मनोरंजन

KGF 2 Toofan : सुपरस्टार यशच्या KGF 2 सिनेमातील Toofan गाणे ‘या’ दिवशी होणार रिलीज

KGF 2 : बहुप्रतिक्षित ‘KGF 2’ हा सिनेमा 14 एप्रिल रोजी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमातील ‘तुफान’ हे पहिले गाणे 21 मार्चला प्रदर्शित होणार आहे. तर 27 मार्चला केजीएफ 2चा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. KGF 2 हा सिनेमा तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडसह हिंदीमध्येही रिलीज होणार आहे.  फरहान अख्तर, KGF Chapter 2च्या हिंदी आवृत्तीचा निर्माता असणार आहे. KGF Chapter …

Read More »

Rajkummar Rao : मित्रांकडून उधार पैसे घेऊन जगत होता राजकुमार राव, आज आहे करोडोंचा मालक  

Rajkummar Rao : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याची इंडस्ट्रीतील टॉप कलाकार म्हणून ओळख आहे. त्याने आतापर्यंत स्त्री, शादी में जरूर आना, बधाई हो सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने  करिअरमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.  राजकुमार राव आज करोडोंचा मालक आहे. परंतु, एक काळ असा होता की, त्याच्या बॅंक खात्यात फक्त 18 रुपये शिल्लक होते. इतकेच …

Read More »

Holi 2022 : करीना कपूर खानपासून मौनी रॉयपर्यंत ‘या’ सेलिब्रिटींनी धुमधडाक्यात साजरी केली होळी

Holi 2022 : आज देशभरात होळीचा सण साजरा केला जात आहे. सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा केला आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  मौनी रॉयमौनी रॉयने तिचा पती सूरज नांबियारसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने लिहिले आहे,”तुमचे जीवन नेहमी आनंदाच्या रंगांनी भरले जावो, होळीच्या शुभेच्छा”. …

Read More »

Sanjay Dutt : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांच्यासोबत संजय दत्त

Sanjay Dutt With Pervez Musharraf : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध नेहमीच कटू राहिले आहेत. सध्या बॉलिवूडचा खलनायक संजय दत्त आणि पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. Former President #PervaizMusharraf and Indian actor #SanjayDutt met accidentally yesterday in #Dubai. pic.twitter.com/nyh7kygZUO — Hani Qureshi (@HaniQureshi5) March 16, …

Read More »

दिवंगत अभिनेते शशी कपूर यांच्या जयंतीनिमित्त कपूर कुटुंबियांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

Shashi Kapoor : बॉलिवूडचा चॉकलेट हिरो अशी ओळख असलेले दिवंगत अभिनेते शशी कपूर (Shashi Kapoor) यांची आज 84 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त कपूर कुटुंबियांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच कपूर कुटुंबियांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.  दिवंगत अभिनेते शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर आणि कुणालचा मुलगा Zahaan यांनी सोशल मीडियावर शशी कपूर यांचा फोटो शेअर केला …

Read More »

होली है… कतरिना-विकीने कुटुंबियांसोबत साजरी केली लग्नानंतरची पहिली होळी

Katrina Kaif – Vicky Kaushal Holi 2022 : सिनेसृष्टीत गेल्या एका वर्षात अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले. या यादीत कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलचेही (Vicky Kaushal) नाव आहे. कतरिना आणि विकीने लग्नानंतरची पहिली होळी कुटुंबियांसोबत साजरी केली आहे. त्यांचा कलरफुल फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  विकी आणि कतरिनाने शेअर केलेल्या फोटोत विकीचा भाऊ अभिनेता सनी कौशल, आई …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’ने रचला इतिहास, सात दिवसांत केली 100 कोटींची कमाई

The Kashmir Files Box Office Collection Day 7 : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या सिनेमाने जगभरात बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई केली आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाने रिलीजच्या 7व्या दिवशी 18.05 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात 100 कोटींचा व्यवसाय केल्याची माहिती विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करत दिली आहे. …

Read More »

‘आमदार निवास’मध्ये सनी लिओनी!, शांताबाई  गाण्यावर थिरकणार

sunny leone Latest Marathi songs : आमदार निवासमध्ये सनी लिओनी आमदार निवासात! चक्लावलात ना? पण ही बातमी अगदी खरी आहे. सनी लिओनी आमदार निवास या मराठी चित्रपाट गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. आमदार निवास या चित्रपटातील शांताबाई या गाण्यावर सनी लिओनी थिरकताना दिसणार आहे. काही वर्षांपूर्वी सनी लिओनी आमदार निवासात दिसली होती, त्यावेळी चर्चेला उधाण आले होते. अभिनेत्री सनी लियोनीने बॉलीवूड …

Read More »

‘शूटिंग दरम्यान नैराश्यात गेलो’, अभिनेता दर्शन कुमारने सांगितला चित्रीकरणाचा अनुभव!

Darshan Kumar : ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) रिलीज होऊन आता 6 दिवस झाले आहेत, पण अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. कश्मीर फाइल्स आता 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी अवघी काही पावले मागे आहे. चहुबाजूंनी वाहवा मिळवणाऱ्या या चित्रपटातील प्रत्येक पात्राच्या मेहनतीचे जोरदार कौतुक होत आहे. अनुपम खेरपासून (Anupam Kher) ते पल्लवी जोशीपर्यंत (Pallavi Joshi) या …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’च्या वादावर नाना पाटेकर म्हणतात, ‘चित्रपट चित्रपटासारखाच पाहावा…’

The Kashmir Files : अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakrborty), चिन्मय मांडलेकर (Chinamay mandlekar), पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. देशभरातून या चित्रपटाचे जोरदार कौतुक होत आहे. 11 मार्च रोजी रिलीज झालेला ‘द कश्मीर फाइल्स’ 1990च्या कश्मीर बंडखोरी दरम्यान काश्मिरी हिंदूंच्या निर्गमनावर आधारित …

Read More »

Kareena Kapoor Khan : करीना कपूरला होळीच्या रंगांचा तिटकारा! कारण माहितेय का?

Holi 2022 : होळी (Holi 2022) हा सण आपल्या देशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. होळीच्या दिवशी लोक एकमेकांना अनेक रंगात रंगवतात. मैत्री आणि बंधुभावाच्या या सणात लोक आपले वैर विसरून आनंदाने एकत्र येतात. बॉलिवूडमध्येही दरवर्षी होळी धूमधडाक्यात साजरी केली जाते. पण, मनोरंजन विश्वात एक अशी सौंदर्यवती आहे, जिला होळीचे रंग अजिबात आवडत नाहीत. होळी हा सण तसा प्रत्येकाला आवडतो. …

Read More »

बॉलिवूडमध्ये कसा आणि कधी सुरु झाला होळीचा ट्रेंड? मेहबूब खानशी खास कनेक्शन! जाणून घ्या…

Holi 2022 : भारतात होळीचा (Holi) सण खूप आनंदात जल्लोषात साजरा केला जातो. देशभरातील लोक हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. काही ठिकाणी तर चक्क आठवडाभर रंगांची उधळण केली जाते. होळी जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. भारतात होळीचा सण साजरा करण्यासाठी जगभरातून लोक येतात. रंगांचा हा सण बॉलिवूडमध्येही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ऑनस्क्रीन असो की ऑफस्क्रीन, कलाकारांची होळी …

Read More »

टायगर-नवाजुद्दीनच्या अ‍ॅक्शनचा धमाका, तारा सुतारियाच्या ग्लॅमरचा तडका!

Heropanti 2 Trailer : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने (Tiger Shroff) नव्या पिढीचा ‘अ‍ॅक्शन हिरो’ म्हणून बॉलिवूडमध्ये स्वत:साठी एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे. तो त्याच्या जबरदस्त अ‍ॅक्शन सीक्वेन्ससह प्रेक्षकांची मन जिंकण्याची एकही संधी सोडत नाही. ‘वॉर’, ‘बागी’ फ्रँचायझी यांसारख्या त्याच्या स्टंट चित्रपटांनी चाहत्यांना थक्क केल्यानंतर, टायगर आता त्याच्या आगामी ‘हीरोपंती 2’साठी (Heropanti 2 ) प्रचंड चर्चेत आहे. अहमद खान दिग्दर्शित …

Read More »

लाडक्या अभिनेत्याचा शेवटचा चित्रपट पाहून चाहते भावूक, चित्रपटगृह ‘पुनीत’च्या नावाने दुमदुमले!

Puneeth Rajkumar Birth Anniversary : साऊथ सिनेमाचा सुपरस्टार पुनीत कुमारचा (Puneeth Rajkumar) आज 17 मार्चला वाढदिवस आहे. एकाहून एक धमाकेदार परफॉर्मन्स देऊन त्याने इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला होता. पुनीत कुमारचे गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, ज्यातून चाहते अद्याप सावरलेले नाहीत. दुसरीकडे, पुनीत कुमारच्या चाहत्यांना त्याच्या वाढदिवशी त्याला शेवटच्या वेळी पडद्यावर पाहण्याची भेट मिळणार आहे. पुनीत त्याच्या शेवटच्या दिवसात याच …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! सहाव्या दिवशी जमवला ‘इतका’ गल्ला!

The Kashmir Files : विवेक अग्निहोत्रीचा ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) बॉक्स ऑफिसवर नवीन रेकॉर्ड बनवत आहे. 6 दिवसात 100 कोटींच्या अगदी जवळ पोहोचलेला हा चित्रपट प्रभासच्या ‘राधे श्याम’ आणि आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’सारख्या मोठ्या चित्रपटांवर भारी पडला आहे. कारण, ‘द कश्मीर फाइल्स’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये लोकांची मोठी गर्दी झाली आहे. ‘द काश्मीर फाइल्स’च्या कमाईचा हा वेग दुसऱ्या आठवड्यातही कायम …

Read More »

The Kashmir Files : कणकवली मतदारसंघात ‘द कश्मीर फाइल्स’चे खास शो आयोजित करणार : नितेश राणे

Nitesh Rane On The Kashmir Files : विवेक अग्निहोत्रीचा ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अनेक राज्यांत हा सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही हा सिनेमा करमुक्त व्हावा, अशी मागणी होत असताना आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कणकवली मतदारसंघात ‘द कश्मीर फाइल्स’चे खास शो आयोजित करणार असल्याची घोषणा केली आहे.  नितेश राणे यांनी …

Read More »

Alia Bhatt : आलिया भट्टने नाकारल्या आहेत ‘या’ हिट चित्रपटांच्या ऑफर

Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भट्टचे एकापेक्षा एक हिट चित्रपट रिलीज होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. आलियाने गंगूबाई काठियावाडीतील तिच्या उत्कृष्ट भूमिकेमुळे चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आलियाने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु, आलियाटने तिच्या कारकिर्दीत अनेक सुपर डुपर हिट चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या आहेत. हे चित्रपट नंतर प्रचंड हिट ठरले आहेत.   नीरजाआलिया भट्टला यापूर्वी सोनम कपूरचा …

Read More »

Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठी टॉलिवूडमध्ये करणार पदार्पण

Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) लवकरच टॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याणच्या आगामी Bhavadeeyudu Bhagat Singh या सिनेमात पंकज त्रिपाठी पवन कल्याणसोबत दिसणार आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, पवन कल्याणच्या Bhavadeeyudu Bhagat Singh सिनेमासाठी पंकज त्रिपाठीचे नाव निश्चित झाले आहे. लवकरच या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. पवन कल्याण हा साऊथचा सुपरस्टार असून त्यांचे सर्व सिनेमे बॉक्स …

Read More »

RRR Sholay Viral : ‘आरआरआर’ सिनेमातील ‘शोले’ गाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा केला जयजयकार!

RRR Sholay Viral : बाहुबली फेम एसएस राजामौलींच्या बहुप्रतिक्षित ‘आरआरआर’ (RRR) सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा 25 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमातील शोले (Sholay) हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून सोशल मीडियावर हे गाणं चांगलच व्हायरल होत आहे.  ‘आरआरआर’ सिनेमातील ‘शोले’ या गाण्यात भारतातील थोर पुरुषांची झलक दाखवण्यात …

Read More »

 Malaika Arora : मलायका अरोराने सांगितले अरबाज खानसोबत लग्न करण्याचे कारण   

Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या सिझलिंग लूकमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. याबरोबरच मलायका तिच्या वैयक्तिक लाईफबद्दलही अनेकदा चर्चेत असते. 2017 मध्ये मलायका आणि अरबाज खान यांच्यात घटस्फोट झाला. मलायका आणि अरबाजच्या प्रेमविवाहापूर्वी संपूर्ण इंडस्ट्रीत बरीच चर्चा झाली होती. परंतु, दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले होते. मलायका आणि अरबाजच्या घटस्फोटानंतर आता एक …

Read More »