ऑटो

BPO तील कामाने करिअरची सुरुवात, वडिलांकडून गिफ्ट मिळाले 2500000000 किंमतीचे शेअर्स

Success Story Tariq Premji: वडील देशातील मोठे उद्योजक पण त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर बीपीओमध्ये काम करण्याला प्राधान्य दिले. मेहनत करत राहिला. एक दिवस वडिलांनी तब्बल 2500000000  किंमतीचे म्हणजेच 250 कोटी रुपयांचे शेअर्स आपल्या तरुण मुलाला गिफ्ट केले. आज तो तरुण मोठ्या उद्योग व्यवसायाचा मालक बनलाय. याबद्दल जाणून घेऊया.  अझीम प्रेमजी हे जगभरातील सर्वात प्रसिद्ध भारतीय अब्जाधीशांपैकी एक आहेत. स्वत:च्या उद्योगाप्रती …

Read More »

Delhi Crime : दिल्लीमध्ये ‘मुळशी पॅटर्न’, भर बाजारात तरुणाची हत्या, CCTV फुटेज समोर आल्याने खळबळ!

Youth chased shot In Delhi : गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीतील गुन्हेगारीला (Delhi Crime News) उत आल्याचं पहायला मिळतंय. दररोज खून, माऱ्यामाऱ्या तसेच बलात्काराची प्रकरणं देखील समोर येत आहेत. अशातच आता दिल्लीतून हादरवणारी माहिती समोर आली आहे. दिल्लीत पुण्यासारखा मुळशी पॅटर्न पहायला मिळतोय. देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना 26 जानेवारीच्या रात्री दिल्लीतील शास्त्री पार्क (Shastri Park) परिसरात एक खळबळजनक घटना …

Read More »

‘मी हजारो मुलींसोबत रिलेशनमध्ये पण कधी…’, सलमान खानचे वक्तव्य चर्चेत

Salman Khan On Personal Life : बॉलिवूड मोस्ट एलिजेबल बॅचलर म्हणून अभिनेता सलमान खानला ओळखले जाते. सलमानने वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी अद्याप तो अविवाहित आहे. सलमान खान कधी लग्न करणार? हा प्रश्न अनेकदा त्याला विचारण्यात आला आहे. पण त्यावर उत्तर देण्यास त्याने कायमच टाळाटाळ केली आहे. सलमान खानचे नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींशी जोडण्यात आलं आहे. पण सलमानने कधीही प्रेमाची …

Read More »

Govt Job: दहावी उत्तीर्ण आहात? इस्रो भरतीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

ISRO Recruitment 2024: दहावी उत्तीर्ण असून सरकारी नोकरीच्या शोधात आहात? तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत दहावी उत्तीर्णांना अर्ज करता येणार आहे. यासाठी इस्रोकडून नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार आणि अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. याबद्दल …

Read More »

पदवीधरांना सर्वोच्च न्यायलयात नोकरीची संधी, 80 हजारपर्यंत मिळेल पगार

SCI Bharati: पदवीधर असून चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) मध्ये तुम्हाला नोकरीची संधी चालून आली आहे. या भरती अंतर्गत कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणार शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला …

Read More »

चालकाची एक चूक अन् फक्त 2 सेकंदात 7 जण झाले ठार; VIDEO पाहून थरकाप उडेल

Accident Viral Video: कोणतंही वाहन चालवताना चालकावर गाडीमधील आणि रस्त्यावरील लोकांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी असते. पण अनेकदा चालक बेदरकारपणे गाडी चालवत अपघातासाठी कारणीभूत ठरतात. वाहन चालवताना केलेली एक चूकही अनेकांचा जीव घेऊ शकते. ओडिशामध्ये अशीच एक घटना घडली आहे. येथे झालेल्या अपघातात 7 जण ठार झाले आहेत. हा अपघात कॅमेऱ्यात कैद झाला असून पाहिल्यानंतर …

Read More »

नितीश कुमार पुन्हा मित्र बदलणार? भाजपाच्या साथीने यु-टर्नच्या तयारीत! काँग्रेसचे 13 आमदार नॉट रिचेबल

Bihar Political Crisis: बिहारमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत असून, नितीश कुमार (Nitish Kumar) आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. नितीश कुमार राजीनामा देत पुन्हा एकदा एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतात. नितीश कुमार भाजपासोबत मिळून सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. नितीश कुमार यांच्यासह काँग्रसचेही (Congress) 10 आमदार एनडीए सहभाग होऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे. यासाठीच नितीश कुमार यांनी आपले सर्व नियोजित …

Read More »

बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची निघृण हत्या; लग्नासाठी नेले आणि गाडीतून खाली उतरताच…

Delhi Crime : हरियाणात बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर मुलाचा मृतदेह कालव्यात फेकून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांनी याप्रकरणी मृत मुलाच्या मित्राला अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्याने मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध सुरु केला होता. त्यानंतर तपासादरम्यान, हरियाणामध्ये मुलाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे दिल्लीत …

Read More »

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी Good News! महागाई भत्त्यासंदर्भात मोठा निर्णय

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी (Employees) आणि पेन्शनधारकांच्या (Pensioners) 18 महिन्यांच्या महागाई भत्त्यासंबंधी (Dearness Allowance) नवी अपडेट समोर आली आहे. कर्मचाऱ्यांना लवकरच हा महागाई भत्ता मिळू शकतो. हा महागाई भत्ता 2020 ते जून 2021 पर्यंतचा आहे. जर केंद्रीय मंत्रालयाने यात वाढ केली तर कर्मचाऱ्यांच्या पगारात पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळू शकते.  भारतीय इम्युनिटी मजदूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंह यांनी अर्थमंत्री …

Read More »

Corona Updates: कोरोनाने पुन्हा वाढवली चिंता; महाराष्ट्रात एका रूग्णाच्या मृत्यूची नोंद

Corona Updates: देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होताना दिसतेय. शुक्रवारी गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 187 नवे रूग्ण सापडल्याची नोंद आहे. अशात महाराष्ट्रात राहणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.  आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या मृत्यूनंतर देशातील कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या 5,33,443 झाली आहे. दरम्यान, देशातील एकूण एक्टिव्ह रूग्णांची संख्या …

Read More »

Weather Update: ‘या’ भागात कडाक्याच्या थंडीसह दिसणार धुक्याची चादर, पाहा कसं असेल हवामान

Weather Update: संपूर्ण देशात आता थंडी जाणवू लागली आहे. दिल्लीत आज कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. थंडीची लाट आणि धुक्याचा तडाखा दिल्लीकरांना सहन करावा लागतोय. हवामान खात्याने दिल्लीमध्ये धुक्याचा अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत आज किमान तापमान 6 ते 10 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. येत्या 3 दिवसांत उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये …

Read More »

अबब.. तब्बल 2.05 लाख कोटी रुपये बुडाले! HDFC वरील विश्वास नडला; होत्याचं नव्हतं झालं

Sell off in HDFC Bank Share Market: भारतीय बँकिंग श्रेत्रातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या शेअर्समधील ताज्या घसरणीची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. एचडीएफसीचे शेअर्ज गडगडल्याने केवळ या सर्वात मोठ्या खासगी बँकेचे मूल्यांकन आणि भारतात चौथ्या क्रमांकावर असलेल्या अॅक्सिस बँकेच्या मूल्यामधील तफावत मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तसेच एचडीएफची बाजारपेठेतील मूल्यांकनही फार मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे. देशातील …

Read More »

आता लाऊड स्पीकर त्रासदायक नाही का? अयोध्येतील Video वर सोनू निगम म्हणाला, ‘तुमच्या पोटात जी कळ..’

Sonu Nigam Over Loud Speaker Comment: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. जवळपास 5 दशकांच्या संघर्षानंतर हे मंदिर उभं राहिलं. त्यामुळेच या सोहळ्याची केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये चर्चा पाहायला मिळाली. या सोहळ्याला धर्मिक संत आणि साधूंबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रांमधील मान्यवर आवर्जून उपस्थित होती. सोनू निगमला ट्रोल करण्याचा …

Read More »

Video: घाटात 3 ट्रकच्या भीषण अपघातात कारचा चेंदामेंदा; ट्रक ब्रिजवरुन खाली पडला, 4 ठार

Tamil Nadu Truck Accident VIDEO: तामिळनाडूमधील एक धक्कादायक अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघातामध्ये 4 जणांचा मृ्तूय झाला असून अनेकजण जखमी झाले आहे. सदर अपघातामध्ये 3 ट्रक आणि एका कारची हायवेवर भरधाव वेगात असताना धडक झाल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. 24 जानेवारी रोजी तामिळनाडूमधील धर्मपुरी येथील थोपपूर घाटात हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मोठ्याप्रमाणात वाहूतक …

Read More »

समीर चौगुले लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला, कार्यक्रमाचे नावही ठरले

Samir Choughule New Show : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम आवडीने पाहिला जातो. या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेले कलाकार म्हणून समीर चौगुलेंकडे पाहिले जाते. या कार्यक्रमामुळे त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. प्रत्येक स्किटमध्ये ते प्रेक्षकांना खळखळून हसवतात. त्यांचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. आता त्यांनी त्यांच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली …

Read More »

Budget 2024 : कसं असेल यंदाचं बजेट? अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिले संकेत, ‘या’ चार गोष्टींवर सरकारचा फोकस

FM Nirmala Sitaraman on Budget 2024 : येत्या 1 तारखेला म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman) सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत, त्याचबरोबर त्यांच्या नावावर नवा विक्रम नोंद होणार आहे. सहाव्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या दुसऱ्या अर्थमंत्री असतील. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार कोणते निर्णय घेणार? यावर सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) वोट ऑन अकाउंट …

Read More »

‘अध्यादेश मिळाला नाही तर’, मनोज जरांगेंच्या ‘या’ प्रमुख मागण्या… राज्य सरकार मान्य करणार?

Maratha Reservation : सग्यासोयऱ्यांना मराठा आरक्षण देण्याबाबतचा अध्यादेश काढण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) सरकारला शनिवारी म्हणजे 27 जानेवारीच्या दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत दिलीय. आम्ही आज वाशीतच थांबतो. मात्र उद्या दुपारपर्यंत अध्यादेश (Ordinance) मिळाला नाही तर आझाद मैदानाकडं जाऊ, असा इशारा जरांगेंनी दिलाय. आरक्षण (Reservation) घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही, असंही त्यांनी बजावलं. सरकारनं सगेसोयऱ्यांबाबत उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अध्यादेश …

Read More »

व्यंकय्या नायडू, वैजयंती माला यांना पद्मविभूषण तर मिथुन चक्रवर्तींना पद्मभूषण; पहा विजेत्यांची संपूर्ण यादी

Padma Awards 2024 : 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी 132 महत्त्वाच्या व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यापैकी पाच जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 110 जणांना पद्मश्रीने सन्मानित केले जाणार आहे. केंद्र सरकारने माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, अभिनेत्री वैजयंतीमाला बाली आणि के. चिरंजीवी, सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर) आणि …

Read More »

… आणि हतबल सानियानं मुलासह गाठला भारत; जगणं कठीण झालेलं म्हणत मांडली व्यथा

shoaib malik Sania mirza son : पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्या वैवाहिक जीवनात वादळ आल्याच्या चर्चांनी काही दिवसांपूर्वी जोर धरला आणि अखेर शोएबच्या तिसऱ्या निकाहचे फोटो व्हायरल झाले आणि या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं. सानिया आणि शोएब वेगळे झाले असून, त्यांच्या नात्यात आता सांगण्याबोलण्यासारखं काही उरलच नसल्याचं यावेळी अधिकच स्पष्ट झालं. शोएबनं पाकिस्तानी अभिनेत्री सना …

Read More »

पद्म पुरस्कार विजेत्यांना सरकारकडून काय-काय मिळतं?

Padma Awards 2024: भारत 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. या निमित्ताने केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात केली आहे. यंदा 132 जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत. यातील 12 मान्यवर महाराष्ट्रात आहे. पद्म पुरस्कार हे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे पुरस्कार भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे पुरस्कार आहेत. पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांना कोणत्या सुविधा …

Read More »