क्रीडा

इंग्लंडला 13 कोटी, उपविजेत्या पाकिस्तानला 6.5 कोटींचं बक्षीस, टीम इंडियाला किती?

T20 WC 2022 Prize Money: विश्वचषक उंचावणाऱ्या इंग्लंड संघाला 13 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. तर उप विजेत्या पाकिस्तानला संघाला 6.5 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. मेलबर्न मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पाच विकेटने पराभव करत टी 20 विश्वचषकावर नाव कोरलं होतं. बेन स्टोक्स आणि सॅम करन यांच्या भन्नाट खेळीच्या बळावर इंग्लंडने दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. T20 World Cup …

Read More »

पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तरचं ट्वीट अन् मोहम्मद शामीचा भन्नाट रिप्लाय, म्हणाला…

T20 World Cup Final: बेन स्टोक्स आणि सॅम करनच्या दमदार खेळीच्या बळावर इंग्लंडनं विश्वचषकावर नाव कोरलं. जोस बटलरच्या नेतृत्वातील इंग्लंड संघानं फायनलमध्ये पाकिस्तानचा पाच विकेटनं पराभव केला. फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या चाहत्यांची मनं तुटली. अनेकजण निराश झाले होते. सामन्यानंतर अनेकांनी आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनीही पराभवानंतर सोशल मीडियावर ट्वीट केले आहेत. यामध्ये वेगवागन गोलंदाज शोएब अख्तर …

Read More »

इंग्लंडच्या सॅम करनला मालिकावीराचा पुरस्कार,टी20 विश्वचषक इतिहासात प्रथमच गोलंदाजाला मिळाला मान

T20 World Cup 2022 Player of the Tournament : टी20 विश्वचषक स्पर्धेची (T20 World Cup 2022) फायनल जिंकत इंग्लंडने विश्वचषकावर नाव कोरलं आहे. फायनलमध्ये 5 विकेट्सनी पाकिस्तानला मात देत इंग्लंडनं इतिहास रचला आहे. अंतिम सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करत इंग्लंडचा स्टार गोलंदाज सॅम करननं (Sam Curran) सामनावीराचा पुरस्कार मिळवलाच आहे. पण संपूर्ण मालिकेतही त्यानं अफलातून गोलंदाजी करत मालिकावीर म्हणूनही पुरस्कार जिंकला आहे. …

Read More »

पाकिस्तानला मात देत टी20 विश्वचषकावर इंग्लंडनं कोरलं नाव, वाचा 10 महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर

PAK vs ENG, T20 World Cup 2022 : इंग्लंड संघानं टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup) स्पर्धेच्या फायनलमध्ये पाकिस्तानवर (ENG vs PAK) 5 गडी राखून रोमहर्षक विजय मिळवत चषकावर नाव कोरलं आहे. सामन्यात आधी नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतलेल्या इंग्लंडने भेदक गोलंदाजी करत 137 धावांमध्ये पाकिस्तानला रोखलं. यावेळी करननं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीमुळे 138 धावाचं आव्हान गाठताना …

Read More »

इंग्लिश प्रिमीयर लीगमधील स्टार क्लब लिव्हरपूल मुकेश अंबानी घेणार विकत? समोर आली महत्त्वाची माहि

Mukesh Ambani to buy Liverpool : जगातील कोणत्याच क्षेत्रात भारतीय मागे नसून प्रत्येक क्षेत्रात भारतीय आपला झेंडा फडकावत आहेत. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग भारताची इंडियन प्रिमीयर लीग असून आता जगातील सर्वात प्रसिद्ध इंग्लिश प्रीमियर लीगमधील स्टार फुटबॉल क्लब लिव्हरपूल एफसीची मालकीही एका भारतीयाच्या हाती येऊ शकते. समोर आलेल्या माहितीसार, भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी हा लिव्हरपूल क्लब विकत …

Read More »

बेन स्टोक्सनं काढली मॅच, टी20 विश्वचषक 2022 इंग्लंडचाच, पाकिस्तानवर 5 गडी राखून विजय

Pakistan vs England, T20 WC Final : टी20 विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup 2022) फायनलचा सामना इंग्लंडने 5 विकेट्सनी जिंकत इतिहास रचला आहे. दुसऱ्यांदा टी20 विश्वचषकावर इंग्लंडनं नाव कोरलं आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला गेलेला हा पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAK vs ENG) टी20 विश्वचषक स्पर्धेतील फायनलचा सामना एक लो स्कोरिंग मॅच असूनही चुरशीची असल्याचं पाहायला मिळालं. नाणेफेक जिंकून प्रथम …

Read More »

KL Rahul : भारतीय टी20 संघात केएल राहुल कायम राहणार?  काय सांगतेय यंदाची आकडेवारी?

KL Rahul in T20 Team India : भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेमधील प्रवास संपुष्टात आला आहे. उपांत्य फेरीत अर्थात सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंड संघाने दणदणीत पराभूत करून स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. दरम्यान या संपूर्ण टूर्नामेंटमध्ये भारताचा सलामीवीर केएल राहुलच्या खराब फॉर्मची फारच चर्चा होती. त्यामुळे भविष्यात भारतीय टी20 संघातील त्याच्या स्थानाबाबत आता प्रश्नचिन्ह …

Read More »

सॅम करनची भेदक गोलंदाजी, स्वस्तात आटोपला पाकिस्तानचा डाव, इंग्लडसमोर 138 धावांचे आव्हान

Pakistan vs England, T20 WC Final : पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAK vs ENG) हा यंदाच्या टी20 विश्वचषक स्पर्धेतील फायनलचा सामना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जात असून पाकिस्तान संघाची फलंदाजी नुकतीच पार पडली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेल्या इंग्लंडने आपला निर्णय योग्य असल्याचं दाखवत अवघ्या 137 धावांमध्ये पाकिस्तानला रोखलं आहे. यावेळी सॅम करन आणि आदिल राशीद यांनी अतिशय अप्रतिम …

Read More »

फायनलमध्ये इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात, डेविड इंग्लिश यांना खास श्रद्धांजली

Pakistan vs England : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील अंतिम सामना (T20 World Cup 2022 Final) ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकत इंग्लंड संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान इंग्लंडचे खेळाडू गोलंदाजीसाठी मैदानात आले असताना त्यांनी काळी पट्टी हाताला बांधल्याचं दिसून येत आहे. दरम्यान ही काळी पट्टी त्यांनी इंग्लंडचे माजी क्रिकेटर डेविड इंग्लिश यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी …

Read More »

वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडनं नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी,दोन्ही टीमकडून संघात एकही बदल नाही

Pakistan vs England, Toss Update : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAK vs ENG) या यंदाच्या टी20 विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्याला (T20 World Cup 2022 Final) सुरुवात होत असून नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आहे. या महामुकाबल्यात इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याप्रमाणे सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताला आधी कमी धावांत रोखून नंतर निर्धारीत लक्ष्य सहज पार केलं …

Read More »

IPL 2023 Auction : मुंबई इंडियन्सने पोलार्डची साथ सोडली, चेन्नईनं जाडेजाला केलं रिटेन

IPL 2023 Auction : इंडियन प्रिमीयर लीग ( Indian Premier League ) म्हणजेच आयपीएल 2023 ( IPL 2023 ) हंगामासाठी डिसेंबर महिन्यामध्ये लिलाव पार पडणार आहे. त्याआधी मुंबई इंडियन्स ( MI ) आणि चेन्नई सुपर किंग्सने ( CSK ) सोडलेल्या आणि कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयपीएलचा मिनी लिलाव होणार आहे. …

Read More »

बाबर की बटलर, कोण रचणार इतिहास? विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान-इंग्लंडमध्ये महामुकाबला

T20 World Cup 2022 Final: बाबर आझमच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघानं आणि जोस बटलरच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या इंग्लंड क्रिकेट संघानं ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. T-20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना आज म्हणजेच, 13 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट मैदानावर पार पडणार आहे. दरम्यान, आतापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक वेळा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा हा …

Read More »

रोहित, विराटसह राहुल द्रविड यांची विचारपूस होणार; लाजिरवाण्या पराभवानंतर बीसीसीआय नाराज

<p style="text-align: justify;"><strong>T20 World Cup 2022:</strong> टी-20 विश्वचषकातील सेमीफायनलचा सामना गमावून भारतीय संघानं (Team India) कोट्यवधी चाहत्यांना नाराज केलं. अॅडिलेड येथे खेळेल्या गेलेल्या या सामन्यात भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेय बीसीसीआयनं नाराजी व्यक्त केलीय. इनसाइड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय लवकरच आढावा बैठक घेणार आहे. या बैठकीला प्रशिक्षक राहुल द्रविड, …

Read More »

‘हाच तुमच्यात आणि आमच्यातला फरक’ पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या ट्विटला इरफान पठाणचं सडेतोड उत्तर

T20 World Cup 2022: आयसीसीच्या (ICC) टी-20 विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं (IND vs ENG) पराभव स्वीकारावा लागला. भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीम इंडियाची (Team India) खिल्ली उडवली. त्यांच्या ट्विटला भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणनं (Irfan Pathan) सडेतोड उत्तर दिलंय.  भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी टी-20 विश्वचषकातील दुसरा सेमीफायनल खेळण्यात आला. …

Read More »

आयपीएलबाबत बाबर आझमला प्रश्न विचारला अन् पुढं काय झालं? तुम्हीच पाहा

T20 World Cup 2022: आयसीसीच्या टी-20 विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं (IND vs ENG) पराभव स्वीकारावा लागला होता. इंग्लंडविरुद्ध लाजीरवाण्या पराभवानंतर जगभरात लोकप्रिय असलेली इंडियन प्रीमिअर लीग टीकाकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. दरम्यान, पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात रविवारी (13 नोव्हेंबर) टी-20 विश्वचषकातील अंतिम सामना खेळला जाणार आहे. यापूर्वी बाबर आझम (Babar Azam) पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आला, त्यावेळी …

Read More »

सूर्या, युजवेंद्र आणि ऋषक्ष पंत चक्क एअरपोर्टवरच झोपले; न्यूझीलंड दौऱ्यातील फोटो समोर

India Tour Of New Zealand: टी-20 विश्वचषकातील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं (IND vs ENG) पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर भारतीय विश्वचषकाच्या शर्यतीतून बाहेर पडली. आयसीसीच्या इव्हेंटमध्ये पुन्हा एकदा भारताच्या पदरात निराशा पडली. मात्र, त्यानंतर भारतीय संघ त्यांच्या पुढच्या आव्हानांसाठी सज्ज आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. येत्या 18 …

Read More »

सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतरही टीम इंडियाला ‘इतक्या’ रुपयांचं बक्षीस!

T20 World Cup 2022 Prize Money: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. पाकिस्ताननं उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला. तर, इंग्लंडनं भारताविरुद्ध 10 विकेट्सनं दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेतील विजेता संघाला 1.6 मिलियन म्हणजेच जवळपास 13 कोटी रुपये मिळतील. तर, रनरअप संघाला सुमारे 0.8 मिलियन रुपयांचं बक्षीस दिलं …

Read More »

आयसीसीच्या प्लेईंग कंडिशनमध्ये बदल; फायनलमध्ये पाऊस पडला किंवा सामना टाय झाला तर…

T20 World Cup 2022 Final: पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात रविवारी (13 नोव्हेंबर) टी-20 विश्वचषकातील महामुकाबला म्हणजेच अंतिम सामना खेळला जाणार आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (Melbourne Cricket Ground) हा एतिहासिक सामना पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी आयसीसीनं (ICC) प्लेईंग कंडिशनमध्ये काही बदल केले आहेत. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट आहे. मेलबर्न येथील हवामानाचा …

Read More »

बायको भाजपची उमेदवार, बहीण काँग्रेसची स्टार प्रचारक; अन् रवींद्र जाडेजा धर्मसंकटात!

Gujarat Elections 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं पहिली यादी जाहीर केलीय. या यादीत भाजपनं भारताचा स्टार ऑलराऊंडर रविंद्र जाडेजाची (Ravindra Jadeja) पत्नी रीवाबा जाडेजाला (Rivaba Jadeja) उमेदवारी घोषित केलीय. ज्यानंतर जाडेजाच्या घरात मोठा ट्विस्ट आलाय. भाजपनं रीवाबा यांच्यावर जामनगरमधून निवडणूक लढवण्याची जबाबदारी सोपवली आहे. रीवाबा 2019 पासून भाजपचं काम करतायेत. जामनगरच्या विकासासाठी त्यांच्याकडं अनेक प्लॅन्स आहेत, असाही त्यांनी दावा केलाय.पण, …

Read More »

फिफा विश्वचषक 2022 साठी अर्जेंटिनाचा संघ जाहीर, दुखापतग्रस्त डिबेलाचीही संघात निवड

FIFA World Cup 2022: दोन वेळचा विश्वविजेता अर्जेंटिनानं फिफा विश्वचषक 2022 साठी आपला संघ जाहीर केलाय. या 26 सदस्यीय संघात दुखापतग्रस्त पाउलो डिबेलालाही (Paulo Dybala) स्थान देण्यात आलंय. म्हणजेच अर्जेंटिनाच्या फॉरवर्ड लाईनमध्ये पुन्हा एकदा मेस्सी (Lionel Messi), डी मारिया (Angel Di Maria) आणि डिबेला हे त्रिकूट मैदानात धुमाकूळ घालताना दिसणार आहे. या स्पर्धेत 35 वर्षीय लिओनेल मेस्सी अर्जेंटिना फुटबॉल संघाचं …

Read More »