क्रीडा

1992च्या विश्वचषकाची पुनरावृत्ती, यंदाही पाकिस्तानचा संघ रोजे ठेवून फायनल खेळणार!

T20 World Cup 2022 Final: पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात रविवारी (13 नोव्हेंबर) टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (Melbourne Cricket Ground) खेळला जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा संघ प्रत्येक गोष्टी करून पाहतोय, ज्यामुळं त्यांना विश्वचषकावर नाव कोरता येईल. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे खेळाडू आणि सदस्यांनी रोजे ठेवले …

Read More »

लोव्हलिना बोरगोहेन, परवीन हुडा, अल्फिया पठाण यांची सुवर्णपदकावर झडप!

Asian Boxing Championships: जॉर्डनच्या (Jordan) अम्मान (Amman) येथे सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेननं (Lovlina Borgohain) 75 किलो वजनी गटात, परवीन हुडा (Parveen Hooda)  63 किलो वजनी गटात, सवेटीनं (Saweety) 81 किलो वजनी गटात आणि अल्फिया पठाणनं (Alfiya Pathan) 81+ किलोवजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. परवीननं जपानच्या किटो माईवर एकतर्फी विजय मिळवला. तिनं 63 किलो वजनी गटात किटो माईला …

Read More »

56 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी इंग्लंड मैदानात उतरणार, जाणून घ्या संघ आणि वेळापत्रक

FIFA World Cup 2022: फिफा विश्वचषक स्पर्धेच्या 92 वर्षांच्या इतिहासात इंग्लंडला (England Football Team) फक्त एकदाच चॅम्पियन बनता आलं. इंग्लंडनं 1966 मध्ये विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 56 वर्षात इंग्लंड एकदाही फिफा विश्वचषक स्पर्धा जिंकता आली नाही. गेल्या विश्वचषकात इंग्लंडनं उपांत्य फेरी गाठून काही आशा उंचावल्या होत्या. परंतु, अंतिम फेरी गाठण्यात त्यांना अपयश आलं.  इंग्लंडची जबरदस्त कामगिरीदरम्यान, 2018 च्या फिफा विश्वचषकापासून …

Read More »

Maharashtra Kustigir Parishad: महाराष्ट्र केसरी घेण्याचा अधिकार आमच्याकडेच- बाळासाहेब लांडगे

Maharashtra Kustigir Parishad 2022: भारतीय कुस्तीगीर महासंघाकडून शरद पवार अध्यक्ष आणि बाळासाहेब लांडगे सचिव असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर नव्यानं निवडणूक घेऊन खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली नवीन बॉडी तयार करण्यात आली.त्यानंतर येत्या डिसेंबर महिन्यात पुण्यात आयोजित कुस्ती स्पर्धांना आयोजित करण्यासाठी बाळासाहेब लांडगे आणि रामदास तडस या दोन्ही गटांमध्ये रस्सीखेच बघायला मिळाली. दरम्यान,  न्यायालयानं काल महाराष्ट्र …

Read More »

T20 WC 2022: टीम इंडियाचं रिपोर्ट कार्ड; कोणी मारली बाजी अन् कोण ठरलं फ्लॉप? A टू z माहिती

T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकातील भारताचं (Team India) आव्हान संपुष्टात आलंय. या स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागलाय. इंग्लंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मासह भारतीय संघाच्या कामगिरीवर चिखलफेक केली जातेय. दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला पदावरून हटवण्याची मागणी केली जात आहे.याचदरम्यान भारतीय …

Read More »

न्यूझीलंड दौऱ्यात व्हीव्हीएस लक्ष्मणकडं मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी; राहुल द्रविडचं काय?

Team India Head Coach: टी-20 विश्वचषकातील अपयशानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौरा (India Tour Of New Zealand) करणार आहे. या दौऱ्यात भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना विश्रांती देण्यात आलीय. तर, भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांच्यावर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तितक्याच सामन्याची एकदिवसीय मालिका खेळली जाणार …

Read More »

विराट अॅडिलेडचा नवा बादशाह, दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराचा विश्वविक्रम मोडला!

T20 World Cup 2022: इंग्लंडविरुद्ध टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये (India vs England) भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) अर्धशतकीय खेळी केली. मात्र, त्याची ही खेळी भारतीय संघाला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरली. या सामन्यात भारताला 10 विकेट्सनं दारूण पराभव स्वीकारावा लागला. परंतु, या सामन्यात भारतासाठी 50 धावांचं योगदान देणाऱ्या विराट कोहलीच्या नावावर खास विक्रमाची नोंद झालीय. विराट कोहली परदेशात अॅडलेड …

Read More »

करिअर धोक्यात असतानाही हार्दिकसाठी विकेट्स सोडली; ऋषभ पंतच्या त्यागावर नेटकरी भलतेच खूश

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफानयल भारतीय संघाला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं (IND vs ENG) पराभव स्वीकारावा लागलाय. या पराभवासह भारतीय संघाचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. भारतीय संघ पुन्हा एकदा टी-20 विश्वचषक स्पर्धेतून मोकळ्या हातानं मायदेशात परतत आहे. या पराभवानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंमध्ये निराशाजनक वातावरण पाहायला मिळत आहे. तर, चाहते भारतीय संघाच्या कामगिरीवर नाराज आहे. सध्या …

Read More »

न्यूझीलंड दौऱ्यात हार्दिक पांड्या टी-20 संघाचा कर्णधार; रोहित, विराटसह सात खेळाडूंना विश्रांती

India Tour Of New Zealand: टी-20 विश्वचषकातील सेमीफायनल सामन्यात इंग्लंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे, जिथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तितक्याच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीसह सात वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती …

Read More »

पोर्तुगालचा संघ पहिल्या विश्वचषक ट्रॉफीच्या शोधात; रोनाल्डोसह ‘या’ 26 खेळाडूंवर मोठी जबाबदारी

Portugal Football Team: यंदाच्या फिफा फुटबॉल विश्वचषकात (Football World Cup) ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) पोर्तुगाल संघाचं (Portugal Football Team) नेतृत्व करताना दिसणार आहे. पोर्तुगालचे व्यवस्थापक फर्नांडो सँटोस यांनी या 37 वर्षीय खेळाडूचा पोर्तुगालच्या 26 जणांच्या संघात समावेश केलाय. रोनाल्डोसोबतच त्याचा जुना जोडीदार 29 वर्षीय पेपे यालाही संघात स्थान मिळालं आहे. आगामी फुटबॉल विश्वचषकातील पोर्तुगाल संघात अनेक स्टार खेळाडूंचा समावेश करण्यात …

Read More »

वरिष्ठ खेळाडूंच्या निवृत्तीपासून विदेशी टी-20 लीग पर्यंत; राहुल द्रविडच्या पत्रकार परिषदेतील मह

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला (IND vs ENG) लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावा लागलं. या सामन्यात इंग्लंडच्या संघानं 10 विकेट्स राखून हा सामना जिंकला. भारताच्या पराभवानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी भारताच्या वरिष्ठ खेळाडूच्या निवृत्तीपासून तर भारतीयांचं विदेशी टी-20 लीगमध्ये खेळण्याबाबत राहुल द्रविडनं भाष्य केलं. ट्वीट- #TeamIndia put up a fight …

Read More »

जोस बटलर- अॅलेक्स हेल्स जोडीनं इतिहास घडवला; टी-20 विश्वचषकातील सर्वात मोठा विक्रम मोडला

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडनं भारताचा 10 विकेट्स राखून पराभव केला. दरम्यान, इंग्लंडच्या विजयात कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) आणि अॅलेक्स हेल्सनं (Alex Hales) महत्वाची भूमिका बजावली. या सामन्यात जोस बटलरनं 80 आणि अॅलेक्स हेल्सनं 86 धावांची नाबाद खेळी केली. दोन्ही फलंदाजांमध्ये पहिल्या विकेटसाठी 170 धावांची भागीदारी झाली. या भागीदारीच्या जोरावर बटलर आणि हेल्स …

Read More »

संपूर्ण विश्वचषकात एकहाती झुंजला, पण किंग कोहलीचा लढा व्यर्थ! सेमीफायनलमधून टीम इंडिया बाहेर

Virat Kohli in T20 World Cup 2022 : क्रिकेट जगताचा अनभिषिक्त राजा किंग कोहली अर्थात विराट कोहली (Virat Kohli) यंदाच्या टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत कमाल कामगिरी करताना दिसून आला. भारतीय संघाने खेळलेल्या 6 सामन्यातील 4 सामन्यात कोहलीने अर्धशतकं झळकावली. आज सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून पराभूत होऊन भारताला स्पर्धेबाहेर जावं लागलं असलं तरी या सामन्यातही विराटने अर्धशतक झळकावलं. त्यामुळे …

Read More »

भारतीय संघाच्या इंग्लंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाची पाच कारणं

T20 World Cup 2022: इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाचं दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलंय. टी-20 सेमीफानयलच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) आणि अॅलेक्स हेल्सनं (Alex Hales) वादळी खेळी भारतासाठी सेमीफानयलचे दरवाजे बंद केले. जोस बटलर (नाबाद 80 धावा) आणि अॅलेक्स हेल्सनं (नाबाद 86 धावा) वादळी अर्धशतकीय खेळी करत भारताला 10 विकेट्सनं पराभूत केलं. भारतानं अखेरचं 2014 मध्ये …

Read More »

कोट्यवधी भारतीयांची मनं तुटली, कोहलीचं विश्वचषक विजयाचं स्वप्न यंदाही अधुरं

Virat Kohli Emotional : टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) सेमीफायनलमध्ये भारताला अतिशय लाजिरवाण्या पराभवाला तोंड द्यावं लागलं आहे. इंग्लंडने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला. या विजयासह इंग्लंडने अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर भारताचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे. दरम्यान टीम इंडियाच्या या पराभवाने करोडो चाहत्यांची मनं तुटली आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या अनेक खेळाडूंची विश्वचषक विजयाची स्वप्न …

Read More »

इंग्लंडविरुद्धचा पराभव जिव्हारी, रोहित शर्माला अश्रू अनावर; डगआऊटमधील इमोशनल व्हिडिओ समोर

Rohit Sharma Breaks Down: इंग्लंडविरुद्ध पराभवानंतर भारताचा टी-20 विश्वचषकातील (IND vs ENG) आव्हान संपुष्टात आलंय. टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं इंग्लंडसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) आणि अॅलेक्स हेल्स (Alex Hales) यांनी भारताचं फायनल गाठण्याच्या स्वप्नावर पाणी फेरत इंग्लंडला 10 विकेट्सनं विजय मिळवून दिला. इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर कोट्यवधी भारतीय चाहत्यांचं मनं तुटलं. …

Read More »

टीम इंडियाचं लाजिरवाण्या पराभवासह विश्वचषकातील आव्हान संपुष्टात, इंग्लंडचा 10 गडी राखून विजय

IND vs ENG Semi Final T20 WC : टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) भारतीय संघाचं आव्हान अखेर संपलं आहे. इंग्लंडनं भारताला 10 गडी राखून मात दिली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) या सेमीफायनलच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी केली. कोहली आणि पांड्याच्या जोडीच्या मदतीनं 168 धावा भारतानं स्कोरबोर्डवर लावल्या. पण इंग्लंडनं फलंदाजीला …

Read More »

पुन्हा केएल राहुल- रोहित शर्माची सलामी जोडी फ्लॉप, सूर्याही स्वस्तात बाद

T20 World Cup 2022: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्याात आज टी-20 विश्वचषकातील दुसरा सेमीफानयल सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. या सामन्यातही भारताची सलामी जोडी केएल राहुल (KL Rahul) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा फ्लॉप ठरले. त्यानंतर भारताची सर्वात मोठी आशा सूर्यकुमार यादवही (Suryakumar Yadav) …

Read More »

T20 WC 2022 : मेलबर्नला पोहोचला पाकिस्तानचा संघ, फायनलसाठी कसून सराव सुरु, पाहा PHOTO

Pakistan Team : पाकिस्तानने न्यूझीलंडचा (PAK vs NZ) पराभव करत टी-20 विश्वचषक 2022 च्या (T20 World Cup 2022) अंतिम सामन्याक धडक मारली. पाकिस्तानने सेमीफायनल अर्थात उपांत्य फेरीचा सामना 7 विकेट्सने जिंकला. त्याचबरोबर या विजयासह पाकिस्तानचा संघ फायनल सामना खेळण्यासाठी मेलबर्नला पोहोचला आहे. आता टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जाणार असून त्यामुळे पाकिस्तानचा संघ मेलबर्नला पोहोचला …

Read More »

कोहली-पांड्या पुन्हा संकटमोचक, अर्धशतकं झळकावत सावरला भारताचा डाव, इंग्लंडसमोर 169 धावांचं आव्ह

IND vs ENG Semi Final T20 WC : ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड ओव्हल मैदानात टी20 विश्वचषकाचा दुसरा सेमीफायनल सामना सुरु आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) या सेमीफायनलच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली असून त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी केली आहे. ज्यानंतर किंग कोहली आणि कुंग फू पांड्या यांनी भारताचा डाव सावरत दमदार अशी अर्धशतकं झळकावत 168 पर्यंत धावसंख्या नेली आहे. …

Read More »