Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठी टॉलिवूडमध्ये करणार पदार्पण

Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) लवकरच टॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याणच्या आगामी Bhavadeeyudu Bhagat Singh या सिनेमात पंकज त्रिपाठी पवन कल्याणसोबत दिसणार आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पवन कल्याणच्या Bhavadeeyudu Bhagat Singh सिनेमासाठी पंकज त्रिपाठीचे नाव निश्चित झाले आहे. लवकरच या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. पवन कल्याण हा साऊथचा सुपरस्टार असून त्यांचे सर्व सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात. त्यामुळे Bhavadeeyudu Bhagat Singh हा सिनेमादेखील चांगली कमाई करेल.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Pankaj Tripathi (@pankajtripathi)



नुकताच पवन कल्याणचा ‘भीमला नायक’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमानेदेखील चांगलीच कमाई केली होती. पवन कल्याणच्या आगामी सिनेमात पंकज त्रिपाठीसह पूजा हेगडेदेखील दिसणार आहे. 

संबंधित बातम्या

RRR Sholay Viral : ‘बाहुबली’च्या राजामौलीने ‘साऊथ’मध्ये करुन दाखवलं, छत्रपती शिवाजी महाराजांची अंगावर काटा आणणारी फ्रेम

The Kashmir Files : व्हॉट्सअप लिंकवरून ‘द कश्मीर फाइल्स’ डाऊनलोड करताय? मग तुमचेही बँक खाते रिकामं होऊ शकतं, तिघांना 30 लाखांचा फटका

The Kashmir Files : शूटिंगमध्ये चिन्मय मांडलेकरला द्याव्या लागल्या ‘भारत माता की जय’च्या घोषणा! पाहा नेमकं काय झालं…



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …