Tag Archives: movie

वरुणच्या ‘भेडिया’ नं बॉक्स ऑफिसवर केला कल्ला

Bhediya Box Office Collection Day 2: दिग्दर्शक अमर कौशिक यांचा भेडिया (Bhediya) हा चित्रपट शुक्रवारी (25 नोव्हेंबर) रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. जाणून घेऊयात अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) , अभिनेत्री क्रिती सेनन (kriti sanon) यांच्या या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन… भेडियानं ओपनिंग डेला 7.48 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. …

Read More »

कांतारा फेम ऋषभ शेट्टी ‘या’ चित्रपटात करणार नाही काम?

Kantara:   ‘कांतारा’ (Kantara)   या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. आता ऋषभच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. पण एका आगामी चित्रपटातून ऋषभनं काम न करण्याचा निर्णय घेतला आहे, असं म्हटलं जात आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील …

Read More »

दृश्यम-2 ची बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई

Drishyam 2: फिल्म क्रिटीक्स तसेच प्रेक्षक हे सध्या अजय देवगणच्या (Ajay Devgn) दृष्यम-2 (Drishyam 2) या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. या चित्रपटाचा क्लायमॅक्स तसेच चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, कथानक या गोष्टींना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबाच्या या कथेमध्ये सस्पेन्स आणि थ्रिल आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाप्रमाणेच चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  हा चित्रपट 18 …

Read More »

जेव्हा बिग बी आले होते विक्रम गोखलेंच्या मदतीला धावून

Vikram Gokhale: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे निधन झाल्यानं मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. विक्रम गोखले यांनी वयाच्या 77 व्या अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. विक्रम गोखले यांनी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विक्रम गोखले आणि अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यामध्ये मैत्री होती. जेव्हा विक्रम …

Read More »

किम कर्दाशियनचा पूर्वाश्रमीचा पती वादाच्या भोवऱ्यात

Kim Kardashian: हॉलिवूड (Hollywood) स्टार आणि अभिनेत्री किम कर्दाशियनचा (Kim Kardashian) पूर्वाश्रमीचा पती रॅपर कान्ये वेस्ट (Kanye West) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, यीजी अडिडास कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी कान्येवर असा आरोप केला आहे की, तो किम कार्दशियनचे अश्लील फोटो  यीजी अडिडास कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दाखवत होता. अश्लील फोटो दाखवण्यासोबतच कान्येवर 2018 मध्ये झालेल्या मीटिंगदरम्यान किमचे अश्लील व्हिडिओ दाखवल्याचाही …

Read More »

रंगभूमी अन् चित्रपटसृष्टीतील अभिनयाचे ‘बादशाह’, विक्रम गोखलेचा असा होता जीवनप्रवास

Vikram Gokhale: ज्येष्ठ अभिनेते विक्रम चंद्रकांत गोखले (Vikram Gokhale) यांचे निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. विक्रम गोखले यांनी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विक्रम गोखले यांनी आपल्या अभिनयानं अनेक रसिकांच्या मनावर छाप सोडली. विक्रम गोखले यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. …

Read More »

‘साथ सोबत’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Saath Sobat: चित्रपटांच्या भाऊगर्दीत काही चित्रपट आपली एक वेगळी ओळख जपण्यात यशस्वी होत असतात. प्रदर्शनापूर्वीच पुरस्कारांवर आपलं नाव कोरून रसिकांसोबतच समीक्षकांचंही लक्ष वेधून घेतात. यापैकी काही मोजके चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता जागवतात. याच वाटेवरील ‘साथ सोबत’ हा नवा कोरा चित्रपट 13 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘साथ सोबत’ (Saath Sobat) या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचं नुकतंच अनावरण करण्यात आलं. …

Read More »

वडिलांच्या आठवणीत भावूक झाला महेश बाबू

Mahesh Babu: सध्या अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu)  हा अत्यंत खडतर काळामधून जात आहे. 2022 च्या सुरुवातीला महेश बाबूचा मोठा भाऊ रमेश बाबू याचं निधन झालं. त्यानंतर 28 सप्टेंबर रोजी त्याच्या आईचं निधन झालं. 15 नोव्हेंबरला महेश बाबूचे वडील दिग्गज अभिनेते कृष्णा घट्टामनेनी (Krishna Ghattamnaneni) यांचे निधन झाले. आता महेश बाबूनं वडिलांच्या निधनानंतर एक पोस्ट शेअर केली आहे.  महेश बाबूची …

Read More »

अभिनेता प्रियांशू क्षत्रियला अटक; दागिने आणि रोकड चोरल्याचा आरोप

Priyanshu Kshatriya: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची प्रमुख भूमिका असलेल्या “झुंड” (Jhund) या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणाऱ्या प्रियांशू क्षत्रिय (Priyanshu Kshatriya) याला चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे, अशी माहिती नागपूर शहर पोलिसांनी गुरुवारी (24 नोव्हेंबर) दिली. प्रियांशू हा 18 वर्षाचा आहे.  मानकापूर भागातील रहिवासी प्रदीप मोंडवे यांनी त्यांच्या घरातून 5 लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याची तक्रार …

Read More »

रतन टाटांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती होणार; प्रमुख भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता?

Ratan Tata: ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) हे भारतातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक आहेत. देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर रतन टाटा यांचे आयुष्य मांडण्यात येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुधा कोंगरा (Sudha Kongara) या रतन टाटा यांच्या बायोपिकचे (Ratan …

Read More »

Drishyam 2 Box Office Collection : अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ 100 कोटींच्या कल्बमध्ये सामील

Drishyam 2 Box Office Collection : ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) मुख्य भूमिकेत आहे. आता या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या दोन वर्षात अजयचा सुपरहिट होणारा हा तिसरा सिनेमा आहे.  ‘दृश्यम 2’चा बॉक्स ऑफिसवर धमाका ‘दृश्यम 2’ हा सिनेमा 18 नोव्हेंबरला …

Read More »

रिचा चड्ढानं मागितली माफी; गलवान ट्वीट प्रकरणावर सोडलं मौन

Richa Chadha: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha)  ही तिच्या ट्वीटमुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सध्या रिचा तिच्या एका ट्वीटमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पीओके संदर्भात एक ट्वीट केलं. या ट्वीटला रिप्लाय करत रिचानं लिहिलं,‘गलवानने HI म्हटलंय’. रिचानं केलेल्या या  रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले. गलवानचा उल्लेख ट्वीटमध्ये करुन भारतीय सैन्याचा अपमान रिचानं …

Read More »

अजय देवगणच्या ‘दृश्यम-2’ ची बॉक्स ऑफिसवर जादू; सहा दिवसात केली एवढी कमाई

Drishyam 2 Collection Day 6:  दृश्यम (Drishyam) या चित्रपटाच्या पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागाला (Drishyam 2) देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.   बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणच्या (Ajay Devgn) दृश्यम-2 (Drishyam 2) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. चित्रपट रिलीज होऊन सहा दिवस झाले आहेत, तरी या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. अभिषेक पाठक …

Read More »

विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक; डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू

Vikram Gokhale: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती दीनानाथ रुग्णालयाकडून मिळत आहे. काल रात्री विक्रम गोखले यांच्या मुलीनं ANI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर असून ते लाइफ सपोर्टवर आहेत.  त्याच्यासाठी प्रार्थना करत राहा.’ विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी एबीपी न्यूजला विक्रम …

Read More »

‘फतवा’ मधून प्रतिक आणि श्रद्धा यांची जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Fatwa Marathi Movie: प्रेम…आयुष्यातला हळूवार क्षण… त्याला आणि तिला जोडणारा रेशमी बंध… हा बंध त्यांच्याही नकळत कधी जुळून येतो हे त्यांनाही कळत नाही. प्रत्येक प्रेमकथेतला प्रेम हा समान धागा सोडला तर प्रत्येकाच्याच प्रेमाची एक वेगळी गोष्ट आहे. प्रेम कोणी आणि कोणावर केल यावर ते चूक की बरोबर? हे नाही ठरवता येत. नव्याने प्रेमाची चाहूल लागलेल्या प्रेमवीरांची गोष्ट घेऊन ‘फतवा’ (Fatwa) …

Read More »

विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु

Vikram Gokhale:  ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) गेल्या 15 दिवसांपासून उपचार सुरु आहेत. पण सध्या त्यांची प्रकृती खालावली आहे, अशी माहिती मिळत आहे.  विक्रम गोखले यांनी विविध नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. एबीपी माझाच्या सिंहासन या …

Read More »

अँड्रिलाला शेवटचं पाहताना प्रियकराचा भावनांचा बांध फुटला

Aindrila Sharma Sabyasachi Chowdhury: अभिनेत्री अँड्रिला शर्माचं  (Aindrila Sharma)  20 नोव्हेंबर रोजी निधन झालं. तिनं वयाच्या 24 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून अँड्रिलाची प्रकृती चिंताजनक होती. तिला कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  कार्डियेक अरेस्ट आल्यानं अँड्रिला शर्माचं निधन झालं. अँड्रिलाच्या निधनानं बंगाली चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये …

Read More »

Drishyam 2 Collection Day 5 : ‘बॉक्स ऑफिसवर दृश्यम 2’चा बोलबाला!

Drishyam 2 Box Office Collection Day 5 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवसापासून सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. 18 नोव्हेंबरला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला. रिलीजच्या पाच दिवसांतच या सिनेमाने बजेटपेक्षा अधिक कमाई केली आहे.  ‘दृश्यम 2’ची कमाई :  पहिला दिवस – 15.38 कोटी दुसरा दिवस – 21.59 कोटी …

Read More »

यंदाच्या लग्नसराईत वाजणार ‘टीडीएम’ चित्रपटातील ‘बकुळा’ गाणे

TDM Movie: लग्नसराई म्हटलं की लगीनगीतांशिवाय शोभा येतच नाही. लगीनगीतांचा पॅटर्न हा हळदीचा, वरातीच्या गाण्यांचा असला तरी माहेरहुन सासरी जाणाऱ्या मुलीसाठी आई, वडील, बहीण, भाऊ यांची होणारी घुटमळ प्रेक्षकांचा दिलाचा ठोका चुकवायला ‘टीडीएम’ (TDM) चित्रपटातील ‘बकुळा’ या गाण्यातून समोर आली आहे. ‘बकुळा’ (Bakula) या गाण्यात लग्नातील धमाल-मस्ती सोबतच नववधूच्या मनातील हुरहुर, जोडीदाराची ओढ तसेच लग्नाचा माहोल, पाहुण्यांची लगबग आणि आई, …

Read More »

Bholaa Teaser : ‘भोला’चा टीझर आऊट; अजय देवगण दिग्दर्शकाच्या भूमिकेत!

Ajay Devgn Blolaa Teaser Out : हिंदी सिनेसृष्टीत सध्या बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) बोलबाला आहे. एकीकडे अक्षयचा ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घातलो आहे. दुसरीकडे त्याच्या आगामी ‘भोला’ (Bholaa) या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. या टीझरचे वैशिष्ट्य म्हणजे हा टीझर खास 3 डीमध्ये रिलीज करण्यात आला आहे.  ‘भोला’ या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा …

Read More »