ऑटो

VIDEO: ‘असं करुन काही होणार नाही, खाली ये’; PM मोदींचे भाषण सुरु असतानाच विजेच्या खांबावर चढली मुलगी

Telangana Election 2023 : तेलंगणात (Telangana) होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) शनिवारी सिकंदराबादला पोहोचले होते. यावेळी त्यांनी एक प्रचार सभा घेतली. मात्र या सभेत एक विचित्र प्रकार घडला आहे. पंतप्रधान मोदी मंचावरून भाषण करत असताना अचानक एक मुलगी सभेसाठी लावलेल्या लाईटच्या खांबावर चढली. यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली. पंतप्रधान मोदींनी मुलीला खाली उतरण्याची विनंती केली आणि …

Read More »

‘आम्ही वर्षभर रडत राहिलो, पण त्याने…’; ब्रह्मकुमारी आश्रमात सख्ख्या बहिणींची आत्महत्या

Crime News : उत्तर प्रदेशच्या (UP Crime) आग्रातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. शुक्रवारी आश्रमात राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आग्रा येथील ब्रह्मा कुमारी आश्रमात शुक्रवारी रात्री उशिरा दोन सख्ख्या बहिणींनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दोघांचे मृतदेह एकाच खोलीत वेगवेगळ्या फासांना लटकलेले आढळले. मृतदेहांमध्ये 4-5 फूट अंतर होतं आत्महत्या करण्यापूर्वी दोन्ही बहिणींनी चिठ्ठीही लिहिली …

Read More »

सोन्यावर भारतीयांच्या उड्या! धनत्रयोदशीला विकले गेले 41 टन सोनं; एकूण किंमत…

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीपासून (Dhanteras) सुरू झालेल्या पाच दिवसीय दीपोत्सवाचा सण आणि बाजारपेठेत उत्साह आहे. धनत्रयोदशीला बाजारपेठांमध्ये एकच झुंबड उडाली होती. विशेषत: सोन्या-चांदीचे शोरूम (gold silver sales) आणि भांडी बाजारात खरेदीदारांची मोठी गर्दी होती. शुभ दिवस पाहून ग्राहकांनी बाजारपेठेत जाऊन आपल्या क्षमतेनुसार खरेदी केली. धनत्रयोदशीनिमित्त देशभरातील सराफा बाजारांमध्ये शुक्रवारी तब्बल 30 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. देशभरात 27 हजार …

Read More »

टँकरच्या धडकेने कारचा जागीच झाला कोळसा; 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Delhi Accident : दिल्ली-जयपूर महामार्गावर (Delhi Jaipur highway) शुक्रवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. दिल्ली-जयपूर महामार्गावरील गुरुग्राममधील सिद्रावली गावाजवळ शुक्रवारी रात्री तेलाच्या टँकरने कार आणि पिकअप व्हॅनला धडक दिल्याने चार जण ठार झालेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर कारने पेट घेतल्याने चारही जणांचा जळून मृत्यू झाला. दिल्ली-जयपूर महामार्गावर सिद्रावलीजवळ एका टँकरने कार …

Read More »

Vivah Muhurta 2023 : नोव्हेंबर, डिसेंबरचे शुभ मुहूर्त… या दिवशी करु शकता ‘शुभमंगल सावधान’ आणि ‘गृहप्रवेश’

Vivah Muhurta 2023 : हिंदू धर्मात प्रत्येक कार्याकरिता शुभ मुहूर्त पाहिला जातो. शुभ काळ आणि शुभ मुहूर्त यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. चातुर्मासात 29 जून ते 22 डिसेंबरपर्यंत विवाह, साखरपुडे, गृहप्रवेश आणि अनेक शुभ विधी करण्यासाठी मुहूर्त जाहिर करण्यात आले आहेत.  ज्योतिषशास्त्रानुसार, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये गृहप्रवेशाकरिता 10 शुभ मुहूर्त आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये 6 आणि डिसेंबरमध्ये 4 असे एकूण 10 …

Read More »

सोनपापडी नको, दिवाळी बोनस द्या! बोनस नाकारणाऱ्या कॉर्परेट कंपन्यांची संख्या पाहून व्हाल थक्क

Diwali Bonus :  एमएमआरडीए, एसटी महामंडळ, महानगरपालिका, सरकारी कर्मचारी इतकंच काय, तर अनेक खासगी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त वार्षिक बोनस जाहीर केला आहे. काही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना या महिन्याच्या पगारातच ही बोनसची रक्कम देण्यात आली आहे. पण, काही कंपन्यांनी मात्र अजूनही त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोनची रक्कम दिली नसून, या दिरंगाईमागचं कारणही स्पष्ट केलेलं नाही.  तिथं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनाही पगाराचा वाढीव भत्ता म्हणून …

Read More »

‘जय सिया राम’च्या घोषणा देत जावेद अख्तर म्हणाले, ‘राम फक्त हिंदूंपुरता मर्यादित नसून…’

Javed Akhtar On Lord Ram : सध्या सर्वत्र दिवाळीचा माहोल पाहायला मिळत असून, शहरं, नगरं, गावं आणि संपूर्ण देश… इतकंच काय तर, पदरेश्ही सजला आहे. अशा या आनंदपर्वाच्या निमित्तानं मुंबईतही वेगळाच लखलखाट पाहायला मिळत आहे. मुंबई म्हटलं की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आयोजित केला जाणारा दीपोत्सवही आकर्षणाचाच विषय. अशा या दीपोत्सवाचं उदघाटन गुरुवारी करण्यात आलं.  दादरच्या शिवाजी पार्क येथे या …

Read More »

उद्यापासून सलग 6 दिवस बँका राहणार बंद, ATM मध्ये जाणवू शकतो पैशांचा तुटवडा; आताच पाहून घ्या यादी

दिवाळीचा सण आला असून, संपूर्ण देशभरात यानिमित्ताने उत्साह आहे. बाजारांमध्ये खरेदीसाठी लोकांची गर्दी उसंडून वाहत आहे. घराची सजावट, फराळ यामध्ये सगळे व्यग्र असल्याने इतर कामं बाजूला ठेवण्यात आली आहेत. पण जर तुमचं बँकेशी संबंधित एखादं काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचं कारण बँका सलग 6 दिवस बंद असणार आहेत. म्हणजेच तुमच्या बँकेच्या शाखेत कोणतीही कामं होणार नाहीत. रिझर्व्ह …

Read More »

पोलिसांकडून दिवाळीची साफसफाई, पठ्ठ्यांनी AK 47 उन्हात वाळायला घातली; Video समोर आल्याने खळबळ

Weapons Dried Viral Video : कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधील (Bangalore News) उल्लाल येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झालेल्या व्हिडीओमध्ये सर्वात घातक असं एके-47, एसएलआर आणि इन्सास रायफल यांच्यासह विविध महत्त्वाची शस्त्र चक्क उन्हात वाळायला ठेवल्याचं पहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेमकं काय झालं पाहुया… उन्हात हत्यारं …

Read More »

काय आहे वसुबारसला गाईंना नैवेद्य दाखवण्याचं कारण… जाणून घ्या गवारीची-भाजी आणि भाकरी खाण्याचे महत्त्व

Vasu Baras 2023 : गोवत्स द्वादशी हा एक पवित्र हिंदू सण आहे. ज्यादिवशी आपण गायी आणि वासरांची पूजा करतो आणि त्यांच्या प्रति आपले आभार व्यक्त करतो. गोवत्स द्वादशी म्हणजे संस्कृतमध्ये बारा असे होते आणि कृष्ण पक्षाच्या 12व्या दिवशी तो साजरा केला जातो. पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार ‘अश्विन’ हा सण साजरा होतो.   गायी आणि वासरांची पूजा :  हा सण समृद्धीचे प्रतीक आहे. …

Read More »

Vasu Baras 2023: काय आहे वसुबारसला गाईंना नैवेद्य दाखवण्याचं कारण… जाणून घ्या गवारीची-भाजी आणि भाकरी खाण्याचे महत्त्व

Vasu Baras 2023 : गोवत्स द्वादशी हा एक पवित्र हिंदू सण आहे. ज्यादिवशी आपण गायी आणि वासरांची पूजा करतो आणि त्यांच्या प्रति आपले आभार व्यक्त करतो. गोवत्स द्वादशी म्हणजे संस्कृतमध्ये बारा असे होते आणि कृष्ण पक्षाच्या 12व्या दिवशी तो साजरा केला जातो. पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार ‘अश्विन’ हा सण साजरा होतो.   गायी आणि वासरांची पूजा :  हा सण समृद्धीचे प्रतीक आहे. …

Read More »

Indian Railway Jobs 2023: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी; दणक्यात मिळतोय पगार, अर्ज करण्यासाठी आज शेवटची तारीख

Indian Railway Jobs 2023: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत कायमच काही सुविधांची आखणी केली जाते. प्रवासादरम्यान या सुविधांचा लाभ अनेकांनाच घेता येतो. याच रेल्वे विभागाकडून आता नोकरीची संधीही उपलब्ध करून देण्यात येत आहे. सरकारच्या अख्त्यारित येणाऱ्या भारतीय रेल्वे विभागात नोकरी करण्यासाठी आता सुवर्णसंधी तुमच्यापर्यंत चालून आली आहे.  उत्तर पूर्व रेलवे, गोरखपुर, भर्ती बोर्डानं एनईआर आरआरसी गोरखपुर अंतर्गत या नोकरभरतीची जाहिरात …

Read More »

Gold Rate Today: धनत्रयोदशीला घरी आणा लक्ष्मी, सोन्या-चांदीचे भाव इतक्या रुपयांनी घसरले

Today Gold and Silver Rates in India: आजपासून दिवाळी सुरू झाली आहे. 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीची खरेदी केली जाते. धनत्रयोदशीपूर्वी ग्राहकांना खरेदीची संधी चालून आली आहे. कारण दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या किमतीत घट झाली आहे.  दिवाळीत सराफा बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. लक्ष्मीपूजन आणि धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं-चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे. आज सोनं …

Read More »

‘मी त्यांची जागा हिसकावून…’ नितीश कुमार यांच्यावर ‘त्या’ अभद्र वक्तव्यावरून अमेरिकन गायिकेचे ताशेरे

Nitish Kumar Statment : बिहार (Bihar) विधानसभेत एका वक्तव्यामुळं मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अनेकांचाच रोष ओढावला. ज्यानंतर अनेक वर्गांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा नितीश कुमार यांना खडे बोल सुनावले. ज्यानंतर आता परदेशातूनही यावर प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.  नुकतंच अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री मेरी मिलबेननंही नितीश कुमार यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निशाणा साधत आपली भूमिका स्पष्ट …

Read More »

पार्टीत सुरु होती ‘पत्नींची अदलाबदली’, पोलिसांनी धाड टाकल्यानंतर खळबळ, प्रत्येक रुममध्ये एकासह…

चेन्नईत पोलिसांनी एका देहविक्री रॅकेटचा भांडाफोड केला आहे. ‘पत्नींची अदलाबदल’ (Wife Swapping) करण्याच्या नावाखाली हे रॅकेट चालवलं जात होतं. सोशल मीडियावर जाहिरातींच्या माध्यमातून पीडितांना आपल्या जाळ्यात ओढलं जात होतं. ईस्ट कोस्ट रोड पोलिसांनी पार्टीवर धाड टाकत त्यांचं पितळ उघड पाडलं. पोलिसांनी याप्रकरणी 8 जणांना अटक केली आहे. गेल्या आठ वर्षांपासून तामिळनाडूतील चेन्नई, कोईम्बतूर, मदुराई अशा एकूण 8 शहरात त्यांनी या …

Read More »

वर्गातच विद्यार्थिनीचा लैंगिक छळ, शिक्षक पँट काढून समोर उभा राहिला अन्…; CCTV त कैद झाली घटना

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे शाळेतच शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगावरील कपडे काढलेल्या शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत जबरदस्ती केली. वर्गातील सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला आहे. घटना समोर आल्यानंतर आरोपी शिक्षक फरार झाला आहे. पीडित मुलीने कुटुंबासह पोलीस स्थानक गाठत तक्रार दाखल केली आहे. शिक्षकाचा शोध घेतला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.  कोसीकला पोलीस ठाणे …

Read More »

Diwali 2023: फटाक्यांवर ‘सुप्रीम’ बॅन, ‘या’ राज्यात फटाक्यांवर बंदी, महाराष्ट्रात काय स्थिती?

Firecrackers Banned in India​: देशातील अनेक राज्यात सध्या हवेच्या गुणवत्ता पातळीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.  वायु प्रदूषणामुळे (Air Pollution) नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. परिस्थिती सध्या इतकी वाईट बनली आहे की सुप्रीम कोर्टाला (Supreme Court) लक्ष घालावं लागलं असून राज्यांना तातडीनं काही सूचना करण्यात आल्या आहेत. त्यातच आता दिवाळीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाने सर्व राज्यांना महत्त्वाच्या सुचना केल्या …

Read More »

मुलं कशी जन्माला येतात? विद्यार्थ्याच्या प्रश्नाला मॅडमचं जबरदस्त उत्तर, पाहा VIDEO

Teacher Viral Video :  सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या एक महिला शिक्षकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. ऑनलाइन बायोलॉजी क्लासमध्ये एका विद्यार्थ्याने गैरवर्तन करतानाचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. या विद्यार्थ्याने शिक्षिकेला एक प्रश्न विचारला त्यानंतर शिक्षिकेने त्याला उत्तर देणं टाळलं नाही. तर तिने ज्या प्रकारे जबरदस्त उत्तर दिलं आहे ते पाहून नेटकरी तिचं …

Read More »

पगार कसा संपतो कळतंच नाही? सेव्हिंगचा 50-30-20 फॉर्म्युला लक्षात ठेवा!

50-30-20 Rule In Marathi: माणसाच्या गरजा वाढत गेल्या की खर्च ही वाढत जातो. पण खर्च भागवण्यासाठी अधिक मेहनत केली जाते किंवा पैसे मिळवण्याचे नवनवीन साधने शोधू लागतो. पैसे वाचवण्याचा व कमावण्याचा एक पर्याय म्हणजे गुंतवणुक. गुंतवणुकचेही अनेक पर्याय आहेत. एफडी, आरडी, म्युचुअल फंड, एसआयपी असे अनेक पर्याय आहेत. पण आज आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचा एक फॉर्म्युला सांगणार आहोत. तुमचा पगार झाल्यानंतर …

Read More »

‘आया-बहिणींबद्दल अशा घाणेरड्या गोष्टी…’; PM मोदी नितीश कुमारांवर जाहीर सभेत संतापले

PM Modi slams Nitish Kumar Over Assembly Remarks: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेशमधील गुणा येथे निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष्य केलं आहे. लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात बोलताना विधानसभेमध्ये बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरुन मोदींनी संताप व्यक्त करताना नितीश कुमार यांना टोला लगावला. काय म्हणाले पंतप्रधान मोदी? इंडिया आघाडीचा उल्लेख करत मोदींनी नितीश कुमारांवर निशाणा साधला आहे. ‘इंडी अलायन्स, अहंकार असलेल्या युतीमधील …

Read More »