Husband-Wife secret: पहिल्याच रात्री नवरीनं नवऱ्याला दिला झटका..त्याला कल्पनासुद्धा नव्हती आणि तिने …सलग पाच दिवस

Wife’s secret truth came to know: लग्न (wedding) हा सगळ्यात पवित्र सोहळा असतो. पती पत्नी झाल्यानंतर (husband wife video) दोघांचही आयुष्य अगदीच बदलून जात. सोशल मीडियावर (social media) पती पत्नीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. नवरा बायकोच नातं (Husband wife relationship) हे विश्वासावर टिकून असत. एकमेकांवर विश्वास असेल तर ते नातं आयुष्यभर कायम टिकत. (husband wife trust relationship) एखादी चूक नातं संपायला पुरेशी असते. नवरा बायको संसाराची दोन चाकं असतात त्यातलं एक जरी निखळलं तरी संसार मोडण्याच्या वाटेवर येऊन थांबतो. 

कोणतंही नातं विश्वासावर (trust in relationship) टिकून असतं. नात्यात चुकूनही खोटेपणा आला तरी नात्यातील गोडवा संपून जातो.  विश्वासघात (betryaed) नात्यात  ग्रहण बनून राहतो  आणि एकदा का नात्याला तडा गेला तर ते नुकसान कधीच भरून निघत नाही.( relations and trust ) नात्यामध्ये एकदा फूट पडली की नातं चुकीच्या वळणावर जायला सुरुवात होते. अशात अनेक नाती संपलेली आपण पाहिली आहेत. (end of the relationship)

हेही वाचा :  Rbi On Atm : आरबीआयकडून एटीएममधून रक्कम काढण्याबाबत महत्त्वाचा अलर्ट

झाले शुभमंगल सावधान 

उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh news) जैथरामध्ये राहणारा तरुण दिल्लीतील (delhi news) एका तरुणीसोबत त्याचं लग्न ठरलं. 3 मे रोजी त्यांचं लग्न झालं. दिल्लीला वरात गेली आणि वाजतगाजत नवरीला घेऊन यूपीला आली. लग्नाच्या सर्व विधी झाल्यानंतर हनीमूनची (honeymoon) वेळ आली.

पहिली रात्र आणि त्याच आयुष्य  झालं बरबाद !

लग्न आणि पती पत्नीचे अनेक किस्से (husband wife story) तुम्ही ऐकले असतील पहिले असतील पण या तरुणाच्या बाबतीत असं काही घडलयं कि ते वाचून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही . सोशल मीडियावर बातम्यांमध्ये अशी अनेक प्रकरण आपण आजवर पहिली असतील. उत्तर प्रदेशच्या जैथरामध्ये राहणाऱ्या  तरुणासोबत घडलेल्या प्रकारावर हैराण व्हायला होईल हे नक्की…(shocking marriage story)

नक्की घडलं तरी काय ?

लग्न समारंभ आटोपला नवरीचा गृहप्रवेश झाला या नंतर दोघेही आतुरतेने वाट पाहत असलेली ती रात्र म्हणजे मधुचंद्राची रात्र आली. नवरा नवरीच्या खोलीत आला मात्र त्यानंतर जवळ जाणार तोच तो हादरला. जिच्यासोबत लग्न केलं संसाराची स्वप्न रंगवली नवीन आयुष्याला सुरवात करणार तोच तिच्याविषयी धक्कादायक खुलासा झाला तीच एक असं सत्य त्याला समजलं कि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली..  सलग 5 दिवस तो झोपला नाही. त्याच्यासोबत संपूर्ण कुटुंबाला लग्नानंतर जबरदस्त मोठा झटका बसला.

हेही वाचा :  Optical Illusion: 'या' फोटोत लपलेले 9 चेहरे शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेवाने नवरीसोबत बोलण्याचा आणि रोमान्स करण्याचा प्रयत्न केला. पण नवरीने शारीरिक संबंधाला नकार दिला. नवरदेवाने त्यादिवशी काही जबरदस्ती केली नाही. दुसऱ्या दिवशी नवरदेवाने नवरीसोबत पुन्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला पण तेव्हाही नवरी तयार झाली नाही. यानंतर नवरी स्वतःच आपल्याबाबत असं सत्य सांगितलं की नवरदेव पुरता हादरला.

नवरीने सांगितलं ते सत्य 

२ दिवस जवळ येण्यास नकार दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी नवरीच्या त्याला सांगितलं कि ती किन्नर आहे. हे ऐकून त्याची अशी काही अवस्था झाली असेल ज्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. (wife is kinnar husband came to know about truth secret got shocked)

इतकंच काय त्याच्यासोबत खूप मोठा धोका झाला होता हे त्याला कळून चुकलं होत . हे प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही तर नवरीच्या घरच्यांनी उलट नवऱ्यालाच धमकावलं आणि त्याचे पैसे दागदागिने घेऊन पोबारा केला..

पोलीस आता याप्रकरणी अधिक तपस करत आहेत. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मराठी माणूस यांची चड्डीपण..’, ‘बिनशर्ट’वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, ‘हिरव्या..’

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या …

Video : ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी…’ सी सेक्शन डिलीव्हरीदरम्यान महिलेनं गायलं डोळ्यात अश्रू आणणारं भजन

C section delivery Viral Video : आई… या शब्दाची फोड करताना आ म्हणजे आत्मा आणि …