KGF 2 Toofan : सुपरस्टार यशच्या KGF 2 सिनेमातील Toofan गाणे ‘या’ दिवशी होणार रिलीज

KGF 2 : बहुप्रतिक्षित ‘KGF 2’ हा सिनेमा 14 एप्रिल रोजी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमातील ‘तुफान’ हे पहिले गाणे 21 मार्चला प्रदर्शित होणार आहे. तर 27 मार्चला केजीएफ 2चा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

KGF 2 हा सिनेमा तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडसह हिंदीमध्येही रिलीज होणार आहे.  फरहान अख्तर, KGF Chapter 2च्या हिंदी आवृत्तीचा निर्माता असणार आहे. KGF Chapter 2ची कथा तिथूनच सुरू होईल, जिथे चित्रपटाचा पहिला भाग संपला होता. KGF 2मध्ये रॉकी त्याच्या आईला दिलेले वचन पूर्ण करताना दिसणार आहे. यावेळी रॉकी पूर्वीपेक्षा जास्त अॅक्शन करताना दिसणार आहे. त्याची एक जबरदस्त झलक ट्रेलरमध्येही पाहायला मिळणार आहे. रॉकी ‘KGF 2’मध्ये गरीबांना मदत करताना दिसणार आहे.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Prashanth Neel (@prashanthneel)

प्रेक्षक गेले अनेक दिवस ‘KGF 2’ या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रशांत नीलने केले आहे. तुफान गाण्याचे पोस्टर प्रशांतने लिहिले आहे, तुफान हे गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

हेही वाचा :  सांगलीच्या तरुणांनी बुक केलं अख्खं ऑडिटोरियम; शाहरुखनं मानले आभार, म्हणाला...

संबंधित बातम्या

Holi 2022 : करीना कपूर खानपासून मौनी रॉयपर्यंत ‘या’ सेलिब्रिटींनी धुमधडाक्यात साजरी केली होळी

Sanjay Dutt : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांच्यासोबत संजय दत्त, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

The Kashmir Files Box Office Collection : ‘द कश्मीर फाइल्स’ने रचला इतिहास, सात दिवसांत केली 100 कोटींची कमाई

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …