पडद्यावरून गायब असणाऱ्या हिना खानने आपल्या ग्लॅमरस स्टाईलने जिंकली चाहत्यांची मने, इंटरनेटचा पारा सर्रकन वाढला

छोट्या पडद्यावरील सर्वांची लडकी सून म्हणजेच हिना खान हिने तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्येच ही पाऊल टाकले आहे. तिच्या जबरदस्त स्टाइलिंगने तिने सर्वांच्या मनात आपले स्थान निश्चित केले आहे. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमधून घरारामध्ये पोहचलेल्या अक्षराचा हा बदललेला अंदाज देखील सर्वांना खूपच आवडत आहे. अर्थात या गोष्टीमागे तिची मेहनत आहे यात कोणताच वाद नाही. अभिनेत्री तिच्या हटके स्टाईलने सर्वांना मोहित करते.अलीकडेच त्याने असे काही थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्याची किलर स्टाईल तुम्हालाही घायाळ करू शकते. (फोटो सौजन्य – Instagram @realhinakhan)

​या ब्रँडमधून घेतला हिनाने घेतला ड्रेस

हिना खानने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती कहर करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये हिनाने न्यू इअर नाइटची एक झलक शेअर केली आहे. यावेळी हिनाने काळ्या रंगाचा ड्रेस फॅशन ड्रेस परिधान केला आहे. तिने हा ड्रेस Lea Clothing Co मधून निवडला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. या ड्रेसमध्ये वेगवेगळ्या पोज देऊन तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (वाचा :- हातात पूजेचे ताटआणि कुंकू लावून काजोल आणि लेक न्यासा देवगण सिद्धीविनायकाच्या चरणी लीन,सिंपल कपड्यांनी वेधले लक्ष )

हेही वाचा :  स्वयंपाक घरात असलेल्या 'या' 5 गोष्टींचा वापर केल्यानं त्वचा होईल ग्लोइंग

​फ्लॉंट केली कर्वी फिगर

हिनाच्या या जबरदस्त गाउन ड्रेसमध्ये सिक्वीन्स जोडले गेले होते. या गाऊनची फिटिंग खूप चांगली ठेवण्यात आली होती, ज्यामध्ये हिना तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना दिसली. तुम्ही देखील हा आऊट फिट रात्रीच्या पार्टीसाठी तुम्ही अशा प्रकारचे आउटफिट सहज कॅरी करू शकता. (वाचा :- पॅंट न घालता मलायका अरोरा भेटली EX पती अरबाजला, फोटो पाहून चाहते म्हणतात हिला थंडी वाजत नाही का?)

​स्लिट ड्रेसने लक्ष वेधून घेतले

अभिनेत्रीच्या या ड्रेसमध्ये प्लंगिंग स्वीटहार्ट नेकलाइन देण्यात आली होती, ज्यामुळे ती हॉट दिसत होती. त्याच प्रमाणे यावेळी तिने नूडल स्ट्रॅप्स तिच्या लूकमध्ये ओम्फ फॅक्टर वाढवताना दिसले. या आउटफिटला एका बाजूला मांडी-उंच स्लिटही देण्यात आली होती. (वाचा :- हातात पूजेचे ताट आणि टिळक लावून काजोल आणि लेक न्यासा देवगण सिद्धीविनायकाच्या चरणी लीन,सिंपल कपड्यांनी वेधले लक्ष )

​असा पूर्ण केला मेकअप

हा पार्टी लुक पूर्ण करण्यासाठी, हिनाने स्लीक डायमंड ड्रॉपडाउन कानातले आणि मॅचिंग अंगठी घातली होती. तर यावेळी तीने तिचे केस उघडे ठेवले होते. तर यावेळी तिने तिचा लुक खूपच मॅट ठेवला होता. (वाचा :- तुम्ही उर्फी जावेदच्या आईला पाहिलं आहेत का ? ५ मुलांची आई स्टाईलच्या बाबतीत लेकीलाही पाजतेय पाणी )

हेही वाचा :  आईला सावरत ऐश्वर्या रायने निभावलं मुलीचं नातं, तर सिम्पल साधे कपडे घालून जिंकल चाहत्यांच मन

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान मंगळवारी पार पडलं. यावेळी देशातील 11 …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …