Tag Archives: movie

‘अवतार’ च्या Advance Booking ला सुरुवात; रुपेरी पडद्यावर दिसणार निळ्या विश्वाची जादू

AVATAR: THE WAY OF WATER:  दिग्दर्शक जेम्स कॅमेरून (James Cameron)यांच्या  ‘अवतार’  चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर जगभरातील प्रेक्षक या चित्रपटाच्या सीक्वलची वाट पाहत होते. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ (Avatar: The Way Of Water)या अवतारच्या सीक्वेलच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. आता भारतातील प्रेक्षक या चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग करु शकतात.  नवा ट्रेलर …

Read More »

Drishyam 2 Collection Day 4 : ‘दृश्यम 2’ लवकरच गाठणार 100 कोटींचा टप्पा!

Drishyam 2 Box Office Collection Day 4 : ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) हा बहुचर्चित सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. ‘दृश्यम’ हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. या सिनेमानंतर प्रेक्षक ‘दृश्यम 2’ची प्रतीक्षा करत होते. आता हा सिनेमा प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे.  ‘दृश्यम 2’ या सिनेमाला रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यश मिळाले. पहिल्या दिवशी …

Read More »

गोदावरी, सनी चित्रपटांचे शो कमी केल्यानं अमेय खोपकर संतापले

Ameya Khopkar: गोदावरी (Godavari) आणि सनी (Sunny) या मराठी चित्रपट (Marathi Movie) प्रेक्षकांची गर्दी खेचत आहेत. पण या चित्रपटांचे शोज सोमवारी कमी करण्यात आले आहेत.  हे संतापजनक आणि दुर्दैवी आहे, अशा शब्दात मनसेचे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी संताप व्यक्त केला.  मल्टिप्लेक्सचालक नालायकपणा करतायत, म्हणूनच त्यांना पुन्हा धडा शिकवण्याची वेळ आलीय, असा इशार अमेय खोपकर यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिला …

Read More »

Drishyam 2 : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर ‘दृश्यम 2’ ओटीटीवर होणार रिलीज!

Drishyam 2 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.  ‘दृश्यम’चा पहिला भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने चाहते या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत होते. ‘दृश्यम 2’चं पोस्टर आऊट झाल्यापासून प्रेक्षकांना या …

Read More »

दृश्यम-2 ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; तिसऱ्या दिवशी केली एवढी कमाई

Drishyam 2 Box Office Collection: बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणच्या (Ajay Devgn) दृश्यम-2 (Drishyam 2) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.  हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. अभिषेक पाठक यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.  तगडी स्टार कास्ट असणाऱ्या या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 20-21 कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटानंतर ‘दृश्यम 2’ हा या वर्षातील दुसरा …

Read More »

समंथाप्रमाणेच यशोदामधील ‘ही’ अभिनेत्री करतेय मायोसिटिस आजाराचा सामना; दिली माहिती

Samantha Ruth Prabhu: ‘पुष्पा’ फेम अभिनेत्री समंथा (Samantha Ruth Prabhu) ही मायोसिटिस या आजाराचा सामना करत आहे. काही दिवसांपूर्वी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे समंथानं या आजाराबद्दल माहिती दिली होती. सध्या समंथा ही तिच्या यशोदा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानं जवळपास 20 कोटींची कमाई बॉक्स ऑफिसवर केली. आता समंथाप्रमाणेच यशोदा (Yashoda) या चित्रपटातील एक अभिनेत्री देखील मायोसिटिस या आजाराचा सामना …

Read More »

कोमामध्ये गेलेल्या अभिनेत्रीच्या मदतीला धावला अरिजित सिंह

Arijit Singh: बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्माची (Aindrila Sharma) प्रकृती ही गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक आहे. एंड्रिला  ही कोमात असून तिच्या उपचारासाठी तिच्या कुटुंबाने आतापर्यंत 12 लाखांचा खर्च केला आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अरिजित सिंहनं (Arijit Singh) आता  एंड्रिला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर अनेक नेटकरी पोस्ट शेअर करुन अरिजित सिंहचं कौतुक करत आहेत.  सोशल मीडियावर अरिजित …

Read More »

IFFI 2022 : ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात

International Film Festival 2022 : 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (International Film Festival 2022) आजपासून सुरुवात होणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. तसेच गोव्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्रीदेखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. गोव्यातील प्रमुख चौकात तसेच राजधानी पणजी येथे भव्य सजावट करण्यात आली आहे.  20 नोव्हेंबरला खास काय? आज 20 …

Read More »

49 वर्षांनी उलगडलं ब्रूस लीच्या मृत्यूचं रहस्य?

Bruce Lee: मार्शल आर्ट सुपरस्टार आणि फिल्म दिग्दर्शक ब्रूस लीचा (Bruce Lee) चाहता वर्ग मोठा आहे. ब्रूस लीचं निधन होऊन 49 वर्ष झाली आहेत. जगभरातील प्रेक्षक आजही ब्रूस लीचे चित्रपट आवडीनं बघतात. 20 जुलै 1973 रोजी ब्रूस लीनं वयाच्या 32 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आता 49 वर्षांनंतर ब्रूस लीच्या मृत्यूचं रहस्य उलगडलं आहे. काही शास्त्रज्ञांच्या टीमनं ब्रूस लीच्या मृत्यूचं …

Read More »

पंतप्रधान मोदींनी इफ्फीला दिल्या शुभेच्छा

International Film Festival: भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट (International Film Festival)  महोत्सव अर्थात ‘इफ्फी’ (IFFI) ला शुभेच्छा दिल्या आहेत. उद्यापासून या चित्रपट महोत्सवाला सुरुवात होणार आहे. गोव्यात (Goa) 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे. या चित्रपट महोत्सवाला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पॅनल चर्चा आणि भारतातील विविध सिनेमांचे प्रदर्शन या चित्रपट महोत्सवात केलं …

Read More »

IFFI : ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून सुरुवात

International Film Festival : भारतीय सिने-सृष्टीत सध्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (International Film Festival) म्हणजेच ‘इफ्फी’ची (IFFI) चर्चा आहे. उद्यापासून भारतातील या सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवाला सुरुवात होणार आहे. गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे.  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमांचा डंका! आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाच मराठी सिनेमांची निवड करण्यात आली आहे. यात विक्रम पटवर्धन यांचा …

Read More »

‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार ‘गॉडफादर’

Godfather: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवीचा ‘गॉडफादर’ (Godfather) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हा चित्रपट 5 ऑक्टोबर प्रेक्षकांच्या भेटीस आला. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. ज्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहिला नाही, ते प्रेक्षक आता हा चित्रपट घरबसल्या ओटीटीवर पाहू शकतात.  गॉडफादर हा चित्रपट नेटफ्लिक्स …

Read More »

जाणून घ्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असणाऱ्या ‘बादशाह’ बद्दल

Rapper Badshah Birthday: प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाह (Badshah) हा त्याच्या गाण्यांनी नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. आज (19 नोव्हेंबर) त्याचा वाढदिवस आहे. बादशाहचं खरं नाव आदित्य प्रतीक सिंह सिसोदिया असं आहे. त्याचा जन्म 19 नोव्हेंबर 1985 रोजी दिल्लीमध्ये (Delhi) झाला. बादशाह हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. जाणून घेऊयात बादशाहच्या संपत्तीबाबत तसेच करिअरबाबत… बादशाहच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती बादशाहने 2006 …

Read More »

बॉक्स ऑफिसवर ‘दृश्यम 2’ ची बंपर ओपनिंग!

Drishyam 2 Box Office Collection Day 1: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगनच्या (Ajay Devgn) ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. हा चित्रपट काल (18 नोव्हेंबर) प्रदर्शित झाला. अजयच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग केली आहे. प्रेक्षकांची या चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला विशेष पसंती मिळाली. अभिषेक पाठक यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.  …

Read More »

Kantara On OTT : ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ आता ओटीटीवर!

Kantara OTT Release Date : सिनेप्रेमींमध्ये सध्या ‘कांतारा’ (Kantara) या सिनेमाची चर्चा आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ऋषभ शेट्टीच्या (Rishabh Shetty) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. रिलीजच्या एक महिन्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे.  ‘कांतारा’ या सिनेमाचे प्रचंड कौतुक झाले. पण काही प्रेक्षकांना हा सिनेमा सिनेमागृहात …

Read More »

‘इंडिया लॉकडाऊन’ चा ट्रेलर रिलीज; सई ताम्हणकर, प्रतीक बब्बर प्रमुख भूमिकेत

India Lockdown Trailer Out Now: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भंडारकर (Madhur Bhandarkar) यांच्या ‘इंडिया लॉकडाउन’ (India Lockdown) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. लॉकडाऊन दरम्यान अस्थाव्यस्थ झालेलं जनजीवन आणि त्यामुळे उद्भवलेली भीषण परिस्थिती, यासंदर्भातील वास्तव हे ‘इंडिया लॉकडाउन’ या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट ओटीटीवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  2020 मध्ये देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली …

Read More »

‘जेता’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Jeta: असंख्य संकटांवर मात करत अनेक वादळांना कवेत घेत प्रचंड जिद्दीच्या बळावर विजयी होणाऱ्या विजेत्याची कहाणी सांगणारा ‘जेता’ (Jeta) हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच ‘जेता’चा उत्साहवर्धक ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या ट्रेलरचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. 25 नोव्हेंबर रोजी ‘जेता’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.  संजू एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली निर्माते संजय लक्ष्मणराव यादव यांनी सहनिर्माते मिहीर …

Read More »

मिथिला पालकरच्या लूकला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Elle Awards 2022: मुंबईमध्ये काल (16 नोव्हेंबर) ELLE ब्यूटी अवार्ड्स 2022 चं आयोजन करण्यात आलं आहे. या पुरस्कार सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यासाठी बॉलिवूड तसेच छोट्या पडद्यावरील अनेक सेलिब्रिटींनी खास लूक केला होता. वेब सीरिज क्विन मिथिला पालकरनं (Mithila Palkar) देखील या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी मिथिलानं ब्लॅक ड्रेस, ब्लॅक शूज अन् सिल्वर ज्वेलरी असा …

Read More »

पाकिस्तानची अधिकृत ऑस्कर प्रवेशिका ‘जॉयलँड’ वरील बंदी मागे

Joyland Release Date: पाकिस्तानमधील (Pakistan) अधिकाऱ्यांनी चित्रपट निर्माता सॅम सादिक यांच्या ‘जॉयलँड’ (Joyland) चित्रपटावरील बंदी हटवली आहे. आता हा चित्रपट शुक्रवारी (18 नोव्हेंबर) प्रदर्शित होणार आहे. सॅम सादिक यांनी 4 नोव्हेंबरला ‘जॉयलँड’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला होता. त्यानंतर या सिनेमावर पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातली. पण आता ही बंदी हटवण्यात आली आहे.  ‘जॉयलँड’ मध्ये दाखवण्यात आलेल्या दृष्यांना केला …

Read More »

कसा आहे गोदावरी चित्रपट? वाचा रिव्ह्यू

Godavari: काही सिनेमे किंवा काही कलाकृती अशा असतात ज्या पडद्यावर किंवा रंगमंचावर अगदी सहज घडतात मात्र तेवढ्याच सहजतेने त्याबद्दल शब्दात मांडणं शक्य होत नाही. ‘गोदावरी’ (Godavari) मला त्या वर्गातील सिनेमा वाटतो.  सिनेमा म्हणून पाहताना तो खूप काही सांगतो, खूप बोलतो, आतवर जाऊन हलवून टाकतो मात्र त्याबद्दल जेव्हा प्रश्न विचारले जातात की या सिनेमाची गोष्ट काय आहे? किंवा तुला या सिनेमात …

Read More »