industrial growth at 1 3 percent in january zws 70 | जानेवारीत औद्योगिक उत्पादन निर्देशांकात १.३ टक्के वाढ

प्राथमिक वस्तू निर्माण क्षेत्रात १.६ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. तर भांडवली वस्तूंचे उत्पादन १.४ टक्क्यांनी घसरले आहे.

नवी दिल्ली : देशाच्या निर्मिती उद्योगाच्या सक्रियतेचा निदर्शक असलेला औद्योगिक उत्पादन वाढीचा दर सरलेल्या जानेवारी महिन्यात १.३ टक्के नोंदविण्यात आला. आधीच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर २०२१ मध्ये हा वाढीचा दर ०.७ टक्के नोंदला गेला होता, असे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवारी जाहीर केले. जानेवारी २०२१ मध्ये औद्योगिक उत्पादनात (- उणे) ०.६ टक्क्यांनी आक्रसले होते. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यात निर्मिती क्षेत्रात १.१ टक्के वाढ झाली. वीज निर्मिती क्षेत्रात ०.९ टक्के आणि तर खाण क्षेत्रात २.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. प्राथमिक वस्तू निर्माण क्षेत्रात १.६ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. तर भांडवली वस्तूंचे उत्पादन १.४ टक्क्यांनी घसरले आहे. मात्र पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्रात सर्वाधिक ५.४ टक्के वाढ झाली आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

हेही वाचा :  '...तर पुणे बर्बाद होण्यासाठी वेळ लागणार नाही', राज ठाकरेंचा पुणेकरांना इशारा

Web Title: Industrial growth at 1 3 percent in january zws



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘पत्नीसोबत अनैसर्गिक शरीर संबंध गुन्हा नाही’, कोणत्या प्रकरणात हायकोर्टाने दिला निर्णय?

Unnatural Intercourse: पती पत्नीमध्ये अनेक कारणांवरुन वाद होत असतात. हे वाद टोकाला गेले की कोर्टाची …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …