण या भागाला भेट देतात. (Leh Market) लेहपासून सुरु झालेला हा प्रवास पुढं …

Read More »

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, बंडखोरीचे संकेत

Karnataka Assembly Election 2023 : काँग्रेसपाठोपाठ आता भारतीय जनता पक्षानेही कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 साठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपली पहिली 189 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यादीत 51 लिंगायत उमेदवार असून अनेक विद्यमान मंत्र्यांची तिकीटं कापण्यात आली आहेत. या यादीत 52 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. माजी प्रदेशाध्यक्ष के ईश्वरप्पा आणि माजी मुख्यमंत्री …

Read More »

शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या मुलींना मिळणार 2 लाख रुपये; माजी मुख्यमंत्र्यांचे मोठं आश्वासन

Karnataka elections : कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकांची (karnataka assembly election 2023) रणधुमाळी उडाली आहे. सत्ताधारी भाजपसह (BJP), काँग्रेस (Congress) आणि जनता दल (सेक्युलर) (JD(S)) यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळत आहे. राजकारण्यांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासनं दिली जात आहेत. बेरोजगारीच्या मुद्द्यापासून ते लग्नापर्यंत विविध आश्वासन मतदारांना दिली जात आहे. अशातच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी (HD Kumaraswamy …

Read More »

शरद पवारांना ‘लोभी’ म्हणणाऱ्या काँग्रेसच्या अलका लांबा यांनी अखेर दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या “जे काही म्हणाले…”

Alka Lamba on Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी अदानी प्रकरणी संयुक्त संसदीय समितीकडून (Joint Parliamentary Committee) चौकशी करण्याऐवजी सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) समितीकडून चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे. एकीकडे विरोधक अदानी (Adani) प्रकरणावरुन आक्रमक झाले असताना शरद पवार यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) फूट पडल्याची चर्चा रंगली होती. त्यातच काँग्रेस नेत्या …

Read More »

देवा शप्पथ… मुली इतके घाणेरडे कपडे घालतात की शूर्पणखासारख्या दिसतात – कैलास विजयवर्गीय

Kailash Vijayvargiya : भाजपचे (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya Controversial Remark) त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. कधी अग्निवीरची (agniveer) तुलना सुरक्षा रक्षकासोबत तर कधी भरपूर पोहे खाणारे बांग्लादेशी असल्याची वक्तव्ये कैलास विजयवर्गीय यांनी केली आहेत. त्यानंतर आता कैलास विजयवर्गीय पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी त्यांचा हनुमान जयंतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. …

Read More »