ताज्या

शीळफाटा रस्ता दहा दिवसांत वाहतुकीसाठी खुला; वाहनचालकांना दिलासा

डोंबिवली :  दुरवस्था झालेल्या शीळफाटा खिंड ते महापे रस्त्याचे काम युद्धपातळीवर  दहा दिवसांतपूर्ण करीत शुक्रवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे नवी मुंबईकडे येणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळाला असून वाहतूक कोंडीसह वळसा घालून सुरू असलेला प्रवासातून सुटका झाली आहे. शीळफाटा दत्तमंदिर चौकातून एक रस्ता ठाणे, दुसरा पनवेल, तिसरा रस्ता कल्याण-बदलापूर दिशेकडे जातो. चौथा रस्ता चौकातून नवी मुंबईत जातो. नवी मुंबईकडे जाणाऱ्या …

Read More »

मुख्य अभिनेता आजारी पडल्याने प्रतिस्पर्धी संघातील कलाकाराकडून भूमिका | Role from rival cast actor lead actor musical drama competition Color ysh 95

रत्नागिरीत नुकत्याच झालेल्या राज्य संगीत नाटय़ स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील वरवडे येथील कलारंग नाटय़ प्रतिष्ठानच्या कलाकारांनी प्रतिस्पर्धी संघातील कलाकार अचानक आजारी पडल्यावर त्याची भूमिका स्वत: करून दिलदारपणाचा प्रत्यय दिला. रत्नागिरी : रत्नागिरीत नुकत्याच झालेल्या राज्य संगीत नाटय़ स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील वरवडे येथील कलारंग नाटय़ प्रतिष्ठानच्या कलाकारांनी प्रतिस्पर्धी संघातील कलाकार अचानक आजारी पडल्यावर त्याची भूमिका स्वत: करून दिलदारपणाचा प्रत्यय दिला. येथे आयोजित …

Read More »

लाचखोर अधिकाऱ्यांचे आता लगेच निलंबन | Immediate suspension corrupt officials Corruption Arrested Reason suspension Action ysh 95

राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाच प्रकरणात एखाद्या अधिकारी व कर्मचाऱ्याला अटक झाली नाही, एवढे कारण देऊन या पुढे निलंबनाची कारवाई थाबंविता येणार नाही. मुंबई : राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाच प्रकरणात एखाद्या अधिकारी व कर्मचाऱ्याला अटक झाली नाही, एवढे कारण देऊन या पुढे निलंबनाची कारवाई थाबंविता येणार नाही. लाचेची मागणी केल्याची सिद्ध करणाऱ्या पुराव्यांच्या आधारे भ्रष्ट …

Read More »

राज्यातील ६१ वाहनांवर ‘आरटीओ’कडून कारवाई; जादा भाडे घेतल्यास ई-मेलद्वारे तक्रार | RTO action against vehicles state Complaint by e mail case extra rent ysh 95

एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपाचा गैरफायदा खासगी प्रवासी बस वाहतुकदार घेत असून होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांकडून दुप्पट, तिप्पट भाडे आकारले जात आहे. मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपाचा गैरफायदा खासगी प्रवासी बस वाहतुकदार घेत असून होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांकडून दुप्पट, तिप्पट भाडे आकारले जात आहे. या विरोधात प्रवाशांच्या तक्रारीही येत असून जादा भाडेदर घेणाऱ्या ६१ वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती परिवहन …

Read More »

हरित क्षेत्रात अनावश्यक वृक्षारोपण; हरितप्रेमींचा आक्षेप; सातत्याने डोंगर कापल्यास भूस्खलनाचा धोका. | Unnecessary plantation green area opposition green lovers Danger of landslides mountains are cut continuously amy 95

नवी मुंबई पारसिक डोंगराच्या उतारावर अगोदरपासून असलेल्या वृक्षांची छाटणी करून तिथे नवे वृक्षारोपण करण्याचा घाट सध्या नवी मुंबई महानगरपालिकेने घातला आहे. नवी मुंबई : नवी मुंबई पारसिक डोंगराच्या उतारावर अगोदरपासून असलेल्या वृक्षांची छाटणी करून तिथे नवे वृक्षारोपण करण्याचा घाट सध्या नवी मुंबई महानगरपालिकेने घातला आहे.  त्यातच विकासकांकडून बेसुमार उत्खनन सुरू असल्याने या क्षेत्रात भविष्यात भूस्खलन होण्याची भीती हरितप्रेमी व्यक्त करत …

Read More »

‘हिंदू टर्मिनल’विरोधात नोकरी बचाव आंदोलन; स्थानिकांच्या रोजगारावर गदा आणल्याचा आरोप | Job protection movement against Hindu Terminal Accused bringing hammer employment locals amy 95

तालुक्यातील हिंदू टर्मिनल या कंपनीने १५ वर्षांपूर्वी स्थानिकांच्या जमिनीवर प्रकल्प उभा करून करोडोंचा नफा कमविला व आता ३० एप्रिल २०२२ नंतर कंपनी बंद करत आहोत अशी नोटीस कामगारांना व संघटनेला दिली आहे. उरण : तालुक्यातील हिंदू टर्मिनल या कंपनीने १५ वर्षांपूर्वी स्थानिकांच्या जमिनीवर प्रकल्प उभा करून करोडोंचा नफा कमविला व आता ३० एप्रिल २०२२ नंतर कंपनी बंद करत आहोत अशी …

Read More »

गव्हाण विद्यालयात वैज्ञानिक धडय़ांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन | Guide students through scientific lessons Gawhan Vidyalaya amy 95

जयश्री सानप मॅडम व गणेश संसारे सर यांनी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक संकल्पना प्रतिकृती व  व्हिडीओंच्या माध्यमातून ( दृकश्राव्य माध्यम)  माध्यमातून स्पष्ट केल्या. उरण : येथील ‘रयत शिक्षण संस्थे ’ च्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत कनिष्ठ महाविद्यलयामध्ये शालांत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणिवा अधिक समृद्ध व्हाव्यात व अभ्यासक्रमातल्या संकल्पना अधिक सुस्पष्ट व्हाव्यात यासाठी फिरत्या  कार्यशाळेचे आयोजन पनवेल येथील सेवा सहयोग …

Read More »

income Tax department issues refunds of over rs 1 92 lakh crore to taxpayers zws 70 | सीबीडीटीकडून करदात्यांना १.९२ लाख कोटींचा परतावा

आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी (कर निर्धारण वर्ष २०२१-२२) १.८४ कोटी करदात्यांना दिलेल्या ३७,९६१.१९ कोटी रुपयांचा परतावादेखील समाविष्ट आहे. नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत दोन कोटींहून अधिक करदात्यांना १.९२ लाख कोटी रुपयांहून अधिक प्राप्तिकराचा परतावा (रिफंड) जारी करण्यात आला आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने बुधवारी दिली. यामध्ये आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी (कर निर्धारण वर्ष २०२१-२२) १.८४ कोटी करदात्यांना दिलेल्या …

Read More »

समष्टी समज : वैयक्तिक ते सामाजिक! | Samsti samaj author dr pradeep patkar article From personal to social akp 94

शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी रोज व्यायाम, संतुलित आहार आणि रात्री सलग ७ ते ८ तास शांत झोप अत्यंत आवश्यक आहे. || – डॉ. प्रदीप पाटकर अनेक व्यक्तींच्या एकत्र येण्यानं बनलेल्या समाजाचं आरोग्य या समूहातील प्रत्येकाच्या वैयक्तिक आरोग्यावर अवलंबून असतं, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. प्रत्येकजण शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा निरोगी असेल, तरच समाजाचं आरोग्यही चांगलं राहण्यास मदत होईल. स्वत:मध्ये …

Read More »

गृहनिर्माण संस्थांचा लेखापरीक्षण अहवाल मराठीत! | Audit report of housing societies in Marathi akp 94

सर्व ठिकाणी राज्याची भाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. || विश्वासराव सकपाळ रा  ज्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, सर्व खासगी व व्यापारी बँका या सर्व ठिकाणी राज्याची भाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे …

Read More »

पुनर्विकासाची कासवगती

बी  डीडी प्रकल्प आणि पुनर्विकासाचे भूमीपूजन झाले खरे, पण या चाळींचा प्रस्तावित होणारा पुनर्विकास व रहिवाशांना मिळणारे लाभ व त्यांचे पुनर्वसन पाहता हा प्रकल्प पथदर्शी ठरावा असे प्रत्येक जीर्ण व धोकादायक राहणाऱ्या चाळीतील रहिवाशांना वाटू लागले आहे. राज्य शासनाची सातत्याने बदलणारी ध्येय व धोरणे यामुळेसुद्धा पुनर्विकास रखडलेला आहे हे वास्तव आहे. आता नवीन कायदा कलम-१०३(ब) याअंतर्गत उपकरप्राप्त चाळी इमारती यांचा …

Read More »

ठरलं! ‘या’ तारखेला योगी आदित्यनाथ घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, व्हीव्हीआयपींची लिस्टही तयार

Yogi Adityanath 2.0  : नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Assembly Election) भाजपने (BJP) दणदणीत विजय मिळवला. 403 जागांपैकी भाजपने 255 जागा जिंकत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) ‘पुन्हा येणार’ हे पक्कं झालं. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदाची शपथ कधी घेणार याची सर्वांना उत्सुकता होती. आता ती तारीख आणि वेळही ठरली आहे. योगी आदित्यनाथ …

Read More »

जी-२३ गटातील गुलाम नबी आझाद यांची सोनिया गांधींसोबत महत्त्वाची बैठक, कोणकोणत्या विषयावर चर्चा ?

बैठकीत आगामी विधानसभा निवडणुका, पक्षसंघटना तसेच वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवाचा काँग्रेसने धसका घेतलाय. दुसरीकडे काँग्रेसमधील बंडखोर जी-२३ नेत्यांच्या गटाने नेतृत्व तसेच पक्षाच्या काम करण्याच्या पद्धतीवर बोट ठेवल्याने काँग्रेसमध्ये अस्थितरता वाढली आहे. असे असताना जी-२३ गटातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात आज (१८ मार्च) बैठक झाली. या …

Read More »

कोल्हापूर पोटनिवडणूक बहुरंगी ; मुख्य लढत जयश्री जाधव – सत्यजित कदम यांच्यात? | Kolhapur by election multi colored The main battle between Jayashree Jadhav and Satyajit Kadam msr 87

आम आदमी पार्टी, शेतकरी संघटना, शिवसंग्राम पक्षाच्या उमेदवारांसह अन्य चेहरे देखील रिंगणात कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीचे वारे तापू लागले असून ती बहुरंगी होण्याची चिन्हे आहेत. मुख्य लढत काँग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजपाचे सत्यजित कदम यांच्यात होण्याची शक्यता आहे. आप, शेतकरी संघटना यांच्यासह निवडणुकीवेळी हमखास हजेरी लावणारे काही चेहरेही रिंगणात उतरत आहेत. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबर महिन्यात निधन …

Read More »

फुगा मारल्याचा जाब विचारला, मारहाणीत डोळा थोडक्यात बचावला

उल्हासनगर : देशासह राज्यात तब्बल दोन वर्षांनी होळी साजरी होत आहे. संपूर्ण राज्यात उत्साहाच वातावरण आहे. पण उत्साहाच्या भरात काही ठिकाणी रंगाचा बेरंग झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पाण्याने भरलेला फुगा मारण्यावर बंदी असतानाही अनेक जण रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्यांवर फुगे मारतात. यातून मुली, विद्यार्थी आणि वृद्ध नागरिकांचीही सुटका नसते. अनेकवेळा दुर्घटना घडते, अशीच काहीशी घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. पाण्याचा फुगा मारल्याचा …

Read More »

Corona रुग्णांच्या मृतांचा आकडा वाढल्याने चिंता वाढल्या, या राज्यात सर्वाधिक मृत्यू

मुंबई : भारतात कोरोना रुग्णांची संख्या (Corona Cases) आटोक्यात आलेली असली तर देखील आता चिंता वाढू लागल्या आहेत. चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे काही शहरात पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) सारखी परिस्थिती आहे. चीनसह यूरोप आणि इतक काही देशांमध्ये ही कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. (Corona Death Toll rise in india) भारतात आज कोरोना रुग्णांच्या मृतांच्या आकड्यांनी चिंता वाढवली …

Read More »

नेटफ्लिक्सच्या ‘या’ फीचरमुळे जगभरातल्या युजर्सचे तब्बल १९५ वर्ष वाचतात! कंपनीनं मांडलं भन्नाट गणित! | The world saves 195 years in a day just by ‘skipping intro’; says Netflix

नेटफ्लिक्सने उघड केले आहे की त्यांचे वापरकर्ते दिवसातून १३६ दशलक्ष वेळा ‘स्किप इंट्रो’ बटणावर क्लिक करतात आणि जवळपास १९५ वर्षांची बचत करतात. नेटफ्लिक्सने उघड केले आहे की त्यांचे वापरकर्ते दिवसातून १३६ दशलक्ष वेळा ‘स्किप इंट्रो’ बटणावर क्लिक करतात आणि जवळपास १९५ वर्षांची बचत करतात. नेटफ्लिक्स या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केले आहे की नेटफ्लिक्स वापरकर्त्यांपैकी सुमारे …

Read More »

विश्लेषण : पृथ्वी अनुत्तीर्ण, हार्दिक उत्तीर्ण…काय आहे यो-यो चाचणी? चाचणीचे नेमके निकष काय?

प्रशांत केणी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट काही दिवसांवर येऊन ठेपले असताना बंगळूरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) झालेल्या यो-यो तंदुरुस्ती चाचणीत पृथ्वी शॉ अनुत्तीर्ण झाला, तर हार्दिक पंड्या उत्तीर्ण झाला. ‘आयपीएल’मध्ये धडाकेबाज फलंदाज पृथ्वी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो, तर अष्टपैलू हार्दिक गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. या निमित्ताने यो-यो चाचणी कशी घेतात, त्याचे निकष काय असतात आणि हार्दिक-पृथ्वीला नेमक्या कोणत्या निकषाआधारे उत्तीर्ण-अनुत्तीर्ण …

Read More »

कल्याणमधील आधारवाडी कारागृहात तंबाखू मळण्यावरून कैद्यांमध्ये हाणामारी | Violent clashes between inmates at Adharwadi Jail in Kalyan over tobacco msr 87

या हाणामारीत एका कैद्याचं तोंड फुटून दातही पडला ; खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जेवायला बसलो आहे. माझ्या जवळ तंबाखू मळू नकोस. तंबाखुची भुकटी माझ्या जेवणाच्या ताटात उडते, असे एक कैदी दुसऱ्या कैद्याला सांगत होता. तंबाखू मळणारा अजिबात ऐकत नसल्याने दोन्ही कैद्यांमध्ये बाचाबाची, शिवीगाळ आणि त्यानंतर झालेल्या हाणामारीत एका कैद्याचा दात तुटला. कल्याणमधील आधारवाडी कारागृहात ही घटना घडली. खडकपाडा पोलीस …

Read More »

“दिन को बोले जय श्री राम, रात को लेते सौ सौ ग्राम, जोगिरा सारारारा”, संजय राऊतांना कृपाशंकर सिंह यांचा खोचक टोला! | bjp leader kripashankar singh mocks sanjay raut shivsena on hindutva

कृपाशंकर सिंह म्हणतात, “संजय राऊत हिंदुत्वाविषयी बोलत असतात पण त्यांना दोन पक्षांसोबत सरकारमध्ये पुढे जायचं आहे” शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये राज्यात युती तुटल्यापासून विस्तव देखील जात नाही. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर नेहमीच कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात दिसतात. शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत हे नेहमीच भाजपावर सातत्याने टीका करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर आज भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांनी संजय राऊत …

Read More »