लाइफ स्टाइल

Cyber Fraud झाल्यास तात्काळ हा नंबर करा डायल, पैसे परत मिळतील

नवी दिल्लीः सर्वकाही मोबाइलवरून पैशांची देवाण घेवाण सुरू असल्याने ऑनलाइन फ्रॉड मध्ये वाढ झाली आहे. अनेकांना चुकीची माहिती देवून त्यांच्या खात्यातील पैसे काढले जात आहेत. जर तुम्ही ऑनलाइन सायबर फ्रॉडचे बळी ठरला असाल तर तात्काळ एक नंबर डायल करा. यानंतर तुमच्या खात्यातून गेलेले पैसे परत मिळू शकतात. अनेकदा फ्रॉड करणारा व्यक्ती तुम्हाला चुकीची माहिती देवून तुमच्याकडून ओटीपी मागतो व तुमच्या …

Read More »

सैल आणि ओघळणाऱ्या स्तनांवर असे कराल उपचार, अगदी नैसर्गिक पद्धतीने मिळेल सुडौल फिगर

ओघळणारे स्तन हे स्तनाच्या स्वरूपातील बदलाचा एक भाग आहे. जो बहुतेक महिलांना अनुभवता येतो. विशेषत: वाढत्या वयानुसार किंवा लठ्ठपणामुळे अनेक महिलांचे स्तन ओघळतात. स्तनांचा आकार आणि घट्टपणा व्यक्तीपरत्वे बदलतो आणि वयानुसार त्याचा विकास आणि त्यानुसार बदल झाल्याचे दिसून येते. पण वाढत्या वयाव्यतिरिक्त स्तन सैल होण्याची अनेक कारणे असतात. कारणं समजून घेतली तर त्यावर उपाय करणे सोपे जाते. ओघळणाऱ्या स्तनांवर घरगुती …

Read More »

प्राजक्ता माळीचे फ्लोरल ब्लेझरमध्ये ग्लॅमरस फोटोशूट, चाहत्यांच्या थेट हृदयावरच वार

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधत असते. नुकेतच तिने सोशल मीडियावर फ्लोरल ब्लेझरमध्ये तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांमध्ये प्राजक्ताची चांगलीच क्रेझ पहायला मिळते. तिची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असते. यावेळी प्राजक्ताने तिच्या हटके अंदाजात चाहत्यांचे मन जिंकून घेतले. यावेळी तिने परिधान केलेले ज्वेलरी मेकअप हे सर्वकाही …

Read More »

Volcano eruption: अतिभयंकर! अंतराळातून असा दिसतो ज्वालामुखीचं रौद्ररुप पाहा, VIDEO

Mauna Loa  :  जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी जेव्हा जागा होतो…हो अमेरिकेतील (America) हवाई बेटांवर असलेला जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी (Volcano Video) मौना लाऊआचा (Mauna Loa ) 40 वर्षांनंतर उद्रेक झाला आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकाचा अतिभयंकर VIDEO समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.  …

Read More »

चालतंय रे शंभरच आहे असे म्हणत Zomato आणि Swiggy वर आतापर्यंत किती खर्च केलाय ? असे करा माहित

नवी दिल्ली: Zomato Spending Calculator: जेवण ऑर्डर करायचे असेल तर,लगेच Zomato आणि Swiggy ची आठवण येते. महत्वाचे म्हणजे आजकाल जवळ -जवळ प्रत्येक जण Zomato आणि Swiggy वापरतोच. केक ते पुरणपोळी पर्यंत अगदी सगळं काही यावर ऑर्डर करता येते. ५०-१०० रुपये म्हणत तुम्ही आजपर्यंत Zomato आणि Swiggy वर किती पैसे खर्च केले आहेत याची तुम्हाला कल्पनाही नसेल. जास्त महाग नाही असे …

Read More »

थंडीत स्तनपान करणाऱ्या मातेला दूध येत नाही, या सोप्या टिप्सने आईचं दुखणं आणि मुलाची भूक करा कमी

आई होणे ही जगातील सर्वात सुंदर भावनांपैकी एक आहे. केवळ आईसाठीच नाही, तर या जगात येऊन आईच्या छातीला मिठी मारणाऱ्या मुलासाठीही. सुंदर क्षण सांगताना प्रत्येक आई आपले संपूर्ण आयुष्य आपल्या नवजात बालकाच्या संगोपनात घालवते. परंतु अनेक वेळा अशा समस्या समोर येतात. ज्यामुळे नवजात आईला मानसिक समस्यांसोबतच शारीरिक समस्यांनाही सामोरे जावे लागते.यातील एक अतिशय सामान्य समस्या म्हणजे थंडीमुळे स्तनाग्र सुन्न होणे. …

Read More »

पालकांनो द्या लक्ष ! या वयोगटातील मुलांचे Aadhar Card करावे लागेल अपडेट, पाहा संपूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली: Baal Aadhar Card Update: जर तुमच्याकडे तुमच्या मुलांचे आधार कार्ड म्हणजेच बाल आधार कार्ड असेल तर, ते लगेच अपडेट करावे लागेल. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने अलीकडेच मुलांच्या आधार कार्डाबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. प्राधिकरणाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांच्या आधार डेटामध्ये बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे बंधनकारक आहे. UIDAI ने …

Read More »

नवर्‍याची फसवणूक करण्याआधी सत्य कळले असते तर माझी इतकी वाईट स्थिती झाली नसती

माझ्या लग्नाला फक्त २ वर्षे झाली होती. मी माझ्या पतीसोबत प्रेमविवाह केला होता. पण काही कारणांनी मी माझ्या नवऱ्याची फसवणूक केली तेव्हा मला त्याच्यासोबत राहणे कठीण झाले. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात सर्व काही ठीक होते, पण नंतर हळूहळू आमच्यात गोष्टी बिघडू लागल्या. माझ्याकडे अनेक कारणे होती ज्यामुळे मला फसवणूक करण्यास भाग पाडले. त्याच्याकडे माझ्यासाठी वेळच नव्हता. प्रत्येकवेळी तो फक्त स्वत:चाच विचार …

Read More »

ऋजुता दिवेकरने सांगितल्या, वजन कमी करताना हमखास केल्या जाणाऱ्या ३ चुका

नवं वर्ष आलं की, अनेकजण आपल्या संकल्पांचा विचार करतात. या संकल्पांमध्ये पहिल्या नंबरवर असलेला संकल्प म्हणजे हेल्दी राहणे किंवा वजन कमी करणे. वजन कमी करण्याचा विचार प्रत्येकजण करतं मात्र वजनाचा काटा काही ठिम्म हलत नाही. याला कारणीभूत आहे ३ केल्या जाणाऱ्या चूका. वजन कमी करताना सातत्य जितकं महत्वाचं आहे. तितकंच महत्वाचं योग्य पद्धत देखील आहे. लोकप्रिय न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने आपण …

Read More »

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळविणाऱ्या मराठी सिनेमांना दुप्पट अनुदान देणार – सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar: गेल्या काही वर्षात मराठी सिनेमांना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर विविध विभागात पुरस्कार मिळत आहेत. या मराठी सिनेमांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारे प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज  सांगितले. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सहयाद्री अतिथीगृह येथे चित्रपट उद्योगातील चित्रपट / टिव्ही / ओटीटी प्लॅटफॉर्म …

Read More »

सांधेदुखी, धाप लागणे यांना हलक्यात घेऊ नका, ही नरेंद्र मोदींनी सांगितलेल्या Muscular Dystrophy आजाराची लक्षणे

​काय आहे मानव मंदिर मानव मंदिराविषयी बोलताना पीएम मोदींनी सांगितले की मानव मंदिर हे इंडियन असोसिएशन ऑफ मस्कुलर डिस्ट्रॉफी द्वारे चालवले जाणारे एक छोटेसे आरोग्य चिकित्सालय आहे. ज्यात रुग्णांसाठी ओपीडी आणि प्रवेश सेवा आहेत. तीन-चार वर्षांपूर्वी सुरू झाले आहे. मानव मंदिरातही सुमारे ५० रुग्णांसाठी खाटांची सोय आहे. योग-प्राणायामाच्या साहाय्याने फिजिओथेरपीबरोबरच इलेक्ट्रोथेरपी आणि हायड्रोथेरपीनेही येथे उपचार केले जातात. (वाचा – ‘ही’ …

Read More »

बिग बॉस 16 मध्ये दाखल झालेला गोल्डन बॉय सनी नक्की आहे तरी कोण, त्याच्या हटके स्टाईलपुढे बी-टाऊनचे हिरोही फेल

बिग बॉस 16 शोसाठी लोकांमध्ये प्रचंड क्रेझ असतानाच आता त्यात वाईल्ड कार्ड एन्ट्रीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. यामध्ये गोल्डन बॉय सनी नानासाहेब वाघचोरे बिग बॉसच्या घरात जाणार आहे. त्याची स्टाईल देखील खूप युनिक आहे. त्याची ओळख ही त्याच्या कपड्यांसह अनेक किलो सोन्यामुळे निर्माण झाली आहे. त्याचे हे फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहेत. त्यांचे हे फोटो पाहून तुम्ही देखील …

Read More »

आजी-आजोबांच्या नावावरून मुलांची नावे ठेवण्याचा नवा ट्रेंड, आलिया-प्रियांकाने फॉलो केल्या या गोष्टी

सध्या बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या बाळांच्या नावाची चर्चा रंगली आहे. आलिया-रणबीरने नुकतंच आपल्या मुलीचं नाव जाहीर केलं. या नावावरून पुन्हा एकदा मुलांच्या नावांबाबत बोललं जात आहे. प्रत्येक पालकांना आपल्या मुलांना खास नावं द्यायची असतात. या नावांशी पालकांच एक घट्ट नातं असतं मुलांची नावं ठेवताना वेगवेगळ्या ट्रेंड्सना फॉलो केलं जातं. आता पालक आपल्या आजी-आजोबांच्या नावावरून मुलाचं नाव ठेवलं जातं. सध्या हा ट्रेंड बॉलिवूडच्या …

Read More »

जाळीदार ड्रेस घालून मलायकाने लावला बोल्डनेसचा तडका, चाहत्यांच्या काळजावर थेट वार

बॉलिवूड दिवा मलायका अरोरा वयाच्या ४९ व्या वर्षीही अप्रतिम दिसते. तिच्या मादक अदांनी ती नेहमीच सर्वांना घायाळ करते. अलीकडेच, तिने तिचे असेच एक फोटोशूट शेअर केले आहे, ज्यात ती अतिशय सुंदर ड्रेसमध्ये आहे. यावेळी मायकाने ग्रिन रंगाचा जाळीदार ड्रेस परिधान केला आहे. यामध्ये ती खूपच सेक्सी दिसत आहे. मलायकाचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तर तिच्या …

Read More »

Optical Illusion : खडकांमध्ये लपलेली गोगलगाय शोधून दाखवा, तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ

Optical Illusion Trending : ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर (Internet) व्हायरल होतात. ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात.  कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास (Timepass) होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे …

Read More »

जगभरात ५० लोकं ‘या’ दुर्मिळ सिंड्रोमचे शिकार, चेहऱ्यावर उगवतात प्राण्यांसारखे केस, काय आहे यामागचं कारणं?

तुम्ही वेअरवॉल्फ किंवा वुल्फ मॅनच्या कथाही ऐकल्या असतील. याच संकल्पनेवर बनलेला वरुण धवनचा ‘भेडिया’ हा नवा चित्रपटही नुकताच प्रदर्शित झाला आहे. हॉलिवूडमध्ये वेअरवॉल्फवर अनेक मालिका आणि चित्रपट तयार झाले आहेत. चित्रपट किंवा कथेतील वेअरवॉल्फ हा लांडग्यासारख्याच शक्तींचा मनुष्य असतो. एवढेच नाही तर रात्र पडताच तो लांडग्याचे रूप धारण करतो.वास्तविक जीवनात, वेअरवॉल्फ हा एक दुर्मिळ सिंड्रोम आहे. ज्यामुळे ग्रस्त लोकांमध्ये लांडग्याची …

Read More »

रोज टोमणे, मार आयुष्य अगदी नरक झाले होते..या 4 महिलांनी सांगितल्या आयुष्यातील थरारक कहाण्या

विवाहित नातेसंबंधाचा पाया पूर्णपणे विश्वासावर अवलंबून असतात. जेव्हा एखाद्या नात्यामध्ये आपल्याला या सर्व गोष्टी मिळतात तेव्हा आपण एकत्र राहणाचे वचन एकमेकांना देतो. पण नात्यात जेव्हा या गोष्टी कमी असतात तेव्हा मात्र असे नाते अधीक काळ टिकत नाही. तेव्हा लोक प्रेम शोधण्यासाठी किंवा त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इतर लोकांकडे वळतात. परंतु महिल्यांच्या बाबतीत मात्र असं म्हणतात की महिला नातं जपण्यासाठी खूप …

Read More »

8 वर्षाच्या मुलाला पालकांनी जबरदस्तीने रात्रभर पाहायला लावला टीव्ही, टीव्हीचं वेड म्हणून दिली ही शिक्षा

मुलांचा स्क्रिन टाइम हा सगळ्याच पालकांचा प्रश्न आहे. ही समस्या अगदी जगभरातील पालक सहन करत आहेत. मुलांना टीव्ही, मोबाइल पाहताना अगदी वेळेचं भान नसतं. अशावेळी पालकांचा राग अनावर होतो. आठ वर्षाच्या मुलाला टीव्ही पाहण्याचा छंद होता. पालकांनी त्याला याबाबत केलेल्या शिक्षेची सध्या जोरदार चर्चा होत आहे. पालकांनी मुलाला शिक्षा म्हणून रात्रभर टीव्ही पाहायला भाग पाडलं. सध्या या शिक्षेची जोरदार चर्चा …

Read More »

Sanjay Raut : संजय राऊत यांचा गंभीर आरोप, ‘बेळगावात बोलावून मला मारण्याचा कट’

Sanjay Raut on Maharashtra and Karnataka border dispute : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद ( Maharashtra – Karnataka border dispute) प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील (Karnataka) लोक महाराष्ट्रात (Maharashtra) येतात आणि झेंडे मिरवतात हे कर्नाटक सरकारशिवाय होणार नाही. ( Maharashtra Political News) यामध्ये महाराष्ट्रातल्या कोणाचा तरी त्याला पाठिंबा असणार, त्याशिवाय हे होणार नाही, असा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय …

Read More »

जॉर्जिया अँड्रियानीने तोडले अरबाज खानसोबतच्या नात्यावरील मौन

अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियानी गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा हे दोघे एकत्र स्पॉट्स देखील असतात. आता अभिनेत्रीने तिच्या नात्याबद्दल उघडपणे बोलली आहे. ती अरबाजसोबत लग्न करणार असल्याचे तिने सांगितले आहे. मॉडेल आणि डान्सर जॉर्जिया एंड्रियानी गेल्या चार वर्षांपासून मलायका अरोराचा एक्स पती आणि अभिनेता अरबाज खानला डेट करत आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसतात आणि खूप चर्चाही …

Read More »