ऑटो

स्मार्टफोनचे व्यसन सोडवण्यासाठी महिलेने शोधला भन्नाट उपाय, मुलांसमोर ठेवल्या ‘या’ अटी

Trending News In Marathi: आजच्या काळात स्मार्टफोन ही काळाची गरज बनली आहे. मात्र, फोनच्या अतिवापराचे अनेक दुष्परिणाम आहे. फोनच्या अतिवापरामुळं आरोग्याला धोका तर येतोच पण त्याचबरोबर कामात आणि नात्यातही दरार येते. व्हर्चुअल गोष्टी आणि सोशल मीडियाचे आभासी जग यामुळं खरी नाती दुरावत जात आहेत. आपल्या आयुष्यातील मित्रांचे महत्त्व कमी होताना दिसत आहे. अलीकडेच महिलेने तिच्या कुटुंबाचे मोबाइलचे व्यसन सोडवण्यासाठी एक …

Read More »

Narayan Murthy आणि Sudha Murty; नवरा-बायकोच्या नावात H चा फरक का? त्यांनीच सांगितलं!

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी लग्नानंतर पतीचे आडनाव लावले. मात्र त्यामध्ये आपल्या मताप्रमाणे बदल केला. नारायण मूर्ती आपले आडनाव M-U-R-T-H-Y असे लिहितात. तर सुधा मूर्ती या M-U-R-T-Y असे स्पेलिंग करतात. यामागे सुदा मूर्ती यांचा विचार काय आहे हे एका मुलाखतीत नुकतेच सांगितले आहे. संस्कृतच्या परिपूर्णतेवर दृढ विश्वास असलेल्या सुधा मूर्ती यांनी स्पष्ट केले की, “संस्कृत ही …

Read More »

थंडीपासून बचाव करण्यासाठी दोघांनी चालत्या ट्रेनमध्ये पेटवली शेकोटी, कोचमधून धूर यायला लागताच…

Trending News In Marathi: कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी दोन युवकांनी असं रेल्वेत असं काही केलं की त्यांची थेट तुरुंगाची रवानगी करण्यात आली आहे. तरुणांनी केलेला कारनामा पाहून रेल्वे पोलिसही थक्क झाले आहेत. तर, तरुणांमुळं अलीगढमध्ये ट्रेन थांबवण्यात आली होती. क्रांती एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, दोन युवकांनी ट्रेनमध्येच शेकोटी पेटवत त्यावर हात शेकू लागले. मिळालेल्या माहितीनुसार, अलीगढ जंक्शनवर …

Read More »

मॉडेल दिव्याचा मृतदेह पोलिसांच्या ‘त्या’ चुकीमुळेच सापडेना! हॉटेलमध्ये मृतदेह असताना पोलिसांनी…

Divya Pahuja Big Mistake By Police: दिल्लीतील मॉडेल दिव्या पहुजाच्या हत्याकाडांमध्ये एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. ज्या ‘द सिटी पॉइण्ट हॉटेल’मध्ये दिव्याची गोळ्या घालून हत्या झाली ते हॉटेल पोलिसांनी नीट तपासलं नाही. पोलिसांनी हॉटेलची नीट पहाणी केली असती, सीसीटीव्ही फुटेज पहिल्याच फेरीत योग्य प्रकारे तपासले असते तर दिव्याचा मृतदेह आणि त्यासाठी वापरण्यात आलेलं हत्यार तिथेच सापडलं असतं. यासंदर्भातील धक्कादायक खुलासा …

Read More »

नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, मार्चमध्ये इतक्या टक्क्यांनी वाढणार महागाई भत्ता!

7th Pay Commission : सरकारी नोकरी म्हटलं की काही समीकरणं आपोआपच डोळ्यांसमोर येतात. यामध्ये मग नोकरीत मिळणारा पगार, सुट्ट्या, सुविधा यांची मांडणी होते आणि मग, ‘आपल्यालाही अशीच एखादी नोकरी हवीये…’ ही इच्छाही व्यक्त केली जाते. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी या साऱ्यामध्ये महत्त्वाची बाब असते ती म्हणजे पगार आणि पगारवाढ, सोबतच लागू होणारे वेतन आयोग.  केंद्राकडून सातत्यानं कर्मचाऱ्यांना प्राधान्यस्थानी ठेवत वेतन आयोगाच्या तरतुदी …

Read More »

5 कोटी कॅश, हत्यारं, 5 किलो सोन्याची बिस्कीटं अन्…; काँग्रेस आमदाराच्या घरी ED चा छापा

ED Raids Congress MLA: सक्तवसुली संचलनानलयाने गुरुवारी सकाळी बेकायदेशीर खाण उत्खनन प्रकरणामध्ये हरियाणाचे काँग्रेसचे आमदार सुरेंद्र पंवार यांच्यासहीत इंडियन नॅशनल लोकदलाचे माजी आमदार दिलबाग सिंह यांच्याशी संबंधित 20 ठिकाणांवर छापेमारी केली. दिलबाग सिंह हे इंडियन नॅशनल लोकदलचे नेते अभय सिंह चौटाला यांचे व्याही सुद्धा आहेत. 4 वर्षांपूर्वी दिलबाग सिंह यांची मुलीचं लग्न अभय सिंह चौटाला यांचा मुलगा अर्जुन चौटालाबरोबर झालं …

Read More »

VIDEO : …अन् ‘तो’ शोध संपला; ड्रोनने टीपलेला मायलेकाचा फोटो चर्चेत

अनमलाई व्याघ्र प्रकल्पात (Anamalai Tiger Reserve)  एका हत्तीच्या पिल्लाची त्याच्या कळपाशी भेट करुन दिल्यानंतरचा अतिशय भावूक फोटो समोर आला आहे. हरवलेलं पिल्लू आईच्या कुशीत विसावलं आहे.  राज्याच्या पर्यावरण आणि वन सचिव, सुप्रिया साहू IAS, यांनी हा खास  हृदयस्पर्शी क्षण टिपला आहे.  वन परिक्षेत्र कर्मचार्‍यांनी काढलेल्या फोटोमध्ये हत्तीचं लहान पिल्लू त्याच्या आईच्या उबदार आणि सौम्य मिठीत दुपारची निवांत झोप घेत आहे. …

Read More »

‘अदानींवर आरोप होतात तेव्हा भाजपचा..’, ठाकरे गटाचा हल्लाबोल; म्हणाले, ‘हिंडेनबर्ग प्रकरणात ED ला..’

Uddhav Thackeray Group Slams BJP Over Adani Hindenburg Case: “हिंडेनबर्गप्रकरणी उद्योगपती अदानी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला यात आश्चर्य वाटावे, धक्का बसावा असे काही नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या ‘दिलासा’ निर्णयानंतर गौतम अदानी हे आनंदाने गदगदून म्हणाले, ‘‘सत्याचा विजय झाला. सत्यमेव जयते.’’ याप्रकरणी सत्य खरोखरच जिंकले असेल तर आनंदच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शंका असल्या तरी आक्षेप घेण्याचे कारण नाही, पण अदानींच्या बाबतीतच …

Read More »

Covid-19: देशात पुन्हा पसरतोय कोरोना; गेल्या 24 तासांत दोन रूग्णांच्या मृत्यूची नोंद

Covid-19: देशात पुन्हा एकदा कोरोना हात-पाय पसरू लागला आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णसंख्येत होणारी वाढ पाहता आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. आरोग्य मंत्रालायने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या एकूण 760 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे यामध्ये कोरोनानुळे 2 रूग्णांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे.  एक्टिव्ह रूग्णसंख्येत झाली वाढ  आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, नव्या प्रकरणं समोर आल्याने …

Read More »

‘आजारी पडलात तर दवाखान्यात जाणार ना?’ राम मंदिरावरुन तेजस्वी यादवांनी भाजपवर साधला निशाणा

Ayodhya Ram Mandir : उत्तर प्रदेशात 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक बड्या व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. यामध्ये राजकारण्यांपासून सेलिब्रिटींपर्यत निमंत्रणपत्रिका पाठवण्यात आल्या आहे. मात्र काही जणांना यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं नाही. त्यामुळे विरोधकाकंडून सत्ताधारी भाजपवर टीका केली जात आहे. अशातच बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या एका वक्तव्याने तापमान …

Read More »

‘एका पिंजऱ्यात अडकलोय…’ ; आनंद महिंद्रा यांच्या पोस्टमुळं सगळेच पडले विचारात

Anand Mahindra : सध्या सोशल मीडियाच्या (Social Media) उपलब्धतेमुळं जग इतकं जवळ आलं आहे की, जगाच्या कानाकोपऱ्यात सुरु असणाऱ्या कैक घटना अगदी सहजपणे आपल्याला बसल्या जागी पाहता येतात. हातात असणाऱ्या स्मार्टफोनमुळं या गोष्टी फार सहजपणे हाती लागतात आणि त्यासंबंधीचे विषयही आपलं कुतूहल जागं करतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर या गोष्टी शक्य झाल्या असून, त्यांचा वापर प्रत्येकजण आपल्या परिनं करत आहे.  …

Read More »

Arvind Kejriwal: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना होणार अटक? AAP च्या नेत्यांचा दावा

Arvind Kejriwal News: आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी आज अटक करू शकतात, असा दावा आम आदमी पक्षाच्या नेत्यांकडून केला जातोय. आप पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी ट्विट केलंय की, गुरुवारी सकाळी ईडी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरी पोहोचून त्यांना …

Read More »

मोदींनी ‘या’ भीतीने ‘हिट ऍण्ड रन’ कायदा मागे घेतला; ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, ‘पाशवी बहुमत आहे म्हणून..’

Truck Driver Strike: “उफराटे कायदे करतातच कशाला? पाशवी बहुमत आहे म्हणून मनमानी करण्याचा अधिकार तुम्हाला ना घटनेने दिला आहे ना जनतेने. परंतु ‘मेरी मर्जी’ म्हणत पाशवी बहुमताच्या जोरावर अन्याय्य कायदे मंजूर करून घ्यायचे आणि जनतेवर त्यांचा दांडपट्टा फिरवायचा, हेच मोदी सरकारचे धोरण आहे,” असं म्हणत ठाकरे गटाने मोदी सरकावर ‘हिट ऍण्ड रन’ कायद्यावरुन टीका केली आहे. ‘हिट ऍण्ड रन’ संदर्भातील कायदे केंद्र …

Read More »

COVID-19 in India: कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येने चिंता वाढली; ‘या’ ठिकाणी मास्क सक्ती

Corona New Variant JN.1: नव्या वर्षात कोरोनाने आरोग्य यंत्रणेची आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. केरळ आणि उत्तराखंडामध्ये कोरोनाच्या रूग्णांची आकडेवारी पाहता निर्देश जाहीर करण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यात केरळ आणि कर्नाटकमध्ये गर्दीच्या ठिकाणी लोकांना मास्क सक्ती करण्यात आली होती. त्याचप्रमाणे आता पंजाबमध्येही सरकारने मास्क अनिवार्य केलं आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी देशातील 11 राज्यांमध्ये …

Read More »

CCTV फुटेमध्ये सगळं स्पष्ट दिसतंय मग मृतदेह का सापडत नाही? मॉडेल दिव्या पहुजा हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Divya Pahuja : वर्षाच्या सुरुवातीलच देशात मोठं हत्याकांड झाले आहे. 2 जानेवारी रोजी मॉडेल दिव्या पहुजाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गुरुग्राममधील हॉटेलमध्ये हा हत्येचा थरार रंगला. हॉटेलच्या CCTV फुटेमध्ये सगळं स्पष्ट दिसतय तरी मॉडेल दिव्या पहुजाचा मृतदेह पोलिसांना सापडलेला नाही. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी  हॉटेल मालकासह 3 जणांना अटक केल्याची अपडेट सोमर आली आहे.  नेमकं काय घडलं? गुरुग्रामच्या बलदेव …

Read More »

UPSC Recruitment 2024: केंद्रीय लोकसेवा आयोगात नोकरीची संधी, ‘येथे’ पाठवा अर्ज

UPSC Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगात विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात येणार असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यामाध्यमातून तरुणांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची संधी मिळणार आहे.  केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत स्पेशलिस्टच्या एकूण 78 रिक्त जागा …

Read More »

RBI Guidelines : तुमच्या कामाची बातमी , तुमचे बँक खाते बंद असल्यास…, RBI कडून नवीन अपडेट

RBI Guidelines News in Marathi : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने देशभरातील बँकांमधील बंद किंवा निष्क्रिय खाती आणि दावा न केलेल्या ठेवींबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तुमच्याकडे अशी खाती असतील, जी एकाच वेळी सुरु केली होती, पण ती खाती आता वापरली जात नाहीत, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची असेल. कारण आरबीआयकडून एक नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे.  …

Read More »

Railways and Bank Jobs : 10 वी पास आहात? मग बँकपासून ते रेल्वेपर्यंत इथे करा लगेच अप्लाय, जाणून घ्या डिटेल्स

Central Bank and Central railway mega Recruitment : केवळ दहावी उत्तीर्ण असल्याने नोकरी कोण देणार? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर काळजी करु नका. कारण बँकेत आणि रेल्वेत तुम्हाला चांगली नोकरी मिळण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. 10वी पास तरुणांसाठी रेल्वे आणि बँकांमध्ये मेगा भरती सुरू झाली आहे. पश्चिम मध्य रेल्वे आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 10वी उत्तीर्ण लोकांच्या भरतीसाठी …

Read More »

नवीन वर्ष येताच झोमॅटोला आले अच्छे दिन; डिलिव्हरी पार्टनर्सना मिळाली 97 लाखांची टीप

Zomato Hits Highest Orders: जगभरात लोकांनी मोठ्या उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत केले. 31 डिसेंबरच्या रात्री पार्टी करण्यात सगळेच रंगून गेले होते. भारतातील लोकांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी झोमॅटो आणि स्विगीसारख्या अनेक फुड डिलिव्हरी अॅप्सवरुन भरभरुन खाद्यपदार्थ मागवले होते. नवीन वर्षात सर्वात जास्त ऑर्डर मिळवणाच्या रेकॉर्ड यंदा झोमॅटोच्या नावावर नोंद करत सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. इतकंच नव्हे तर नवीन वर्षात झोमॅटोच्या …

Read More »

‘भारताच्या विकासात आमचं…’; हिंडनबर्ग प्रकरणात SC च्या दिलाश्यानंतर गौतम अदानींची पहिली प्रतिक्रिया

Adani Hindenburg Case Gautam Adani React: हिंडनबर्ग-अदानी प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय देत अदानी समुहाला मोठा दिलासा दिल्यानंतर अदानी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. सुप्रीम कोर्टाने हिंडनबर्ग-अदानी प्रकरणाचा तपास विशेष तपास समितीकडे म्हणजेच एसआयटीकडे देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणाचा तपास भांडवली बाजार नियामक ‘सेबी’च करेल असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. या निलाकानंतर गौतम अदानींनी मोजक्या शब्दांमध्ये …

Read More »