पायावर सेक्सी स्लिट कट असलेला ड्रेस घालून हिना खानने समुद्र किनाऱ्यावर लावली आग

छोट्या पडद्यावरील सुंदर सुनबाई म्हणजे हिना खान. सध्या तिने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये हिना खान समुद्रावर मस्त सुट्टीची मजा घेताना दिसत आहे. तिचे हे फोटो जूने असले तरी तिची स्टाईल मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यावेळी तिने ऑरेंज रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसला कमरेच्या ठिकाणी असलेल्या कटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एखाद्या ट्रिपला तुम्ही देखील असा लूक ट्राय करु शकता. (फोटो सौजन्य – Instagram @realhinakhan)

​हिना खान वन पीस ड्रेस

हिना खानने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, या फोटोमध्ये ती ऑरेंज आणि पांढऱ्या रंगाचा वन पीस ड्रेस परिधान करताना दिसत आहे. यावेळी हा सुंदर ड्रेस घालून ती समुद्रावर मजा करताना दिसत आहे. तिच्या या मादक अदा पाहून तुम्ही देखील भान हरवून बसाल. (वाचा :- “आयुष्याच्या या वळणावर जोडीदार असावा असं वाटतं,” रतन टाटांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)

हेही वाचा :  'आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो', बहिणीने भावाशी बांधली लग्नगाठ

​वन साईड ड्रेस

हिनाच्या या ड्रेसमध्ये ऑरेंज रंगाच्या पट्ट्या पडलेल्या दिसत होत्या. या ड्रेसचा एक हात ऑफ शोल्डर ठेवण्यात आला होता. यामुळे हिनाला ग्लॅमरस लूक मिळाला होता. या ऑरेंज रंगच्या ड्रेसवर असणाऱ्या व्हाईट पट्ट्यामुळे हा ड्रेस अजूनच सुंदर दिसत होता. जर तुमची हाईट छोटी असते तर अशा प्रिंन्टचा ड्रेस तुम्ही परिधान करु शकता. यामुळे तुमची उंची वाढण्यास मदत होईल.(वाचा :- डेक्सटर वेब सीरिज पाहून श्रद्धाचे ३५ तुकडे केले, बेवसिरीजचा रिलेशनशिपवर कसा होतो परिणाम? वाचा… )

​फ्लॉंट केले टोन्ड लेग्स

या सुंदर ड्रेसला पायाच्या इथं असणाऱ्या कटमुळे हिना तिचे टोन्ड पाय फ्लॉंट करताना दिसली. या ड्रेसच्या कंबरेवर एक कट-आउट तपशील होता ज्यामुळे तीला ग्लॅमरस लूक मिळण्यास मदत झाली. (वाचा :- माझी कहाणी : लग्नाच्या 5 वर्षांनंतर मी पुन्हा माझ्या EX ला भेटले, त्यानंतर जे झालं ते सांगायला ही मला लाज वाटते)

​ज्वेलरीने लूक पूर्ण केला

हिनाने तिचा व्हेकेशन लुक पूर्ण करण्यासाठी चंकी गोल्ड चेन आणि फंकी सनग्लासेस घातले होते. लाइट मेकअपसह ती बीचवर खूपच रिफ्रेश दिसत होती. तुम्ही देखील बिचवर असा लूक कॅरी करु शकता. (वाचा :- त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं, दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडलं, जे झालं ते ऐकून हादरुन जाल)

हेही वाचा :  हृदयस्पर्शी Video! तब्बल 29 वर्षानंतर चिंपांझीने पाहिलं विस्तीर्ण आकाश; रिअ‍ॅक्शन थक्क करणारी

​असा लुक परफेक्ट बनवला

हिनाचा हा लूक देखील खूपच सुंदर होता. यावेळी हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने सुंदर शूज घालून तिचा लूक पू्र्ण केला . तर घड्याळ, ब्लॅक शेड्स, हुप इअररिंग्स तिचा लूक पूर्ण करत होते. (वाचा :- Real-Life Stories : ती आर्त ओरडत राहिली पण त्याल दया आली नाही, या ४ कहाण्या वाचून पाया खालची जमीनच सरकेल)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …