Breaking News

लाइफ स्टाइल

भारताने रशियाची स्वस्तात इंधनाची मोठी ऑफर स्वीकारली तर काय करणार? अमेरिकेने दिलं हे उत्तर

नवी दिल्ली : युक्रेनवर (Ukraine) हल्ला केल्यानंतर अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांनी रशियावर कडक निर्बंध लादले. रशियाच्या तेलापासून (Russian Oil) वायूवरही बंदी घालण्यात आली. ज्याचा रशियाच्या अर्थव्यवस्थेला (Russian Economy) फटका बसला. पण आता रशियाने आपली अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी भारताला कमी किमतीत इंधन तेल (Russian Fuel) देऊ अशी ऑफर दिली आहे. पण रशियाकडून तेल विकत घेतल्यास अमेरिकेच्या निर्बंधांनाही सामोरे जावे लागेल, अशी भीती …

Read More »

MHADA Scam : राज्याच्या गृहनिर्माण खात्याला हादरवणारी बातमी, म्हाडाचा सर्वात मोठा घोटाळा

गोविंद तुपे / सुशांत पाटील / मुंबई : MHADA Biggest Scam : गृहनिर्माण खात्याला हादरवणारी बातमी. म्हाडात रिडेव्हलपमेंट्च्या इमारतीतल्या घरांचा मोठा घोटाळा ‘झी 24 तास’ इन्व्हेस्टीगेशनमध्ये उघड झाला आहे. (Scam of Houses in MHADA Redevelopment Building) सुमारे 1200 कोटींचा हा घोटाळा असून यात म्हाडातल्या बाबूंना हाताशी धरून दलालांनी हजारो घरांवर डल्ला मारल्याचे समोर आले आहे. (MHADA  Home)  खाबुगिरी करणाऱ्या बाबूंनी …

Read More »

भारताची मिसाईल पडल्यानंतर पाकिस्तान ही उचलणार होतं हे मोठं पाऊल

नवी दिल्ली : भारतीय सुपरसोनिक मिसाईल चुकून पाकिस्तानी भागात पडल्याचं प्रकरण अजून शांत झालेलं नाही. यामध्ये आता एक नवा खुलासा झाला आहे. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, भारताच्या या मिसाईल दुर्घटनेनंतर पाकिस्तान भारताविरोधात कारवाई करणार होता. पाकिस्तान देखील उत्तर म्हणून त्याच क्षमतेची मिसाईल भारतावर डागणार होता. पण भारतीय मिसाईल पडल्यानंतर प्राथमिक चौकशीनंतर पाकिस्तानने हा निर्णय बदलला. (Pakistan had prepared to launch a …

Read More »

Celeb Hair Care: हेअरफॉलने अक्षरश: वैतागली होती ही अभिनेत्री, नव-याने सांगितलेले सीक्रेट उपाय वापरताच लांब व घनदाट झाले केस..!

हेअर केअर (hair care) हा सध्या कोणत्याही तरुणीसाठी कळीचा मुद्दा आहे. काहीही झालं तरी आपले केस हेल्दी राहावेत म्हणून प्रत्येक तरुणी प्रयत्नशील असते. त्यासाठी विविध उपाय वापरते, काय काय गोष्टी करते पण अर्थात प्रत्येक गोष्ट कामी येईलच असे नाही. तुम्ही सुद्धा असे अनेक उपाय करून पाहिले असतील आणि विविध गोष्टी करून केसांच्या समस्येबाबत तुम्हाला हवा तसा उपाय मिळाला नसेल किंवा …

Read More »

गुगलवर नंबर सर्च करताय, सावधान तुमचीही होऊ शकते फसवणूक

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : छोट्यातली छोटी गोष्ट शोधायची असल्यास आपण गुगल (Google) चा आधार घेतो. मात्र याच गुगलमुळे आपली फसवणूक सुद्धा होऊ शकते. बँकेसंदर्भात कोणता नंबर शोधत असाल तर सावधान. या नंबरवर कॉल केला तर आपला बँक बॅलन्स सुद्धा कमी होऊ शकतो. (Online Frauds and Scams) नेमकी काय आहे घटना?गुगल वरून नंबर सर्च करून बँकेचं काम करणं एका …

Read More »

Lower Cholesterol Diet : वयाच्या 30 शीतच खायला सुरू करा ‘हे’ 5 पदार्थ, म्हातारपणापर्यंत शरीरात घुसणार नाही हार्ट अटॅकला जबाबदार कोलेस्ट्रॉल..!

जसजसे वय वाढत जाते तसतसे शरीरातील अनेक अवयव कमकुवत होऊ लागतात. उदाहरणार्थ, हृदयाच्या भिंती जाड होतात, हाडे कमकुवत होतात आणि धमन्या किंवा रक्तवाहिन्या कडक होतात. यामुळे हृदयाशी संबंधित अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. विशेषतः वयाच्या 30 नंतर शरीरात असे बदल जास्त होतात. वाढत्या वयानुसार, हृदयाशी संबंधित विकारांचे सर्वात मोठे कारण म्हणजे कोलेस्टेरॉल वाढणे. शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची वाढ अनेक घटकांवर अवलंबून …

Read More »

हलक्या कपड्याचा ट्रान्सपरंट ड्रेस घालून अभिनेत्रीने मारली बॉयफ्रेंडसोबत एंट्री, हॉट लुक पाहून चाहते झाले घायाळ..!

बिग बॉसमुळे प्रकाशझोतात आलेले आणि सर्वांचेच आवडते ठरलेले कपल राकेश बापट (Rakesh Bapat) आणि शमिता शेट्टी (shamita Shetty) नेहमीच चर्चेत असतात. खास करून दोघांची असणारी केमिस्ट्री आणि त्यांच्यातील बॉंडिंग कोणत्याही कपल्ससाठी आदर्श अशीच आहे. शमीता शेट्टी बाबत सर्वात खास गोष्ट म्हणजे ती फॅशनच्या बाबतीत अपडेट आहे आणि दिसायला ती सुंदर आहेच त्यामुळे जेव्हा कधी तिची फॅशन आणि तिचे सौंदर्य यांचा …

Read More »

Unusual Symptoms of Diabetes : सावधान, ‘ही’ 5 विचित्र लक्षणे दिसल्यास व्हा ताबडतोब सावध, असू शकते डायबिटीजची सुरूवात, दुर्लक्ष केल्यास होईल पश्चाताप!

डायबिटीज (Diabetes) हा एक गंभीर आजार आहे ज्यावर कायमस्वरूपी इलाज नाही. दुर्दैवाने हा रोग भारतात सर्वात वेगाने पसरत आहे आणि या कारणास्तव भारताला ‘मधुमेहाची राजधानी’ म्हटले जाते. एका अहवालानुसार, जगभरात टाइप-2 मधुमेहाचे 50 मिलीयनपेक्षा अधिक रुग्ण आहेत, ज्यामध्ये भारतात सर्वाधिक आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या अंदाजानुसार मधुमेहामुळे किंवा रक्तातील साखर वाढल्याने जगभरात 3.4 दशलक्ष मृत्यू होतात. हा एक कोणताही …

Read More »

Russia-Ukraine war : या भीतीमुळे NATO ने दाखवली यूक्रेनला पाठ, आता झाला खुलासा

ब्रसेल्स : रशिया आणि यूक्रेन मधील युद्ध ( Russia-Ukraine war )अजूनही सुरु आहे. जग या युद्धाचे परिणाम बघत आहे. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मालमत्ता हानी झाली असून अनेकांचे जीव देखील गेले आहेत. युद्धाबाबत यूरोपीय यूनियन काउंसिलचे (european union council) अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी सोमवारी एका मुलाखतीत म्हटले की, यूरोपीय संघ या युद्धात सहभागी नाही. रशिया टुडेच्या बातमीनुसार, चार्ल्स मिशेलने म्हटलं की, …

Read More »

मित्र-मैत्रिणींना स्पेशल WhatsApp स्टिकर्स पाठवून द्या होळीच्या शुभेच्छा, जाणून घ्या स्टिकर्स डाउनलोड करण्याची प्रोसेस

नवी दिल्ली : देशभरात होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. होळी अगदी दोन दिवसांवर आली असून, या निमित्ताने लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. गेली दोन वर्ष होळीच्या सणावर असलेले करोना व्हायरस महामारीचे सावट यंदा मात्र कमी झाले आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने अनेकजण उत्साहात होळी, धुलिवंदन साजरा करण्याचा प्लॅन बनवत आहेत. तुम्ही Holi 2022 च्या निमित्ताने तुमच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना फोनवरून …

Read More »

बापरे… चीनमध्ये कोरोनाचा कहर, शांघाय एअरपोर्ट बंद

शांघाय : Shanghai airport Latest News : चीनमध्ये पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. (Covid-19 outbreak) हातपाय ससरण्यास सुरुवात केल्याने येथे कोरोनानं कहर पाहायला मिळत आहे. नव्या व्हेरियंटमुळे हाँगकाँगसह चीनमध्ये दररोज रूग्णवाढ होत आहे. त्यामुळे शांघाय एअरपोर्ट बंद करण्याची वेळ आली आहे. (Covid-19 outbreak : Shanghai scraps hundreds of inbound and outbound flights) चीनमध्ये कोरोनाच्या गुप्त ओमायक्रॉन व्हेरियंटने आक्राळ विक्राळ रूप धारण …

Read More »

आहे त्या वयापेक्षा 10 ते 15 वर्षांनी दिसाल लहान व तरूण, डाएटिशियनने सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा ताबडतोब फॉलो..!

हे सुंदर जीवन जगण्यासाठी आपल्याला हृदयाची गरज असते – प्रेम, हास्य आणि आनंदाने भरलेले दीर्घ आणि निरोगी आयुष्य. खरं तर सर्वांनाच वाटतं आपण दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगावं पण सत्य तर हे आहे की तुम्ही आणि आम्ही किती दिवस जगणार आहोत हे कोणालाच माहीत नाही. साहजिकच, आपण हे सत्य नाकारू शकत नाही, परंतु आपल्या जीवनशैलीत काही साधेसोपे बदल करून आपण …

Read More »

राज्य सरकारची विधानसभेत मोठी घोषणा, 7 हजार 231 पदांची पोलीस भरती

मुंबई : Police Recruitment News : पोलीस भरती 2019 मधील रिक्त असलेल्या 5  हजार 297 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसात निवडलेल्या उमेदवारांना नेमणुका देण्यात येणार आहेत. त्याशिवाय येत्या काही दिवसात  7 हजार 231 पदांची पोलीस भरती करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत केली. (Maharashtra Government’s big announcement in the Legislative Assembly, recruitment of …

Read More »

योग्य वयात व झटपट बनायचं आहे आई-बाबा? मग आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ सीक्रेट टिप्स एकदा ट्राय कराच..!

आताच्या स्त्रिया या पूर्वीच्या स्त्रियांसारख्या नाहीत. संसारापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःला अधिक सक्षम आणि यशस्वी करून आपली स्वप्ने पूर्ण करणे यावर त्या भर देतात. ही गोष्ट जरी चांगली असली तरी याचा एक तोटा होतो तो आई होताना! करीयर आणि स्वप्नांच्या मागे धावताना वय मात्र वाढत जाते आणि अशावेळी संसार आणि आई होण्याची जबाबदारीचे भान राहत नाही. याशिवाय अजून एक …

Read More »

Corona News : दोन वर्षांतील सर्वाधिक रुग्णसंख्यावाढ; 10 शहरांमध्ये लॉकडाऊन

Corona news : दोन वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसचा प्रसार अतिशय झपाट्यानं झाला आणि पाहता पाहता आपण सर्वजण या विषाणूच्या विळख्यात आलो. चीनपासून सुरुवाच झालेल्या या महामारीनं संपूर्ण जगाचा श्वास कोंडला आणि अक्षरश: मानवी जीवन कोलमडून पडलं.  चीनमध्येच आता पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं असल्याची बातमी समोर आली आहे. ज्यामुळं आता पुन्हा एकदा कोरोनाच्या संक्रमणाचा विस्तार होण्याची भीती व्यक्त केली जात …

Read More »

अभिनेत्रीच्या आईने टाईट ब्लॅक फिगर हगिंग ड्रेस परिधान करून फ्लॉंट केली सेक्सी फिगर, हॉटनेसपुढे 20 वर्षांची मुलगीही पडली फिकी..!

अनन्या पांडेने (Ananya Pandey) आपल्या पहिल्या चित्रपटापासून अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवली आणि याला तिचा फॅशन सेन्स सुद्धा कारणीभूत ठरला. कोणत्या ठिकाणी कोणत्या आऊटफिट मध्ये जावे आणि लोकांच्या व कॅमेऱ्यांच्या नजरांचा ठाव घ्यावा हे अनन्याला अगदी बरोबर माहित आहे. पण ही अत्यंत क्युट अभिनेत्री एका इव्हेंटमध्ये मात्र एका स्त्री समोर फिकी पडली. हो मंडळी, तिथे अनन्या असताना सुद्धा सगळ्यांच्या नजर मात्र त्या …

Read More »

किडनीमध्ये चिकटलेले विषारी पदार्थ व घाण बाहेर काढून किडनी हेल्दी व मबजूत बनवतात ‘या’ 8 भाज्या..!

किडनी (Kidney) हा शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. शरीरातील त्याचे काम तुमच्या रक्तातील विषारी किंवा घाण पदार्थ, अतिरिक्त पाणी आणि इतर अशुद्ध घटक फिल्टर करणे आहे. हे घाणेरडे पदार्थ लघवीद्वारे बाहेर काढण्याचे काम किडनी करते. शरीरात दोन किडनी असतात आणि एका किडनीच्या जोरावर सुद्धा माणूस निरोगी आयुष्य जगू शकतो असे मानले जाते पण दोन्ही किडन्या निकामी झाल्याने जीवास धोका निर्माण होऊ …

Read More »

अनेक देश रशियावर निर्बंध घालत असताना भारताला दिली मोठी ऑफर

मुंबई : युक्रेनवर (Ukraine) हल्ला केल्यानंतर रशियावर अनेक देशांनी कडक आर्थिक निर्बंध लादले आहेत. अमेरिकेने (USA) रशियाच्या तेल आणि वायूवरही बंदी घातली आहे, तर अनेक युरोपीय देश तसे करण्याच्या तयारीत आहेत. बदललेल्या परिस्थितीत रशिया (Russia) आपल्या तेल आणि वायू आणि इतर वस्तूंसाठी नवीन बाजारपेठांच्या शोधात आहे. याचा थेट फायदाही भारताला होत आहे. रशियाकडून मोठ्या सवलतीच्या ऑफरनंतर आता भारताकडून कच्चे तेल …

Read More »

Russia Ukraine War : यूक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की रूग्णालयात, फोटो व्हायरल

मुंबई : रशिया आणि यूक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आजचा १९ वा दिवस आहे. रशिाया सतत युक्रेनवर हल्ला करत आहे. या युद्धात युक्रेनने आपलं बरंच काही गमावलं आहे. युक्रेनचे अनेक सैनिक या युद्धात मारले गेले आहेत. तसेच अनेक नागरिकांनी देखील आपला प्राण गमावला आहे. या दरम्यान युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर जेलेंस्की आपल्या सैनिकांचे मनोधैर्य कमी होऊ देत नाहीत.  या …

Read More »

होळी खेळताना स्मार्टफोन होऊ शकतो खराब, सेफ्टीसाठी फॉलो करा ‘या’ महत्त्वाच्या टिप्स

नवी दिल्ली : होळी, धुलिवंदनाचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. धुळवड म्हणजेच रंगपंचमी खेळण्याची तुम्हाला देखील आवड असल्यास या निमित्ताने काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. यातही प्रामुख्याने स्मार्टफोन व अन्य गॅजेट्सची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेकदा मित्र-मैत्रिणींसोबत धुळवड साजरी करताना स्मार्टफोनमध्ये पाणी गेल्याने नुकसान होत असते. आपण सर्वचजण रंगपंचमी साजरी. मात्र, स्मार्टफोनची काळजी न केल्यास हँडसेट खराब होण्याची …

Read More »