राजकारण

‘स्वत: पुरोगामी म्हणता आणि…’, शरद पवार सुनेत्रा पवारांना ‘बाहेरची सून’ म्हटल्याने अजित पवार व्यथित

LokSabha Election: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले असून, दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्योारोप करत आहेत. दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारादरम्यान शरद पवार आणि अजित पवार यांच्या वाकयुद्ध सुरु आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करत असून, यादरम्यान कुटुंबीयांचाही उल्लेख होत आहे. यावेळी शरद पवार यांनी एका सभेत महायुतीच्या बारामतीमधील उमेदवार आणि अजित …

Read More »

वर्धा लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारी वाढ, 10 लाखांहून अधिक मतदारांनी बजावला हक्क

Wardha Loksabha Elections 2024 : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या मतदारसंघांचे मतदान 19 एप्रिलला पार पडले. तर शुक्रवारी 26 एप्रिल 2024 ला महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यामधील हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान झाले. यंदा लोकसभा निवडणुकीत …

Read More »

‘जर तुम्ही शशिकांत शिंदेंना अटक केली तर…,’ शरद पवारांनी महायुतीला दिला जाहीर इशारा

Sharad Pawar on Shashikant Shinde: शरद पवार (Sharad Pawar) गटाने सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे साताऱ्यात उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत होणार आहे. दरम्यान शशिकांत शिंदे यांना मुंबई पोलीस नोटीस बजावणार असल्याची चर्चा आहे. कोरेगावमधील आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी मुंबई बाजार समिती घोटाळा प्रकरणी दोन पत्रकार परिषदा घेऊन वातावरण गरम …

Read More »

अनिल कपूरचा ‘नायक’ चित्रपट पाहून मुख्यमंत्री व्हावंसं वाटलं का? CM एकनाथ शिंदे म्हणाले ‘तो चित्रपट….’

Eknath Shinde on Film Nayak: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अभिनेता मनिष पॉल (Manish Paul) याच्या पॉडकास्टमध्ये नुकतीच हजेरी लावली. यादरम्यान मनिष पॉलने एकनाथ शिंदे यांना अनेक प्रश्न विचारले. लहानपणी असणाऱ्या इच्छा तसंच मुंबई खड्डेमुक्त होणार का? अशा मुद्द्यांवर मनिष पॉलने एकनाथ शिंदेंचं मत जाणून घेतलं. तसंच यावेळी मनिष पॉलने एकनाथ शिंदेंसह अनिल कपूरचा (Anil Kapoor) चित्रपट ‘नायक’संबंधीही …

Read More »

Sharad Pawar: नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं धोकादायक…; सांगोल्यातील सभेत शरद पवारांची टीका

Sharad Pawar: शुक्रवारी लोकसभेच्या निवडणूकीचा दुसरा टप्पा पार पडला. तर दुसरीकडे उर्वरित टप्प्यांसाठी प्रत्येक पक्षाकडून प्रचार सुरु आहे. अशातच शुक्रवारी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेतली. यावेळी पवारांनी या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून देणं धोक्याचं असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय.  सांगोल्याच्या सभेत काय …

Read More »

Maharashtra Weather: राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा; पाहा मुंबईत कसं असेल हवामान?

Maharashtra Weather : सध्या देशभरात नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय. याशिवाय राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढलेला आहे. राज्यातील बहुतेक भागांमध्ये तापमान 40 अंशाच्या दरम्यान पोहोचल्याचं दिसून येतंय. याशिवाय काही जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला असून काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.  हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, …

Read More »

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या मतदारसंघांचे मतदान 19 एप्रिलला पार पडले. तर 26 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यामधील हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान सुरु आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत …

Read More »

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका वृत्तपत्रात आलेल्या बातमीनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी याबबातचा व्हिडिओ ट्विट केलाय.  ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममधील (Dadoji Kondadev Stadium) रिकाम्या खोल्यांमध्ये या वस्तू निवडणूक आयोगाकडून ठेवण्यात आल्या होत्या. अचानक आठवण आल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याने तलाठी, पोलीस, …

Read More »

पत्नीसाठी अजित पवार गल्ली बोळात… शहरातल्या सोसायट्या आणि गावातल्या चाळी काढताहेत पिंजून

Ajit Pawar Political Campaign For Wife: बारामती लोकसभा मतदरसंघांत सध्या प्रचाराला वेग आलाय. यापूर्वी बारामतीमध्ये कधी नव्हे ते इतका राजकारणाला रंग चढलाय.. त्याचं कारणही तसंच आहे … पवार विरुद्ध पवार हे इतिहासात पहिल्यांदाच समोरासमोर उभे ठाकले आहेत.नणंद विरुद्ध भावजयची लढाई आता चांगलीच रंगात आलीय.. कधी एकेकाळी बारामतीत कन्हेरीच्या मारुतीरायाला नारळ फोडल्यानंतर सांगता सभा घेतली किंवा नाही घेतली तरी तितकासा फरक …

Read More »

महाराष्ट्रातील ‘या’ गावात सापडली आदिमानवांची 25 हजारवर्षांपूर्वीची अवजारं; अश्मयुगातील अनेक रहस्य उलगडणार

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भोयेगाव जवळ अश्मयुगीन अवजारे सापडली आहेत.  मध्यपाषाण युगातील आदिमानवांची ही अवजारं भूशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांनी शोधून काढली आहेत. आर्कीयन काळातील रुपांतरीत खडकापासून बनलेली असून त्यात अर्ध मौल्यवान समजल्या जाणाऱ्या जास्पर ,अगेट, क्वार्ट्झ या खडकांचा समावेश आहे. वर्धा नदीच्या किनारी असलेल्या जंगलात सापडले अवशेष चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील वर्धा नदीच्या …

Read More »

‘म्हातारं लय खडूस,’ सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका, ‘अजित पवार किल्लीला लोंबकळत…’

Sadabhau Khot on Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election) सध्या प्रचार सुरु असून, नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. यादरम्यान नेत्यांकडून पातळी सोडून एकमेकांवर टीका केली जात असून, आक्षेपार्ह विधानं केली जात आहेत. त्यातच आता सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांचा (Sharad Pawar) म्हातारा असा उल्लेख केला आहे. म्हातारा लय खडूस आहे अशा शब्दांत त्यांनी शरद पवारांवर टीका …

Read More »

‘आधी लगीन लोकशाहीचं मग…’ विविध ठिकाणी मुंडवळ्यांसह वधु-वर मतदान केंद्रात

Loksabha Election 2024: महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यातील मतदान केंद्रात जाऊन नागरिक आपला हक्क बजावत आहेत. आजच्याच दिवशी लग्न कार्याचेदेखील मुहूर्त आहेत. पण आधी लगीन लोकशाहीचं म्हणत नवरदेव-नवरी मुंडावळ्यांसह मतदान केंद्रात आल्याचे पाहायला मिळाले. नांदेड वाशिम, जालनामध्ये असे प्रकार पाहायला मिळाले.  वैष्णवी चूनुकवाडने बजावला हक्क नांदेडमध्ये लग्नाआधी एका नववधूने …

Read More »

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच सोबतच पार्किंगही विकत घेतात. मात्र तरीही पार्किंगवरुन होणारे वाद कायम आहेत. या वाद-विवादावर  महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरण (महारेरा)ने मोठे पाऊल उचलले आहे. य बिल्डरने यापुढे करारनाम्यात पार्किंगबाबत संपूर्ण तपशील देणे बंधनकारक आसणार आहे. महारेराने अलीकडेच हे नियम बंधनकारक केले आहेत. पार्किंग स्पेसची विक्री करत असतानाच …

Read More »

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा वाटतो आणि हा हेवा वाटण्यात गैर असं काहीच नाही. खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये गडगंज पगार किंवा शनिवार रविवारच्या सुट्ट्या जणू भ्रमाचा भोपळा असतो. कारण, प्रत्यक्षात हे क्षेत्र आणि इथं काम करणाऱ्यांच्या वैयक्तिक जीवनावर होणारे त्याचे परिणाम पाहता नेमकं कुठं गंडतंय याचा अंदाज येऊन अनेकजण विचारात पडतात.  …

Read More »

होरपळ! आठवड्याच्या शेवटी उन्हाचीच बॅटिंग; सुट्ट्यांच्या दिवशी घराबाहेर पडण्याचा विचारही नकोच

Maharashtra Weather News : राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अकाळी पावसाचा मारा केल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर, काही ठिकाणी शेतपिकं आणि फळबागांचंही नुकसान झालं आहे. एकिकडे अवकाळी संकटं वाढत असतानाच दुसरीकडे मात्र गारपीटीचाही मारा सुरुच आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील किमान पाच दिवसांसाठी राज्यातील हवामानाची हीच स्थिती पाहायला मिळणार असून, त्यात फारसे बदल अपेक्षित नाहीत. त्यामुळं …

Read More »

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातील आठ जागांचा समावेश आहे. राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्या मतदानपेटीत बंद होईल.  राज्यातील आठ मतदार संघविदर्भातल्या पाच मतदारसंघातल्या लढतीत सर्वांचं लक्ष लागलंय ते वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) उमेदवार असलेल्या अकोला मतदारसंघाकडे. …

Read More »

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच असतो असं आपण कायमच ऐकतो. आता मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी हे प्रत्यक्ष दाखवून दिले आहे. श्रीरंग बारणे यांनी मार्च 2022 मध्ये दहावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत ते दहावीच्या राहिलेल्या दोन विषयात उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी स्वत: ही आनंदाची बातमी दिली …

Read More »

अजित पवारांना वाहतुकीच्या नियमाचा विसर, पुण्यात उलट दिशेने चालवली वाहने

Ajit Pawar Violated Traffic Rules : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात वाहतुकीचे नियम मोडल्याचे समोर आलं आहे. एकीकडे लोकांची वाहने सिग्नलजवळ थांबलेली असताना दुसरीकडे अजित पवारांचा ताफा मात्र उलट्या दिशने रवाना झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौकाजवळ हा संपूर्ण प्रकार घडला. अजित पवार पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले असताना हा संपूर्ण प्रकार घडला.   उपमुख्यमंत्री …

Read More »

महाराष्ट्रातील ‘या’ गावात आहे भगवान श्रीकृष्ण यांचे सासर; एका शापामुळं झालं होतं उद्ध्वस्त

Amravati:  लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या होत आहे. राज्यात दुसर्या टप्प्यातील मतदान असताना अमरावती मतदारसंघ चर्चेत आहे. अमरावती मतदारसंघात भाजपने नवनीत राणा यांना रिंगणात उतरवले आहे. 2019मध्ये नवनीत राणा अपक्ष म्हणून निवडणुक लढल्या होत्या. त्यांचा विजयही झाला होता. मात्र, यंदा त्या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. अमरावतीची जागा सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे. राजकारणाव्यतिरिक्त अमरावतीचे धार्मिक महत्त्वदेखील आहे. अमरावतीचे भगवान …

Read More »

‘संजय राऊत ठाकरेंच्या घरी लादी पुसतात’, कार्यकर्त्याचं वाक्य ऐकताच फडणवीस म्हणाले ‘हा बोलतोय ते…’

LokSabha Election: आमच्या विरोधकांना वाटते ही ग्रामपंचायत ची निवडणूक वाटते, त्यांची तीच लायकी आहे म्हणून त्यानुसार बोलतात. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, विधानसभा नव्हे तर आपल्या देशाचा नेता कोण असेल आणि पुढील 5 वर्ष हा देश कुणाच्या हातात द्यायचा याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत. जळगावात भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर लोकसभा भाजपा …

Read More »