ही बोल्ड मुलगी बॅकलेस ड्रेस घालून उतरली रस्त्यावर अन् चाहते झाले घायाळ, सोशल मीडियावर घातला अक्षरश: धुमाकूळ!

बॉलीवूड स्टार्स प्रमाणे त्यांची मुल सुद्धा नेहमीच लाईमलाईट मध्ये असतात. त्यांच्या सुद्धा प्रत्येक घडामोडीवर मीडियाचे लक्ष असते. त्यात जर स्टारकिड डेब्यू करणार असेल वा लॉन्च होणार असेल तर तेव्हा मात्र त्यांच्यावर खास नजर असते आणि त्या स्टार कीड वर सुद्धा जिथे जाऊ तिथे सगळ्यांपेक्षा हटके दिसण्याची जबाबदारी येऊन ठेपते. अशावेळी जर त्या स्टार किडला जर फॅशनचे ज्ञान असले तर साहजिकच ती सगळ्यांमध्ये भाव खाऊन जाणारच ना! आणि हिच गोष्ट दिसून आली अपकमिंग बॉलीवूड स्टार शनाया कपूर बद्दल (shanaya kapoor)! शनाया लवकरच एका फिल्म मधून डेब्यू करणार आहे आणि त्यामुळे ती जिथे कुठे जाते तिथे आपल्या लुक्सने कॅमेऱ्यांच्या नजरा बरोबर खेचून घेते. तिचा असाच एक बोल्ड आणि ब्युटीफुल अंदाजवाला लुक दिसून आले ज्याने सर्वांच्या नजरा रोखल्या गेल्या. (सभी तस्वीरें: योगेन शाह)

ग्लॅमर आणि फॅशनचे मिक्स्चर

ग्लॅमर आणि फॅशनचा मिक्स पण जबरदस्त अंदाज फार कमी स्त्रियांना दाखवता येतो आणि शनायाला ते वरदान लाभले आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. अजून ती प्रेक्षकांसमोर आलेली सुद्धा नाही पण तरी तिने आतापसुनच आपला चाहता वर्ग निर्माण करायला सुरुवात केली आहे तो केवळ आणि केवळ आपल्या ग्लॅमर आणि फॅशनच्या अंदाजामुळेच! येणाऱ्या काळात शनाया सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून नक्की पुढे येईल अशी शक्यता आतापासूनच वर्तवण्यात येते आहे.

(वाचा :- पोटावर कट असलेला ड्रेस घालून इव्हेंटमध्ये पोहचली अभिनेत्री, कंबरेपासून खालीपर्यंत स्लिट असलेल्या ड्रेसमधून फ्लॉन्ट केले लेग्स अन् फिगर!)

पार्टी लुकमध्ये ठरली लक्षवेधी

रितेश सिधवानीने थ्रो केलेल्या एका खास पार्टी मध्ये शनाया कपूर फ्लोरलेन्थ गाऊन परिधान करून पोहोचली आणि आपल्या एन्ट्रीलाच तिने उपस्थितांच्या नजरा खेचून घ्यायला सुरुवात केली. तिने वय भले आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींपेक्षा कमी असेल पण आतापासूनच तिने लुक्सच्या बाबातीत या सर्व अभिनेत्रींना टक्कर द्यायला सुरुवात केली आहे हे सुद्धा तितकेच खरे!

(वाचा :- ‘ब्रा’लेट टॉप घालून रस्त्यावर चालू लागली ही 48 वर्षांची अभिनेत्री, मादकता पाहून होऊ लागली तुफान चर्चा..!)

स्टनिंग गाऊन

शनायाने या पार्टीसाठी नियॉन शेड असणारा गाऊन परिधान केला होता आणि त्यात ती खूपच स्टनिंग दिसत होती.

(वाचा :- खूपच हॉट-बोल्ड आहे जावेद अख्तरची मराठमोळी सूनबाई, मादकता पाहून हरपली चाहत्यांची शुद्ध..!)

टीज करणारी नेकलाईन

या ड्रेस मध्ये वी-नेकलाईन होती, ज्या सोबत हॉल्टर स्ट्रैप्स जोडल्या गेल्या होत्या, ज्या पूर्णपणे एम्बेलिश्ड होत्या. यामुळे नेकलाईन मध्ये टीज करणार एक इफेक्ट क्रियेट होत होता. जो खरंच लाजवाब दिसत होता.

(वाचा :- कंबरेपासून पायापर्यंत कट असलेला ट्रान्सपरंट ड्रेस घालून 48 वर्षांच्या अभिनेत्रीने मारली अशी पोझ, हॉट लुकवर चाहते घायाळ!)

बॅकलेस गाऊनमधून फ्लॉन्ट केली पाठ

या गाऊनची सर्वात खास गोष्ट होती याच्या बॅकलेस मध्ये! यातील डिटलिंग कमालीची होती आणि ही डिटेलिंग शनायाला सूट सुद्धा करत होती. या बॅकलेस फिचर मधून शनाया आपली टोन्ड बॅक कोन्फीडन्टली फ्लॉन्ट करताना दिसत होती. यातून तिचा आत्मविश्वास देखील सिद्ध झाला आणि आपण रेडी असल्याचेच जणू ती सांगत होती.

(वाचा :- दीपिका पादुकोणचे ऑरेंज बिकिनीमधील पाण्याखालचे फोटो बघून व्हाल घायाळ, पहिल्यांदा समोर आलं एकदम हॉट-बोल्ड फोटोशूट समोर!)

वाढलेले हृदयाचे ठोके

या डिटेल्ससोबत जोडलेले एम्बेलिश्ड स्ट्रॅप्स आणि टीज आकर्षक दिसत होते.

(वाचा :- बॅकलेस ड्रेस घालून सुपरहॉट अभिनेत्रीने मारली मादक पोझ, हवेत उडणा-या गाऊनमधून फ्लॉन्ट केले टोन्ड लेग्स अन् स्लिम फिगर!)

स्लीट डिटेल

या गाऊन मध्ये स्लीट डिटेल देखील दिसून आली. ज्यामुळे ग्लॅमर कोशन्ट अजूनच हाय झाले होते.

(वाचा :- ट्रान्सपरंट ब्लॅक ड्रेस घालून जेव्हा बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या रायने पहिल्यांदा तोडले बोल्ड दिसण्याचे सर्व रेकॉर्ड, मिनिटांत व्हायरल झाले मादक फोटो..!)

केसांपासून पायांपर्यंत आकर्षक लुक

वेवी हेअर, नॅच्युरल टोन मेकअप आणि गोल्डन हिल्स सह आपल्या लुकला राउंड ऑफ करणारी शनाया या लुक मध्ये डोक्यापासून पायापर्यंत एखाद्या अप्सरेप्रमाणे भासत होती. शनायाच्या ग्लॅमर आणि फॅशन स्टेटमेंट मुळेच आतापासूनच तिला अनेक तरुणी फॉलो करायला लागल्या आहेत. येणाऱ्या काळात ती स्वत: एक टॉप स्टाईल स्टेटमेंट म्हणून पुढे येईल हेच यावरून दिसून येते आहे.

(वाचा :- गुटखा किंगच्या मुलीचा भव्यदिव्य शाही विवाहसोहळा, गुलाबी लेहंग्यातील या स्टाइलिश-हॉट नवरीला बघून चाहते मंत्रमुग्ध..!)

शनायाचे स्कीन केअर सिक्रेट

आपल्या त्वचेवरील ऐक्नेची समस्या दूर करण्यासाठी आणि ब्रेकआउट्स रोखण्यासाठी शनाया घरात सुद्धा प्रत्येक दोन ते तीन तासांनी सनस्क्रीन लावते. एका मुलाखतीत तिने सांगितले की घराच्या आत सुद्धा युवी रेज स्कीनवर परिणाम करू शकतात. जर तुमची स्कीन संवेदनशील असेल तर अजून समस्या होऊ शकते. म्हणून मी सतत सनस्क्रीन वापरते. हे माझ्यासाठी मॉइश्चराइजरच सुद्धा काम करते. यामुळे एकाचवेळी माझ्या त्वचेच्या दोन्ही गरजा पूर्ण होतात. आपल्या स्कीन केअर लर्निंग बाबत शनाया सांगते की,, “पहिलं मला वाटायचं की मॉइश्चराइजर लावल्याने स्कीन ऐक्नेची समस्या कमी होते. पण मी याबद्दल जास्त माहिती घेतल्यावर मला कळले की जेव्हा तुम्ही स्कीनला मॉइश्चराइजर लावून हायड्रेट करत नाही तेव्हा ती रुक्ष होते आणि स्वत:हून ऑईल प्रोड्यूस करते. यामुळे सुद्धा ऐक्ने आणि ब्रेकआउट्सची समस्या निर्माण होते. आता मी आपल्या त्वचेवर डे-सिरम, नाईट सिरम आणि मॉइश्चराइजर लावते. यामुळे माझी त्वचा वेळेवर हायड्रेट राहते आणि ऐक्नेची समस्या सतावत नाही. स्कीनचा ग्लो सुद्धा कायम राहतो.

(वाचा :- 54 वर्षांच्या माधुरी दीक्षितने घातला पातळ पट्टीचा अत्यंत बोल्ड ड्रेस, हॉटनेस बघून 16 वर्षांनी लहान अभिनेताही झाला घायाळ..!)

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous Vodafone Idea च्या मदतीसाठी एअरटेल सरसावलं, ३००० कोटींचा केला करार!
Next Ukraine War CCTV Video : रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात सायकलस्वारावर पडला बॉम्ब

Check Also

वयाच्या 40 व्या वर्षीही पंचविशीतील वाटाल, बाबा रामदेव सांगितले हेल्दी त्वचेचे रहस्य

Baba Ramdev Tips : काळेभोर, लांब केस आणि उत्तम त्वचा सर्वांनाच हवी असतात. पण या …

What Girls Notice In Boys: मुली मुलांमध्ये नेमकं काय पाहतात; आताच जाणून घ्या…

Relationship Advice for Boys : सर्व मुलांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती. तुम्हाला तुमच्या सर्व मित्रांमध्ये उठून दिसायचं …