Tag Archives: movie

सुष्मिताची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी केली गर्दी; अभिनेत्रीनं शेअर केला मणिपूरमधील खास व्हि

Sushmita Sen: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. सुष्मिता सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट शेअर करते. सुष्मिताने शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ अनेकदा व्हायरल होताना दिसतात. सध्या सुष्मितानं शेअर केलेल्या व्हिडीओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. काही दिवसांपूर्वी सुष्मिता सेन ‘मणिपूर संगाई फेस्टिव्हल 2022’ च्या समारोप समारंभात सहभागी होण्यासाठी इंफाळ येथे पोहोचली. या समारंभात …

Read More »

करणनं व्यक्त केली इच्छा; म्हणाला, ‘माझ्या बायोपिकमध्ये ‘या’ अभिनेत्यानं साकारावी प्रमुख भूमिका’

Karan Johar: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) चित्रपटांना त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते. वयाच्या 26 व्या वर्षी त्यानं कुछ कुछ होता है या सुपरहिट चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. स्टारकिडचा गॉडफादर असंही अनेकवेळा करण जोहरला म्हटलं जातं. अनेक वेळा स्टारकिड्सला लाँच केल्यानं करणला ट्रोल देखील केलं जातं. एका मुलाखतीमध्ये नुकताच करणला त्याच्या बायोपिकबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला करणननं दिलेल्या उत्तरानं …

Read More »

‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ चा धमाल विनोदी ट्रेलर प्रदर्शित

Dhondi Champya – Ek Prem Katha: ‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ (Dhondi Champya – Ek Prem Katha) या चित्रपटाचा धमाल विनोदी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून यात म्हशीची म्हणजेच धोंडीची आणि रेड्याची म्हणजेच चंप्याची अनोखी प्रेमकहाणी पाहायला मिळत आहेत. ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, वैभव मांगले, सायली पाटील, निखिल चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात धोंडी चंप्याच्या …

Read More »

शाहरुखला पाहताच हॉलिवूड अभिनेत्रीनं दिली अशी रिअॅक्शन

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणारा अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) चाहता वर्ग मोठा आहे. फक्त भारतातच नाही तर परदेशातही शाहरुखचे चाहते आहेत. शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. शाहरुखनं सौदी अरेबिया येथील रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. या इव्हेंटमध्ये शाहरुखला सन्मानित करण्यात आलं. नुकताच या कार्यक्रमातील शाहरुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. …

Read More »

Freddy Review : थक्क करणारं मास्टर माईंड ‘फ्रेडी’चं जग

फ्रेडी Dark Thriller Director: शशांक घोष Starring: कार्तिक आर्यन, अलाया फर्नीचरवाला Freddy Movie Review : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) ‘फ्रेडी’ (Freddy) हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आजवर कार्तिक सकारात्मक आणि विनोदी भूमिकेत दिसून आला आहे. पण ‘फ्रेडी’ सिनेमात कार्तिकचा एक नवा अंदाज पाहायला मिळाला आहे. ‘फ्रेडी’चं कथानक काय? ‘फ्रेडी’ नामक एका डेंटिस्टच्या आयुष्यावर भाष्य करणारा …

Read More »

अजय देवगणच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ‘सिंघम अगेन’ येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Singham Again: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. लवकरच त्याचा भोला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या अजयच्या दृश्यम-2 (Drishyam 2) या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आता अजयच्या सिंघम या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. सिंघम (Singham) आणि सिंघम …

Read More »

‘वेड’ दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Ved: मराठी चित्रपटससृष्टी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांची जोडी लवकरच रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रितेश आणि जिनिलिया यांचा वेड (Ved) हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन …

Read More »

गेल्या वर्षी टीका झाल्यानंतर ऑस्करचा मोठा निर्णय

Oscars 2023 Live Telecast: ऑस्कर 2022 (Oscars 2023) च्या प्रसारणादरम्यान काही पुरस्कारांचे थेट-प्रक्षेपण न केल्यानं अनेकांनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावर टीका केली होती. आता या टीकेनंतर यंदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील  23 श्रेणींच्या पुरस्कारांचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय ऑस्करच्या आयोजकांनी घेतला आहे. पुरस्कार सोहळ्याचा वेळ वाचावा, यासाठी गेल्या वर्षी काही श्रेणींच्या पुरस्कारांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले नव्हते. त्यानंतर ऑस्करवर अनेकांनी टीका केली …

Read More »

बिग बींनी दिला आठवणींना उजाळा; म्हणाले, ‘नोकरी, एका खोलीत आठ लोक आणि पगार…’

Amitabh Bachchan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. बिग बी हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील आठवणी नेहमी चाहत्यांसोबत शेअर करतात. नुकत्याच एका ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी कोलकाता (Kolkata) येथील ब्लॅकर्स कंपनीतील त्यांच्या नोकरीबाबत सांगितलं. अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये एका ट्वीटचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला. या ट्वीटमध्ये अमिताभ बच्चन यांच्या  कोलकाता येथील ब्लॅकर्स कंपनीतील नोकरीचा उल्लेख केला …

Read More »

कंगना साकारणार ‘चंद्रमुखी’; रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत दिली माहिती

Kangana Kanaut: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. तिचा इमर्जन्सी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता नुकतीच कंगनानं तिच्या दुसऱ्या आगामी चित्रपटाची माहिती चाहत्यांना दिली. हा चित्रपट चंद्रमुखी  या तमिळ चित्रपटाचा सिक्वेल (Chandramukhi 2) असणार आहे.  ज्योतिका सरवनन  आणि रजनीकांत यांचा चंद्रमुखी हा चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट तमिळ …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’च्या वादानंतर पल्लवी जोशी यांची पोस्ट

Pallavi Joshi: प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांनी  द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. हा चित्रपट सध्या चर्चेक आहे.  53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच गोव्यात पार पडला. दरम्यान नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. ते म्हणाले,”द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाचा ‘इफ्फी’ सारख्या महोत्सवात समावेश होणं ही …

Read More »

राणा दग्गुबाती दाक्षिणात्य चित्रपटांबाबत म्हणाला, ‘लोक साऊथ चित्रपटांची खिल्ली उडवायचे’

Rana Daggubati: दाक्षिणात्य अभिनेता राणा दग्गुबातीचा (Rana Daggubati) चाहता वर्ग मोठा आहे. राणाला बाहुबली (Baahubali) या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील भल्लाल देव ही भूमिका राणानं साकारली. नुकताच राणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राणा हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबाबात बोलताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की राणा साऊथ चित्रपटांच्या यशाबाबात बोलत आहे. तो म्हणतो, ‘सध्या …

Read More »

Drishyam 2 Box Office Collection : अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील

Drishyam 2 Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) सध्या बहुचर्चित ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन 12 दिवस पूर्ण झाले असले तरीही या सिनेमाची जादू बॉक्स ऑफिसवर कायम आहे. आता हा सिनेमा 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.  समीक्षकांसह चाहत्यांकडून ‘दृश्यम 2’ सिनेमाचं कौतुक होत आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, …

Read More »

द कश्मीर फाइल्सबाबत इफ्फीच्या ज्युरीनं केलेल्या वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रींची प्रतिक्रिया

The Kashmir Files: 53 व्या इंटरनेशनल फिल्म फेस्टिवलच्या ज्युरीचे अध्यक्ष नदाव लॅपिड यांनी द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) या चित्रपटाबाबत एक वक्तव्य केलं. इफ्फी सोहळ्याच्या सांगता समारंभात स्पर्धेचे ज्युरी चेअरमन नदाव लॅपिड हे म्हणाले, ‘द काश्मीर फाईल्स या सिनेमाचा या फेस्टिव्हलमध्ये समावेश होणं ही धक्कादायक बाब आहे तसेच हा चित्रपट हा प्रपोगंडा आणि वल्गर चित्रपट आहे.’ नदाव यांचे हे …

Read More »

VFX आर्टिस्टनं ‘आदिपुरुष’चा सीन केला रिक्रिएट; नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Adipurush Teaser: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता प्रभासच्या (Prabhas) ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या टीझरमध्ये वापरण्यात आलेल्या टीझरला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. काहींनी या टीझरमधील सैफ अली खानच्या लूकवर टीका केली. आता या चित्रपटातील एक अंडरवॉटर सीन एका युट्यूबर आणि VFX आर्टिस्टनं रिक्रिएट केला आहे.  आदिपुरुष चित्रपटातील अंडरवॉटर सीन रिक्रिएट …

Read More »

विक्रम गोखले यांच्या ‘सूर लागू दे’ चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित

Vikram Gokhale: काही कलाकार आपल्या उपस्थितीनं वातावरणात नवचैतन्य निर्माण करतात, पण काही अनुपस्थितीतही आपली उणीव भासू देत नाहीत. ते गेले तरी त्यांचं काम कायम बोलत रहातं. असाच काहीसा अनुभव सध्या मनोरंजन विश्व घेत आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी मनाला चटका लावणारी एक्झीट घेतली आणि संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली. विक्रम गोखले यांनी जरी इहलोकीची यात्रा संपवली असली तरी चित्रपटरूपात …

Read More »

ऋतुराजच्या 7 षटकारांनंतर नेटकऱ्यांच्या सायलीच्या फोटोंवर कमेंट्स

Ruturaj Gaikwad: क्रिकेटर ऋतुराज गायकवाडनं (Ruturaj Gaikwad) काल (28 नोव्हेंबर) विश्वविक्रम केला आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy 2022) उपांत्यपूर्व फेरीमध्ये महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराजनं उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात एका षटकात सात षटकार मारण्याचा पराक्रम केला. त्याच्या या धमाकेदार खेळीनंतर आता अभिनेत्री सायली संजीवच्या (Sayali Sanjeev) फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. नेटकऱ्यांच्या कमेंट्स ,सायलीनं शेअर केलेल्या फोटोवर एका नेटकऱ्यानं कमेंट …

Read More »

‘द कश्मीर फाईल्स’ला प्रपोगंडा आणि वल्गर म्हणणारे नदाव लॅपिड आहेत कोण? जाणून घ्या

The Kashmir Files in IFFI: गोव्यात आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (iffi) द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) या चित्रपटाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सध्या चित्रपट निर्माते नदाव लॅपिड (Nadav Lapid) हे चर्चेत आहेत. इफ्फीमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आल्याने नदाव लॅपिड हे नाराज आणि आश्चर्यचकित झाले. नदाव लॅपिड यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ‘कश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रोपोगंडा आणि वल्गर आहे’ असं …

Read More »

Drishyam 2 Box Office Collection : दहाव्या दिवशीही ‘दृश्यम 2’ बॉक्स ऑफिसवर सुसाट

Drishyam 2 Box Office : सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) सध्या ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची कमाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रिलीजच्या दहाव्या दिवशीही हा सिनेमा कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे.  ‘दृश्यम 2’ची कमाई :  पहिला दिवस – 15.38 कोटी दुसरा दिवस – 21.59 कोटी तिसरा दिवस – 27.17 कोटी …

Read More »

रश्मिकासोबत काम करणार का? ऋषभ शेट्टीच्या उत्तरानं वेधलं लक्ष

Kantara:   ‘कांतारा’ (Kantara)   या चित्रपटाचं दिग्दर्शन ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यानं केलं असून त्याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. कांतारामुळे ऋषभला विशेष लोकप्रियता मिळाली. ऋषभच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. ऋषभ कोणत्या अभिनेत्रीसोबत आगामी चित्रपटात काम करणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. एका मुलाखतीमध्ये ऋषभला काही अभिनेत्रींबाबात प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ऋषभनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष …

Read More »