Breaking News

मनोरंजन

Jersey New Trailer : शाहिद कपूरच्या ‘जर्सी’ सिनेमाचा नवा ट्रेलर प्रदर्शित

Jersey New Trailer : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरच्या बहुप्रतिक्षित ‘जर्सी’ (Jersey) सिनेमाचा नवा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा ट्रेलर झी म्युझिक कंपनीने त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे.  ‘जर्सी’ सिनेमाच्या नव्या ट्रेलरमध्ये शाहिद कपूरचे क्रिकेटवेड दिसत आहे. तसेच शाहिद कपूर आणि मृणाल ठाकुर रोमॅंटिक अंदाजात दिसत आहेत. शाहिद कपूरच्या क्रिकेटसाठीच्या संघर्षावर …

Read More »

बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात, आता मोठा पडदा गाजवतेय पल्लवी जोशी!

Pallavi Joshi Birthday : अभिनेत्री पल्लवी जोशीला (Pallavi Joshi) आजघडीला कोणत्याच वेगळ्या ओळखीची गरज नाही. ती एक भारतीय अभिनेत्री तसेच मॉडेल आणि चित्रपट निर्माती आहे. अभिनेत्री पल्लवी जोशीचा जन्म 4 एप्रिल 1969 रोजी मुंबईत झाला. आज ही अभिनेत्री तिचा 53वा वाढदिवस साजरा करत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात पल्लवी जोशीने ‘राधिका मेनन’ची भूमिका साकारली होती. या …

Read More »

Grammy 2022 : आधी ‘ऑस्कर’, आता ‘ग्रॅमी’लाही लता मंगेशकरांचा पडला विसर, संतप्त चाहते म्हणतात…

Lata Mangeshkar : दिवंगत भारतीय पार्श्वगायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना श्रद्धांजली वाहण्यात ग्रॅमी अवॉर्ड्स 2022 (Grammy Awards 2022) अयशस्वी ठरला आहे. अवॉर्ड शोच्या ‘इन मेमोरिअम’ सेगमेंटमध्ये लतादीदींचा उल्लेखच नव्हता. गेल्या महिन्यात 94व्या ऑस्कर पुरस्कारांमध्येही लता मंगेशकर आणि अभिनेते दिलीप कुमार यांचा उल्लेख करण्यात आला नव्हता आणि आता ग्रॅमीमध्ये देखील असाच प्रकार घडला आहे. सिंथिया एरिव्हो, लेस्ली ओडोम जूनियर, बेन …

Read More »

आयुष्यात खूप काही कमावलं, पण शेवटी एकाकीच मरण आलं! वाचा अभिनेत्री परवीन बाबींबद्दल..

Parveen Babi : बॉलिवूडच्या सुंदर आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक असलेल्या परवीन बाबी (Parveen Babi) यांचा जन्म 4 एप्रिल 1949 रोजी जुनागढमध्ये झाला होता. परवीन बाबी यांची 19 वर्षांची बॉलिवूड कारकीर्द होती आणि या वर्षांत त्यांनी खूप नाव कमावले. परवीन जितक्या चित्रपटांमुळे चर्चेत असायच्या, त्यापेक्षाही त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त प्रसिद्ध झाल्या होत्या. परवीन यांचे नाव नेहमीच कोणा ना कोणाशी जोडले …

Read More »

Yami Gautam : यामी गौतमचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक, ट्वीट करत दिली माहिती

Yami Gautam : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामी गौतमचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामीने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. Hi, This is to inform you all that I’ve been unable to access my Instagram account since yesterday, it’s probably hacked. We’re trying to recover it as soon …

Read More »

Prithviraj : मानुषी छिल्लरने ‘पृथ्वीराज’च्या सेटवरचा फोटो केला शेअर

Prithviraj : खिलाडी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘पृथ्वीराज’ (Prithviraj) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मानुषीने आता ‘पृथ्वीराज’च्या सेटवरचा फोटो शेअर केला आहे.  ‘पृथ्वीराज’ सिनेमात मानुषी छिल्लर राजकुमारी संयोगिताच्या भूमिकेत दिसणार आहे. मानुषी या सिनेमासाठी उत्सुक आहे. नुकताच मानुषीने ‘पृथ्वीराज’च्या सेटवरचा फोटो शेअर केला आहे. मानुषीने शेअर केलेला फोटो …

Read More »

ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याला सुरुवात, जाणून घ्या भारतात कधी आणि कुठे पाहता येणार

Grammy Awards 2022 : जगभरात ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards) मानाचा मानला जातो. ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. आज 3 एप्रिलला लॉस वेगसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडतो आहे. या पुरस्कार सोहळ्याकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. मानाचा पुरस्कार कोण पटकावणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.  ग्रॅमी पुरस्कार सोहळा भारतीयांना कधी पाहता येणार? 64 वा ग्रॅमी पुरस्कार …

Read More »

RRR : राम चरण आणि ज्युनियर एनटीआरचा ‘आरआरआर’ आता मोडणार ‘बाहुबली 2’ चा रेकॉर्ड

RRR : एसएस राजामौलींचा (ss rajamouli) ‘आरआरआर’ (RRR) सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. राम चरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआरच्या (Jr. NTR) ‘आरआरआर’ सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. हा सिनेमा ‘बाहुबली 2’ चा रेकॉर्ड मोडणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.  आरआरआर सिनेमाने जगभरात 800 कोटींची कमाई केली आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून खूप कौतुक होत आहे. …

Read More »

Lock Upp :पूनम पांडे पायल रोहतगीच्या निशाण्यावर, वादनंतर कंगनाकडून क्लास 

Lock Upp : अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) ‘लॉक अप’ (Lock Upp) शोच्या नवीन भागात प्रेक्षकांना स्पर्धकांमधील चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. परंतु, या स्पर्धेतील झीशान खान आणि पायल रोहतगी यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आला आहे. झीशान खानवर केलेल्या वादग्रस्त कमेंटमुळे हा वाद सुरू झाला आहे, लॉकअपमध्ये  कर्नाटकात हलाल मीटवर बंदी घालण्याची मागणी कशी केली जात आहे याची एक बातमी …

Read More »

Ranbir Alia Wedding : आलिया-रणबीर ‘या’ महिन्यात घेणार सात फेरे

Ranbir Alia Wedding : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आलिया आणि रणबीर एप्रिल महिन्याच्या अखेरीस लग्नबंधनात अडकणार आहेत.  पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, आलिया आणि रणबीरच्या लग्नाचं ठिकाणही निश्चित झालं आहे. रणबीर आणि आलिया एप्रिलमध्ये कपूर कुटुंबाचे वडिलोपार्जित घर असलेल्या आरके हाऊसमध्ये सात फेरे घेणार आहेत. रणबीर आणि आलियाच्या लग्नाला …

Read More »

Malaika Arora : मलायका अरोराला रुग्णालयातून डिस्चार्ज

Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराला (Malaika Arora) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मलायका अरोराच्या गाडीचा मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर शनिवारी खोपोलीनजीक बोरघाटात अपघात झाला.  त्यामुळे तिच्यावर नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते.  मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला रात्रभर अंडर ऑब्जरवेशनमध्ये ठेवण्यात आले होते. बोरघाटात पाच-सहा वाहने एकमेकांना धडकली. यात मलायका अरोराच्या कारचादेखील समावेश होता. पोलिसांनी आता …

Read More »

Bhiwandi : जिमचं उद्घाटन करु न देताच पोलिसांनी अभिनेता साहिल खानला परत पाठवलं!

भिवंडी : भिवंडी शहरातील मिल्लतनगर परिसरात फिटनेस जिमच्या उद्घाटनासाठी बॉडी बिल्डर आणि अभिनेता साहिल खान येणार असल्याने परिसरात चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. चाहत्यांची तुफान गर्दी झाल्याने पोलिसांनी जिमचं उद्घाटन करु न देताच अभिनेता साहिल खानला रस्त्यावरुनच परत पाठवलं. कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. मिल्लतनगरमधील एका जिमच्या उद्घाटनासाठी साहिल खानला निमंत्रण देण्यात आलं …

Read More »

भारताचा ‘मायकल जॅक्सन’, सलमान खानच्या चित्रपटामुळे प्रभू देवाला मिळाली दिग्दर्शक म्हणून ओळख!

Prabhudeva Birthday Special : प्रभुदेवा (Prabhudeva) हे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक आहेत. प्रभुदेवा 3 एप्रिलला आपला वाढदिवस साजरा करतात. कोरिओग्राफर म्हणून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. आपल्या शानदार नृत्यासाठी त्यांनी आतापर्यंत अनेक पुरस्कार पटकावले आहेत. त्याच्या दमदार नृत्यशैलीमुळे त्यांना ‘भारताचा मायकल जॅक्सन’ देखील म्हटले जाते. अष्टपैलुत्वाने संपन्न प्रभुदेवा केवळ कोरिओग्राफरच नाही तर, एक उत्तम अभिनेता आणि …

Read More »

Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीला अपघात, रुग्णालयात दाखल

Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या (Malaika Arora) गाडीचा मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर खोपोलीनजीक बोरघाटात अपघात झाला आहे. बोरघाटात पाच-सहा वाहने एकमेकांना धडकली. यात मलायका अरोराच्या कारचादेखील समावेश होता.  राज ठाकरेंच्या सभेला जाणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने मलायका अरोराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. सध्या नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. …

Read More »

Beast Trailer Release : विजय थलापतीच्या ‘बीस्ट’चा ट्रेलर रिलीज, सिनेमात अॅक्शनचा तडका

Beast Trailer Release : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलापतीच्या (Vijay Thalapathy) ‘बीस्ट’ (Beast) या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नेल्सन दिलीपकुमार यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  ‘बीस्ट’ सिनेमात विजय थलापती आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहेत. विजय थलापती, नेल्सन दिलीपकुमार आणि पूजा हेगडेने सोशल मीडियावर ट्रेलर शेअर केला आहे. ‘बीस्ट’ सिनेमात …

Read More »

Bhirkit : गिरीश कुलकर्णींच्या ‘भिरकीट’ सिनेमाचे पोस्टर आऊट, ‘या’ दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित

Bhirkit : ‘भिरकीट’ (Bhirkit) सिनेमा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा सिनेमा 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने या सिनेमाचे पोस्टर आऊट करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये गिरीश कुलकर्णी स्कुटरवर बसलेले दिसत आहेत.  ‘भिरकीट’ सिनेमाचे दिग्दर्शन अनुप जगदाळे यांनी केले आहे. सिनेमासंदर्भात अनुप जगदाळे म्हणाले,”आजच्या काळात पैसा, प्रसिद्धी एकंदरच भौतिक सुखाचे भिरकीट प्रत्येकाच्या मागे हात धुवून लागले आहे. यात …

Read More »

Gulhar : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘गुल्हर’चं नवं पोस्टर लॉंच

Gulhar : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘गुल्हर’ (Gulhar) सिनेमाचे नवे पोस्टर लॉंच करण्यात आले आहे.  ‘गुल्हर’ या आगामी मराठी सिनेमात प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं नावीन्यपूर्ण आणि सशक्त कथानक पहायला मिळणार आहे. हा सिनेमा 6 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.  ‘गुल्हर’मध्ये प्रेक्षकांना रवी काळे आणि भार्गवी चिरमुले या दोन आघाडीच्या कलाकारांच्या रूपात एक नवीन जोडी पहायला मिळणार आहे. ‘गुल्हर’चे दिग्दर्शन रमेश साहेबराव …

Read More »

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरने पारंपारिक पद्धतीने साजरा केला गुढी पाडवा

Shraddha Kapoor : आज राज्यभरात गुढी पाडवा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. घरोघरी गुढी उभारुन नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. मराठी कलाकारांसह बॉलिवूड कलाकारांनीदेखील नववर्षाचं पारंपारिक पद्धतीत स्वागत केलं आहे. हा गुढी पाडवा बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) पारंपारिक पद्धतीत साजरा केला आहे.  श्रद्धा कपूरने पारंपारिक पद्धतीत गुढी पाडवा साजरा केला आहे. तसेच तिने चाहत्यांना नव वर्षाच्या …

Read More »

रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’मध्ये रश्मिका मंदनाची एण्ट्री, चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका!

Rashmika Mandanna : गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) हिच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटाबाबत एक घोषणा करण्यात आली आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना, रणबीर कपूर स्टारर ‘अ‍ॅनिमल’मध्ये (Animal) झळकणार आहे. ‘अ‍ॅनिमल’च्या टीमने टीमने नुकतीच घोषणा केली आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित, या चित्रपटात रणबीर कपूर, अनिल कपूर आणि बॉबी देओल प्रमुख भूमिकेत आहेत …

Read More »

सेटवरची पहिली भेट ते लग्न, अजय देवगण-काजोलची फिल्मी लव्हस्टोरी माहितीये?

Ajay Devgn Birthday Special : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि अभिनेत्री काजोल (Kajol) हे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. काजोल तिच्या बबली स्टाईलमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते, तर अजय देवगणचे शांत वागणे चाहत्यांना खूप प्रभावित करते. अजय देवगण आणि काजोल एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत, यात काही शंका नाही. पण, दोघेही एकत्र खूप क्यूट दिसत. दोघांना एकत्र पाहून चाहतेही …

Read More »