Bollywood Movies : होळीच्या दिवशी मनोरंजनाची मेजवानी, हे बिग बजेट सिनेमे होणार प्रदर्शित

Bollywood Movies : होळीच्या दिवशी प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. अनेक बॉलिवूड सिनेमे आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ ते विद्या बालणच्या ‘जलसा’चा समावेश आहे. 

बच्चन पांडे : अक्षय कुमार, कृती सेनन आणि जॅकलीन फर्नांडिसचा ‘बच्चन पांडे’ सिनेमा रंगपंचमीच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)



ब्लडी ब्रदर्स : ब्लडी ब्रदर्स हा सिनेमा 18 मार्चला झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा रहस्यमय सिनेमा असणार आहे. त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करणार आहे. 

जलसा : जलसा सिनेमादेखील 18 मार्चला अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात विद्या बालन मुख्य भूमिकेत आहे. प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

संबंधित बातम्या

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

The Kashmir Files : मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरातनंतर ‘या’ राज्यांत ‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त

The Kashmir Files : ‘द काश्मीर फाइल्स’ बनवण्याचा उद्देश काश्मिरी पंडितांबद्दल कणव नाही तर…; काँग्रेसचा गंभीर आरोप

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

हेही वाचा :  Bigg Boss Marathi 4 : 'सोयराबाई' पहिल्याच आठवड्यात नॉमिनेट!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …