लाइफ स्टाइल

घर सजविण्यासाठी जास्त पैशांची गरज नाही भासणार, वापरा या युक्ती

आपलंही घर सुंदर आणि इंटिरिअर डिझाईन्सप्रमाणे दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. पण इंटिरिअर डिझाईन्स करून घेणं प्रत्येकाच्या खिशाला परवडतं असं नाही. घर सजविण्याचा छंद केवळ महिलांनाच नाही तर पुरूषांनाही असतो. आपलं घर सजविण्यासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करताना तोंडाला फेस येतो. तुम्हाला जर तुमच्या घराच्या सजावटीसाठी वस्तू खरेदी करायच्या असतील आणि Home Interior Design For Low Cost असा तुमच्या डोक्यात विचार असेल …

Read More »

Flax Seeds For Diabetes : साखर कंट्रोल करण्यासाठी अळशी गुणकारी, इन्सुलिन घ्यावच लागणार नाही

भारतात लाखो लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. मधुमेहामुळे रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी प्रचंड प्रमाणात वाढू लागते. ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. दुर्दैवाने मधुमेहावर कोणताही इलाज नाही आणि म्हणूनच मधुमेह निरोगी आहार आणि व्यायामाने नियंत्रित केला जाऊ शकतो.मधुमेह नियंत्रित करण्याचे उपाय कोणते आहेत? असे मानले जाते की, कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेला आहार करणे. दररोज मध्यम शारीरिक ऍक्टिविटी किंवा एक्सरसाइज करणे. रक्तातील …

Read More »

video: दुल्हेराजाचं प्रेम तर पाहा, बायकोला आवडतो म्हणून चक्क गाढवचं लग्नात भेट म्हणून दिला!

Husband give donkey as gift in Wedding: गाढव (donkey) हा प्राणी जरी आपल्या सर्वांना ज्ञात असला तरी आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण गाढव या शब्दाचा वापरही अनेकदा करत असतो. अनेकदा शिवी देण्यासाठी वापरतो किंवा कोणासोबत गंमत करतानाही आपण या शब्दाचा वापर करतो. याचा अर्थ असा की आपली अशी समज असते की गाढव हा जगातील सर्वात मुर्ख (stupid) प्राणी आहे. म्हणून कोणाला …

Read More »

701 किमीची लांबी, 24 जिल्ह्यांना लाभ आणि…; पंतप्रधानांच्या हस्ते होणार 55 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाचे उद्धाटन

कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर  : ‘अमेरिका श्रीमंत आहे म्हणून येथील रस्ते चांगले नाहीत. तर, अमेरिका श्रीमंत आहे कारण तिथे चांगले रस्ते आहेत.’ अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचे हे वाक्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आपल्या भाषणात नेहमी सांगतात. ज्या प्रदेशातील रस्त्यांचे जाळे भक्कम आहे, तेथील विकास झपाट्याने झाल्याचे पाहायला मिळतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि विकासापासून …

Read More »

Relationship: वयापेक्षा मोठ्या मुलींसोबत प्रेमसंबंध करणे चुकीचं आहे का? बॉलिवूडमधल्या या जोड्या ठरल्या आदर्श

Relationship Tips: लग्न करताना वय या गोष्टीचा विचार केला जातो. नाते संबंधात मुलाचे वय मोठे असावे असे मानले जाते पण बदत्या काळानुसार यात बदल झालेला पाहायला मिळत आहे. सध्या अनेक जण वयापेक्षा मोठ्या मुलीच्या प्रेमात पडल्याची गोष्टी सहज कानावर येतात. पण वयाने मोठ्या असणाऱ्या मुली प्रेम करणे चुकीच आहे ? या गोष्टीमागे वैज्ञानिक कारण काय आहे हे समजून घेऊयात. पुरुषाने …

Read More »

New Parents in Bollywood: २०२२ मध्ये ‘या’ कलाकारांच्या घरी चिमुकल्या पावलांच आगमन, कपल्स झाले आई-बाबा

Bollywood Couples Who Became Parents in 2022 : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नानंतर आलिया भट्ट प्रेग्नन्सी आणि त्यानंतर मुलगी राहा कपूरचा जन्म ही 2022 सालातील सर्वात मोठी बातमी होती. आलिया आणि रणबीर यांनी या वर्षी मुलीचे स्वागत अतिशय आनंदात केले. तर काही इतर बॉलीवूड जोडप्यांच्या घरेही या वर्षी गुंजली. काहींना पहिल्यांदा तर काहींना दुसऱ्यांदा पालक झाल्याचा आनंद मिळाला. चला …

Read More »

Weekend Plans: विकेंड पर्यटन करण्याचा बेत आखात असाल तर ही मोठी बातमी, ‘हा’ घाट राहणार बंद

प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार: सध्या थंडीचा मौसम सुरू झाला आहे. त्यामुळे लोकं विकेंड प्लॅनिंग (winter travel plans) सुरू करतायत. आजकाल करोनाचा पार्दुभाव कमी झाल्यानं सगळीकडेच वीकेंडला प्लॅनिंगला उधाण आलं आहे. त्यामुळे लोकं वर्केशन, स्टेकेशनसारखे (staycation) पर्यायही निवडताना दिसतायत. त्यातून ट्रेकिंग ही गोष्ट तर कधीही महत्त्वाचीच. आपल्याला ट्रेकिंगसाठी घाटांवरही फिरायला आवडतात. आपल्या महाराष्ट्रात असे अनेक निसर्गरम्य घाट आहेत. त्यामुळे आपल्यालाही अशा …

Read More »

त्वचेसाठीही फायदेशीर ठरतो ओवा, तुकतुकीच त्वचेसाठी होतो उपयोग

ओवा हा स्वयंपाकघरातील अविभाज्य भाग आहे. आपण वापरत असलेल्या मसाल्यांपैकी हा एक पदार्थ. विशेषतः पराठ्यांमध्ये याचा वापर अधिक करण्यात येतो. तर खोकला अथवा पोटाच्या विकारांसाठीही ओव्याचा उपयोग करून घेता येतो. पोटातील दुखणे ओव्यामुळे हमखास कमी होते याची सर्वांनाच कल्पना आहे. पण हाच ओवा आपल्या सौंदर्यातही भर घालतो. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटतंय का? आजीबाईच्या बटव्यातील हा ओवा आपण त्वचा आणि …

Read More »

भयानक, सौंदर्य वाढवण्यासाठी मुली चेहऱ्याला लावतात पीरियड ब्लड, डॉक्टरांनी सांगितले सत्य

भारतात मासिक पाळी या गोष्टीवर बोलणे निषिद्ध मानले जाते. पण काळानुसार लोकांच्या विचारात बदल झालेला पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. सध्या या ट्रेंडमध्ये एक विचित्र गोष्टी पाहायला मिळत आहे. ही गोष्टी म्हणजे सुंदर दिसण्यासाठी महिला मासिक पाळीमधील रक्त चेहऱ्याला लावतात. काही वर्षांपूर्वी लोकप्रिय झालेले पीरियड ब्लड मास्किंग पुन्हा एकदा हिट होताना दिसत आहे. वोगच्या रिपोर्टनुसार, …

Read More »

या साड्यांची निवड कराल तर दिसाल अधिक तरूण आणि आकर्षक, फॉलो करा स्टाईल

स्टायलिश आणि आधुनिक राहणं अनेकांना आवडतं आणि त्यामुळे आपल्या लुकमध्ये आपण बरेच बदलही करत असतो. आपले व्यक्तिमत्व कसे आहे हे आपल्या कपड्यांवरून बरेचदा पडताळले जाते. तर साडी नेसणे प्रत्येक महिलेला आवडते. पण काहींना साडी नेसल्यावर ती सावरता येत नाही. तर वय वाढल्यानंतर साडी नकोशी वाटते. पण अशा काही साड्यांचे डिझाईन्स आहेत, जे नेसल्यानंतर तुम्ही ४५ व्या वर्षीशी तिशीतील दिसू शकता. …

Read More »

Kindey Stones आणि फुफ्फुसाची घाण साफ करण्यासाठी घरीच तयार करा २ पदार्थ, काही दिवसांत मिळेल आराम

​फुफ्फुसाला निरोगी राखण्यासाठी publichealthमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार सफरचंदांमध्ये फुफ्फुस स्वच्छ, बरे आणि मजबूत करण्याची शक्ती असते. फुफ्फुसांच्या प्रभावी कार्यासाठी, आपल्याला व्हिटॅमिन सी, ई, बीटा कॅरोटीन, सफरचंद, फळांचे रस आणि लिंबूवर्गीय फळे समृध्द अन्न आवश्यक आहे. ​कसा तयार कराल सफरचंद-अक्रोडचा सलाड साहित्य 1 कप बारीक कापलेले सफरचंद 1 कप चिरलेली लेट्यूस 1 कप डाळिंब ½ कप अक्रोड 2 चमचे ऑलिव्ह …

Read More »

Call Recording: फोनवर बोलताना असा आवाज येतोय ? व्हा अलर्ट, रेकॉर्ड होतोय तुमचा कॉल

नवी दिल्ली:Call Recording Feature In Smartphone:फोन कॉल रेकॉर्ड करणे कायदेशीर नाही. अनेकदा महत्वाच्या आणि खाजगी विषयांवर फोनवर बोलत असताना कुणी कॉल रेकॉर्ड तर करणार नाही अशी शंका अनेकांच्या मनात असते. बोलत असताना तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे की नाही हे जर माहित करायचे असेल तर, त्यासाठी सोप्या ट्रिकची मदत घेता येईल. जर तुम्हाला कॉलच्या मधोमध सतत बीपचा आवाज ऐकू येत …

Read More »

४६ व्या वर्षीही मलायकाची फिगर आहे आदर्श ठेवण्यासारखी, वेळात वेळ काढून करा हे योगासन

सततची धावाधाव आणि स्वतःकडे लक्ष न देणे यामुळे अनेक महिलांना वेगवेगळ्या आजारांना फारच कमी वयात सामोरे जावे लागते. मात्र योगासन करण्याने या समस्या कमी होण्यास नक्कीच मदत मिळते. वजन कमी करण्यापासून ते मानसिक आरोग्यापर्यंत योगासनांचा फायदा मिळतो. मलायका अरोराची फिगर पाहून या वयातही ती इतकी फिट कशी असा प्रश्न अनेकांच्या मनात येतोच. तर त्याचं कारण म्हणजे मलायका अरोरा नियमित योगासनं …

Read More »

Maharashtra Karnataka border dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बडबड सुरुच, पुन्हा बरळलेत

Maharashtra Karnataka border dispute : महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद थांबण्याचे नाव घेत नाही. या वादात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई अधिक भर घालत असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पुन्हा बरळलेत. महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने काहीही फरक पडत नाही.  (Maharashtra Political) कर्नाटक सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही, असं बोम्मई म्हणाले. सोमवारी कर्नाटकचे खासदार हे …

Read More »

Juice For Weight Loss : लठ्ठपणामुळे सगळीकडून लोंबकळते चरबी, या ५ ज्यूसने झपाट्याने कमी होईल वजन

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे ज्युस अतिशय रुचकर असतात. ज्युसच्या नियमित सेवनाने केवळ वजन कमीच नाही तर मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, अशक्तपणा दूर करणे, शरीराला पोषक तत्वांच्या कमतरतेपासून संरक्षण करणे इत्यादी अनेक गंभीर आजारांवर मदत होते. फॅट टू स्लिमच्या डायरेक्टर न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन शिखा अग्रवाल शर्मा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फळ आणि भाज्यांच्या ज्यूसच्या रेसिपी सांगत आहेत. या ज्युसने …

Read More »

तुर्की चाल, पांढराशुभ्र रंग, रुबाबदार देहबोली, 71 लाखांच्या शनायाची बातच न्यारी

प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार : झुपकेदार शेपटी, तुर्की चाल, पांढराशुभ्र रंग, डौलदार बांधा. ही अदा आहे शनाया घोडीची (Horse). देशात घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा यात्रेत खास पंजाबहून (Punjab) शनाया दाखल झालीय. 70 इंचाची ही घोडी सारंगखेडा (Sarangkheda) यात्रेची शान वाढवतेय. साधारण 70 इंच उंचीची शनाया घोडी या यात्रेचं आकर्षण ठरतेय. चार वर्ष चार महिने वय असलेली शनाया ही …

Read More »

दोन तरुणींसोबत एकाच वेळी लग्न करणाऱ्या तरुणाला कोर्टाकडून दिलासा; वाचा नेमकं काय घडलं..

Twin Sisters Marriage : सोलापुरातल्या एकाच तरुणासोबत मुंबईतल्या दोन उच्चशिक्षित तरुणींनी एकाच वेळी लग्न केल्याने देशभरात या विवाहाची चर्चा आहे. अतुल उत्तम अवताडे या तरुणाने रिंकी आणि पिंकी या जुळ्या बहिणींसोबत एकाचवेळी लग्नगाठ बांधली. लग्नाला एक दिवस होत नाही तोच अकलुज पोलीस ठाण्यात अतुलविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. माळेवाडी येथील राहुल फुले यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली होती. …

Read More »

Optical Illusion : ‘या’ फोटोत लपलेले 13 प्राणी शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेले 13 प्राणी तुम्हाला शोधायचे आहेत. तुम्ही जर हे प्राणी शोधलेत, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, …

Read More »

Chandrakant Patil : चंद्रकात पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद

संभाजीनगर : मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात संभाजीनगरात (Sambhajinagar) वातावरण तापलंय.’ मुर्दाबाद मुर्दाबाद चंद्रकांत पाटील मुर्दाबाद’, अशा घोषणा दिल्या गेल्या आहेत. पाटील यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी रौद्र रुप धारण केलं. पाटलांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मात्र पोलिसांनी 20 ते 25 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. (congress follwers are …

Read More »

Heligan Pineapple: जगातील महागड्या अननसाच्या प्रजातीबाबत माहिती आहे का? किंमत ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का

Heligan Pineapple: अननस एक फळ असून यात मुबलक प्रमाणात पोषक तत्व आढळतात. भारतात आसाम, त्रिपुरा, मेघालय, केरळ, बंगाल आणि महाराष्ट्रात अननसाची लागवड केली जाते. या पिकासाठी 20 ते 30 अंश तापमान आणि हवामानात आर्द्रता असावी लागते. अननसाचे औषधी गुणधर्मही आहेत. अननसात व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि मॅंगनीज आणि पोटॅशियम सारखी खनिजं असतात. विशेषत: हिवाळ्यात हे फळ आरोग्यासाठी उत्तम आहे. अननस खाल्ल्याने …

Read More »