Tag Archives: Trending News

दानपेटीत सापडलेली वस्तू पाहून संचालकांना फुटला घाम, अखेर पोलिसांनाच बोलवावे लागले

Trending News In Marathi: मंदिरात किंवा एखाद्या सार्वजनिक मंडळामध्ये दानपेटीची रचना केलेली असतात. यात अनेक देवाच्या चरणी पैसे अर्पण करत असतात. त्यानंतर हे पैसे गरिबांसाठी खर्च करता येतात किंवा मंदिराच्या कामासाठी वापरले जातात. भारतात जशा दानपेट्या असतात तशा जगभरात गुडविल स्टोअर असतात. येथे गरिबांसाठी काही गोष्टी दान केल्या जातात. पैशांसह गरजेचे सामानही यात दान केले जाते. त्यानंतर हे सामान कमी …

Read More »

बाबो काय एनर्जी! नऊवारी साडी नेसून आजीबाईंनी डोक्यानं फोडली दहीहंडी; Video तुफान व्हायरल

Aajibai Dahihandi Video : दहीहांडी म्हणजे चिल्ल्यापिल्यांच्या काळजाचा विषय… महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरात कृष्ण जन्माष्टमी (janmashtami), गोकुळाष्टमी, कृष्णाष्टमी किंवा श्रीजयंती मोठ्या थाट्यामाट्यात साजरी होतेय. श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने अनेकांनी सकाळी सकाळी मंदिरात गर्दी केली होती. तर संध्याकाळ होताच लोकांनी रस्त्यावर एकच गर्दी केली आहे. लहान मुलं असो वा म्हातारी माणसं सर्वजण उत्सुक असतात ते दहीहांडी (Dahihandi) पाहण्यासाठी. अशातच सध्या सोशल …

Read More »

Google Map ने मोडला संसार, पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाची खोलपोल; प्रियकरासह अशा स्थितीत दिसली की पती हादरला

एखाद्या अज्ञात किंवा अनोळखी ठिकाणी जाण्यासाठी आपण सर्रासपणे गुगल मॅपचा वापर करतो. जेणेकरुन आपण रस्ता चुकू नये आणि योग्य ठिकाणी पोहोचू अशी अपेक्षा असते. पण अनेकदा हे गुगल मॅप चुकीचा रस्ता दाखवतात, ज्यामुळे आपण भरकटतो आणि वेगळ्याच ठिकाणी पोहोचतो. तसंच अनेकदा अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ज्याचा आपण विचारही केलेला नसतो. दरम्यान, एका व्यक्तीलाही असाच अनुभव आला, पण त्याने असं …

Read More »

‘आता एवढा खर्च झालाच आहे तर…’, अन् लग्नमंडपात थेट सासऱ्यानेच केलं होणाऱ्या सूनेशी लग्न

लग्न म्हटलं तर अनेकदा वाद होणं ही फार काही आश्चर्यकारक बाब नाही. लग्नांमध्ये नाराज झालेले पाहुणे, रुसलेले नातेवाईक, जेवण न आवडल्याने नावं ठेवणारी मंडळी असे अनेकजण असतात. यातील काही वाद हे पाहुणे आपापसात कुजुबूज करत असल्याने समोर येत नाहीत. पण काही वाद मात्र सर्वांसमोर होतात आणि कुटुंबीयांची फजिती होती. पण जेव्हा नवरदेव, नवरीमुलगी यांच्याशी संबंधित वाद होते तेव्हा मात्र मोठी …

Read More »

‘खबरदार जर माझ्या नवऱ्यासोबत…’ रेस्टॉरंटमध्ये महिलेने टिपमध्ये वेटरला दिलं पत्र

Trending News : वेगवेगळ्या चवीचे आणि वेगवेगळ्या देशातील खाद्यपदार्थ अनेक रेस्टारंट आपल्या आजूबाजूला असतात. घरात जेवण करण्याचा कंटाळा आला की किंवा काही खास निमित्त असल्यास आपण बाहेर जेवायला जातो. छान रेस्टारंट असेल आणि तिथलं जेवणंही आवडलं आवडलं. ज्या वेटरने आपल्या जेवण वाढलं असतं, त्याच्या कामावरही आपण खूष होऊन त्याला बक्षिण म्हणून टीप देतो. वेटरला टीप देणं ही सामान्य बाब आहे. …

Read More »

VIDEO : मुलांकडे लक्ष द्या! उंच इमारतीच्या धोकादायक काठावर चिमुकला धावत होता अन् मग…

Trending Video : लहान मुलं खूप निरागस आणि धाडसी असतात. त्यांना लहानपणी कसलीही भीती वाटत नसते. खरं तर आजकालची पोरं खूप जास्त खोडकर आणि बदमाश असतात असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. लहान मुलांकडे डोळ्यात अंजन घालून लक्ष द्यावं लागतं, अन्यथा नजर हटी आणि दुर्घटना घटी अशी गत होते. मुलांच्या प्रत्येक कृत्याकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. लहान मुलांना बरोबर काय …

Read More »

याला म्हणतात संस्कार! भीक मागणाऱ्या दृष्टीहीन व्यक्तीला चिमुकलीने भरवलं अन्न; डोळे पाणावणारा Video

Trending Video : लहान मुलं ही देवा घरची फुलं असतात असं आपण म्हणतो. ही निरासग फुलं जगातील सगळ्या भेदभावापलीकडे असतात. त्यांना लहान मोठं, जातपात, गरीब श्रीमंत पाहत नाही. यांचं हृदय इतकं निर्मळ असतं की याच कोणासाठीही फक्त प्रेम आणि प्रेमच असतं. लहान मुलं घरात असली की घरात आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण असतं. त्यांचा कृत्य आणि बोलणं अनेक वेळा मोठ्या मोठ्या …

Read More »

Video: लाईव्ह कॅमेरासमोर पत्नीचं मुंडन केलं, नंतर पतीने स्वत:चेही केस कापले… कारण वाचून डोळ्यात पाणी येईल

Viral Video : सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यातले काही व्हिडिओ आपण विसरून जातो. तर काही व्हिडिओ कायमचे लक्षात राहातात. काही व्हिडिओ असे असतात जे विचार करायला भाग पाडतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक मनाला स्पर्श करणारा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पती आपल्या पत्नीचं मुंडन (Husband Shaves Head) करताना दिसत आहे. पती …

Read More »

दोन बायकांचा एकच नवरा! ‘ही’ अट मान्य केली तर दोघींसोबत… नेमकं प्रकरण काय?

Husband Wife News : विवाह बाह्य संबंध, एक बायको असताना दुसरं लग्न अशा अनेक घटना दिवसेंदिवस समोर येतं आहे. एक लग्न झालं असताना नवऱ्याची दुसरी बायको असल्याचं समजतं तेव्हा अशी प्रकरणं फॅमिली कोर्टात जातात. अशावेळी फॅमिली कोर्ट आणि कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे (Family Counseling Centre) यांच्यासमोर अशा प्रकरणावर तोडगा काढणं कठीण होऊन जातं. पण नुकताच एका विचित्र प्रकरण समोर आलं असून …

Read More »

गेल्या 15 वर्षांपासून फक्त खडू खाऊन जगतेय ही वृद्ध महिला… हैराण करणारं कारण समोर

Viral News : मनुष्यप्रााणी खाण्याच्या बाबताती शाकाहारी (Vegetarian) आणि मांसाहारी (Non-Vegetarian) अशा दोन विभागात विभागला जातो. काहींना पालेभाज्या, भात, डाळ असे शाकाहारी पदार्थ आवडतात. तर काही जण मांस-मच्छिचे शौकिन असतात. पण या दोनही पैकी एकही गोष्ट न आवडणारी व्यक्ती तुम्ही पाहिली आहे का? आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. जगण्यासाठी माणसाला अन्न-पाणी लागतंच. पण अशी भारतात अशी एक व्यक्ती …

Read More »

‘या’ तरुणीला हवाय प्रियकर, फक्त एक फॉर्म भरुन पाठवा; आतापर्यंत 3 हजार तरुणांचे अर्ज

नोकरी किंवा लग्नासाठी एखाद्याने जाहिरात दिल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण प्रियकर शोधण्यासाठी एखाद्या तरुणीने जाहिरात दिल्याचं तुम्ही कधी पाहिलं आहे का? पण एका मुलीने खरंच अशी जाहिरात दिली असून, संपूर्ण जगभरात याची चर्चा रंगली आहे. तरुणीने प्रियकराच्या शोधात चक्क फॉर्मच काढला आहे. टिकटॉकवर @itsveradijkmans नावाच्या आयडीवरुन वेरा नावाच्या एका मुलीने हा फॉर्म जारी केला आहे. तिचे टिकटॉकवर तब्बल 3 लाख …

Read More »

लिफ्टमध्ये बाळाला जन्म दिला, नंतर टाकलं डस्टबिनमध्ये! धक्कादायक व्हिडीओने एकच खळबळ

Viral Video :  सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने इमारतीच्या लिफ्टमध्ये बाळा जन्म दिला. त्यानंतर तिने नवजात बाळा डस्टबिनमध्ये फिकून दिलं. ही सर्व घटना इमारतीच्या आणि लिफ्टमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (Trending News woman giving birth in elevator and threw newborn baby in dustbin in china video viral on Internet) या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय …

Read More »

‘माझा मुलगाच सचिनला संपवेल’; सीमा हैरदरच्या पाकिस्तानातील पतीची थेट धमकी

पाकिस्तानातून (Pakistan) आपल्या प्रियकरासाठी नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) गेल्या काही दिवसांपासून फार चर्चेत आहे. सीमा हैदर तिच्या चार मुलांसह उत्तर प्रदेशातील सचिन मीनाकडे (Sachin meena) आली आहे. सीमा ऑनलाईन गेमच्या माध्यमातून ग्रेटर नोएडामधील सचिनच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर तिने बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला होता. याप्रकरणात अटक झाल्यानंतर पोलिसांनी सीमा आणि सचिनला अटक केली होती. पण नंतर …

Read More »

‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’ रातोरात रीलस्टार झालेला चिमुकल्याचा व्हिडीओ पाहिला का?

Little Boy Video Viral : सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. अख्खा देश या क्षणाची आतुरतेने (Ganeshotsav 2023 Video) वाट पाहत आहे तो काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणरायाचं मोठ्या थाट्यामाट्यात आगमन होणार आहे. सोशल मीडियावरही गणरायाचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतं आहे. नेटकरीही बाप्पामय झालेले आहेत. अशातच इन्स्टाग्राम असो किंवा फेसबुकवर एक चिमुकल्या सर्वांना वेड लावतं आहे. रातोरात हा चिमुकला रीलस्टार …

Read More »

Viral Video : प्रियकरला बहिणीसोबत पाहिलं म्हणून त्याला भरपावसात काढलं घराबाहेर, पण ही फसवणूक तिने पाहिली…

Girlfriend Boyfriend Viral Video : नातं कुठलंही असो बहीण भावाचं, प्रियकर प्रेयसी असो किंवा नवरा बायको. कुठलंही नाती ही विश्वासावर उभी असतात. या विश्वासाला तडा गेला की त्यातील गोडवा हरवून जातो. नवरा बायकोमध्ये तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली की ते नातं कायमसाठी संपुष्ट्यात येतं. प्रियकर दुसऱ्या मुलीसोबत किंवा प्रेयसी दुसऱ्या तरुणासोबत पकडल्या गेल्यावर त्यांचं आयुष्य उद्धवस्त होतं. आपली नात्यात फसवणूक झाल्याचं …

Read More »

Viral Video : शहानपणा नडला! त्याने मगरीच्या तोंडात हात घातला, पुढे काय झालं पाहा

Crocodile Viral Video : धाडस, शौर्य आणि मूर्खपणा यांच्यामध्ये मोठा फरक आहे. पण हे अनेक लोकांना कळत नाही. त्यांचा मूर्खपणा, अतिशहान शहानपणा त्यांना कधी कुठे कसा नडतो हे त्यांच माहिती नसतं. यांच्या या मूर्खपणामुळे ते आपला जीवही धोक्यात घालतात. सोशल मीडियावर एका व्यक्तीचा असाच मूर्खपणाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. (Man puts hand inside crocodiles mouth what happens next video viral …

Read More »

Video : विमानात 9 वर्षांची चिमुकली विसरली तिची प्रिय बाहुली! 5,880 प्रवास करुन पायलटने…

Viral Video Trending News : लहानपणी तुमचं कुठलं खेळणं अतिशय प्रिय होतं. अहो प्रत्येक लहान मुलांचं त्याचं आवडतं खेळणं असतं. त्याला कोणी हात लावलेला अजिबात आवडत नसतं. अगदी दिवसरात्र अगदी घराबाहेर गेल्यावर एवढंच नाही तर बाहेरगावी गेल्यावरही ते मुलं त्याचं आवडतं खेळणं दूर करत नाही. रात्री झोपतानाही त्यांचं लाडक जीवाभावाचा खेळ त्याचा सोबत कुशीत असतो. हेच खेळणं तुटलं किंवा हरवलं …

Read More »

Video : रेल्वे प्लॅटफॉर्मवर तुमच्या खिशातून मोबाईल कसा गायब होतो? CCTV तून चोराची पोलखोल

Viral Video : रेल्वे स्थानकांवर कायम घोषणा करण्यात येते चोरांपासून सावधान. तुमचं सामानाची काळजी घ्या. पण कोण जाणे कसं काय चोरी तुमच्याजवळील सामन असो किंवा तुमच्या खिशातील मोबाईल असो लपांस करतात. कधी हातातील मोबाईल हिसकावून चोर सुसाट पळतात. तर काही वेळा धावत्या ट्रेनमधून सामन चोरून चोरटे उड्या मारतात. (How a mobile phone robbed at railway stations from cctv video captures …

Read More »

Video :’हा तर बाहुबली!’ नवजात बाळाच्या पराक्रमाचा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

Newborn Baby Video : मुलं जन्माचा क्षण हा प्रत्येक आईसाठी अस्मरणीय क्षण असतो. बाळ निरोगी व्हावं हे प्रत्येक आईची इच्छा असते. नऊ महिने आईच्या पोटात वाढलेलं तान्हुल जेव्हा जगात डोळं उघडतं तेव्हादेखील तो आईवर अवलंबून असतो. इवल्या इवल्याशा पायांनी तो जेव्हा पोटात अशताना लाथ मारतो तेव्हा त्याच्या या नटखट कृत्याने आईचं जीव सुखावतं. (bahubali bachcha newborn baby holds tray nurses …

Read More »

VIDEO : वधूच्या मुलीसाठी लग्नाच्या स्टेजवर नवरदेवाचं भावनिक भाषण, तुमच्याही डोळ्यात येईल अश्रू

Groom Speech For Bride Daughter Wedding Video : लग्न हा दोन जणांचं नातं एक होणं. वधू वरासाठी तो दिवस अतिशय खास असतो. सोशल मीडियावर एका लग्नाचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकत आहे.  यात नवरदेवाने होणाऱ्या वधूच्या मुलीसाठी जे केलं त्यानंतर तुमचेही डोळे पाणावेल.  इंस्टाग्रामवर लग्नाच्या फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना “वडिलांचे प्रेम!” …

Read More »