क्रीडा

आंद्रे रसलच्या वादळी खेळीचं किंग खानकडून कौतूक, म्हणाला…

SRK on Andre Russell: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या पंधरावव्या हंगामातील आठवा सामना पंजाब आणि कोलकाता (KKR vs PBKS) संघामध्ये खेळला गेला. या सामन्यात कोलकात्याच्या संघानं सहा विकेट्स राखून पंजाबला पराभूत केलं आहे. कोलकाताचा हा आयपीएल 2022 मधील दूसरा विजय आहे. या सामन्यात आंद्रे रसल तुफानी फलंदाजी करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. रसलची फलंदाजींनं बॉलिवूड अभिनेता आणि केकेआरचा सहसंघमालक शाहरुख …

Read More »

GT vs DC, IPL 2022 : हार्दिक की पंत, कोण मारणार बाजी? पुण्याच्या मैदानावर होणार लढत

GT vs DC, IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगमातील दहावा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये होणार आहे. पुण्यातील एमसीएच्या मैदानावर हे दोन्ही संघ एकमेंकासमोर भिडणार आहेत. सायंकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. आयपीएलमध्ये गुजरात आणि दिल्ली पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत. गुजरातकडून हार्दिक पांड्या तर दिल्लीच्या कर्णधारपदाची सुत्रे ऋषभ पंतच्या खांद्यावर आहेत.  गुजरातने पहिल्या सामन्यात लखनौचा पाच …

Read More »

MI vs RR : मुंबईची प्रथम गोलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

IPL 2022, MI vs RR : राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये आयपीएलमधील आजचा पहिला सामना होतोय. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुखापतीनंतर सुर्यकुमार यादवचं संघात पुनरागमन होईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र मुंबईने मागील सामन्यातील संघ कायम ठेवला आहे. तर राजस्थान संघाने एक बदल केला आहे. राजस्थानच्या संघात नवदीप …

Read More »

आजच्या दिवशी अकरा वर्षापूर्वी भारतानं दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला!

On This Day In 2011: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. आजच्या दिवशी अकरा वर्षापूर्वी भारतानं दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरलं होतं. एकदिवसीय विश्वचषक 2011 च्या अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेला धुळ चाखली होती. याआधी भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतानं 2018 मध्ये एकदिवसीय विश्वचषकाचा खिताब जिंकला होता. त्यानंतर 28 वर्षानंतर भारतानं दुसरा विश्वचषक जिंकला. हा अविस्मरणीय …

Read More »

मुंबई आणि राजस्थान यांच्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

MI vs RR, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील मुंबईला त्यांच्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. आज मुंबईचा संघ त्यांचा दुसरा सामना राजस्थान रॉयलविरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघात उत्कृष्ट खेळाडू असल्यानं आजचा सामना रोमांचक ठरण्याची शक्यता आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थाननं पहिला सामना जिंकल्यानंतर संघ मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरेल, हे  मुंबईसाठी मोठं आव्हान असेल.  हेडू टू हेड रेकॉर्डमुंबईनं पाच …

Read More »

आज रोहित शर्मा आणि संजू सॅमसन आमने- सामने; मुंबई- राजस्थान यांच्यात आज रंगणार सामना

MI vs RR Live Streaming: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील नवव्या सामन्यात मुंबई आणि राजस्थान यांच्यात भिडत होणार आहे. मुंबईच्या संघाचं नेतृत्व भारताचा कर्णधार रोहित शर्मा करीत आहे. तर, राजस्थानच्या कर्णधारपदाची जबाबदारी भारताचा युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक संजू सॅमसन संभाळत आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थानच्या संघानं पहिला सामना जिंकला आहे. तर, मुंबईच्या संघाला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय. आजच्या सामन्यात विजय …

Read More »

मुंबई- राजस्थानमध्ये आज जोरदार टक्कर, दोन्ही संघाच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील नवव्या सामन्यात मुंबईचा संघ राजस्थानशी भिडणार आहे. हा सामना मुंबईच्या डी वाय स्टेडियमवर खेळला जाणार आहे.  आयपीएलच्या सुरुवातीपासून दोन्ही संघ एकाच मैदानावर सराव करत आहे. दोन्ही संघाचा या हंगामातील दुसरा सामना असेल. राजस्थाननं त्यांच्या पहिल्या सामन्यात हैदराबादविरुद्ध 61 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. तर, मुंबईला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाराला सामोरे जावा लागले होते.

Read More »

IPL 2022 Points Table : कोलकाता पहिल्या क्रमांकावर, चेन्नई-मुंबई तळाशी

IPL 2022 Points Table : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकाता संघाने दोन विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलेय. तर चेन्नई सुपरकिंग्स गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे. चेन्नईला आपल्या पहिल्या दोन सामन्यात एकही विजय मिळवता आला नाही.  याशिवाय पहिल्याच सामन्यात पराभव स्विकारणारा मुंबईचा संघही तळाशी आहे. मुंबई आणि चेन्नई यांची आयपीएलची सुरुवात निराशाजनक झाली आहे.  चेन्नई, मुंबई आणि हैदराबाद हे संघ गुणतालिकेच्या तळाशी आहेत. …

Read More »

IPL 2022, KKR vs PBKS  : रसेलच्या वादळी खेळीपुढे पंजाबचा धुव्वा, कोलकात्याचा सहा विकेटनं विजय

IPL 2022, KKR vs PBKS  : उमेश यादवचा भेदक मारा आणि त्यानंतर अंद्रे रसेलने केलेल्या वादळी खेळीच्या बळावर कोलकाता संघाने पंजाबचा सहज पराभव केला आहे.  कोलकाताने पंजाबवर सहा गड्याने विजय मिळवला आहे. पंजाबने दिलेले 138 धावांचे आव्हान कोलकाताने 33 चेंडू आणि सहा गडी राखून पार केले. कोलकात्याचा या हंगामातील दुसरा विजय आहे.  पंजाबने दिलेल्या 138 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची …

Read More »

IPL 2022, KKR vs PBKS  : उमेश यादवचा भेदक मारा, पंजाबची 137 धावांपर्यंत मजल

IPL 2022, KKR vs PBKS : कोलकाताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या भेदक माऱ्यापुढे पंजाबची फलंदाजी कोलमडली. यादवने चार बळी घेत पंजाबचे कंबरडे मोडले. पंजाबच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. पहिल्या सहा षटकात पंजाबने 62 धावा करत मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली होता. मात्र, कोलकाता संघातील गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत पंजाबला रोखलं. पंजाबला 20 षटकं फलंदाजाही करता आली नाही. …

Read More »

4, 6, 6, 6 आणि Out…वादळी खेळीनंतर भानुका राजपक्षे बाद, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

KKR vs PBKS: मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर कोलकाता आणि पंजाब यांच्यातील आयपीएलमधील आठवा सामना सुरु आहे. कोलकाता संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अय्यरचा हा निर्णय कोलकात्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला आहे. कारण पंजाबचा अर्धा संघ 100 धावांच्या आत माघारी परतला आहे. पंजाबच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना वादळी सुरुवात केली. कर्णधार मयांक अग्रवाल बाद झाल्यानंतरही धावांची गती …

Read More »

IPL 2022 : मैदानातील प्रेक्षकांच्या उपस्थितीचा नियम बदलला, मर्यादा वाढवली

IPL 2022 BookMyShow  : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं समोर आल्यानंतर ठाकरे सरकारने राज्यातील करोना निर्बंध हटवले. त्यातच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलमधील प्रेक्षकांची उपस्थितीतीही वाढवण्यात आली आहे. याआधी मैदानात 25 टक्के प्रेक्षकांना सामना पाहता येत होता. आता ही मर्यादा 50 टक्के इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे आयपीएलप्रेमींचा आनंद द्विगुणित होणार आहे.

’बुक माय शो’ …

Read More »

IPL 2022, KKR vs PBKS : श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकली, दोन्ही संघात महत्वाचे बदल

IPL 2022, KKR vs PBKS : कोलकाता संघाचा कर्मधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वानखेडे मैदानावर होणाऱ्या या सामन्यात पंजाब संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. दोन्ही संघाने प्लेईंग 11मध्ये बदल केले आहे. कोलकाताने शेल्डन जॅक्सनला आराम दिला आहे, त्याजागी वेगवान गोलंदाज शिवम मावीला संघात स्थान दिलेय. तर पंजाबच्या संघात कगिसो रबाडाची एन्ट्री झाली आहे. पंजाबने …

Read More »

MS Dhoni : माही बेस्ट फिनिशर! धोनीचा हा विक्रम मोडणं ‘मुश्किल ही नही नामुमकीन’

MS Dhoni IPL Record : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली आहे. आयपीएलला सुरुवात होण्याआधीच धोनीने चेन्नईचं (chennai super kings) कर्णधारपद सोडत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच धोनी कर्णधार नसणार आहे. यंदाच्या हंगमातील पहिल्या सामन्यापासूनच धोनीची आक्रमक फलंदाजी पाहायला मिळत आहे. पहिल्याच सामन्यात धोनीने अर्धशतकी खेळी केली, त्याशिवाय दुसऱ्या सामन्यात फिनिशिंग टच दिला.  या आयपीएल स्पर्धेत अनेक …

Read More »

जाणून घ्या कोलकाता विरुद्ध पंजाब सामन्यातील कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष

KKR vs PBKS Picth Report : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात सामना रंगणार आहे. स्पर्धेतील आजचा आठवा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानात होणार आहे. केकेआरने आतापर्यंत 2 सामने खेळले असून यातील एक त्यांनी जिंकला आहे, तर एकात पराभूत झाले आहेत. तर पंजाबने एकमेव सामना खेळला असून तो जिंकला आहे. दरम्यान आजच्या …

Read More »

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Update:  कोलकाता आणि पंजाब यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates :  आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्सने विजयाने केली होती. पण दुसऱ्या सामन्यात बंगळुरु संघाने त्यांना 3 विकेट्सने मात दिली. दुसरीकडे पंजाब आपला एकच सामना खेळली असून त्यांनी त्यात दमदार विजय मिळवत बंगळुरु संघाला 5 विकेट्सने मात दिली. त्यामुळे आज हे दोन्ही संघ विजयासाठी मैदानात प्रयत्नांची शिकस्त करतील हे नक्की.  दोन्ही …

Read More »

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेटपटूंचा मैदानात राडा, शेवटी पंचाना मिटवावा लागला वाद

ICC Womens World Cup 2022: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2022 स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला 137 धावांनी पराभूत करून इंग्लंनं अंतिम सामन्यात धडक दिलीय. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी 3 एप्रिल रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात ख्राइस्टचर्चच्या मैदानावर होणार आहे. ऑस्ट्रेलियानं वेस्ट इंडिज तर इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या दुसऱ्या …

Read More »

जूनियर चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये आतिश तोडकरनं सुवर्णपदक पटकावलं

Atish Todkar: जूनियर चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये आतिश तोडकरनं सुवर्णपदक पटकावलं आहे. बिहार राज्यातील पाटणा येथे 28 मार्च ते 31 मार्च दरम्यान पार पडलेल्या जूनियर चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये बीड जिल्ह्याचा मल्ल आतिश तोडकरनं सुवर्णपदक पटकावलं आहे. मंगरुळ ता.आष्टी जिल्हा बीड येथील मल्ल आतिश तोडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुस्ती या खेळात सुवर्णमय कामगिरी केली आहे.  अतिश तोडकर गेल्या पाच वर्षापासून दिल्ली …

Read More »

LSG vs CSK : …म्हणून आम्ही हारलो, रवींद्र जाडेजानं सांगितलं लखनौविरुद्ध पराभवाचं कारण

IPL 2022, LSG vs CSK : गुरुवारी रात्री झालेल्या चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स (CSK vs LSG) यांच्यातील सामन्यात चेन्नईने 210 धावांचा मोठा स्कोर उभा करुनही त्यांना पराभव पत्करावा लागला. पहिल्यांदाच आयपीएलमध्ये उतरलेल्या लखनौ संघाने त्यांना मात दिली आहे. दरम्यान या पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) त्यांच्या पराभवामागील मुख्य कारण सांगितलं आहे. जाडेजाने या पराभवामागे मैदानावर पडलेलं दव …

Read More »

Watch: Ayush Badoni’s six lands on female fan’s head in crowd during LSG vs CSK match, video go

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सातव्या सामन्यात लखनौच्या संघानं चेन्नईला सहा विकेट्स पराभूत केलं होत. या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर चेन्नईच्या संघानं लखनौसमोर 211 धावांचं लक्ष्य ठेवलं. हे लक्ष्य लखौनच्या संघानं तीन चेंडू आणि सहा विकेट्स राखून विजय मिळवलाय. या विजयात लखनौचा फलंदाज आयुष बदोनीनं मोलाचा वाटा उचलला. महत्वाचं म्हणजे, …

Read More »