लाइफ स्टाइल

सर्दी खोकल्यावर आयुर्वेदिक रामबाण काढा, पाण्यात मिसळून प्या ६ आजारांतून मुक्त व्हा

नवीन वर्ष 2023 येताच थंडीने कहर करायला सुरुवात केली आहे. अनेक शहरांत गेल्या काही दिवसांपासून वातावरण अतिशय थंड आहे सूर्य देखील दिसत नाही. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा मुख्य स्त्रोत आहे, जो शरीराला मजबूत प्रतिकारशक्ती, हाडे आणि स्नायू यांसारखे अनेक फायदे प्रदान करतो. हिवाळ्यात हे फायदे मिळत राहण्यासाठी आरोग्यदायी आहार आणि पेय घेणे अत्यंत आवश्यक आहे.आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार सांगतात …

Read More »

घनदाट केसांसाठी करा कोरफडचा असा वापर, नैसर्गिकरित्या होतील काळेभोर

कोरफड आणि मेथी दाण्याचा मास्क घनदाट केसांसाठी रात्री १ कप पाण्यात मेथी दाणे भिजवून ठेवा दुसऱ्या दिवशी हे मेथी दाणे मिक्सरमध्ये वाटून त्याची पावडर करून घ्या त्यानंतर मेथी पावडर आणि कोरफड जेल मिक्स करा आणि केसांना लावा (वाचा – Dry Scalp Remedies: कोरड्या स्काल्पमुळे केस होत असतील खराब तर ट्राय करा हे ५ उपाय) कसा वापराल कोरफड जेल मास्क केसांच्या …

Read More »

Sushama Andhare: भर सभेत सुषमा अंधारे यांचा अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट; राजकारण ढवळून निघण्याची शक्यता

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : शिवसेनेच्या फायरब्रँड महिला उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) या त्यांच्या आक्रमक भाषण शैलीमुळे चांगल्याच चर्चेत आहेत. सुषणा अंधारे या आपल्या भाषणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते महाराष्ट्रातील सर्वच राजकीय नेत्यांवर टीका करतात. चंद्रपुर येथील भर सभेत सुषमा अंधारे यांचा अत्यंत खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. माझ्या जीवा धोका आहे असा दावा सुषमा अंधारे यांनी केला …

Read More »

पुरूषहो, 40 वर्षांचे होण्याआधीच उरकून घ्या ही 5 कामे, नाहीतर…!

वयाच्या चाळीशीनंतर आयुष्य खूप सिरीयस होऊन जाते ही गोष्ट तर तुम्ही देखील मान्य कराल. कारण या वयात माणूस केवळ कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्येच जास्त गुंतून जातो असे नाही तर मुलांच्या शिक्षणाची आणि लग्नाची चिंताही त्याला सतावू लागते. हे देखील एक सर्वात मोठे कारण आहे की या वयात पोहोचल्यानंतर कोणताही माणूस स्वतःकडे लक्ष देणे पूर्णपणे सोडून देतो. पण याची दुसरी बाजू अशी की …

Read More »

जात प्रमाणपत्र नाकारल्याने शेकडो आदिवासींनी हिंदू देवतांना तहसिलदारांकडे केले सुपूर्द….

सतिश मोहिते, झी मीडिया, नांदेड : भारत विकसनशील देशाकडून विकसित होण्याच्या मार्गावर आहे. मात्र अद्यापही देशात नागरिकांना त्यांना त्यांच्या मूलभूत सुविधांपासूनही वंचित राहावं लागत आहे. मोठ्या प्रमाणात विकास होत असला तरी आदिवासी भागात राहणाऱ्या अनेकांना शिक्षणापासून सरकारी सुविधा मिळवण्यापर्यंत मोठे कष्ट करावे लागत आहेत. महाराष्ट्राच्या नांदेडमध्ये (Nanded) शेकडो आदिवासांनी जात वैधता प्रमाणपत्र (caste validity certificate) मिळत नसल्याने हिंदू देव देवतांचा …

Read More »

हे 5 कुकिंग ऑइल्स जाळून टाकतात पोट, मांड्या व कंबरेची चरबी

शरीरावर वाढलेली चरबी (Fat loss) कमी करण्यासाठी काय खाऊ नये यापेक्षा काय खावे हे जाणून घेणे जास्त महत्त्वाचे असते. एक्सपर्ट्स देखील म्हणतात की वजन कमी करण्यासाठी डाएटिंग करणे किंवा जेवणे सोडून देणे आवश्यक नाही. त्याउलट तुमच्या आवडत्या गोष्टी आहारातून न काढता अँटी-ऑबेसिटी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करण्यावर भर दिला पाहिजे. याची सुरूवात आपण कुकिंग ऑईलने करू शकता. जर …

Read More »

तणावामुळे निर्माण होतोय हृदयविकार, वेळीच व्हा सावध अन्यथा गमवाल जीव

हृदयविकाराचा झटका येण्यामागील आत्तापर्यंत ज्ञात असलेली कारणे आपल्या सर्वांना माहीत आहेत. उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टोरॉलची वाढलेली पातळी, धुम्रपान, स्थूलपणा इत्यादी कारणे ही हृदयविकाराचा झटका येण्यासाठी कारणीभूत असल्याचे तपासण्यांमधून आढळले आहे. परंतु हृदयविकाराचा झटका येण्यामागे ताण तणाव हेदेखील कारण असून अनेकदा समोर येत नाही किंवा दुर्लक्षित केले जाते. वाढलेल्या ताणाची रुग्णाला आणि त्याच्या डॉक्टरला जाणीव होऊन निदान केले जाणे हे अतिशय …

Read More »

जगासमोर हसणारी दीपिका आतून मात्र पूर्णपणे या ४ लक्षणांनी पोखरून गेली होती, नैराश्यावर अशी करा मात

दीपिका पदुकोणचा आज ५ जानेवारीला वाढदिवस आहे. आज ‘बॉलिवूडची मस्तानी’ दीपिकाने आयुष्याची 37 वर्षे पूर्ण केली आहेत. ओम शांती ओम या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या ‘डिंपल गर्ल’ने भारतीय चित्रपटसृष्टीत खूप मोठा पल्ला गाठला आहे. पण आम्ही तुम्हाला 2015 मध्ये परत घेऊन जाणार आहोत, जेव्हा अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्प्यातून जात होती.2015 मध्ये, दीपिका पदुकोणने तिच्या नैराश्याविरुद्धच्या लढाईबद्दल सांगितले. …

Read More »

शरीराचा एक एक अवयव निकामी करते Vitamin K ची कमी, ताबडतोब खायला घ्या हे 6 पदार्थ

शरीराला अनेक जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे (Minerals) आवश्यक असतात. अशा परिस्थितीत शरीरात यापैकी कोणत्याही प्रकारच्या व्हिटॅमिन किंवा मिनरल्सची कमतरता निर्माण झाली तर आपल्याला विविध आजार होऊ लागतात. त्याचप्रमाणे शरीरात व्हिटॅमिन ‘K’ च्या कमतरतेमुळे अनेक आजारांचा धोका असतो. व्हिटॅमिन K च्या कमतरतेमुळे शरीरात अनेक समस्या आणि आजार उद्भवू लागतात. या शिवाय जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन क पुरेशा प्रमाणात असेल, तर ते …

Read More »

Porn University : या विद्यापीठात दिलं जातं Adult चित्रपटांमध्ये अभिनय करण्याचं प्रशिक्षण, पाहा कुठे आहे

Porn University  : जगात अनेक प्रख्यात आणि नामांकित विद्यापीठं (University) आहेत. या विद्यापिठांमध्ये आर्टस, सायन्स, कॉमर्सबरोबच वेगवेगळ्या कोर्सचं प्रशिक्षण (Training) दिलं जातं. विद्यार्थी कोर्स पूर्ण करुन डिग्री घेतो. पण जगात एक विद्यापीठ असं आहे, जिथे चक्क अश्लिल चित्रपटांचं प्रशिक्षण (Porn University) दिलं जातं. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. इतर विद्यापीठांप्रमाणेच या विद्यापीठातही विद्यार्थ्यांनी प्रवेश देऊन अश्लिल चित्रपटांविषयी …

Read More »

रिकाम्या पोटी या नॅचरल ड्रिंक्सच्या मदतीने लघवीच्या माध्यमातून बाहेर पडेल मुतखडा

दरवर्षी लाखो लोक किडनीच्या आजाराला बळी पडतात, कारण काहीही असो. खराब आहार आणि बैठी जीवनशैली तुम्हाला अनेक आजारांना बळी पडते. त्यापैकी एक कारण म्हणजे किडनी स्टोन. मग ते लहान मूल असो वा वृद्ध, खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे त्याला या आजाराचा बळी पडतो. किडनीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या असू शकतात, त्यापैकी एक म्हणजे किडनी स्टोन आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दरवर्षी …

Read More »

तारा सुतारियाचं छोट्या ऑफ शोल्डर बॉडीकॉन कपड्यांत धमाकेदार फोटोशूट

बॉलिवूडमध्ये जितक्या लवकर रिलेशनशिप सुरू होते, तितक्या लवकर ब्रेकअपच्या बातम्या सुद्धा येऊ लागतात. अलीकडेच दिशा पाटणी आणि टायगर श्रॉफच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांची मनं तुटली होती. त्यातून चाहते सावरत होते न होते तोच आता आणखी एका ब्रेकअपची चर्चा सुरू झाली आहे. आमचे सहकर्मचारी E Times च्या रिपोर्टनुसार, तारा सुतारिया आणि आदर जैन यांचे ब्रेकअप झाले आहे. मात्र दोघांकडून अद्यापही कोणतेही अधिकृत …

Read More »

Pune News: लोहगडावरील उरुसाला परवानगी नाहीच, पोलिसांकडून कलम 144 लागू

Pune News : प्रतागडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजखानाच्या कबरीशेजारील (afzal khan tomb) अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच हटवले. गेल्या अनेक वर्षांपासून हे बांधकाम हटवण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरु होती. अखेर गेल्या वर्षी हे बांधकाम जिल्हा प्रशासनाने जमीनदोस्त केले. त्यानंतर आता महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील (Maharashtra Fort) अनधिकृत बांधकाम हटवण्याचे मागणी जोर धरु लागली आहे. अशातच पुण्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावर (Lohagad fort) होणाऱ्या …

Read More »

Hernia After C-Section : सी सेक्शननंतर हर्नियाचा त्रास का जाणवतो? काय टाळाल

How to Avoid Hernia after C-Section: प्रसूतीनंतर बाईचा दुसरा जन्म होतो असं म्हणतात, ते अगदी खरं आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर त्या मातेमध्ये शारीरिक आणि मानसिक अधिक बदल घडत असतात. या बदलांचा खूप मोठा परिणाम महिलेवर होत असतो. जर तुमची प्रसूती सी-सेक्शनने झाली तर त्रास वाढतो. कारण यानंतर तुम्हाला टाक्यांचा त्रास सहन करावा लागतोच. पण काही महिलांना या दरम्यान हर्नियाचा त्रास …

Read More »

Makar Sankranti 2023: मुलांच्या जन्मानंतर पहिल्या तीन वर्षात पालक का घालतात ‘बोरन्हाण’

मकरसंक्रांत हा सण जानेवारी महिन्यातील पहिलाच सण. हा सण अनेक ठिकाणी साजरा करण्यात येतो. पण महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये लहान बाळांसाठी एक खास गोष्ट केली जाते. ती म्हणजे ‘बोरन्हाण’. हा शब्द आपण लहानपणीपासून ऐकतो. कार्यक्रमाचा आनंद घेतो. पण नक्की हे बोरन्हाण का बरं करण्यात येते? बोरन्हाण का घातले जाते? असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल ना? या लेखामधून बोरन्हाण का घालण्यात येते …

Read More »

Pune News : आजोबा शाळेतून नातवाला आणायला गेले ते परतलेच नाहीत; भीषण दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू

Pune News : सध्या कशाचीच काही खात्री नाही… असं कुणी म्हटलं की त्याला किती रे वैचारिक बोलतोस वगैरे म्हणत हिणवलं जातं. पण, खरंच अगदी कशाचीच आणि त्यातही जगण्याची काहीच शाश्वती नाही हे पुन्हा एकदा मन सुन्न करणाऱ्या घटनेमुळं सिद्ध झालं आहे. (Purandar) पुरंदर तालुक्यातील (Pune Pandharpur) पुणे- पंढरपूर मार्गावर दिवे येथे एक आजोबा त्यांच्या नातवाला शाळेतून घरी घेऊन जात असताना …

Read More »

Chatrpati Shivaji Maharaj letter : शिवप्रेमींसाठी खुशखबर ! छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेलं शेवटचं पत्र सापडलं…पाहा पहिला फोटो

LAST LETTER OF CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ : – नागपुरात 108 वे इंडियन सायन्स काँग्रेस च्या वतीने प्रदर्शन ठेवलं होत. प्रदर्शनात अनेक विषयांवर संशोधन साहित्यासह महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हस्तलिखित शेवटचं पत्र आणि अनेक साहित्य उपलब्ध आहेत. पाहणाऱ्यांची आणि शिवप्रेमींसाठी ही जणू पर्वणीच आहे. नागपूरच्या रीसर्च फॉर रिसर्जन्स फाऊंडेशने हा ऐतिहासिक ठेवा जपला असून याच डिजिटलायझेशन करण्यात आलं …

Read More »

Nitesh Rane : ‘टिल्ल्या’ म्हटल्याने नितेश राणे भडकले; म्हणाले, यांचे काका…

Maharashtra Politics : राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज (chhatrapati sambhaji maharaj) धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते, असं विधान केल्याने राज्यातील वातावरण सध्या तापलं आहे. अजित पवार यांच्या विधानावरुन भाजपसह (BJP) शिंदे गटही आक्रमक झाले आहेत. अजित पवार यांच्या बचावासाठी जितेंद्र आव्हाड पुढे आल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष …

Read More »

Weight Loss करण्यासाठी डाएटिंग करायचा कंटाळा येत असेल तर वापरा या सोप्या टिप्स

आपले वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्ती आपण करत असतो. कधी जेवणात बदल, कधी चालायला जाणे तर कधी व्यायाम करणे. पण त्यात बरेचदा नियमितपणा कामामुळे राहात नाही. बरेचदा अनेकदा डाएटिंगच्या नावाखाली अनेक तास उपाशी राहतात पण ते योग्य नाही. फिटनेस आणि वजन कमी करणे हे सध्या सगळ्यांसाठीच एक आव्हान झाले आहे. पण डाएटिंग करून तुम्ही थकला आहात आणि तरीही तुमचं वजन …

Read More »

MHADA Documents : म्हाडाचे घर मिळणे अधिक सोपे, केवळ या 6 कागदपत्रांची आवश्यकता

MHADA News : आपले स्वत:चे घर असावे, असे अनेकांचे स्वप्न असते. त्यात मुंबईत आपले घर असेल असे प्रत्येकाला वाटत असते. जर तुम्हाला स्वत:चे घर घ्यायचे असेल तर म्हाडा आणि सिडकोची घरे उपलब्ध आहेत. त्यासाठी सरकारकडून लॉटरी काढण्यात येते. आता म्हाडाचे घर मिळण्याची प्रक्रिया आता सोपी झाली आहे. (Mhada Lottery 2023) म्हाडाने कागदपत्रांची संख्या 21 वरुन केवळ सहा ते सात करण्यात …

Read More »