ताज्या

dr tatyarao lahane felicitated at lokmanya seva sangh s 99th anniversary celebrations zws 70 | दृष्टी मिळालेल्या लोकांमुळे काम करण्यासाठी ऊर्जा

फक्त अर्धा टक्के संस्था शंभरी गाठतात. त्यामुळे लोकमान्य सेवा संघाने शंभरीत प्रवेश करणे हे कामातील सातत्य मोठे आहे मुंबई :  दृष्टी मिळाल्यानंतरचा वृद्धांचा हसरा चेहरा काम करण्यासाठी ऊर्जा देतो. त्यांच्याकडून जे आशीर्वाद मिळतात त्यांची किंमत पैशांत करता येत नाही. हे आशीर्वाद विज्ञानाच्या पलिकडे जाऊन काम करतात, अशी भावना नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केली. शुक्रवारी पार पडलेल्या लोकमान्य सेवा …

Read More »

actor manoj vajpayee actress nina gupta in jaipur literature festival zws 70 | वाजपेयींच्या ‘सत्या’ आठवणी आणि गुप्तांचा ‘सत्य’आग्रह

अभिनेत्री नीना गुप्ता यांची संभाव्य बेधडक विधाने ऐकण्यासाठी  उन्हाची तमा न बाळगता ‘फ्रण्ट लॉन’ प्रेक्षकांनी व्यापले. पंकज भोसले, लोकसत्ता  जयपूर : एक वर्षांच्या करोना अडथळय़ानंतर प्रत्यक्षात प्रगटलेल्या ‘जयपूर साहित्य महोत्सवा’च्या दुसऱ्या दिवसावर बॉलीवूड तारांकितांचे वर्चस्व राहिले. एकीकडे ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय चर्चासत्रांत विचारांची लयलूट वगैरे सुरू असताना सर्वाधिक गर्दी फक्त आणि फक्त अभिनेते मनोज वाजपेयी आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी …

Read More »

bmc issued confiscation notice on 11 properties of metro 1 project over property tax evasion zws 70 | राज्य सरकारच्या कर सवलतीच्या आदेशाचा पालिकेला विसर

एमएमओपीएलने २०१३ ते आजतागायत ११७ कोटी ६२ लाख रुपये मालमत्ता कर थकविला आहे. मुंबई : मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) मालमत्ता कर थकविल्याप्रकरणी वर्सोवा – अंधेरी – घाटकोपर मेट्रो१ प्रकल्पातील ११ मालमत्तांवर पालिकेने जप्तीची नोटीस बजावली आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने सार्वजनिक वाहतूक प्रकल्प म्हणून मेट्रो १ ला मालमत्ता करात सवलत देण्याचा, मालमत्ता कर माफ करण्याचे …

Read More »

suburban housing societies demand extension from government to pay non agricultural tax zws 70 | १५ वर्षांतील लाखो रुपयांचा वाढीव अकृषिक कर भरण्यासाठी दबाव

२००६ पासून आतापर्यंतचा वाढीव अकृषिक कर किमान तीन ते २० लाख वा त्यापुढे भरावा लागणार आहे. मुंबई : गेल्या १५ वर्षांतील लाखो रुपयांचा वाढीव अकृषिक कर येत्या तीन महिन्यात कसा भरायचा, असा सवाल उपस्थित करीत उपनगरातील गृहनिर्माण संस्थांनी राज्य शासनाकडे मुदतवाढीची मागणी केली आहे. मात्र याबाबत शासनाकडून कुठलेही आदेश नसल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हा कर भरण्यासाठी गृहनिर्माण संस्थांवर दबाव आणला जात …

Read More »

maharashtra budget 2022 rs 15673 crore provision for infrastructure and transportation zws 70 | गतिमान वाहतुकीसाठी पायाभूत सुविधांना झुकते माप

१० हजार किलोमीटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून येत्या दोन वर्षांत ही कामे पूर्ण होतील.  * रस्ते विकासांवर १५ हजार कोटींची तरतूद   * ६५ रस्ते विकास, १६५ पुलांची कामे यंदा सुरू मुंबई : गतिमान वाहतूक व दळणवळण हा राज्याच्या वेगवान विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याने विकासाच्या पंचसूत्रीमध्ये  दळणवळणाला अधिक महत्त्व देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. …

Read More »

maharashtra budget 2022 maharashtra debt burden crosses rs 6 lakh crore zws 70 | राज्यावरील कर्जाचा बोजा साडेसहा लाख कोटींवर

नैसर्गिक आपत्तीमुळे यंदाच्या वर्षांत खर्च वाढला. यामुळे ९० हजार कोटींचे कर्ज काढण्यात आले. मुंबई : पुढील आर्थिक वर्षांत राज्यावरील कर्जाचा बोजा हा साडेसहा लाख कोटींवर जाणार आहे. यंदाच्या वर्षांत तूट ही २० हजार कोटींनी वाढली आहे. करोनाचा फटका लागोपाठ दुसऱ्या वर्षांही राज्याच्या तिजोरीला बसला असून, जमीन महसूल, मुद्रांक शुल्क, वाहन कर, उत्पादन शुल्क या मुख्य आर्थिक स्त्रोतात घट झाली आहे.  …

Read More »

tcs buyback get record participation from investors zws 70 | टीसीएसच्या ‘बायबॅक’ला विक्रमी प्रतिसाद

गेल्या काही महिन्यांपासून परकीय गुंतवणूकदारांकडून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा मारा सुरू आहे मुंबई : माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसच्या (टीसीएस) १८,००० कोटी रुपयांच्या समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) योजनेला गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळतो आहे. यंदा या योजनेच्या तिसऱ्या दिवशी कंपनीच्या २०२० सालातील बायबॅकपेक्षा अधिक प्रतिसाद गुंतवणूकदारांकडून मिळाल्याचे दिसून येते. गुंतवणूकदारांना २३ मार्चपर्यंत टीसीएसच्या समभाग पुनर्खरेदी योजनेमध्ये सहभागी होता येईल. …

Read More »

sensex rises 86 points nifty ends above 16600 mark zws 70 | ‘सेन्सेक्स’मध्ये सलग वाढ

सप्ताहाअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८५.९१ अंशांच्या वाढीसह ५५,५५०.३० अंशांवर स्थिरावला. मुंबई : जागतिक पातळीवरील संमिश्र वातावरण आणि भू-राजकीय आघाडीवरील अनिश्चितता अजूनही कायम असली तरी शुक्रवारी सलग चौथ्या सत्रात देशांतर्गत भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांक माफक वाढीसह सकारात्मक कल दर्शवीत बंद झाले. सप्ताहाअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८५.९१ अंशांच्या वाढीसह ५५,५५०.३० अंशांवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये …

Read More »

first wheelchair basketball league to be held in mumbai today zws 70 | पहिली व्हीलचेअर प्रीमियर बास्केटबॉल लीग आजपासून मुंबईत

शनिवारी नागपाडा आणि रविवारी मुंबई सेंट्रल येथील वायएमसीए केंद्रात दुपारी चार वाजल्यापासून या लीगचे सामने होतील. मुंबई : भारतात प्रथमच ६० व्हीलचेअर खेळाडूंचा समावेश असलेल्या प्रीमियर बास्केटबॉल लीगचे शनिवारपासून आयोजन करण्यात येणार आहे. ‘प्रोजेक्ट मुंबई’ उपक्रमांतर्गत सामान्य जनतेच्या मनात अपंगांविषयी जिव्हाळा निर्माण करण्याच्या हेतूने १२ आणि १३ मार्च रोजी मुंबईत ही स्पर्धा खेळवण्यात येईल. स्टेट बँक ऑफ इंडियाने या उपक्रमासाठी …

Read More »

36 percent of citizens in maharashtra burdened by debt due to lockdown zws 70 | टाळेबंदीमुळे ३६ टक्के नागरिक कर्जबाजारी

शहरी भागांतही सुमारे २९ टक्के कुटुंबांना या काळात उदरनिर्वाहासाठी कर्ज घ्यावे लागले. शैलजा तिवले, लोकसत्ता मुंबई : करोनाकाळात टाळेबंदीमुळे झालेली आर्थिक कोंडी आणि वैद्यकीय खर्चाचा बोजा वाढल्याने लाखो नागरिक कर्जाच्या खाईत लोटले गेल़े  राज्यात ग्रामीण भागांत सुमारे ४४ टक्के, तर शहरी भागांत सुमारे २९ टक्के नागरिक कर्जबाजारी झाल्याचे यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालातून स्पष्ट झाले आह़े करोना साथीचा सामाजिक आणि आर्थिक …

Read More »

निवडणुका लांबणीवरच ; प्रभाग रचनेबाबतच्या विधेयकावर राज्यपालांची मोहोर

मुंबई : महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमधील  प्रभागांची रचना, त्यांची हद्द निश्चित करण्याचे अधिकार राज्य शासनाकडे देणाऱ्या विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी मोहोर उमटवली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा मार्ग मोकळा झाला.  ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, ही राज्य मंत्रिमंडळाची तसेच विधिमंडळाची शिफारस मान्य करण्यास राज्य निवडणूक आयोगाने ठाम नकार दिला होता. ओबीसी समाजाचे राजकीय …

Read More »

maharashtra budget 2022 state aims to be usd 1 trillion economy zws 70 | एक लाख कोटी डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

पंचसूत्री अमलात आणण्याकरिता पुढील तीन वर्षांत चार लाख कोटींचा भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल. मुंबई : समाजातील सर्व घटकांना दिलासा देणाऱ्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या पंचसूत्रीच्या माध्यमातून एक लाख कोटी डॉलर्स (एक ट्रिलियन डॉलर) अर्थव्यवस्थेचे राज्याचे उद्दिष्ट पूर्णत्वाला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी व्यक्त केला. पंचसूत्रीमुळे विकासाला गती येईल, असे मत उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी …

Read More »

candidate sent in jail for submitting ake certificate for army recruitment zws 70 | सैन्य भरतीसाठी बनावट दाखला; उमेदवार कोठडीत

याप्रकरणात केज तालुक्यातील मस्साजोग येथील शेख अनिस शेख अल्लाउद्दीन (२६) याला पोलिसांनी अटक केली औरंगाबाद : बनावट जन्म दाखला सादर करून सैनिक भरतीत सहभाग घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कर्नल तरुणसिंग भगवानसिंग जमवाल यांनी छावणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यावरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात केज तालुक्यातील मस्साजोग येथील शेख अनिस शेख अल्लाउद्दीन (२६) याला पोलिसांनी अटक केली. त्याला …

Read More »

rbi again bans paytm payments bank from opening new accounts zws 70 | पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन खाती उघडण्यावर निर्बंध

बँकेत आढळून आलेल्या देखरेख आणि पर्यवेक्षणविषयक त्रुटींवरून ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई : पेटीएम पेमेंट्स बँकेला पुढील आदेश येईपर्यंत नवीन ग्राहकांची खाती उघडता येणार नाहीत, असे फर्मान रिझव्‍‌र्ह बँकेने शुक्रवारी दिले. बँकेला तिच्या माहिती-तंत्रज्ञान प्रणालीचे सर्वसमावेशक परीक्षण करण्यासाठी त्रयस्थ ‘आयटी ऑडिट’ कंपनी नियुक्त करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. बँकेत आढळून आलेल्या देखरेख आणि पर्यवेक्षणविषयक त्रुटींवरून ही कारवाई करण्यात आली …

Read More »

industrial growth at 1 3 percent in january zws 70 | जानेवारीत औद्योगिक उत्पादन निर्देशांकात १.३ टक्के वाढ

प्राथमिक वस्तू निर्माण क्षेत्रात १.६ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. तर भांडवली वस्तूंचे उत्पादन १.४ टक्क्यांनी घसरले आहे. March 12, 2022 12:33:45 am नवी दिल्ली : देशाच्या निर्मिती उद्योगाच्या सक्रियतेचा निदर्शक असलेला औद्योगिक उत्पादन वाढीचा दर सरलेल्या जानेवारी महिन्यात १.३ टक्के नोंदविण्यात आला. आधीच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर २०२१ मध्ये हा वाढीचा दर ०.७ टक्के नोंदला गेला होता, असे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने …

Read More »

maharashtra budget 2022 100 crore for turmeric research center in parbhani zws 70 | हळद संशोधन केंद्रासह पर्यटनाला चालना देण्याचे अर्थसंकल्पात आश्वासन

एवढय़ा मोठय़ा प्रमाणात निधी मिळाल्याने राज्य सरकारचे व मुख्यमंत्र्याचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी आभार मानले आहेत. जालसंजाल तसेच नदीजोड प्रकल्पाला फाटा औरंगाबाद:  वसमत येथे हळद संशोधन केंद्रासाठी १०० कोटी रुपये, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठासाठी ५० कोटी,  औरंगाबाद शहरातील वंदे मातरम सभागृहासाठी ४३ कोटी रुपये, तसेच हैदराबाद- मुंबई मेट्रोचा पाठपुरावा आणि वेरुळ- अजिंठा येथील बंद पडलेले अभ्यागत …

Read More »

Congress | दारूण पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह शिगेला?

मुंबई :  5 राज्यांच्या कालच्या निकालांमुळे (assembly election 2022 results) काँग्रेसच्या (Congress) गोटात प्रचंड अस्वस्थता आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये (Congress Senior Leader Controversy) पुन्हा अंतर्गत कलह उफाळून आला असून पुन्हा एकदा नेतृत्वाबाबत शंकाकुशंका घेतल्या जातायत. (assembly election 2022 results effects on congres know how effect on party and senior leaders) पाच राज्यांमध्ये काँग्रेसचं पुन्हा पानिपत झालंय. या पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी …

Read More »

‘Hight देख के कमजोर मत समजना, फायर है में…’ घरी आलेल्या व्यक्तीसोबत यानं काय केलं एकदा पाहाच

मुंबई : सोशल मीडिया हे असं प्लॅटफ़ॉर्म आहे, जेथे तुम्हाला नेहमीच मनोरंजक व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्ही त्याला एकदा सुरू केलं की, आणखी एक व्हिडीओ, आणखी एक व्हिडीओ असं करत, तासन तास त्याच्यामध्ये अडकता. येथे लोकांना त्याच्या आवडीचे कन्टेन्ट पाहायला मिळतात. सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ ट्रेंड करेल हे काही तुम्ही सांगू शकत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड …

Read More »

शिरवळच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मारहाण ; तीन पोलिसांसह एक होमगार्ड निलंबित | Beating of students of Shirwal Veterinary College A homeguard with three policemen suspended msr 87

या मारहाणीच्या घटनेचा विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी आज महाविद्यालय बंद ठेवत निषेध नोंदवत दिवसभर आंदोलन केले. शिरवळ (ता.खंडाळा) येथील क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना रात्री वसतिगृहात गोंधळ सुरु असल्याचा तक्रारीची शहनिशा करण्यासाठी गेलेल्या तीन पोलीस कर्मचारी आणि होमगार्डने मारहाण केली. याबाबतच्या प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी तीन पोलिसांसह एका होमगार्डला निलंबित केले असल्याची माहिती अप्पर पोलीस …

Read More »

राज्याच्या राजकारण शिजतंय काय? शरद पवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला, तर देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या दरबारी | Sharad Pawar Uddhav Thackeray Devendra Fadnavis Bhagatsingh Koshyari

या दोन्ही भेटींमुळे आता महाराष्ट्रातल्या राजकारणात कोणत्या घडामोडी घडणार याकडे राज्याचं लक्ष लागून आहे. पाचपैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयाने महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांचाही तणाव वाढला आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातल्या राजकारणात कोणत्या घडामोडी घडणार याकडे राज्याचं लक्ष लागून आहे. तर …

Read More »