मनोरंजन

जावेद अख्तर लावणार ‘आयडियाज ऑफ इंडिया समिट’ मध्ये हजेरी; विविध विषयांवर करणार चर्चा

ABP Network Ideas of India Summit 2023: एबीपी नेटवर्कची ‘आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023’ (ABP Network Ideas of India Summit 2023) हा कार्यक्रम पार पडणार आहे. गेल्या वर्षी आयोजित केलेल्या ‘आयडियाज ऑफ इंडिया समिट’ कार्यक्रमला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता यावर्षी देखील हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे.  या कार्यक्रमाची यंदाची थिम ‘नया इंडिया: लुकिंग इनवर्ड, रिचिंग आउट’ अशी आहे. …

Read More »

अभिनेत्री मुमताज यांचा तरुणांनाही लाजवेल असा फिटनेस

Mumtaz Workout Video : 60-70 दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री  मुमताज (Mumtaz) यांनी आपल्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकलीत. त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एन्ट्री केली. मुमताज या सोशल मीडियावर (Social Media) त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. नुकताच मुमताज यांनी त्यांच्या वर्क आऊटचा व्हिडीओ शेअर केलाय. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  मुमताज या …

Read More »

‘ती सल कायम राहिल माझ्या मनात…’; स्वप्नील जोशीच्या ट्वीटनं वेधलं लक्ष

Swapnil Joshi: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. स्वप्नीलनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय अशी देखील स्वप्नीलची ओळख आहे. मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज या माध्यमातून स्वप्नील प्रेक्षकांच्या भेटीस येतो. सध्या स्वप्नील सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत आहे. स्वप्नीलच्या एका चाहत्यानं त्याला ट्विटरवर ट्वीट शेअर करुन …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’नं दादासाहेब फाळके पुरस्कार पटकावल्यानंतर प्रकाश राज यांचे ट्वीट

Prakash Raj:  काही दिवसांपूर्वी दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा (Dadasaheb Phalke Awards 2023) दिमाखात पार पडला. हा पुरस्कार शासनाकडून दिला जात नसून एका सामाजिक संस्थेकडून दिला जातो. या सोहळ्यात विवेक अग्निहोत्रींच्या (Vivek Agnihotri)  द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) या सिनेमाने बाजी मारली आहे. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाला पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी …

Read More »

मुंबई हल्ल्याबाबत आरसा दाखवल्यावर पाकिस्तानी भडकले, जावेद अख्तर म्हणतात; ”तेव्हा तर…”

Javed Akhtar Reaction on Statement : बॉलिवूडचे (Bollywood) प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी पाकिस्तान (Pakistan) आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत (26/11 Terrorist Attack) केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन तेथील लोकांना आरसा दाखवला, त्याची जोरदार चर्चा आहे. जावेद अख्तर यांचं भारतीयांकडून भरपूर कौतुक होत आहे पण, पाकिस्तानी जनतेकडून टीकांचा भडीमार झाल्याचं पाहायला …

Read More »

तारक मेहता वयाच्या 50 व्या वर्षी दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर!

Sachin Shroff Wedding : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता सचिन श्रॉफ (Sachin Shroff) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तो तारक मेहता या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सचिन श्रॉफ येत्या 25 फेब्रुवारीला दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे.  सचिन श्रॉफ दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. याआधी तो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री …

Read More »

दरोड्याची गोष्ट सांगणारी ‘9 Hours’ कशी आहे? जाणून घ्या…

9 अवर्स Crime Director: निरंजन कौशिक आणि जैकब वर्घेस Starring: Taraka Ratna, Madhu Shalini, Ajay, Ravi Varma and Ravi Prakash 9 Hours Web Series Review : भारतीय सिने-प्रेक्षकांमध्ये दाक्षिणात्य सिनेमांची चांगलीच क्रेझ आहे. हीच बाब लक्षात घेऊन डिस्ने प्लस हॉटस्टारने दाक्षिणात्य वेबसीरिजची निर्मिती करण्याची मालिकाच सुरु केली आहे. हॉटस्टारची ‘9 Hours’ ही वेबसीरिज त्यापैकीच एक असून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली …

Read More »

आलिया भट्टच्या घरातून फोटो लीक; पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने दिली माहिती

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या चर्चेत आहे. आलियाच्या लिव्हिंग रुममधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आलियाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला होता. पोस्ट शेअर करत तिने मुंबई पोलिसांना टॅग केलं होतं. आता पोलिसांनी आलियाशी संपर्क साधला असून तिला तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे.  आलियाची पोस्ट काय आहे? …

Read More »

मल्याळम अभिनेत्री सुबी सुरेश यांच्या निधनाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून शोक व्यक्त

Subi Suresh : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. आता मल्याळम अभिनेत्री (Malayalam actress) सुबी सुरेश (Subi Suresh) यांचे निधन झाले आहे. सुबी यांच्या निधनाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.  सुबी सुरेश (Subi Suresh Passes Away) यांनी वयाच्या 42 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. …

Read More »

सोनू निगम धक्काबुक्कीप्रकरणी स्वप्नील फातर्फेकर विरोधात गुन्हा दाखल; पोलीस लवकरच करणार चौकशी

Sonu Nigam : गायक सोनू निगम (Sonu Nigam) सध्या चर्चेत आहे. चेंबुरमधील लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान सोनू निगमला धक्काबुक्की झाली होती. आता याप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. सोनू निगमला धक्काबुक्की करणारा स्वप्नील फातर्फेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून तो कामानिमित्ताने बाहेर असल्याची माहिती मिळाली आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “आमदार प्रकाश फातरपेकर यांचा मुलगा स्वप्नील फातरपेकर हा कामानिमित्ताने बाहेर गेल्याची माहिती …

Read More »

नागराज मंजुळेंची मोठी घोषणा; खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवणार

Nagraj Manjule : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी पैववान राहिलेल्या खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याची घोषणा केली आहे. कोल्हापुरातील कुस्तीच्या मैदानातून नागराज यांनी ही घोषणा केली आहे. आता या सिनेमाची चाहत्यांना आणि कुस्तीप्रेमींना उत्सुकता आहे.  कुस्तीमध्ये देशाला पहिले ऑलम्पिक पदक मिळवून देणाऱ्या आणि जागतिक दर्जाचे पैलवान राहिलेल्या खाशाबा जाधव (Khashaba Jadhav Movie) यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याचा निर्णय …

Read More »

बॉक्स ऑफिसवर फक्त ‘अवतार : वे ऑफ वॉटर’चा डंका; जगभरात सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा

Avatar The Way Of Water Beats Titanic : ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way Of Water) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जगभरात या सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून रेकॉर्ड करणाऱ्या या सिनेमाने आता आणखी एक रेकॉर्ड केला आहे. या सिनेमाने आता ‘टायटॅनिक’ (Titanic) या ब्लॉकबस्टर सिनेमाचादेखील रेकॉर्ड तोडला आहे.  ‘अवतार 2’चं बॉक्स …

Read More »

सिद्धार्थ-कियाराच्या संगीत सोहळ्यातील फोटो पाहिलेत का?

Sidharth Malhotra Kiara Advani Wedding Sangeet : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) 7 फेब्रवारी 2023 रोजी जैसलमेरच्या सूर्यगढ महालात लग्नबंधनात अडकले. सोशल मीडियावर शाही विवाहसोहळ्याचे फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली. आता त्यांनी त्यांच्या संगीत सोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  कियारा-सिद्धार्थने (Sidharth Malhotra …

Read More »

उर्फी जावेदचं सामान घेऊन ड्रायव्हरच पळाला, तासाभरानंतर परतला, पण…

Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या ऑफबीट फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत असते. सध्या उर्फी दिल्लीत असून तिथे तिला एक वाईट अनुभव आला आहे. उर्फीने दिल्लीत एक कॅब बुक केली होती. दरम्यान, ड्रायव्हर तिचे सामान घेऊन पळून गेला आहे. उर्फीने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.  नेमकं प्रकरण काय?  उर्फीने दिल्लीत सहा तासाच्या प्रवासासाठी उबेर कॅब बुक केली …

Read More »

Nysa Devgan: तोडक्या-मोडक्या हिंदीतून भाषण केल्याने न्यासा देवगन ट्रोल, पण समाजकार्यातून उमटवली

Nysa Devgan: बॉलिवूड स्टार कपल अजय देवगन (Ajay Devgan)आणि काजोलची (Kajol)लाडकी लेक न्यासा देवगन (Nyasa Deevgan) अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. ती आतापर्यंत सर्वात जास्त चर्चेत असणारी स्टार किड्सपैकी एक आहे. कधी बदललेल्या लूकमुळे, कधी फोटोमुळे तर कधी स्टायलिश कपड्यांमुळे नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात. अहमदनगरमधील एका कार्यक्रमात न्यासाने तोडक्या मोडक्या हिंदीतून भाषण केल्याने ती ट्रोल झाली. पण …

Read More »

मुंबई हल्ल्याबाबत वक्तव्य केल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी कशी प्रतिक्रिया दिली?

Javed Akhtar was in Pakistan:  गीतकार  जावेद अख्तर (Javed Akhtar) हे सध्या त्यांनी पाकिस्तानामध्ये केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. पाकिस्तानामध्ये (Pakistan) आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात लेखक जावेद अख्तर यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये त्यांनी ’26/11 च्या मुंबई हल्ल्याचे सूत्रधार अजूनही तुमच्या देशात खुलेआम फिरत आहेत.’ असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले. आता एका मुलाखतीमध्ये जावेद अख्तर …

Read More »

‘हेरा फेरी 3’ च्या शूटिंगला सुरुवात; बाबू भैय्या, श्‍याम आणि राजू येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Hera Pheri 3: 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हेरा फेरी’ (Hera Pheri)  या चित्रपटाला प्रेक्षक आजही आवडीनं पाहतात. या चित्रपटामधील अक्षय कुमार (Akshay Kumar),सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि परेश रावल (Paresh Rawal) या त्रिकुटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटाचा  ‘फिर हेरा फेरी’ (Phir Hera Pheri) हा दुसरा भाग 2006 मध्ये रिलीज झाला. या सिक्वेलला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली.  आता या …

Read More »

बालकवींची कविता फुलराणी चित्रपटात

Hirve Hirve – Phulrani:  ‘हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे…’  ही  बालकवींची प्रसिद्ध कविता अनेकांच्या हृदयात कायमची कोरली गेली आहे. रसिकांच्या कितीतरी पिढ्या या ‘फुलराणी’ कवितेनं फुलवल्या. ‘फुलराणी’ या मराठी चित्रपटातून ही अजरामर कविता गीतरूपाने आपल्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी ही ‘फुलराणी’ आपल्यासमोर आणली असून या ‘फुलराणी’ चा अनोखा अंदाज 22 मार्चला आपल्याला चित्रपटगृहात अनुभवायला मिळणार …

Read More »

तिकीट दर कमी केल्याचा ‘पठाण’ला फायदा? काय सांगते आकडेवारी? जाणून घ्या

Pathaan Box Office Collection: सध्या देशभरात पठाण (Pathaan) या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. पठाण या हिंदी चित्रपटानं केवळ भारतातच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर देखील धुमाकूळ घातला.  शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) पठाण चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. शाहरुखचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत होते. आता हा चित्रपट रिलीज होऊन 27 दिवस झाले आहेत. या 27 …

Read More »

सोनू निगम धक्काबुक्की प्रकरण: स्वप्नील फातर्पेकर यांच्या बहिणींची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Sonu Nigam: लोकप्रिय गायक सोनू निगम (Sonu Nigam) यानं स्वप्नील फातर्फेकर यांच्यावर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. चेंबुरमधील (Chembur) लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान (Live Concert)  धक्काबुक्की केल्याचा आरोप करत, सोनूनं स्वप्नील फातर्फेकर यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली. सोनू निगमच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आयपीसी कलम 341, 323, 337 च्या अंतर्गत आमदार प्रकाश फातेरपेकर यांचा मुलगा स्वप्नील फातर्फेकर विरोधात गुन्हा दाखल केला आहेत. आता या प्रकरणावर …

Read More »