Tag Archives: Trending News

5 कोटींचा एक पलंग? एक रात्र झोपण्यासाठी द्यावे लागतात 8 लाख, जाणून घ्या काय आहे खास

Trending News In Marathi: तुम्ही एक बेड खरेदी करण्यासाठी ५ कोटी खर्च कराल का? या किंमतीत तर मुंबईत एक घर खरेदी करता येईल, असाच तुम्ही विचार कराल. मात्र, या जगात असेही लोक आहेत ज्यांना वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्यास व साठवण्यास आवडतात. खरंतर स्वीडिश कंपनीने हेस्टेंसने हँडक्राफ्टेड बेड तयार केला आहे. याला कंपनीने स्लीप इन्स्ट्रूमेंट असं नाव दिलं आहे. एका वृत्तानुसार, …

Read More »

बागेत हरवलेलं कानातलं शोधताना कुटुंबाला सापडल्या 1000 वर्ष जुन्या वस्तू; महिलांशी खास कनेक्शन

Family found treasure: आपल्या कधी कोणती गोष्ट सापडेल याचा काहीच नेम नाही त्यातून आपल्या या पृथ्वीवर अशी अनेक रहस्य आहेत जी जाणून घेण्यासाठी आपल्यालाही फार जास्त उत्सुकता असते. असं अनेकदा घडताना आपण पाहिलं आहे की आपण एकच गोष्ट शोधायला जातो आणि मग आपल्याला काहीतरी वेगळंच सापडतं. परंतु आता आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेविषयी सांगणार आहोत. ही घटना अशीच काहीशी आहे. …

Read More »

रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरने दान केला बोन मॅरो; शस्त्रक्रियेनंतर दिली हृदयस्पर्शी प्रतिक्रिया

Viral News : रुग्णांचे प्राण वाचवणं हे डॉक्टरांचे (Doctor) पहिलं काम असतं. मग शस्त्रक्रिया असो की औषधे गोळ्या काही करुन डॉक्टर त्याच्या रुग्णाला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. पण अमेरिकेतल्या एका डॉक्टरने यापेक्षाही पुढे जाऊन त्याच्या रुग्णासाठी काम केलं आहे. फ्लोरिडातल्या (Florida Doctor) एका डॉक्टरने एका रुग्णासाठी अवयवयदान केलं आहे. अमेरिकेतल्या या डॉक्टरने एका मुलाचा जीव वाचवण्यासाठी अस्थिमज्जा (बोन मॅरो) दान …

Read More »

Viral News : ती जज-तो गुन्हेगार..! दोन Ex Classmate ची जेव्हा भेट होते…Video इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ

Judge Criminal Courtroom Video : जग गोल आहे कोण कधी कुठे भेटेल याचा नेम नाही. याचा अनुभव तुम्हाला कधी ना कधी आला असेल. जेव्हा लहानपणी शाळेतील मित्र किंवा मैत्रिणी आयुष्याच्या एका टप्प्यात अचानक समोर येते तेव्हा जग किती लहान आहे, याची प्रचिती येते. आज सोशल मीडियामुळे अगदी केजीमध्ये एकत्र शिकणारे मुलं मुली अनेक वर्षांनंतर एकमेकांच्या संपर्कात आली आहे. बालपणाच्या अशा …

Read More »

सर्वात मूर्ख व्यक्तीचा पुरस्कार मलाच मिळायला हवा, महिला असं का म्हणाली? पाहा Video

Trending News: इंटरनेटवर कधी कधी विचित्र घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधीकधी युजर्स अशा काही करामती करतात की त्यांवर कोणालाही विश्वास ठेवणे कठिण जाते. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कॅलिफॉर्नियातील जेनिफर एवरसोल हिने केलेली करामत पाहून युजर्सनी डोक्यावर हात मारुन घेतला आहे. तर, तिने केलेला प्रकार पाहून लोकांनी तिला सगळ्यात मूर्ख व्यक्ती हा पुरस्कार ही देऊ …

Read More »

पाहता-पाहता 95 शाळकरी मुली झाल्या लुळ्या; एकाचवेळी इतक्या जणींना पक्षाघात आल्याचे पाहून डॉक्टरही चक्रावले

Trending News In Marathi: सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. देशाच्या छोट्याशा खेड्यात घडलेली एखादी घटनाही लगेचच समोर येते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ हे तर आपण प्रत्येकजण पाहतोच. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात शाळकरी मुलींचे वागणे विचित्र असल्याचे दिसत आहे. या मुलींनी भयंकर आजाराने ग्रासले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. केन्या देशातील …

Read More »

ग्राहकाने मागवलं ऑनलाईन चिकन, आलं भलतंच… सोबत डिलिव्हरी बॉयचं पत्र

Viral News :  फूड डिलिव्हरी अॅप्समुळे (food delivery app) घरबसल्या खाणंपिणं उपलब्ध होऊ लागलं आहे. भारतात सध्या हजारो लोक नियमितपणे ऑनलाईन फूड ऑर्डर (Online Food Order) करतात. या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. पण अनेक वेळा आपल्याला बरे-वाईट अनुभव येत असतात. असाच काहीसा एक विचित्र अनुभव एका ग्राहकाला (Customer) आला आहे. आपला अनुभव त्याने सोशल मीडियावर (Social Media) शेअरही केलाय. …

Read More »

Trending News : ‘तुमचा मृत्यू जवळ आला आहे’ पाम रीडरच्या भविष्यवाणी; चॉकलेट खाल्ल्यानंतर तरुणीचा मृत्यू

Woman Dies After Eating Chocolate : जगभरात बरेच लोक ज्योतिषी, टॅरो कार्ड वाचक आणि हस्तरेखाशास्त्रज्ञांवर विश्वास ठेवतात. आपल्या वर्तमानकाळ आणि भविष्याची चिंतेतून अनेक लोक भविष्य सांगण्याकडे जातात. पण ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली फसवणूक आणि लूटमारी करतात. त्यामुळे या काही लोकांमुळे  ज्योतिषी, टॅरो कार्ड वाचक आणि हस्तरेखाशास्त्रज्ञांचं क्षेत्र बदनाम होतं. नुकतीच अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (palm reader predicted death and …

Read More »

Video : नवऱ्याच्या कॉफीमध्ये पत्नीने मिक्स केलं ‘ब्लीच’, हत्येचा भयानक कट रचतानाचा व्हिडीओ समोर

Viral Video : सोशल मीडियावर एका भयानक कृत्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक महिला कॉफीमध्ये ब्लीच मिक्स करताना दिसत आहे. ही महिला आपल्याच पतीला मृत्यूच्या दारात धाडण्यासाठी कट रचत आहे. हत्येचा भयानक कट रचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. त्यानंतर एकच खळबळ माजली आहे. (wife mix bleach in husbands coffee to kill shocking video get viral trending news) …

Read More »

लव्ह, सेक्स और धोखा! गर्लफ्रेंडने गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर कळलं बाळ दुसऱ्याचं, त्यानंतर बॉयफ्रेंडने केलं असं काही

Instagram Viral Video : प्रेम ही जीवनातील सर्वात सुंदर भावना आहे. प्रेमात ना वयाची ना धर्माची कसलीच मर्यादा नसते. आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत अख्ख आयुष्यात घालवता आलं तर यापेक्षा जास्त मोठं सुख नाही. पण हिच व्यक्ती जेव्हा आपल्याला विश्वासघात करते तेव्हा आयुष्य आणि प्रेमावरील विश्वास हरपतो. सोशल मीडियावर अशीच एक धक्कादायक प्रेम कहाणी व्हायरल होते आहे. त्या तरुणाची कहाणी ऐकून हृदय …

Read More »

50 हजार फूट उंच विमानात 6 महिन्यांच्या मुलीचा श्वास बंद पडला, गदारोळ माजला… आणि ‘तो’ देवदूत मदतीला धावला

IAS Save Child Life in Flight: झारखंडची राजधानी रांचीहून दिल्लीला येणाऱ्या विमानात जन्मत: हृदयरोगाचा (Heart Problem) त्रास असलेल्या एका सहा महिन्यांच्या मुलीची तब्येत अचानक बिघडली. तिला श्वाच्छोश्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मुलीची अवस्था पाहून पालक घाबरले, त्यांनी ही गोष्ट विमातील क्रु मेंबरला सांगितली. मुलीची तब्येत जास्तच बिघडत चालल्याचं पाहून विमानातील क्रु मेंबरने आपातकालीन घोषणा केली, विमानात एखाद्या डॉक्टर प्रवास करत …

Read More »

‘देवच माझी रक्षा करेल,’ म्हणत पादरीने सिंहांच्या पिंजऱ्यात मारली उडी; खेचला सिंहाचा कान अन् पुढच्या क्षणी…

श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यात एक फार नाजूक अशी रेष असते. आपण या रेषेच्या नेमक्या कोणत्या बाजूला उभे आहोत हे समजून घेणं गरजेचं असतं. देवावरील याच श्रद्धेपोटी अनेकदा लोक आपली बुद्धी न वापरता सर्रासपणे अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. तसंच देवावरील आपली श्रद्धा किंवा देव अस्तित्वात आहे हे दाखवण्यासाठी मर्यादाही ओलांडतात. मग त्यातून एखादा मूर्खपणा करत आपला जीव धोक्यात घातला जातो. यातील काहीजण …

Read More »

Interesting Fact : सूर्यप्रकाशामुळं पृथ्वीवर उजेड, मग अवकाशात अंधार का?

Interesting Fact : अवकाशासंबंधीच्या अनेक व्याख्या आपण अभ्यासात पाहिल्या, वाचल्या, पाठ केल्या. परीक्षेत त्याच्या अवतीभोवती फिरणाऱ्या प्रश्नांची उत्तरंही दिली. याच अवकाशाशी संबंधित अनेक रहस्य आपल्याला कायमच अवाक् करून गेली. खुद्द संशोधकांनाही बुचकळ्यात पाडणाऱ्या या अवकाशामध्ये कैक आकाशगंगा आहेत, असंख्य तारे आणि लघुग्रह आहेत. धुळीचे, दगडांचे, प्रचंड उष्णता असणारे ग्रहसुद्धा आहेत. याच अंतराळात धगधगता आणि पृथ्वीवर होणाऱ्या दिवस- रात्रीच्या चक्रासाठी कारणीभूत …

Read More »

बापरे! सोफ्यावर ठेवलेल्या बंदुकीला खेळणं समजत 3 वर्षांच्या चिमुकलीनं स्वत:वरच गोळी झाडली आणि…

Trending Video : घरात लहान मुलं असेल तर आपल्याला प्रत्येक पाऊलावर सतर्क राहावं लागतं. आपली छोटीशी चूक त्यांच्या जीवावर बेतल याचा नेम नाही. घरातील प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने ठेवावी लागतात. कारण जर घातक आणि लहान मुलांचं नुकसान करणाऱ्या वस्तू त्यांच्या हातात लागली तर त्यातून वाईट घटना घडू शकते. लहान मुलांना त्यांच्या जीवाची पर्वा नसते. मुळातच त्यांना जीव आणि धोका या …

Read More »

मानलं भावा! 5 किमीच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत केली Pizza ची डिलिव्हरी; चालकानेही जोडले हात

Dominos Pizza Delivery : सहसा एखादा खाद्यपदार्थ आपण ऑनलाईन अॅपवरून मागवतो तेव्हा तिथं किमान डिलीव्हरीसाठी लागणारा वेळ साधारण 30 मिनिटे दाखवला जातो. काही Outlets तर अर्ध्या तासाहून कमी वेळात आम्ही पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवतो अशी हमीही देतात. अशा या धावत्या जगात delivery boy ची प्रशंसा करावी तितकी कमीच. कारण, गल्लीबोळातून वाट काढत, मोकळ्या रस्त्यांवरून सुस्साट निघत ही मंडळी तुमचंआमचं पोट भरण्यासाठी …

Read More »

क्रूरतेचा कळस! 39 कुत्र्यांची बलात्कार करुन हत्या; टॉर्चर रुममध्ये न्यायचा अन् कॅमेरा सुरु करुन…; न्यायाधीशही हादरले

मनात वाईट हेतू असेल तर कित्येकदा माणूस सर्व मर्यादा ओलांडतो. अनेकदा तर आपण विचारही करु शकत नाही इतक्या क्रूरपणे हे गुन्हे केले जातात. त्यामुळे जेव्हा ते समोर येतात तेव्हा बसणारा धक्काही तितकाच मोठा असतो. एखादी व्यक्ती इतका क्रूर गुन्हा कसा काय करु शकतो असा विचार यावेळी सतावत राहतो. ऑस्ट्रेलियामधील अशाच एका प्रकरणाने सध्या खळबळ माजली आहे. ब्रिटनच्या एका प्राणीशास्त्रज्ञाने अशा …

Read More »

Viral News : लग्नाच्या 12 वर्षांनंतर नवऱ्याला कळलं पत्नीचं धक्कादायक सत्य, ‘त्या’ गोष्टीसाठी माझी फसवणूक केली…

Trending News : पश्चिम बंगालमधील आसनसोलमधील व्यापारी ताबीश एहसानने नाझिया अंबरीन कुरेशीशी निकाह केला. या दोघांच्या लग्नाला तब्बल 12 वर्षे झाली. या वर्षांमध्ये नवऱ्या बायोकमधील संसार अगदी सुखात होता. पण अचानक एकेदिवशी पत्नीचं धक्कादायक सत्य नवऱ्याच्या समोर आलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आपली फसवणूक झाली असं म्हणते ताबीशने पत्नीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. एवढंच नाही तर या पतीने भारतातील …

Read More »

‘आमच्यावर दबाव…’अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कुल्हड पिझ्झा कपलचा नवीन दावा!

Kulhad Pizza Couple Leaked Video: पंजाबमधील जालंधरच्या प्रसिद्ध ‘कुल्हड पिझ्झा’ (Kulhad Pizza) कपलचा कथित एमएमएस व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर हे कपल तुफान प्रसिद्ध आहे. मात्र आता एमएमएस व्हायरल (Private MMS Leak) झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. हे जोडपे सध्या त्यांच्या कथित खासगी व्हिडिओवरून वादात सापडले आहेत. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर कुल्हड पिझ्झाच्या मालकाने व्हिडिओ शेअर करत एका …

Read More »

आपल्याच पत्नीचे हनिमून फोटो फॅमिली ग्रुपवर पाठवले, चूक लक्षात येईपर्यंत…

Honeymoon Photo Viral News: टेक्नोलॉजीमुळं समाज प्रगत झाला आहे. मात्र, कधी कधी याच तंत्रज्ञानामुळं व्यक्ती चांगलाच कचाट्यात सापडू शकतो. अनेकदा चुकून आपल्या प्रायव्हेट डॉक्युमेंट व फोटो दुसऱ्यालाच सेंड होतात. असंच एका तरुणासोबत घडलं आहे. एका तरुणाने चुकून फॅमिली ग्रुपवरच बायकोचे न्यूड फोटो पाठवले आहे. या घटनेमुळं कुटुंबात एकच कल्लोळ माजला आहे. तर, या दाम्पत्याला आता कुटुंबात वावरणेही कठिण होऊन बसले …

Read More »

‘या’ बलिदानाला काय नाव द्यायचं? सात फेऱ्यांवर भारी पडलं प्रेम, नवऱ्याने करुन दिलं बायकोचं प्रियकराशी लग्न

Trending News : तुम्हाला ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपट आठवतोय? या चित्रपटात अजय देवगणला लग्नानंतर जेव्हा कळतं की, ऐश्वर्या राय हिचं दुसऱ्या तरुणावर प्रेम आहे. तेव्हा अजय देवगण  ऐश्वर्या राय आणि सलमान खानचं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही वेळानंतर ऐश्वर्या राय या प्रस्तावाला नकार देतो. अशीच एक घटना समोर आली आहे. (husband got wife married to her …

Read More »