ऑटो

अंबानी विरुद्ध मनसे: ‘मराठी माणसाने यापुढे रिलायन्सचं प्रोडक्ट घेताना..’; थेट इशाराच

Raj Thackeray Party MNS Slams Mukesh Ambani: बुधवारी गुजरातमधील गांधीनगरमध्ये पार पडलेल्या व्हायब्रंट गुजरात परिषदेमध्ये बोलताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी रिलायन्स कंपनी ही गुजरातील होती, आहे आणि राहील असं म्हटलं आहे. आशियामधील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरच हे विधान केल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यावर आक्षेप घेत थेट अंबानींवर निशाणा साधला आहे. मोदींमुळे …

Read More »

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत तयार होणार तब्बल 7000 किलोचा विश्वविक्रमी शिरा

अमर काणे, नागपूर : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धटनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. रामलल्लाच्या अभिषेकसाठी देश-विदेशातून पाहुणे येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीला अयोध्येला येणार आहेत. पाहुण्यांसाठी जेवणापासून ते निवासापर्यंत विशेष व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्येक रामभक्त आपली सेवा प्रभू रामाच्या चरणी …

Read More »

22 जानेवारीलाच का होणार अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन? जाणून घ्या या मागचं ‘खरं’ कारण

Ayodhya Ram Mandir Why The Temple Will Be Inaugurated on January 22: अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा मागील काही दिवसांपासून अनेकदा अयोध्येला जाऊन सुरु असलेल्या कामाची पहाणी करत आहेत. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच देशभरातील सर्वसामन्य नागरिक आणि हजारोंच्या संख्येनं अती महत्त्वाचे लोक सहभागी होणार आहेत. यज्ञ, अध्यात्मिक विधी …

Read More »

मी माझ्या मुलाची हत्या केली नाही, मी झोपेतून उठली तेव्हा…; सूचना सेठचा नवा दावा

Suchna Seth Latest Update: बेंगळुरुमध्ये एका एआय कंपनीची सीईओ सूचना सेठ हिने उत्तर गोव्यातील हॉटेलमध्ये पोटच्या मुलाची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. सूचना सेठवर तिच्याच चार वर्षांच्या मुलाचा खून केल्याचा आरोप आहे. मात्र, सूचना तिच्यावरील आरोप खोडून काढले आहेत. मी मुलाची हत्या केलीच नाही, असा दावा तिने केला आहे. मात्र तिच्या या दाव्यावर पोलिसांनी विश्वास ठेवला नाही. मंगळवारी …

Read More »

तुम्हालाही Gold Loan हवंय का? ‘या’ बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज

Gold Loan Rate Interest News In Marathi : सोन्यात गुंतवणूक करणे हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. हे शिक्षण, वैद्यकीय सुविधा, विवाह किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत पैशाची गरज भागवण्यासाठी केला जाऊ शकते. जलद पैशांच्या गरजांसाठी गोल्ड लोन हा सर्वात सोपा आणि सर्वोत्तम पर्याय मानला जातो. कमी जोखीममुळे, इतर कर्जांच्या तुलनेत ते सहज उपलब्ध होते. तसेच कागदोपत्री कामही कमी आहे. सामान्यतः सर्व …

Read More »

सोनिया गांधी यांनी नाकारलं राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण, पाहा नेमकं कारण काय?

Ram Mandir Inauguration Ceremony : अयोध्येत राम मंदिर (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण पहायला मिळतंय. अशातच आता प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक बड्या नेत्यांना निमंत्रण देण्यात देण्यात आलं आहे. अशातच आता काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि …

Read More »

पत्नीने पतीला वारंवार आत्महत्येची धमकी देणं ही क्रूरता; हायकोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले ‘तुमच्या खोट्या तक्रारींमुळे…’

आत्महत्येचा प्रयत्न करणं आणि त्यानंतर पती आणि त्याच्या कुटुंबाला त्यासाठी दोषी ठरवणं ही पत्नीची क्रूरता असल्याचं निरीक्षण दिल्ली हायकोर्टाने नोंदवलं आहे. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने निकाल सुनावताना सांगितलं की, अशा प्रकरणांमध्ये कुटुंब नेहमीच खोट्या आरोपात आपण दोषी ठरु या भीतीत असतं. सुप्रीम कोर्टानेही वारंवार आत्महत्येची धमकी देणं आणि आत्महत्येचा प्रयत्न करणं ही क्रूरता असल्याचं सांगितलं आहे.  पत्नीच्या …

Read More »

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला वापरला जाणार तीळ मुळचा कुठचा? जाणून घ्या इतिहास

मकर संक्रात हा सण भारतात वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जाता. अगदी पोंगल, लोहरी, उत्तरायण, मेघ बिहू आणि बरंच काही. हिंदूचा हा सण भारतातील अनेक भागात जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात साजरा केला जातो. हा सण हे सूर्यदेव, सूर्य आणि सूर्याचे धनु राशीतील ज्योतिषीय स्थानापासून मकर राशीत होणारे संक्रमण यांना समर्पित केला आहे. हा एक कापणीचा सण आहे जो हिवाळ्याच्या शेवटी आणि …

Read More »

भारताच्या गुप्तचर विभागात काम करायचंय? सरकारी नोकरी आणि 1 लाखाच्यावर पगार

IB ACIO Recruitment: गुप्तचर विभागाबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल असतं. या कामाबद्दल अतिशय गुप्तता पाळली जाते. आपल्या शेजारी कोणी गुप्तचर विभागात काम करत असेल तरी आपल्या ते लक्षात येणार नाही, इतकी गुप्तता पाळली जाते. हिंदी सिनेमामध्ये आपण याची झलक पाहिली असेल. त्यातून आपल्याला गुप्तचर विभागाबद्दल अधिक आकर्षण निर्माण झाले असेल. पण याच गुप्तचर विभागात काम करण्याची संधी चालून आली आहे. गुप्तचर …

Read More »

शेतकऱ्याचा मुलानं भंगारापासून बनवलं हेलीकॉप्टर! खर्च ‘इतका’ कमी की विश्वास नाही बसणार

Builds Helicopter from Scraps: शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असं म्हणतात. घरी अठरा विश्व दारीद्र्य, अवकाळी पाऊस, नापिकी, कर्ज अशा अनेक संकटांवर मात करत शेतकरी मातीतून सोनं उगवतो. त्यामुळे त्याच्या कष्टाबद्दल संपूर्ण देशाला आदर असतो. शेतकऱ्याचे हेच गुण, कल्पकता त्याच्या मुलांमध्ये उतरल्याची अनेक उदाहरणे आपण ऐकत आलोय. असेच एक उदाहरणसमोर आलंय. राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील जरोरा गावातील एका शेतकऱ्याच्या मुलाचे देशभरातून कौतुक होतंय. …

Read More »

‘हे तर माझ्या मासिक पाळीचं रक्त….’, सूचना सेठचा पोलिसांकडे दावा; ‘हाताची नस कापणार होती, पण..’

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या जगतातील प्रसिद्ध नाव असणारी 39 वर्षीय सूचना सेठच्या कृत्याने देशभरात खळबळ उडाली आहे. सूचना सेठने गोव्यातील एका हॉटेलमध्ये आपल्याच पोटच्या 4 वर्षाच्या निष्पाप चिमुरड्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. दरम्यान, मुलाच्या हत्येनंतर सूचना सेठची आत्महत्या करण्याची योजना होती. पण नंतर तिचा विचार बदलला. तिने मुलाचा मृतदेह बॅगेत भरला. यानंतर 30 हजार रुपये देत टूरिस्ट कॅब मागवत बंगळुरुसाठी रवाना झाली. …

Read More »

गृह मंत्रालयात विना परीक्षा नोकरीची संधी, दीड लाखापर्यंत मिळेल पगार

Home Ministry Job: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत नोकरीची संधी मिळणार आहे. येथे सिनीअर रिसेप्शिन  ऑफिसर आणि ज्युनिअर रिसेप्शन ऑफिसरची रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी नोटीफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. एमएच भरती 2024 अंतर्गत अनेक …

Read More »

कच्चा तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या कुठे महाग कुठे स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल

Petrol Diesel Price on 10 Jan 2024 :  देशभरात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय क्रूडच्या दरांवर आधारित अपडेट केल्या जातात. आज पुन्हा एकदा जागतिक बाजारात क्रूडच्या किमतीत तेजी दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 75 डॉलरवर रिकामा होत असताना, देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे महाग तर कुठे स्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.  दरम्यान, राष्ट्रीय …

Read More »

Old Pension स्कीम इतिहासजमा होणार? कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी

निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा मुद्दा असणाऱ्या जुन्या पेन्शन योजनेविषयी (OPS) एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करायची की नाही याविषयी निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या सोमनाथन समितीचा अहवाल जानेवारी महिन्याच्या शेवटी सादर होण्याची शक्यता आहे. या अहवालात नेमकं काय दडलंय याकडे सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांचं लक्ष आहे. (old …

Read More »

डॉक्टरांनो आता ‘झिग-झॅग’ लिहिणं बंद; कॅपिटलमध्ये लिहावं लागणार प्रिस्क्रिप्शन, हायकोर्टाचा आदेश

Orissa High Court: अनेकदा डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन वाचताना लिहिलेलं अक्षर आपल्याला समजत नाही. कधीतरी तुमच्या सोबत पण असं घडलं असेल. अशात डॉक्टरांना आता उच्च न्यायालयाने खडसावलं आहे. ओरिसा उच्चन न्यायालयाने डॉक्टरांच्या लेखणीसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. कोर्टाच्या या निर्णयानुसार, राज्यातील सर्व डॉक्टर, खाजगी रुग्णालये आणि वैद्यकीय केंद्रांना यापुढे सर्व प्रिस्क्रिप्शन ( Medical prescription ), पोस्टमार्टम अहवाल आणि वैद्यकीय-कायदेशीर कागदपत्रात स्पष्ट …

Read More »

‘मोदींचा लक्षद्वीप दौरा ‘सोची समझी’ रणनीती’, ठाकरे गटाला शंका; म्हणाले, ‘2024 च्या राजकीय..’

India vs Maldives Uddhav Thackeray Group Stand: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप भेटीवरुन थेट अंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारण तापलं आहे. मालदीवच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केल्याने मालदीववर बहिष्कार टाकण्याची भूमिका भारतीयांनी घेतल्याने मालदीवकडून माफीनाम्यांची मालिकाच सुरु झाली आहे. असं असतानाच उद्धव ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींचा लक्षद्वीप दौऱ्यामागे राजकारण असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.  पंतप्रधानांवर खालच्या भाषेत टीका शोभत नाही “भारताच्या राजकारणात सध्या ‘जोकरगिरी’ नक्कीच …

Read More »

भारत-मालदीव वादात पाकिस्तानी खेळाडूची उडी; फक्त एका शब्दाचं ट्विट, पोस्ट व्हायरल

भारत आणि मालदीवमधील वादाने सध्या संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या तिन्ही मंत्र्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पण या कारवाईनंतरही भारतीयांचा संताप मात्र कमी झालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील आक्षेपार्ह टीकेचा फक्त भारतच नाही तर जगभरातून निषेध केला जात आहे. अनेक देशांमधून नरेंद्र मोदींना समर्थन मिळत आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू दानिश कनेरियानेही नरेंद्र …

Read More »

Ayodhya Ram Mandir : ‘मंदिर वही बनायेंगे और कायदे से ही बनायेंगे’; 33 वर्षांपूर्वी असं भाकित करणारे देवराह बाबा आहेत तरी कोण?

Ram Mandir News in Marathi :  अयोध्या मंदिरात रामाललाच्या प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या सोहळ्यात रामललांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी अयोध्येसह देशभरात जय्यत तयारी सुरु असून हा सोहळा संस्मरणीय बनवण्यात येईल.  देशातील आणि जगातील महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित व्यक्तींना या कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्रे पाठवली जातात. निमंत्रण पत्रासोबत संकल्प नावाची पुस्तिकाही देण्यात आली आहे. …

Read More »

EaseMyTrip नंतर आणखी एका भारतीय कंपनीचा मालदीवला दणका

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह टीका केल्याने भारतीयांनी मालदीववर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली असून, ही मोहीम दिवसेंदिवस भव्य रुप घेत आहे. सोशल मीडियावर  #BoycottMaldives ट्रेंड सुरु असून, भारतीय यावरुन आपली मतं मांडत आहेत. EaseMyTrip या कंपनीने मालदीवला जाणाऱ्या सर्व फ्लाइट्सचं बुकिंग रद्द करण्याची घोषणा केली असताना आता InsuranceDekho कंपनीनेही बहिष्कार टाकला आहे. ऑनलाइन इन्शुरन्स कंपनी InsuranceDekho ने प्रवास विमा सेवा निलंबित …

Read More »

लक्षद्वीपसाठी उद्योगपती रतन टाटांकडून ‘ही’ खास भेट, केली मोठी घोषणा

Lakshadweep Tourisum : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट आणि मालदीव वादानंतर लक्षद्वीप  (Lakshdweep) बेट चांगलंच चर्चेत आलं आहे. येत्या काळात लक्षद्वीप पर्यटकांसाठी महत्त्वाचं ठिकाण बनणार आहे. लक्षद्वीपला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी अनेक सुविधा उभारण्याची गरज आहे. अशात उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी लक्षद्वीपला एक खास भेट देण्याची घोषणा केली आहे. टाटा ग्रुपची (Tata Group) इंडियन …

Read More »