इंटरनेटवर आग लावतायत ईशा गुप्ताचे बोल्ड फोटोज

ग्लॅमरस क्वीन ईशा गुप्ता (Esha Gupta) नेहमीच तिच्या बोल्ड फॅशनमुळे चर्चेत असते. ईशाचं सोशल मीडिया अकाउंट तिच्या हॉट आणि सेक्सी लूकने भरलेलं आहे. नुकतीच ती ‘आश्रम’च्या तिसऱ्या सीझनमध्ये (Aashram season 3) दिसली आणि तिने तिच्या बोल्ड स्टाईलने सर्वांची मने जिंकली. रिस्की सिल्हूट्स परिधान करण्यात अभिनेत्रीला अजिबात संकोच वाटत नाही, उलट ती प्रत्येक सेक्सी आउटफिट्स पूर्ण आत्मविश्वासाने परिधान करते.

त्याचवेळी, या मादक कपड्यांसोबतच तिचे किलर एक्सप्रेशन्स देखील खूप अगदी घायाळ करणारे असतात. ईशाने तिचे स्टायलिश फोटो शेअर करताच ते काही मिनिटांत व्हायरल होतात. अलीकडेही तिने तिचे असेच काही फोटो अपलोड केले आहेत, ज्यात ती लेहेंगा-चोळी परिधान करून खूपच सेक्सी दिसत होती. (फोटो साभार – Instagram @egupta)

बोल्ड लुकमध्ये ईशा गुप्ता

ईशा गुप्ताने तिच्या इंस्टाग्रामवर काही जबरदस्त स्टनिंग फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा हॉट लूक दिसून येत आहे. तिने घातलेल्या चोळीमधला तिचा हॉटनेस पाहून सगळ्यांचीच शुद्ध हरपली आहे. हा पीच रंगाचा लेहेंगा व चोळी सेट हसीनाने फॅशन लेबल D’VASA वरून पिक केला होता, ज्यामध्ये तिचा किलर लूक पाहण्यासारखा होता. अभिनेत्रीने या फोटोशूटचा एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या सेक्सी पोझेस पाहून लोकांना घाम सुटला आहे.

(वाचा :- मराठमोळ्या अवतारात काजोल गेली लालबागच्या राजाचरणी, सिल्क साडी, हिरवा चुडा, केसांतील गज-यावरून हटेना गर्दीची नजर)

डीप कट चोळीवर दिसली हेवी एम्ब्रॉइडरी

ईशाने परिधान केलेल्या चोळीला डीप प्लंजिंग नेकलाइन देण्यात आली होती, जी तिच्या लूकमध्ये सेक्सीनेस जोडण्याचे काम करत होती. या चोळीचा कट इतका डीप होता की त्यामध्ये तिचा क्लीवेज पोर्शन स्पष्ट दिसत होता. त्याचवेळी, चोळीवर भारी भरतकाम किंवा हेवी एम्ब्रॉइडरी स्पष्टपणे दिसून येत होती. या क्रॉप चोळीवर मणी, क्रिस्टल्सचे हेवी वर्क दिसून येत होते, ज्यामुळे त्यात ब्लिंग इफेक्ट दिसून येत होता.

(वाचा :- छोट्याश्या निक्करमधील जान्हवी कपूरची फिगर बघून चाहत्यांना फुटला घाम, फोटोतील किलर पोझेसवर तुम्हालाही येईल प्रेम)

लेहंग्याच्या डिझाईनने वेधलं लक्ष

या चोळीच्या हेमलाइनमध्ये टॅसेल्स जोडले गेले, ज्यामुळे तो आणखीच सुंदर दिसत होता. त्याचवेळी, या आउटफिटमध्ये ईशा सहजपणे तिची कर्वी फिगर आणि टोन्ड मिड्रिफ शो करताना दिसली. तिने या चोळीसोबत परिधान केलेल्या लेहेंग्यावरही मॅचिंग एम्ब्रॉयडरी दिसली. क्रिस्टल कट वर्कला वर्टिकल पॅटर्नमध्ये अॅड केले गेले होते, ज्यामुळे शिमरी इफेक्ट क्रिएट होत होता.

(वाचा :- अब्जाधिश बिझनेसमॅनच्या पत्नीने मलायका अरोराच्या बोल्डनेसलाही केलं फेल, स्वप्नातही पाहिला नसेल इतका मादक लुक..!)

असा लुक केला कम्प्लिट

त्याचवेळी, तिचा सेक्सी लूक पूर्ण करण्यासाठी ईशाने गळ्यात पांढऱ्या मोत्याचा व्हाईट पर्ल्सचा चोकर नेकलेस घातला होता. तिचा हा ट्रेडिशनल अवतार खूपच कामुक दिसत होता. तिच्या टोन्ड मिड्रिफची चमक दाखवत हा आउटफिट वेगळेच लक्ष वेधून घेत होता. त्याचवेळी, कमीत कमी मेकअपसह ईशाने तिच्या लूकला एक परफेक्ट टच दिला होता आणि केस मोकळे सोडले होते. तिचा हा लूक पाहून चाहत्यांनाही बोल्डनेसच्या नशेपासून रोखणं कठीण झालं.

(वाचा :- दिशा पाटणीने केली बोल्डनेसची मर्यादा पार, डीप गळा व टाइट मिडी ड्रेसमधून क्लीवेज भाग दाखवत केलं चाहत्यांना घायाळ)

अजून एक लुक झाला होता व्हायरल

या अजून एका लुकमध्ये ईशा ब्लॅक कलरच्या हायस्लिट ड्रेसमध्ये दिसून येत आहे. या बोल्ड ड्रेसमध्ये ती छान पोझ देताना दिसत आहे. या फोटोंमध्ये ईशाने अतिशय आयकॅची स्टाईलने मांडीपासून पायापर्यंत असलेल्या स्लीट कटमधून तिचे टोन्ड लेग्स फ्लाँट केले आहेत. यासोबतच न्यूड मेकअप आणि ब्लॅक हील्सने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. या लूकसोबतच ईशाने अॅक्सेसरीजमध्ये फक्त इअर पीस अर्थात कानातले आणि डायमंडची अंगठी कॅरी केली आहे. ईशाची हा लुक काही मिनिटांतच सोशल मीडियावर वा-यासारखा व्हायरल झाला होता. 2007 मध्ये ‘मिस इंडिया इंटरनॅशनल’चा किताब जिंकणारी अभिनेत्री ईशा गुप्ता हिने अभिनेता इमरान हाश्मीसोबत ‘जन्नत 2’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ईशा अनेक चित्रपटांमध्ये झळकली. ती सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टिव्ह असते.

(वाचा :- टाइट फिटींग वाईन रेड कलरचा, कंबर ते पाय स्लिट कट असलेला ड्रेस घालून कृती सेननच्या किलर पोझ, डीपनेकने वेधले लक्ष)

ईशा गुप्ताच्या मादक अदांमधील व्हिडीओ..!



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

लैंगिक शोषण टाळण्यासाठी तुमच्या मुलांना शिकवा ‘या’ गोष्टी, सुधा मूर्तींनी दिल्या खास टिप्स

Stop child abuse : “लैंगिक शोषण” या विषयावर अनेकांना चर्चा करणे कठीण होते. पालकांसाठी तर …

डॉन हाजी मस्तान आणि मधुबालाची अधुरी कहाणी तुमच्याही डोळ्यात पाणी आणेल

60 ते 80 च्या दशकापर्यंत बॉम्बे म्हणजेच आजच्या मुंबईत एक नाव सर्वाधिक चर्चेत होतं आणि …