लाइफ स्टाइल

Last Rites: अंत्यसंस्काराच्या वेळी ‘राम नाम सत्य है’ का बोलतात, कारण जाणून आश्चर्य वाटेल

Hindu Rituals On Funeral: आपल्या हिंदू धर्मात ‘राम नाम सत्य है’ चे विशेष महत्त्व सांगण्यात आले. या नावाचा तीनदा जप केल्याने एक हजार वेळा देवाचे नाव जपल्या सारखे असते. परंपरेनुसार अंत्यसंस्काराच्या वेळी राम नाम सत्य  है. हा शब्द उच्चारला जातो तर कोणत्याही आनंदाच्या वेळी हे चार शब्द उच्चारले जात नाहीत. मनुष्य आयुष्यभर ऐहिक सुखांचा उपभोग घेण्यासाठी पैशांमागे लोभी होतो. पण …

Read More »

अनंत अंबानीचा राधिका मर्चंटसोबत झाला रोका, १८ महिन्यांत १०८ किलो वजन केलं कमी

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचा रोका सोहळा झाला. राधिका मर्चंटसोबत अनंत अंबानी याचा लवकरच विवाह होणार आहे. अनंत अंबानीने गर्लफ्रेंड राधिका मर्चंटसोबत राजस्थानमधील श्रीनाथ मंदिरात दोन्ही कुटुंबाच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या सोहळ्याची जोरदार चर्चा रंगली आहे. असं असताना अनंत अबांनीचा वेट लॉस पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अनंत अंबानीने १०८ किलो वजन कमी …

Read More »

नैराश्यामुळेच येत आहेत का आत्महत्येचे विचार, नैराश्य म्हणजे नेमकं काय? लक्षणे आणि उपाय

सुशांत सिंह राजपूत, दिशा सालियन, प्रत्युषा बॅनर्जी आणि आता तुनिषा शर्मा यांच्या आत्महत्येमागे नैराश्य अर्थात Depression हे एकच कारण सांगण्यात येत आहे. नैराश्य आल्यामुळे या सेलिब्रिटींनी केलेल्या आत्महत्या सर्वांसमोर येत आहेत. पण असे अनेक लोक आहेत जे नैराश्याच्या गर्तेत येऊन आत्महत्या करतात. आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे दिसून येत आहेत. पण नेमकं नैराश्य म्हणजे काय आणि याची लक्षणे काय आहेत? …

Read More »

commercial planes colour : विमानाचा रंग पांढरा का असतो? ‘या’ कारणाचा कधी विचारही केला नसेल…

Knowledge News Marathi : जेव्हाही तुम्ही विमानात बसता, आणि तेव्हा तुमची नजर आजोबाजोला फिरते तेव्हा तुमच्या मनात अनेकदा प्रश्न येत असेल की, प्रवासी विमाने नेहमी पांढऱ्या रंगाची का असतात? तुम्ही प्रवासी विमान कधीही इतर कोणत्याही रंगात पाहिले नसेल. मात्र आता बर्‍याच विमान कंपन्यांच्या विमानांचा रंग बदलू लागला असला तरी, बहुतेक विमाने (Why are most commercial planes white in colour) अजूनही …

Read More »

Mumbai Covid New Guidelines: कोविडसंदर्भात पालिकेचा Action Plan तयार; पाहा नवीन गाईडलाईन्स

BMC Guidlines for Covid 19 : कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा धोका लक्षात घेता बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉरपोरेशन ने अधिक पावलं उचलायला सुरवात केली आहे, पुन्हा एकदा सुरक्षित अंतर पाळण्यात प्राधान्य देण्यास सुरवात करण्यात आली आहे. याशिवाय लोकांना कोरोनाविषयी जागरूक करण्यासाठीची मोहीम हाती घेण्यात आली आहे .(guidlines for covid 19 wave in mumbai)बीएमसी यासाठी जास्त सतर्क झाली आहे कारण गेल्या लाटेप्रमाणे या वेळी …

Read More »

क्रॉप शर्टमधील उर्वशीचे थेट चाहत्यांच्या काळजावर वार

उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जिच्याकडे पाहताच जणू अप्सरा समोर अवतरली आहे की काय असा भास होतो. कारण तिच्या सौंदर्याला खरंच तोड नाही, उर्वशीला ज्याने प्रत्यक्षात पाहिले तो तर तिचा आयुष्यभरासाठी चाहता होऊन जातो असे तिचे सौंदर्य आहे. उर्वशी जरी एक मेगा स्टार होऊ शकली नसली तरी तिने आपला स्वत:चा असा एक चाहता वर्ग निर्माण केला आहे …

Read More »

या ५ पदार्थांना आठवडा भर चिटकून राहतो कोविड-१९ व्हायरस, शरीर आतून पोखरेल

करोना व्हायरस महामारी आज जवळपास तीन वर्षांनी देखील थांबवण्याच नाव घेत नाही. काही महिन्यांच्या फरकाने याचे नवे व्हेरिएंट समोर येत आहे. हल्लीच ओमिक्रॉनचा व्हेरिएंट BF.7 ने चीनमध्ये कहर माजवला आहे. एवढंच नव्हे तर अनेक देशांमध्ये देखील पसरला आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, या प्रकाराने ग्रस्त व्यक्ती एकाच वेळी 18 लोकांना संक्रमित करू शकते. त्यामुळे देशात चौथी लाट येण्याची शक्यता बळावली …

Read More »

अंबांनीची सून राधिका आहे स्टाईल आयकॉन, बॉलीवूडमधील अभिनेत्रीही ठरतील फिक्या

राधिका मर्चंट हे नाव आता लवकरच राधिका अनंत अंबानी असं होणार असून अंबानी कुटुंबमामध्ये घेतलं जाणार आहे. नुकताच अनंत अंबानीसह राधिकाचा रोका सोहळा संपन्न झाला आहे. सध्या ईशा अंबानी पिरामल आपल्या जुळ्या मुलांसह परत आली असल्याचा आनंद असतानाच अनंत आणि राधिकाच्या या सोहळ्यामुळे आनंद द्विगुणित झाल्याचे अंबानी कुटुंबीयामध्ये दिसून येत आहे. अरबोपती विरेन मर्चंट यांची कन्या राधिका ही अनंतची लहानपणापासूनची …

Read More »

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट एंगेजमेंट पार्टीला बॉलिवूडच्या कलाकारांची हजेरी, ग्लॅमरस लुक पाहून थक्क व्हाल

सध्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी जल्लोषाचे वातावरण आहे.नुकतीच त्यांची मुलगी ईशा अंबानी तिच्या दोन मुलांसह भारतात परतली तर दुसरीकडे त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांची मैत्रीण राधिका मर्चंटसोबत २९ डिसेंबरला एंगेजमेंट झाली. ज्यानंतर मुकेश आणि नीता यांनी त्यांचा मुलगा आणि भावी सुनेचे स्वागत करण्यासाठी मुंबईतील त्यांच्या घरी अँटिलिया येथे एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. अनेक बॉलिवूड …

Read More »

भारतात जानेवारीला येणार करोनाची चौथी लाट? काय करावे – AIIMS डॉक्टरांचा सल्ला

आरोग्य तज्ज्ञांनी चीनमध्ये वाढणाऱ्या Omicron BF.7 व्हेरिएंटचा (Omicron BF.7 In India) प्रभाव भारतात सौम्य असल्याचे वर्णन केले आहे. परंतु कोविडची प्रकरणे दिवसागणिक लाखांच्या घरात जात असतानाही चीन सरकारने मात्र सगळे निर्बंध उठवत प्रवासासाठी आपली सीमा खुली केली आहे. ज्याचा प्रभाव पहिल्यांदा भारतावरच दिसू शकतो आणि जानेवारीमध्ये कोविडची नवीन अर्थात चौथी लाट येऊ शकते असे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.TOI च्या एका …

Read More »

Weight Loss: अतिरिक्त चरबी काढण्यासाठी आणि झटपट वजन कमी करण्यासाठी ग्रीन टीमध्ये मिक्स करा या गोष्टी

ग्रीन टी चा अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आणि वेट लॉस करण्यासाठी खूप मोठा हातभार लागतो. त्यामुळे आजकाल ग्रीन टी पिण्याचे प्रमाणही वाढलेले दिसून येते. ग्रीन टी मध्ये कमी प्रमाणात कॅलरी असते आणि मेटाबॉलिजम वाढवून कॅलरी बर्न करण्याचे काम ग्रीन टी करते. तुम्हाला झटपट वजन कमी करायचे असेल तर ग्रीन टी मध्ये असे काही पदार्थ तुम्ही मिक्स करा, ज्यामुळे तुम्हाला फायदा …

Read More »

पेरूच्या पानांमध्ये खच्चून भरलंय इन्सुलिन, या पद्धतीने वापर केल्यास एका झटक्यात कमी होईल ब्लड शुगर

मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. जो झपाट्याने पसरत आहे. या आजारात रुग्णाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रितपणे वाढू लागते. याचे कारण म्हणजे शरीरातील अवयव स्वादुपिंडातील इन्सुलिन संप्रेरक कमी करते किंवा थांबवते. हा हार्मोन शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचे काम करतो. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे, शुगरच्या रुग्णाला दृष्टी कमी होणे, वारंवार लघवी होणे, जास्त तहान लागणे आणि जखम किंवा जखमा बरी …

Read More »

Year End 2022: वर्षांचा शेवट झाला भयानक संकटाने; संपूर्ण जगाच्या कायम लक्षात राहतील अशा घडामोडी घडल्या 2022 मध्ये

Year End 2022: 2022 या वर्षात जागतिक पातळीवर अशा घडामोडी घडल्या आहेत ज्या कायम लक्षात राहतील. 2022 वर्षामध्ये ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीयने जगाचा निरोप घेतला(Queen Elizabeth of Britain passed away). यंदाच्या वर्षात इंग्लंडमध्ये इतिहास घडला भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधान बनले(Rishi Sunak of Indian origin became Prime Minister). श्रीलंकेत महागाईचा आगडोंब उसळला(Inflation in Sri Lanka). पाकिस्तानात मोठी राजकीय उलथापालथ(Major political …

Read More »

Optical Illusion: गोळ्यांमध्ये लपलेला पांडा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला पांडा तुम्हाला शोधायचा आहेत. तुम्ही जर हा पांडा शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी …

Read More »

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन करताना सावधान! पार्टी बेतू शकते तुमच्या जीवावर

New Year Celebration Party : कोरोनामुळे (Corona) गेली दोन वर्ष 31 पार्टीवर निर्बंध होती. पण यावर्षी कोणतेही नियम ठेवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे यावर्षी मोठ-मोठ्या हॉटेलपासून ढाब्यापर्यंत सगळीकडे लगबग सुरु आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या ऑफर दिल्या जात आहेत. मद्यप्रेमींसाठी (Alcoholic) तर हा खास क्षण असतो. पण थर्टी फर्स्टला (31st Party) जर तुम्ही झिंग झिंग झिंगाट होणार असाल तर ते तुमच्या …

Read More »

Shirdi साईंच्या चरणी यंदा तब्बल ‘इतक्या’ कोटींचं दान, तब्बल 3 कोटी भाविकांनी घेतलं दर्शन

कुणाल जमदाडे, झी मीडिया, शिर्डी :  साईबाबांच्या (Sai Baba) चरणी यावर्षी विक्रमी दान जमा झालंय. साईबाबांच्या दानपेटीत जवळपास चारशे कोटींचं दान (Donate) जमा झालं आहे. साई मंदिराच्या दानपेटीत सर्व प्रकारच्या देणग्यांसह रोज एक कोटींहून अधिक दान येत आहे. श्री साईबाबांच्या दानपेटीत 1 जानेवारी 2022 ते 26 डिसेंबर 2022 या काळात सुमारे 394 कोटी 28 लाख रुपयांचे विक्रमी दान जमा झालं …

Read More »

कितीही भयंकर खोकला येऊदेत, पण हे नाव असलेलं Cough Syrup चुकूनही पिऊ नका

सध्या हिवाळ्याचा ऋतू सुरु झाला आहे आणि या काळात खोकल्याची समस्या निर्माण होणे एक सामान्य बाब आहे. खोकला आला की अनेकजण त्यावर उपाय म्हणून कफ सिरप (Cough Syrup) पितात, पण मंडळी गोष्ट तेव्हा गंभीर होऊन बसते जेव्हा साधेसे कफ सिरप प्यायल्याने मृत्यू होतो. हो, अशी घटना घडली आहे आणि उझ्बेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने आरोप केला आहे की, भारतीय औषध कंपनी मेरियन …

Read More »

कॅमेरा दिसताच रितेश-जेनेलियाची मुलं हात का जोडतात? रितेशचं उत्तर सगळ्या पालकांसाठी मोठी शिकवण

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख या दोघांचा वेड हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने रितेश-जिनिलियाशी संवाद साधण्यात आला. रितेश-जिनिलिया ही जोडी एक आदर्श जोडी आहेच पण यासोबत हे दोघे आदर्श पालक आहेत. कायमच आपल्या मुलांना मातीशी जोडून ठेवण्याचा या दोघांचा प्रयत्न असतो. या गोष्टी तुम्हाला प्रेरणा देतील. या सिनेमाच्या निमित्ताने रितेशला काही प्रश्न विचारण्यात आले. ज्याची रितेशने …

Read More »

नात्यातील बदल समजून घेणं गरजेचे आहे , रितेश देशमुखचा मोलाचा सल्ला

रितेश देशमुख आणि महाराष्ट्राच्या लाडक्या जिनिलिया वहिनी त्यांच्या कामासोबतच त्यांच्या लव्हस्टोरीसाठी प्रसिद्ध आहे. या दोघांनी ‘तुझे मेरी कसम’ या डेब्यू चित्रपटामधुन चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली. पण जिनिलिया आणि रितेशच्या प्रेमकहाणीबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. सध्या हे दोघंही त्यांचा आगामी चित्रपट वेड यांच्या प्रमोशनमध्ये वस्त दिसत आहेत. अशा एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांचे निखळ प्रेम एवढे वर्ष कसे टिकले असे …

Read More »

ट्विंकल खन्नाने तब्बल 2 वेळा तोडलं अक्षयसोबतचं लग्न, कारण..

जर तुम्ही तुमच्या आवडीच्या जोडीदाराशी लग्न करत असाल, तर तुम्हाला त्यांच्याबद्दल खूप काही माहित असणे अपरिहार्य आहे. दुसरीकडे, जर तुमचा विवाह पालकांच्या संमतीने होत असेल तर तुम्हाला जोडीदाराच्या आवडीनिवडी आणि नापसंती जाणून घेण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. हे देखील एक कारण आहे की बहुतेक लोक लग्नाच्या तारखेपासून लग्नाच्या शुभ मुहूर्तापर्यंत एकमेकांना जाणून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. साखरपुडा आणि लग्नादरम्यानचा …

Read More »