Hair Loss : पुरुषांच्या 6 गंभीर चुकांमुळे केस गळतात, कमी वयातच पडते टक्कल

काळे घनदाट केस कोणाला आवडत नाहीत. पण आजकाल महिल्यांच्या तुलनेत पुरुषांचे केस मोठ्याप्रमाणात गळतात. यासाठी पुरुषांच्या काही सवयी कारणीभूत असतात. केसांची काळजी न घेणं, केसांना तेल न लावणं, अनेक दिवस केस न धुणं, केस धुण्यासाठी साबणाचा वापर करणे. त्वचेला संसर्ग होणं यांसारखी अनेक कारणे जबाबदार असतात. अनेक पुरुष त्यांच्या आहाराकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत. अशाच काही सवयीमुळे पुरुषांना केस गळतीची समस्या निर्माण होते. (फोटो सौजन्य : IStock)

​तेल लावणे

पुरुष केसांना तेल लावत नाहीत. अशात तुम्ही केसांना तेल लावा. त्याच प्रमाणे ओल्या केसांना तेल लावण्याची सवय सोडा यामुळे केस गळू लागतात.

​ब्लो ड्राय करणे टाळा

ओले केस सुकवण्यासाठी अनेक पुरुष ब्लो ड्रायचा वापर करतात पण यामुळे केस खराब होतात. त्याच प्रमाणे केस कमकुवत होऊ लागतात त्यानंतर केस गळू लागतात. त्यामुळे ब्लो ड्राय किंवा कोणत्याही मशीनचा वापर टाळा. (वाचा :- मुलीच्या प्लास्टिक सर्जरीच्या दाव्यावर काजोल स्पष्टच बोलली म्हणाली… )

हेही वाचा :  नारळी पौर्णिमा आणि समुद्राचं काय नातं? समजून घ्या या सणाचा अर्थ आणि त्यामागचं खरं कारण

​चुकीचा आहार

जंक फुड आणि जास्त तेलकट पदार्थ खाल्लाने केस गळू लागतात. केसांना पोषण द्या. त्यासाठी योग्य तो आहार घ्या. आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करा. यामुळे केस वाढण्यास मदत होते. (वाचा :- त्वचेच्या आरोग्यासाठी आणि घनदाट केसांची काळजी घेण्यासाठी 4 गोष्टींनी बनलेले हे डिटॉक्स ड्रिंक नक्की ट्राय करा)

​चुकीची हेअरस्टाईल

जर तुम्ही प्रत्येक वेळी हेअरस्टाईल बदलत असाल तर किंवा केसांवर जास्त वेळासाठी जेल वापरत असाल तर केसगळती होते. (वाचा :- तुमच्या ‘या’ एका चुकीमुळे वाढू शकतात तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, आजच सोडून द्या ही वाईट सवय)

​पाण्याचा वापर

तुमच्या दिवसात पाण्याच्या सेवनाचा वापर जास्त करा. यामुळे तुमच्या शरीरातील खराब पदार्थ निघण्यास मदत होईल. याचा फायदा तुमच्या त्वचेला सुद्धा असा होऊ शकतो.

​मद्यपान केल्यानं केस गळतात

काही लोकांना रोज दारू पिण्याची सवय असते. मर्यादित प्रमाणात अल्कोहोल प्यायल्यानं फारसं नुकसान होत नाही. पण रोज दारुचे सेवन केल्यानं भूक मंदावणं, कमकुवत प्रतिकारशक्ती, डोकेदुखी, यकृताचे आजार निर्माण होतात. याचा केसांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. (वाचा : – Juice for Glowing Skin : वेटलॉस सोबतच डाग विरहित, चमकदार त्वचा हवी असेल तर हे ४ ज्युस ठरतील वरदान)

हेही वाचा :  मंदिरात श्रद्धा महत्त्वाची की कपडे? सप्तशृंगी गडावरही ड्रेसकोड?

​तळलेले, मसालेदार पदार्थंमुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं

काही लोकांना रोज बाहेरचं अन्न खाण्याची सवय असते. पण त्यांच्या अतिसेवनानं केस गळण्याची समस्या वाढते. तळलेले, मसालेदार पदार्थ खाल्ल्यानं टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते. यामुळे केस गळू लागतात. (वाचा :- ‘कांतारा’ स्टार ऋषभ शेट्टीने सांगितला तो अनुभव कॉलेजच्या दिवसांमध्ये कॉपी केली होती अ‍ॅक्टर सुर्याची हेअरस्टाईल )

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …