सफेद केसांनी हैराण आहात ? मग काळ्याभोर केसांसाठी हे घरगुती उपाय कराच​, वयाच्या ४० व्या वर्षीही विशीतील वाटाल

आजकाल केसांना काळे करण्यासाठी पार्लरला जाऊन लोक हजारो रुपये खर्च करतात खूप कष्ट घेतात. पण त्याचा परिणाम दिसून येत नाही. त्यात भरपूर केमिकल्स असतात. केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी तुम्ही नॅच्युरल हेअर कलरची मदत घेऊ शकता. हे उपाय केल्याने सफेद केसांच्या तुमच्या समस्येवर तुम्ही मात मिळवू शकता. वातावरणातील बदल, ताण याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर आणि केसांवर होत असतो. पण घरच्या घरी आपण केसांचे आरोग्य सुधारु शकतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत हे उपाय. (फोटो सौजन्य : Pexels)

​मेहेंदीचा वापर

केस काळे करण्यासाठी मेहेंदीचा वापर केला जात आहे. यासाठी केस काळे करण्यासाठी कोणत्याही मोठ्या भांड्यात ५-६ चमचे हिना घाला. त्यात १ चमचा शिककाई पावडर आणि पाणी घाला.त्याची जाडसर पेस्ट बनवा. मेहेंदी रात्रभर सेट करण्यासाठी ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी मेंदीमध्ये १ अंडं आणि १ चमचा दही घाला.यामुळे केसांना पोषण मिळते. त्याप्रमाणे केस मऊ होतात. (वाचा :- Hair Fall Solution : ८ दिवसात केसांचं गळणं होईल कमी,घनदाट केसांसाठी Baba Ramdev नी सांगितले खास उपाय)

हेही वाचा :  धक्कादायक! विद्यापीठात मृत्यू तांडव; अंदाधुंद गोळीबारात 15 जणांनी गमावला जीव

​कॉफी

कॉफीचा वापर करुन आपण केस काळे करु शकतो. यासाठी सर्वप्रथम कॉफी बीन्स ग्राइंडरमध्ये बारीक करून त्याची पावडर बनवा. आता एक स्ट्रॉग कॉफी बनवा. आता कॉफी 2:1 च्या प्रमाणात कंडिशनरमध्ये मिसळा. हा तुमचा नैसर्गिक केसांचा रंग आहे. (वाचा :- आता ५ रुपयांत मिळणार मऊ मुलायम केस, पेट्रोलियम जेलीचा असा करा वापर, Jawed Habib ने सांगितला सोपा उपाय)

​बीट

बीटाच्या सेवनानं शरीराला फायदे होतात तसचे केसांनाही होतात. बीटरूट आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण बिटाचा वापर करुन सुंदर केस देखील मिळवू शकता. जर तुम्हाला केसांचा रंग लाल हवा असेल तर तुम्ही बीटाचा वापर करु शकता. यासाठी सर्वप्रथम बीटाचा रस काढून घ्या. त्यात खोबरेल तेल घाला. आता ब्रशच्या मदतीने हा रंग केसांना लावा. (वाचा :- Skin Infection : हिवाळ्यात ‘या’ चुकीच्या सवयींमुळे त्वचा सोलली जाते, असू शकतात गंभीर आजार)

​कांद्याच्या रसाचा उपाय

कांद्याचा रस सुद्धा केस सफेद करण्यासाठी मदत करेल. यासाठी कांद्याची साल काढून मिक्सर मध्ये वाटून घ्या. आता हा रस गाळून घ्या. हा रस आठवड्यातून तीन वेळा तरी आपल्या केसांना आणि केसांच्या मुळांना लावा. 20 ते 40 मिनिटे रस केसांवरच सुकू द्या आणि त्यानंतर शॅम्पू करा. तुम्ही जर नियमित रूपाने हा उपाय वापरला तर तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे होतील. (वाचा :- CID च्या दयाची झाली अशी अवस्था, व्हिडिओमध्ये सांगितले कशी झाली केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि किती झाल्या वेदना)

हेही वाचा :  देवाची कृपा नाही नवऱ्याची कृपा; लोकसंख्या वाढीवरुन अजित पवारांची फटकेबाजी

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …

महाराष्ट्रातील ‘या’ गावात सापडली आदिमानवांची 25 हजारवर्षांपूर्वीची अवजारं; अश्मयुगातील अनेक रहस्य उलगडणार

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भोयेगाव जवळ अश्मयुगीन अवजारे सापडली आहेत.  मध्यपाषाण …