ताज्या

Railway Job: रेल्वेमध्ये हजारो पदांची भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

RRB Technician Recruitment 2024 Notification: रेल्वेमध्ये चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्डाने आरआरबी 2024 कॅलेंडर जाहीर केले आहे. एएलपी, टेक्नेशियन, नॉन टेक्नेशियन, जेई आणि इतर पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  आरआरबी भरती वार्षिक …

Read More »

भाजपने ब्लॅकमेलिंग केलं; अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर प्रणिती शिंदे यांचा अत्यंत गंभीर आरोप

Praniti Shinde : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा राज्याच्या राजकारमात मोठा राजकीय भूकंप आला आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसपक्षात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक काँग्रेस नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर  काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे.   भाजपने EDची भीती दाखवली, ब्लॅकमेलिंग …

Read More »

पॅराग्लायडिंगसाठी हवेत उड्डाण घेतलं, महिला पर्यटकासोबत भयानक घडलं.. कुलू-मनालीतील धक्कादायक घटना

Kullu Manali : हिवाळ्याच्या हंगामात काश्मिरमध्ये पर्यटकांचा ओघ वाढतो. श्रीनगर, हिमाचल प्रदेश, कुल्लू-मनाली (Kullu Manali) या ठिकाणी बर्फाची चादर पसरली असून पर्यटक आनंद लुटताना दिसत आहेत. पण आनंद लुटण्याच्या नादात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हिमाचलमधल्या कुल्लू इथल्या डोभी इथं पॅराग्लाडिंग (Paragliding) करताना सेफ्टी बेल्ट उघडल्याने एका महिला पर्यटकाचा मृत्यू झाला. जिल्हाप्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले …

Read More »

पुणेकराला उत्तराखंडच्या मुलीनं लुटलं, मशरुमच्या शेतीचे स्वप्न दाखवून 58 लाखांची फसवणूक

Pune Crime News : पुणेकराला उत्तराखंडच्या मुलीनं लुटलं आहे. व्यवसायात भगिदाराचे आमिष दाखवून उत्तराखंड येथील मशरूम गर्ल दिव्या रावत आणि तिचा भाऊ राजपाल रावत याने पुण्यातील एका माणसाची तब्बल 57,58,197 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. पुण्यातील पौंड ग्रामीण पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. याबाबत जितेंद्र नंदकिशोर भाखाडा यांनी सन 2022 मध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करत डेहराडूनमधील …

Read More »

Kellogg’s Chocos मध्ये सापडल्या अळ्या, व्हिडिओ व्हायरल होताच, कंपनी म्हणते…

Worms found in Kellogg’s: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधीकधी या व्हिडिओमुळं समाजात काय चाललंय याचीही माहिती मिळते. असाच एक मन विचलित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत लोक आवडीने केलॉग्स चॉकोस (Kellogg’s Chocos) खातात. याच केलॉग्समध्ये अळ्या सापडल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होतोय.  सोशल मीडिया युजर @cummentwala_69 वर हा …

Read More »

Maharastra Politics: अशोक चव्हाण यांच्यानंतर यशोमती ठाकूर काँग्रेस सोडणार? व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

Ashok Chavan Resign :  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी आमदार काँग्रेसला रामराम ठोकतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच येत्या काळात तिवसा मतदार संघातही मोठा चमत्कार दिसेल, असं म्हणत रवी राणा (Ravi Rana) यांनी काँग्रेसच्या गोत्यात खळबळ उडाली होती. अशातच आता …

Read More »

भारत जोडता जोडता पक्ष सोडला! बड्या नेत्यांनी का घेतला काँग्रेसचा हात सोडण्याचा धक्कादायक निर्णय?

Maharashtra Congress : महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठं खिडार पडलं आहे. अनेक नेत्यांनी भारत जोडता जोडता काँग्रेस पक्ष सोडला आहे. काँग्रेस उभारण्यात ज्यांचा हात होता त्याच नेत्यांनी पक्षाची साथ  सोडली आहे. अशोक चव्हाण, बाबा सिद्दिकी, मिलिंद देवरा, ज्योतिरादित्य शिंदे ते गुलाम नबी आझाद या बड्या नेत्यांनी  काँग्रेसचा हात सोडण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.  अशोक चव्हाण यांचा राजीनामा (Ashok Chavan Resignation) माजी …

Read More »

कॅशने व्यवहार करताय? … तर तुम्हालाही येऊ शकते आयकर विभागाची नोटीस

Cash Transactions Income Tax: कॅशने व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण कॅशने व्यवहार करणाऱ्यांवर आयकर विभागाची बारीक नजर असणार आहे. बॅंक, म्युच्यूअल फंड हाऊस आणि ब्रोकरेज प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार होतो. येथे सर्वसामान्य जनतेकडून कॅश दिली घेतली जाते. यावर आता कडक नियम लागू करण्यात आले आहेत. या संस्थांवर कॅश देणे अथवा स्वीकारण्यावर बंधन असेल. या …

Read More »

“मी काँग्रेसचा हिरो, कुठेही जाणार नाही; माझ्यामागे ईडी लावताच येणार नाही”

Ashok Chavan Resign: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांनी पक्ष का सोडला? ते भाजपच्या वाटेवर आहेत का, असे सवाल उपस्थित होत आहेत. तसंच, अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे आणखी काही आमदार राजीनामा देणार असल्याचे वृत्त समोर येतेय. कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.  अशोक चव्हाण यांच्यासोबत पक्षातील …

Read More »

Ashok Chavan : ‘मी अस्वस्थ झालोय, 22 वर्ष…’, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सत्यजीत तांबे स्पष्टच म्हणाले…

Satyajit Tambe On Ashok Chavan Resignation : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आज कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. महाराष्ट्र काँग्रेसचा चेहरा म्हणून अशोक चव्हाण यांची ओळख आहे. त्यामुळे आता अशोक चव्हाण जाता जाता 10 आमदार घेऊनच जाणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. मात्र, अशोक चव्हाण यांना काँग्रेसच्या 17 आमदारांचा पाठिंबा असल्याचं चित्र देखील समोर आलंय. अशातच आता …

Read More »

‘कॉंग्रेसव्याप्त भाजप’चा पुढचा अध्यक्षही कॉंग्रेसचा असेल- उद्धव ठाकरेंची भविष्यवाणी

Uddhav Thackeray Reaction On Ashok Chavan Resign: काही वर्षांपूर्वी कॉंग्रेसमुक्त भारत अशी घोषणा भाजपची होती. पण आता कॉंग्रेसव्याप्त भाजप झाली आहे. काही वर्षांनी भाजपचा अध्यक्षदेखील कॉंग्रेसमधून आलेला असेल, असे विधान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. संभाजीनगरच्या सभेत बोलताना त्यांनी भाजपवर टिका केली. 10 वर्षे तुम्ही प्रामाणिक काम केलं असतं तर ही वेळ आली नसती. भाडोत्री लोकं घेत आहेत, असा …

Read More »

Success Story: मिस इंडिया फायनलिस्ट, मॉडेलिंग सोडून दिली UPSC; पहिल्याच प्रयत्नात…

Success Story IFS officer Aishwarya Sheoran: एखाद्या आवडत्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी गेल्यावर आयुष्यात खूप काही मिळवल्याची अनेकांची भावना असते. पण करिअरच्या सर्वोच्च स्थानी असताना देखील दुसरे आवडीचे क्षेत्र निवडणे, त्यासाठी मेहनत करणे आणि त्यातील महत्वाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणे, हे फार कमी जणांना जमते. ऐश्वर्या शेरॉन हे नाव त्यातीलच एक आहे. ऐश्वर्या शेरॉन मिस इंडिया स्पर्धेच्या फायनलिस्ट होत्या. पण …

Read More »

Viral Video : चॉकलेट खाताय? सावधान! कॅडबरी डेअरी मिलकमध्ये आढळली जिवंत अळी

Worm in Dairy Milk Chocolate News in Marathi: चॉकलेटचं नुसतं नाव काढले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट आवडते. म्हणूनच आपण अनेकदा सेलिब्रेट करण्यासाठी एकमेकांना चॉकलेट देतो. भारतीय कंपन्यांनी तयार केलेल्या चॉकलेट्ससोबतच विदेशी चॉकलेट्सही बाजारात सहज उपलब्ध होतात. त्यामुळे नातेवाईक आणि मित्रमंडळींना भेटवस्तू देण्यासाठी चॉकलेटची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. पण हेच चॉकलेट खाताना आता काळजी घ्या. …

Read More »

वसई-भाईंदर प्रवासात होणार 55 मिनिटांची बचत, लवकरच रो-रो सेवेचं उद्घाटन

Vasai Virar News in Marathi : गेल्या काही वर्षात मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच शहरांमधील वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.  ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, घोडबंदर रोड, मीरा-भाईंदर, वसई-विरार किंवा सर्व शहरांना जोडणाऱ्या महामार्गांवरच अवजड वाहतूकीची संख्या देखील वाढत चालली आहे. या वाढत्या वाहन संख्येच्या तुलनेत शहरातील रस्ते, अंतर्गत मार्गिक कमी पडू लागल्या आहेत. मात्र आता वसईकरांची दगदग लवकरच …

Read More »

16 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन, मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार?

Maratha Reservation News: मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवर ठाम आहेत. 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन मराठा समाजाने केले आहे. मराठा आरक्षण कायद्यासाठी बंदंच अवाहन केले जातेय. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटला असताना सरकार विशेष अधिवेशन बोलवणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय. 16 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलवलं जाणार आहे.  16 फेब्रुवारीला एक दिवसाचे अधिवेशन बोलवले जाणार …

Read More »

टोकदार तारा, पोलीस पहारा आणि…; शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर दिल्लीत कडेकोट बंदोबस्त

Farmers Protest In Delhi: पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाची हाक देण्यात आल्यामुळं आता देशात आणखी धुमसती ठिणगी वणव्याचं रुप धारण करणार असल्याचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. पंजाब आणि हरियाणातील 200 हून अधिक शेतकरी संघटना एकत्र येत या संघटनांनी आपल्या मागण्या उचलून धरल्या आहेत. शेतमालाला हमीभाव मिळवा यासह इतर विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली’चा नारा दिला आहे.  उद्या 15 ते 20 …

Read More »

पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार का? कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, का आणि किती झाली घसरण?

Today Petrol Diesel Price : अनेक बाजूंनी महागाईचा तडाखा सहन करणाऱ्या सर्वसामान्यांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol diesel rate) दरात 10 रुपयांपर्यंत कपात होण्याची शक्यता आहे. यावर सरकारी तेल कंपन्या दर कमी करण्याचा विचार करत आहेत. दरम्यान पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी झाल्यास एकंदरीत महागाईला आळा बसण्यास मदत होणार असून त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे.   …

Read More »

‘राजकारणात वनवास झाला, दगाफटका…’,पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

विष्णू बुर्गे, झी मीडिया बीड :  आगामी लोकसभा निवडणुका भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. याचपार्श्वभूमीवर समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याची भाजपची यंत्रणा कामाला लागली आहे. त्यातच आता ग्रामीण भागासाठी गाव चलो अभियान, तर शहरी भागासाठी वॉर्डस्तरावरील अभियानाची घोषणा भाजपने केली आहे. 50 हजार युनिट्समध्ये गाव चलो अभियानांतर्गत एका लोकसभेत साधारण 3.5 लाख घरांना भेटी देण्याचे उद्दिष्ट आहे. याचदरम्यान या अभियानाच्या माध्यमातून भाजप …

Read More »

‘आय एम नॉट द रिव्हर झेलम’ चित्रपटातील सैन्यदलाविषयीच्या आक्षेपार्ह मजकुरामुळं हिंदुत्ववादी संघटनांचा राडा

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्याच्या एनएफएआय या प्रतिष्ठित चित्रपट संवर्धन संस्थेत प्रभास चंद्रा लिखील आणि दिग्दर्शित ‘आय एम नॉट द रिव्हर झेलम’ या चित्रपटामध्ये भारतीय सैन्याबद्दल आक्षेपार्ह मजकुर असल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी राडा घातला आहे. समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातल्याची माहिती उघड झाली आहे.  चित्रपटामध्ये भारतीय सैन्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर असल्याचा …

Read More »

Video : भारत जिंकला! कतारमधील ‘ते’ माजी नौदल अधिकारी अखेर मायदेशी परतले; देशात पहिलं पाऊल ठेवताच म्हणाले…

Indian Ex Navy Officers in Qatar Jail : जागतिक स्तरावर आपल्या कैक धोरणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारत, देशानं पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली असून, देशाची कुटनीती पुन्हा एकदा वरचढ ठरली आहे हेत सिद्ध करणारी एक घटना नुकतीच घडलीये. कतार जेलमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या ‘त्या’ आठही भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांना मुक्त करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारच्या सातत्यपूर्ण …

Read More »