राजकारण

फडणवीसांच्या ‘पवार सतत कोलांटी उड्या घेतात’ टीकेवर पवार म्हणाले, ‘त्यांना पराभवाची..’

Sharad Pawar Slams Modi Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्याची आज पुण्यात घोषणा केली. गॅस आणि इंधनाचे दर कमी करण्यापासून ते आरक्षणाची मर्यादा वाढवण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश पवार गटाच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तसेच जाहीरनामा ज्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला त्या वंदना चव्हाणही उपस्थित होत्या. यावेळेस पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर …

Read More »

Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?

Indian Railway : भारतीय रेल्वे मार्गानं प्रवाशांना कायमच प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी सातत्यानं काही प्रयत्न केले आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही रेल्वे पोहोचली असून, डोंगररांगा म्हणू नका किंवा विस्तीर्ण नद्या म्हणू नका, ही रेल्वे अतिशय दिमाखात निर्धारित मार्गावरून पुढे जात अपेक्षित ठिकाणांवर पोहोचत असते. अशा या रेल्वे विभागाचा सर्वाधिक लोकप्रिय आणि तितकाच निसर्यसौंदर्यानं नटलेला मार्ग म्हणजे कोकण रेल्वे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर, …

Read More »

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, निर्देश देत न्यायालयाकडून यंत्रणांना खडे बोल

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : देशात सध्या लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीच्याच अवतीभोवती फिरणारे विषय चर्चेत असून, यामध्ये अनेक नेतेमंडळींच्या भाषणांमध्ये केंद्रस्थानी असणारा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा विकास. निवडणुका जवळ आल्या की, शेतकऱ्यांचं कर्ज, त्यांचं उत्पन्न, त्यांच्यासाठीच्या योजना या आणि अशा कैक विषयांवर सातत्यानं बोललं जातं. पण, निवडणुकांची हवा सरली की, पुन्हा काही मुद्दे दुर्लक्षितच राहतता, हासुद्धा त्यातलाच एक. …

Read More »

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होईल. यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघाचा समावेश आहे.  दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणा-या मतदानात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघांचा समावेश आहे. अमरावतीत नवनीत राणा, अकोल्यात प्रकाश आंबेडकर, परभणीत महादेव जानकर, नांदेडमध्ये …

Read More »

भोवळ येऊन पडल्यानंतर नितीन गडकरींनी शेअर केली पोस्ट, म्हणाले ‘आता पुढच्या सभेत…’

लोकसभा निवडणुकीच्या प्रचादरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना स्टेजवरच भोवळ आली. सुदैवाने त्यांना वेळीच उपस्थितांनी पकडल्याने ते खाली पडले नाहीत. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार राजश्री पाटील (Rajashree Patil) यांच्या प्रचारार्थ पुसद येथे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाषण करत असताना त्यांना भोवळ आली. यानंतर उपस्थितांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी नेलं. दरम्यान नितीन गडकरी यांनी …

Read More »

Maharastra Politics : ‘मी अपक्ष लढणार नव्हतो, दादांनी मला…’, अजित पवारांच्या आरोपावर रोहित पवारांचा मोठा खुलासा

Rohit Pawar big revelation on Ajit Pawar allegation : रोहित पवार राजकारणात येण्यासाठी इच्छुक असताना त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, असा खुलासा अजित पवार (Ajit Pawar) यांनी निवडणूक प्रचारात केला होता. रोहितला जेव्हा निवडणुकीत येयचं होतं. तेव्हा शरद पवारांचा (Sharad Pawar) विरोध होता. बारामती अँग्रो सांभाळा, असं शरद पवारांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यावेळी मला माहिती मिळाली की, …

Read More »

पत्नी व लेक साखरझोपेत असताना केले कुऱ्हाडीने वार; अकोला दुहेरी हत्याकांडाने हादरले

Akola Double Murder Case: दुहेरी हत्याकांडाने अकोला शहर हादरले आहे. एकाच महिन्यातील दुहेरी हत्याकांडाची ही दुसरी घटना असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पतीने आपल्याच पत्नी आणि मुलीची कुऱ्हाडीने वार करत निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. (Crime News In Marathi) रामदास पेठ पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या संतोषी माता मंदिराजवळ एका घरात पतीने आपल्या पत्नी व मुलीची कुऱ्हाडीने वार करत …

Read More »

Maharastra Politics : ‘मिटकरींचा मेंदू चेक करायला लागेल अन्…’, रोहित पवारांचा खणखणीत टोला, म्हणाले…

Rohit Pawar On Amol Mitkari : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात जोरदार (Maharastra Politics) चर्चा होताना दिसत आहे. राज्यात सर्वाधिक चर्चा होतीये ती बारामती लोकसभा मतदारसंघाची… बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) पुन्हा बाजी मारणार का? बारामतीची जनता सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना राजकारणाच्या मैदानात जिंकून देणार का? असे सवाल विचारले जात आहेत. अशातच आता सुप्रिया सुळे यांच्यासाठी रोहित पवार (Rohit …

Read More »

किती तापमानावर Heat Wave चा इशारा दिला जातो; ग्रीन, यलो अलर्टचा नेमका अर्थ काय?

Maharashtra Heat Wave:  राज्यात तापमानाने चाळिशी पार केली आहे. अनेक जिल्ह्यात उन-पावसाचा खेळ सुरू आहे. हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उन्हाच्या काहिल्यामुळं नागरिक हैराण झाले आहेत. मुंबईचा ही पारा एप्रिलच्या मध्यातच 35 अंशाच्या वर पारा गेला आहे. त्यामुळे अंगाची काहिली होत आहे.मुंबईत आद्रता वाढत असल्याने घामाच्या धारा वाहत आहेत तर राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेच्या झळा जाणवत आहेत. …

Read More »

RBIची महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर कारवाई; ग्राहकांना पैसेही काढता येणार नाही

Reserve Bank Of India: भारतीय रिझर्व्ह बँकेने एका बॅकेवर मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका को ऑपरेटर बँकेवर निर्बंध लावण्यात आले आहेत. जर तुमचं या बँकेत अकाउंट असेल तर तुम्हाला पैसे काढता येणार नाही. तसंच, तुम्ही कोणत्याही प्रकराचे कर्ज घेऊ शकणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या व्यवहारातही पैसे गुंतवू शकणार नाहीत. (Konark Urban Co-operative Bank) ढासळलेल्या आर्थिक स्थितीमुळं रिझर्व्ह बँकेने …

Read More »

‘एक पाऊल मागे घेतलं नसतं तर अमरावतीत…’ बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

Loksabha 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघात (Amravati Loksabha Constituency) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्राहर संघटनेचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अमरावतीच्या सायन्स स्कोर मैदानावरील सभेची परवानगी नाकारल्याने बच्चू कडू आक्रमक झालेयत. आज बच्चू कडूंनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. बच्चू कडूंच्या समर्थकांनी त्यांना खांद्यावर घेऊन स्टेडियमवर फिरवलं. त्यानंतर एका …

Read More »

Central Railway: मुंबईला मिळणार आणखी चार मेगा टर्मिनस, रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

Railway Terminals News in Marathi: रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी अन् लोकलवर येणारा ताण, याचा विचार करता मध्य रेल्वेकडून नेहमी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येतात. याचदरम्यान मध्य रेल्वेवर चार नवे टर्मिनस उभारणारचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबई आणि परिसरात सहा ठिकाणांची चाचपणी सुरू झाली आहे. यामध्ये पनवेल, कल्याण, कळंबोली, डोंबिवली, ठाणे आणि परळ या ठिकाणी मेगा टर्मिनस उभारता येईल का, याची विचार …

Read More »

Gold Rate: लग्नसराईत सर्वसामान्यांना दिलासा! सोनं ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त, पाहा आजचे दर

Gold Price Today in Marathi: सोन्याच्या दराने आजच्या सुरुवातीच्या व्यापार सत्रात नवीन विक्रमी पातळी गाठली आहे. याचदरम्यान मौल्यवान सोन्याच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर येत आहे. तुम्हाला जर भारतीय सराफा बाजारात सोने खरेदी करायचे असेल तर काळजी करू नका. कारण सध्या सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत. तुम्ही सोने खरेदी करण्यास उशीर केल्यास येत्या काही दिवसांत त्याचे दर लक्षणीय …

Read More »

हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सुनेत्रा पवारांना मुंबई पोलिसांकडून मोठा दिलासा!

Sunetra Pawar Got Clean Chit From Mumbai Police: महाराष्ट्र शिखर बॅक घोटाळा प्रकरणामध्ये अजित पवारांपाठोपाठ त्यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनाही मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चिट दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांनी जय अ‍ॅग्रोटेकच्या संचालक पदाचा 2 वर्षापूर्वी म्हणजेच 2010 रोजी राजीनामा दिला. त्यानंतर  सक्तवसुली संचलनालयाने अजित पवार …

Read More »

पाऊस, परभणी अन् प्रचार… पाऊसधारा अंगावर झेलत उद्धव ठाकरेंकडून भाजपचं खोचक नामकरण

Uddhav thackeray parbhani ralley video : पाऊस आणि प्रचारसभा यांचं समीकरण कायमच चर्चेचा विषय ठरतं. यावेळी हाच पाऊस उद्धव ठाकरे यांच्या परभणीतील सभेसाठी हजेरी लावताना दिसला आणि या सभेतील अनेक व्हिडीओ आणि फोटोंनी पाहता पाहता सोशल मीडियावर गर्दी केली. लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर (Loksabha Election 2024) परभणी मतदारसंघातील महाविकासआघाडीच्या वतीनं निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या संजय जाधव (Parbhani Sanjay Jadhav) यांच्या प्रचारासाठी उद्घव …

Read More »

घराबाहेर पडणं टाळा! विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्णतेच्या तीव्र झळा; हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Weather News : (Mumbai, Konkan) मुंबई आणि कोकणात पुढील 48 तासांमध्ये उकाडा आणखी तीव्र होणार असून, उष्णतेची लाट काही अडचणी निर्माण करताना दिसणार आहे. शहरातील काही भागांमध्ये सूर्याचा प्रकोप अंगाची काहिली करताना दिसेल, तर कोकण किनारपट्टी भागात मूळ तापमानाहून अधिक दाह जाणवेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तिथं विदर्भ आणि मराठवाड्यावर मात्र गारपीट आणि अवकाळी पावसाचं सावट कायम …

Read More »

महायुतीत नाशिकवरुन पुन्हा ट्विस्ट, माघारीचा निर्णय छगन भुजबळ बदलणार?

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं आणि आता दुसऱ्या टप्प्याचं मतदान दोन दिवसांवर आलंय. पण अजूनही महायुतीत (Mahayuti) काही जागांचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाहीए. यापैकी सर्वात मोठी डोकेदुखी ठरलीय ती नाशिक लोकसभा मतदारसंघाची (Nashik Loksabha Constituency). नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरत नाहीए. आता या जागेवरुन महायुतीत पुन्हा एकदा ट्विस्ट आलंय. नाशिक लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा कायम …

Read More »

Rohit Pawar : ‘पार्थचा भाऊ म्हणून बदला घेणार’, अजितदादांवर टीका करत रोहित पवारांनी मावळात उचलला विडा

Maval lokSabha Election 2024 : सध्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत रोहित पवार (Rohit Pawar) जोरदार प्रचारसभा घेताना दिसत आहेत. नुकतंच रोहित पवार यांनी मविआचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे (sanjog waghere) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता पिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला उपस्थित राहून संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी स्वाभिमानी जनता आणि निष्ठावंत कार्यकर्ते ही निवडणूक हातात घेऊन संजोग वाघेरे यांच्या पाठिशी …

Read More »

पार्थ पवारांना पंतप्रधान मोदींसारखी सुरक्षा द्या! रोहित पवारांची मागणी

Rohit Pawar On Parth Pawar Security: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाची राज्य सरकारकडून विशेष काळजी घेण्यात आलीय. पार्थ पवारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आलीय. यासंदर्भात शासनाकडून आदेश पारित करण्यात आलाय.पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीय..पार्थ पवार हा अजित पवारांचा मोठा मुलगा असून, गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. आता पार्थ पवार आई सुनेत्रा पवारांच्या …

Read More »

ईदच्याच दिवशी सलमान हल्लेखोरांच्या निशाण्यावर होता, पण खान फॅमिलीचा तो निर्णय अन्…

Salman Khan News: सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. मुंबई क्राइम ब्रँच या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात एक मोठा खुलासा समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिश्नोई गँगच्या प्लाननुसार ईदच्याच दिवशी सलमानचे फार्म हाउस टार्गेटवर होते. मात्र, खान फॅमिलीच्या त्या एका निर्णयामुळं हल्लेखोरांचा प्लान फ्लॉप झाला. त्यानंतर बिश्नोई गँगने दुसरा प्लान बनवत …

Read More »