राजकारण

Central Railway: मुंबईला मिळणार आणखी चार मेगा टर्मिनस, रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

Railway Terminals News in Marathi: रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी अन् लोकलवर येणारा ताण, याचा विचार करता मध्य रेल्वेकडून नेहमी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येतात. याचदरम्यान मध्य रेल्वेवर चार नवे टर्मिनस उभारणारचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबई आणि परिसरात सहा ठिकाणांची चाचपणी सुरू झाली आहे. यामध्ये पनवेल, कल्याण, कळंबोली, डोंबिवली, ठाणे आणि परळ या ठिकाणी मेगा टर्मिनस उभारता येईल का, याची विचार …

Read More »

Gold Rate: लग्नसराईत सर्वसामान्यांना दिलासा! सोनं ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त, पाहा आजचे दर

Gold Price Today in Marathi: सोन्याच्या दराने आजच्या सुरुवातीच्या व्यापार सत्रात नवीन विक्रमी पातळी गाठली आहे. याचदरम्यान मौल्यवान सोन्याच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर येत आहे. तुम्हाला जर भारतीय सराफा बाजारात सोने खरेदी करायचे असेल तर काळजी करू नका. कारण सध्या सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत. तुम्ही सोने खरेदी करण्यास उशीर केल्यास येत्या काही दिवसांत त्याचे दर लक्षणीय …

Read More »

हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सुनेत्रा पवारांना मुंबई पोलिसांकडून मोठा दिलासा!

Sunetra Pawar Got Clean Chit From Mumbai Police: महाराष्ट्र शिखर बॅक घोटाळा प्रकरणामध्ये अजित पवारांपाठोपाठ त्यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनाही मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चिट दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांनी जय अ‍ॅग्रोटेकच्या संचालक पदाचा 2 वर्षापूर्वी म्हणजेच 2010 रोजी राजीनामा दिला. त्यानंतर  सक्तवसुली संचलनालयाने अजित पवार …

Read More »

पाऊस, परभणी अन् प्रचार… पाऊसधारा अंगावर झेलत उद्धव ठाकरेंकडून भाजपचं खोचक नामकरण

Uddhav thackeray parbhani ralley video : पाऊस आणि प्रचारसभा यांचं समीकरण कायमच चर्चेचा विषय ठरतं. यावेळी हाच पाऊस उद्धव ठाकरे यांच्या परभणीतील सभेसाठी हजेरी लावताना दिसला आणि या सभेतील अनेक व्हिडीओ आणि फोटोंनी पाहता पाहता सोशल मीडियावर गर्दी केली. लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर (Loksabha Election 2024) परभणी मतदारसंघातील महाविकासआघाडीच्या वतीनं निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या संजय जाधव (Parbhani Sanjay Jadhav) यांच्या प्रचारासाठी उद्घव …

Read More »

घराबाहेर पडणं टाळा! विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्णतेच्या तीव्र झळा; हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Weather News : (Mumbai, Konkan) मुंबई आणि कोकणात पुढील 48 तासांमध्ये उकाडा आणखी तीव्र होणार असून, उष्णतेची लाट काही अडचणी निर्माण करताना दिसणार आहे. शहरातील काही भागांमध्ये सूर्याचा प्रकोप अंगाची काहिली करताना दिसेल, तर कोकण किनारपट्टी भागात मूळ तापमानाहून अधिक दाह जाणवेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तिथं विदर्भ आणि मराठवाड्यावर मात्र गारपीट आणि अवकाळी पावसाचं सावट कायम …

Read More »

महायुतीत नाशिकवरुन पुन्हा ट्विस्ट, माघारीचा निर्णय छगन भुजबळ बदलणार?

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं आणि आता दुसऱ्या टप्प्याचं मतदान दोन दिवसांवर आलंय. पण अजूनही महायुतीत (Mahayuti) काही जागांचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाहीए. यापैकी सर्वात मोठी डोकेदुखी ठरलीय ती नाशिक लोकसभा मतदारसंघाची (Nashik Loksabha Constituency). नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरत नाहीए. आता या जागेवरुन महायुतीत पुन्हा एकदा ट्विस्ट आलंय. नाशिक लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा कायम …

Read More »

Rohit Pawar : ‘पार्थचा भाऊ म्हणून बदला घेणार’, अजितदादांवर टीका करत रोहित पवारांनी मावळात उचलला विडा

Maval lokSabha Election 2024 : सध्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत रोहित पवार (Rohit Pawar) जोरदार प्रचारसभा घेताना दिसत आहेत. नुकतंच रोहित पवार यांनी मविआचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे (sanjog waghere) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता पिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला उपस्थित राहून संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी स्वाभिमानी जनता आणि निष्ठावंत कार्यकर्ते ही निवडणूक हातात घेऊन संजोग वाघेरे यांच्या पाठिशी …

Read More »

पार्थ पवारांना पंतप्रधान मोदींसारखी सुरक्षा द्या! रोहित पवारांची मागणी

Rohit Pawar On Parth Pawar Security: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाची राज्य सरकारकडून विशेष काळजी घेण्यात आलीय. पार्थ पवारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आलीय. यासंदर्भात शासनाकडून आदेश पारित करण्यात आलाय.पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीय..पार्थ पवार हा अजित पवारांचा मोठा मुलगा असून, गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. आता पार्थ पवार आई सुनेत्रा पवारांच्या …

Read More »

ईदच्याच दिवशी सलमान हल्लेखोरांच्या निशाण्यावर होता, पण खान फॅमिलीचा तो निर्णय अन्…

Salman Khan News: सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. मुंबई क्राइम ब्रँच या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात एक मोठा खुलासा समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिश्नोई गँगच्या प्लाननुसार ईदच्याच दिवशी सलमानचे फार्म हाउस टार्गेटवर होते. मात्र, खान फॅमिलीच्या त्या एका निर्णयामुळं हल्लेखोरांचा प्लान फ्लॉप झाला. त्यानंतर बिश्नोई गँगने दुसरा प्लान बनवत …

Read More »

कोकणात भास्कर जाधव नाराज? ‘पहिल्या दिवसापासून गद्दारी विरोधात रान पेटवले, आता…’

MLA Bhaskar Jadhav On Narayan Rane: लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यात कोकणताली मतदार संघाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. येथे भाजपचे नारायण राणे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे विनायक राऊत यांच्यात लढत आहे. दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फायरब्राण्ड आमदार नाराज असल्याचा सूर विरोधकांकडून आळवला जातोय. ते विनायक राऊतांच्या प्रचारात कुठे दिसत नसल्याचे …

Read More »

नारायण राणे की विनायक राऊत? शिक्षण, संपत्तीत कोण पुढे?

Narayan Rane Vs Vinayak Raut: राज्यातील एकएका लोकसभा मतदार संघाचा तिढा सुटतोय. पण कोकणातील तिढा सुटायला फारच वेळ लागला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंतर हे इच्छुक होते. पण महायुतीने भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंच्या बाजुने कौल दिला. आणि किरण सामंत यांना आपली तलवार म्यान करावी लागली. महाविकास आघाडीकडून लढणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विनायक राऊत …

Read More »

‘गरज आहे त्यांना सुरक्षा द्या, यांना कोण…’ पार्थ पवारांना Y+ सुरक्षा मिळताच अंबादास दानवे हे काय म्हणाले?

Loksabha Election 2024 : या देशात हुकूमशाही येण्याची शक्यता आहे, असं म्हणताना उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा दाखला देत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आणि महाविकासआघाडीचे नेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेदरम्यान भाजप आणि महायुतीवर निशाणा साधला. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द करत सूरतमध्ये बिनविरोध निवडणून आलेल्या भाजप उमेदवाराच्या विजयाचा दाखला त्यांनी यावेळी दिला.  राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री …

Read More »

Gold Rate: दिलासादायक! सोने, चांदीच्या किंमतीत घसरण, काय आहेत आजच्या किंमती?

Gold Silver Price Today 23 April in Marathi: इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध भडकण्याची शक्यता कमी झाल्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांनी इतरत्र मोर्चा वळवला आहे. म्हणून गेल्या दोन दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात सोन्याचे दर 2400 पेक्षा जास्त शुल्क आकारले जात होते. मात्र आता भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात पहिल्याच दिवशी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. …

Read More »

वसईकरांसाठी मोठी बातमी; किल्ल्यात तळ ठोकून बसलेला बिबट्या अखेर जेरबंद; 25 दिवसांनंतर यश

Vasai Fort Leopard: वसई किल्ल्यात शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यास अखेर वनविभागाला यश आले आहे. अखेर 25 दिवसांनंतर वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला आहे. त्यामुळं भीतीच्या छायेत वावरणाऱ्या वसईकरांनी व ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा श्वास घेतला आहे.  25 दिवसांपूर्वी वसई किल्ल्या परिसरात बिबट्या दिसला होता. त्यामुळं परिसरात एकच भीतीचे वातावरण पसरले होते. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने ठिकठिकाणी सीसीटीव्ही व ट्रॅप बसवले होते. मात्र, …

Read More »

‘मोदी सरकार तुम्हाला का अटक करणार होती?’ राऊतांचा शिंदेंना सवाल; फडणवीसांचाही उल्लेख

Modi Fadnavis Pressurize Shinde: राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरमामध्ये आरोपी होते. त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारने तपास सुरु केला होता. त्यामुळेच अटकेच्या भीतीने फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंवर दबाव आणून सरकार पाडल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी भाजपाच्या राज्यातील प्रमुख …

Read More »

‘आपल्याला अटक होईल अशी भीती फडणवीसांच्या मनात होती, आपण फार मोठा…’; राऊतांचा दावा

Fadnavis Fear Of Getting Arrest:  उद्धव ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अटकेची भीती होती असा दावा केला आहे. बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामध्ये फडणवीस हे आरोपी होते. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारने या प्रकरणाचा तपास सुरु केला होता म्हणून फडणवीसांना अटकेची भीती वाटत होती, असा दावा राऊत यांनी केला आहे. अनेकांना अटक केली “सरकार …

Read More »

Electricity Price Hike: ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीचा शॉक, प्रति युनिट ‘इतक्या’ रुपयांची वाढ

Electricity Price Hike News In Marathi: राज्यात सध्या उन्हाळ्याचे चटके बसत आहेत. अनेक ठिकाणी तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. येत्या काही दिवसांत उन्हाचा कडाका आणखी वाढून अनेक ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या काळात घरातील एसी, पंखा, फ्रीज यांसारख्या वस्तूंचा वापर वाढू लागला आहे. अशापरिस्थितीत अदानी वीज कंपनीची  वीज महागली असून त्याचा फटका सुमारे 30 लाख …

Read More »

‘भवानी मातेशी वैर म्हणजे..’, ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, ‘प्रश्न हिंदुत्वाचा नसून..’

Hindu And Bhavani Song: उद्धव ठाकरे गटाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार गीतातील ‘जय भवानी’ व ‘हिंदू’ या दोन शब्दांवर आक्षेप घेऊन प्रचार गीतातून ‘जय भवानी’ शब्द हटवण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. याला ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कठोर शब्दांमध्ये विरोध केला आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाने भाजपावर ‘सामना’मधून निशाणा साधला आहे. “देशाचा निवडणूक आयोग निष्पक्ष राहिलेला नाही …

Read More »

महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे हनुमानाची पूजा करत नाहीत; ‘मारूती’ नावाची गाडीही कुणी घेत नाही

लैलेश बारगजे, झी मिडिया, अहमदनगर : देशभरात हनुमानाचे लाखो भक्त आहेत. महाराष्ट्रात एक असे जाव जिथे हनुमानाची पूजा करत नाहीत. इतकचं काय तर  ‘मारूती’ची नावाची  गाडीही कुणी घेत नाही.  अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर गाव असं आहे. जिथं हनुमानाच मंदिर नाही तर दैत्यमहाराजांचे मंदिर असून वर्षभर दैत्यांची पूजा अर्चा करून मनोभावे भक्ती गावकऱ्यांकडून होते.  पोथी पुराना उल्लेख असल्याप्रमाणे, निंबादैत्य व हनुमंत …

Read More »

महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, झारखंड की कर्नाटक? हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला?

Hanuman Jayanti 2024 : चैत्र पौर्णिमे दिवशी हनुमान जन्मोत्सव साजरा होत आहे. संपूर्ण देशभरात हनुमान जन्मोत्सव साजरा होता. दरम्यान, हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला यावरुन नेहमीच वाद विवाद होत असतात. महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, झारखंड की कर्नाटक नेमक्या कोणत्या राज्यात हनुमानाच्या जन्म  झाला. जाणून घेवूया नेमका काय आहे हनुमान जन्मस्थानाचा वाद नाशिकच्या त्र्यंबकेश्वरजवळचा अंजनेरी पर्वत हे हनुमानाचं जन्मस्थान असल्याची श्रद्धा नाशिकच्या …

Read More »