सोलापूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर

Solapur Mahanagarpalika Recruitment 2023 सोलापूर महानगरपालिकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 76

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 47
शैक्षणिक पात्रता :
स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकी पदवी.
2) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 02
शैक्षणिक पात्रता :
यांत्रिकी (मेकॅनिकल) अभियांत्रिकी पदवी.
3) कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) 24
शैक्षणिक पात्रता :
स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकी डिप्लोमा.
4) केमिस्ट 01
शैक्षणिक पात्रता :
रसायनशास्त्र विषयातील पदवी (BSc-केमिस्ट्री)
5) फिल्टर इन्स्पेक्टर 02
शैक्षणिक पात्रता :
रसायनशास्त्र/सुक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदवी (BSc-केमिस्ट्री/माइक्रोबायोलॉजी)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-, माजी सैनिक/दिव्यांग: फी नाही]इतका पगार मिळेल :
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 38,600/-
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – 38,600/-
कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) – 29,200/-
केमिस्ट – 29,200/-
फिल्टर इन्स्पेक्टर- 25,500/-

नोकरी ठिकाण: सोलापूर
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2023 (11:55 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.solapurcorporation.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

हेही वाचा :  मेघनाची पुणे अग्निशमन दलात निवड ; ठरली पहिली महिला उमेदवार !

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सफाई कामगाराची मुलगी पहिल्या प्रयत्नात झाली प्रशासकीय अधिकारी

UPSC Success Story : आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून चांगल्या पदावर बघण्याचे प्रत्येक पालकाचे स्वप्न …

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …