ऑटो

‘नव्या संसदेतील शौचालयं इतकी घाणेरडी आहेत की…’ जया बच्चन थेटच बोलल्या

Jaya bachchan : संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक मुद्द्यांवरून जोरदार चर्चा सुरु आहे. विरोधकांनी जिथं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली, तिथंच इतरही काही मुद्द्यांवर प्रचंड चर्चा झाली. यातलाच एक मुद्दा होता, शौचालयासंदर्भातला. समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी मंगळवारी संसदेत शौचालयांचा मुद्दा उपस्थित करत परिस्थिती नेमकी किती विदारक आहे हीच बाब प्रकाशात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या साऱ्यात मागील दोन दिवसांमध्ये …

Read More »

62 वर्षीय महिला फळं विकत असताना तो आला अन् त्याने… VIDEO पाहून म्हणा ‘दिन बन गया’

Viral Video :  सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यातील काहीच व्हिडीओ असे असतात ते आपल्या हृदयाला स्पर्श करतात. सध्या सोशल मीडियावर एक व्यक्तीचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकतंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. आपल्या आजूबाजूला अशी असंख्य लोक आहेत, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत. अशातच त्या व्यक्तीचं मानवतेच्या दिशेने केले कृत्य पाहून दिल बल्ले बल्ले होईल. …

Read More »

‘देशात फक्त ‘अंधभक्त’ आणि संसदेत फक्त…’; ‘सरकार घाबरलं’ म्हणत ठाकरे गटाचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

141 MP Suspended: विरोधी पक्षाच्या 141 खासदारांना निलंबित करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाने हल्लाबोल केला आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित करणाऱ्या सत्ताऱ्यांची अवस्था ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशीच होणार आहे, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. जगात देशाची नाचक्की झाली. त्याची जबाबदारी म्हणून सरकारतर्फे काय पावले उचलली जाणार आहेत? असा प्रश्न संसदेतील घुसखोरीबद्दल विचारला तर काय चुकलं …

Read More »

Parliament Winter Session: संसद घुसखोरी अन् 141 निलंबनाचं राजकारण; विरोधक कोणती भूमिका घेणार?

MPs Suspended From Parliament : संसदेत गोंधळ घालणाऱ्या आणखी 49 खासदारांचं मंगळवारी निलंबन करण्यात आलं. गोंधळी खासदारांवर कारवाई होण्याचा हा तिसरा दिवस… ज्या खासदारांचं निलंबन करण्यात आलं. संसदेची सुरक्षा भेदून दोघा तरुणांनी लोकसभेत उड्या मारल्याच्या घटनेवर सरकारनं निवेदन करावं, संसदेच्या सुरक्षेप्रकरणी चर्चा व्हावी, अशी या खासदारांची मागणी होती. मात्र, त्यावरून खासदारांनी गोंधळ घातला, तेव्हा सरकारनं थेट निलंबनाचीच कारवाई केली. त्यामध्ये …

Read More »

आमदाराच्या सुनेची गळफास घेऊन आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये पतीचे नाव, पोलिसांकडून अटक

Crime News In Marathi: मध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथील काँग्रेस आमदाराच्या सुनेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात काँग्रेस आमदार सोहनलाल वाल्मिकी यांच्या मुलाला अटक केली आहे तर राहते घरही सील करण्यात आले आहे. आदित्य वाल्मिकी असं आमदाराच्या मुलाचं नाव असून त्याच्यावर 28 वर्षांच्या पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा …

Read More »

गावकरी कुलदेवता समजून पुजत होते डायनासोरचं अंड; ‘या’ प्रकारे समोर आलं सत्य

Dinosaur Egg Found in MP: श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजून घेणे खूप आवश्यक आहे. अनेकदा अंधश्रद्धेमुळं मानवाचे खूप नुकसान झाल्याची उदाहरणदेखील तुम्ही पाहिली आहेत. मध्य प्रदेशातही एक अजीब प्रकार समोर आला आहे. दगडाचे गोळे म्हणून गावकरी ज्याची पुजा करत होते त्याची तपासणी करताच मात्र वेगळेच सत्य समोर आले आहे. तज्ज्ञांच्या एका पथकाने केलेल्या तपासणीत हे सत्य उघड झाली आहे. …

Read More »

काँग्रेसला देणगी द्यायला जाल तर भाजपच्या खात्यात जातील पैसे! Donate for Desh मोहिमेत मोठा घोळ

Congress Donation Campaign : आगामी लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसने जोरदार तयारी सुरु केली आहे. यासोबात ऑनलाइन देणग्या गोळा करण्यासाठी काँग्रेसने ‘डोनेट फॉर देश’ (Donate for Desh) नावाची मोहीम सुरू केली आहे. काँग्रेसने या मोहिमेद्वारे देशभरातील लोकांना 138, 1,380 रुपये, 13,800 रुपये किंवा 10 पट रक्कम पक्षाच्या 138 व्या स्थापना दिनापूर्वी दान करण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे ‘जनतेचा पैसा हडप करण्याचा आणि …

Read More »

VIDEO: तृणमूल खासदाराने उपराष्ट्रपतींची उडवली खिल्ली; राहुल गांधी हसल्याने भडकले धनखड

Opposition MPs suspension : नव्या संसद भवनात चार तरुणांनी केलेल्या घुसखोरीवरुन विरोधक आक्रमक झाले आहे. संसदेतील सुरक्षाभंगावरुन सोमवारी खासदारांनी संसदेत गोंधळ घातला होता. त्या पार्श्वभूमीवर आधी लोकसभेच्या 33 आणि राज्यसभेच्या 45 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. या कारवाईविरोधात निलंबित खासदारांनी संसदेबाहेर आंदोलन सुरु केले आहे. मात्र आता या आंदोलनावरुन आता राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड चांगलेच संतापले आहेत. सभापती जगदीप धनखड …

Read More »

भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणात कंगना, मतदारसंघाबाबत मात्र सस्पेन्स

Kangana Ranaut On Loksabha 2024: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमी तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असते. तिच्या चित्रपटांपेक्षा तिने केलेली वक्तव्य खूप गाजतात. अलीकडेच कंगना लोकसभा 2024ची निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, कंगनाकडून यावर कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र आता तिच्या कुटुंबातील एका सदस्यानेच यावर प्रतिक्रिया दिली आहे. कंगना भाजपाकडून लोकसभा निवडणुक लढणार असण्याची माहिती …

Read More »

सहकुटुंब हॉटेलमध्ये आले, जेवणाच्या टेबलवरच तरुणाने प्राण गमावले, अंगावर काटा आणणारा Video समोर

Madhya Pradesh Heart Attack Video: भारतात गेल्या काही दिवसांपासून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात तरुणांचा समावेशही अधिक आहे. वरातीतल नाचताना, खेळताना किंवा चालता-चालताही अनेक नागरिकांना हृदयविकाराचा झटका आल्याची उदाहरणे समोर येत आहेत. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती जेवण करत असताना अचानक खाली कोसळतो आणि जागीच प्राण सोडतो. सोशल मीडियावरील …

Read More »

जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या; आठवडाभर सुरु होती हत्येची मालिका

Telangana Crime : तेलंगणातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. संपत्तीच्या वादातून एका तरुणाने एकाच कुटुंबातील सहा जणांची निर्घृणपणे हत्या केली आहे. 20 वर्षीय तरुणाने एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. मालमत्तेच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आठवडाभरात वेगवेगळ्या दिवशी या सर्व हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, …

Read More »

Corona JN.1 Variant अधिक घातक? त्याची लक्षणं काय? तज्ज्ञ काय म्हणतात?

Corona JN1 Symptoms: केरळमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोना विषाणूच्या जेएन 1 या अतिसंसर्गजन्य व्हेरिएंटचा पहिला रुग्णही आढळून आला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालायाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना दक्षतेचा इशारा दिला आहे. रविवारी कोरोनामुळे देशात एकूण जणांचा मृत्यू झाला आहे. अशातच आता नव्या जेएन 1 व्हेरिएंटचा रुग्ण भारतात आढळून आला आहे. केंद्रीय आरोग्य …

Read More »

‘मोदी-शहा अजिंक्य नाहीत, फक्त…’; ‘इंडिया’च्या बैठकीआधीच ठाकरे गटाच्या काँग्रेसला कानपिचक्या

Uddhav Thackeray Group On Congress Ahead Of INDIA Bloc Meeting: विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या ‘इंडिया’ आघाडीची महत्त्वाची बैठक आज नवी दिल्लीमध्ये पार पडत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबरच अन्य मान्यवर नेतेही नवी दिल्लीतील या बैठकीसाठी हजर राहणार आहेत. मात्र या बैठकी आधीच ठाकरे गटाने काँग्रेसला कानपिचक्या दिल्या आहेत. आघाडीसंदर्भात भाष्य करताना काँग्रेसनेच इतर छोट्या पक्षांना समजून घेत त्यांना एकत्र करण्याची …

Read More »

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहीमचा मृत्यू झालाय का? सर्वांना पडलेल्या प्रश्नाचा अखेर खुलासा!

Is Dawood Ibrahim dead : मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विषप्रयोग (Dawood Ibrahim Poisoned) करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. दाऊदला विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दाऊदची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर कराचीत उपचार सुरू असल्याचं सांगितलं जातंय.मात्र, याबाबत पाकिस्तानकडून कुठलीही पुष्टी झालेली नाही. अशातच आता सुत्रांच्या हवाल्याने मोठी माहिती समोर आली …

Read More »

80 लाख चालकांचा रोजगार जाणार? चालकविरहित गाड्यांसंदर्भात नितीन गडकरींचा मोठा निर्णय

Nitin Gadkari: विदेशाप्रमाणे भारतातही गाड्यांसंदर्भात नवे तंत्रज्ञान येणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये ड्रायव्हरलेस कार या तंत्रज्ञानाची चर्चा जोरात आहे. ही टेक्नोलॉजी भारतात आली तर वाहतूक क्षेत्रातील ऐतिहासिक निर्णय असेल असे सांगितले जाते. दरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.  ड्रायव्हरविरहीत गाड्या भारतात आल्या तर ड्रायव्हरच्या नोकऱ्या धोक्यात येतील असा संभाव्य धोका वर्तवण्यात …

Read More »

आंघोळ करताना महिलेचा धक्कादायक मृत्यू, ‘ही’ चूक तुम्ही तर करत नाहीत ना?

Woman Died: बाथरुममधील गिझर हा सध्या नागरिकांच्या मृत्यूचे कारण ठरत आहे. गिझरच्या गॅस गळतीने मृत्यू झालेल्या घटना विविध शहरांतून समोर येत आहे. श्रीगंगानगरच्या गजसिंगपूर शहरात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाथरूममध्ये बसवण्यात आलेल्या गॅस गिझरच्या गळतीमुळे गुदमरून एका महिलेचा मृत्यू झाला. या हंगामात गॅस गिझरमुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. तर जानेवारीपासून आतापर्यंत सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली …

Read More »

10,000 हिमनद्या वितळल्या… तिसऱ्या ध्रुवातून भारतासह चीन, नेपाळ आणि पाकला धोका

Third Pole Meltdown: ग्लोबल वार्मिंगचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. अंटार्क्टिकामध्ये (Antarctica) जगातील सर्वात मोठा हिमखंड तुटल्याने जगभरातील संशोधक चिंतेत आहेत.  तुटलेला हिमखंड दक्षिण महासागराच्या दिशेने सरकत आहे. हा हिमखंड अंटार्क्टिकामधील अनेक  जीवांसाठी धोकादायक ठरु शकतो अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यातच आता जगाचा तिसरा ध्रुव (Third Pole ) अशी ओळख असलेल्या हिमालयातील   (Himalaya) तब्बल 10,000 हिमनद्या वितळू लागल्या …

Read More »

कोरोना रिटर्न्स! कोविडमुळे ‘या’ राज्याने तातडीने दिले मास्क घालण्याचे आदेश

Covid-19 in India : गेली तीन वर्षे जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने भारतात पुन्हा डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविड-19 चा धोका भारतात पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. रविवार, देशात सुमारे 335 नवीन कोविड बाधितांची प्रकरणे नोंदवण्यात आल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे आता देशभरातील एकूण बाधितांची संख्या 1701 झाली आहे. खळबळजनक बाब म्हणजे कोविड-19 मुळे पाच लोकांचा …

Read More »

Positive News : संस्कार असावे तर असे! स्पर्धा जिंकल्यानंतर मिळालेल्या 7 हजारातून मुलाने स्वयंपाकीसाठी घेतलं खास गिफ्ट

Trending News : सोशल मीडियावर एका मुलाचं खूप कौतुक होतं आहे. त्याने केलेल्या कृत्यामुळे प्रत्येक जण म्हणतोय संस्कार असावे तर असे. या मुलाची हृदयस्पर्शी कथा ऐकून नेटकरी भारावून गेले आहेत. त्याच्या कामाचं कौतुक होतं, त्याचा पालकांचाही नेटकरी कौतुक करत आहेत. त्या मुलावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अंकित असं या मुलाचं नाव असून त्याने जे केलं आहे ते ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. …

Read More »

‘गुजरातची प्रगती झाली तर देशाची प्रगती’; सुरतमधल्या डायमंड बोर्सच्या उद्घाटनानंतर पंतप्रधानांचे महत्त्वाचे विधान

PM Narendra Modi inaugurated Surat Diamond Bourse : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींना डायमंड सिटी गुजरातला दोन मोठ्या भेटवस्तू दिल्या आहे. पहिली भेट म्हणजे सुरत विमानतळाची नवीन टर्मिनल इमारत आणि दुसरी जगातील सर्वात मोठे ऑफिस कॉम्प्लेक्स (Surat Diamond Bourse). सुरत येथे पोहोचल्यानंतर आणि नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सूरत शहराजवळील …

Read More »