Tag Archives: Marathi News

Guatami Patil : गौतमी पाटील पुन्हा चर्चेत; थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी

Gautami Patil Dance : सध्या सोशल मीडियावर आपल्या डान्सने धुमाकूळ घालणारी डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil ) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गौतमी पाटीलवर थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सातारा न्यायालयात (satara district court) मागणी या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी देखील गौतमी पाटील वर गुन्हा दाखल करण्याची करण्यात आली होती.मात्र, आता थेट न्यायालयातर्फे गौतमी …

Read More »

किंग खानने सिनेमागृहांना दाखवले सुगीचे दिवस!

Shah Rukh Khan Pathaan Box Office : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा प्रदर्शित व्हायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. किंग खानचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता शाहरुखची आणि त्याच्या बहुचर्चित सिनेमाची लोकप्रियता लक्षात घेत बंद पडलेले सिंगल स्क्रीन थिएटर्स (Single Screen) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय थिएटर मालकांनी घेतला आहे.  …

Read More »

मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, …

Read More »

Viral Video :कॅन्सर पिडीतेचे केस कापताना न्हाव्याला आलं भरून, VIDEO पाहून सोशल मीडिया हळहळला

Cancer Patient Video : सोशल मीडियावर  (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video viral) होत असतात. काही व्हिडिओ हे खुप मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खूपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या डोळयात पाणी येईल आणि तुम्हाला माणूसकीचे दर्शन देखील घडणार आहे.नेमकं या व्हिडिओत काय आहे, ते जाणून घेऊयात.    व्हिडिओत काय? व्हिडिओत …

Read More »

Maharashtra Politics: शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद? मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ एका निर्णयामुळे फडणवीस नाराज?

Old Pension Scheme: राज्यात जुन्या पेंशनचा मुद्दा चांगलाच तापण्याची शक्यता आहे. कारण आहे जुन्या पेन्शनबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेलं विधान. राज्यात जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच शिक्षक आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत …

Read More »

मुंबईच्या तरूणाचे बेलारूसच्या तरूणीसोबत लग्न, वडिल झाल्यावर सरकारने दिले ‘इतके’ पैसे

Marriage Story : देशभरात लग्नाचा माहोल सुरु आहे. जागोजागी ढोल-नगाडे वाजतायत, वराती निघतायत,असे सर्व चित्र आहे. सोशल मीडियावरही लग्नाचा ट्रेंड दिसून येत आहे. कारण लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media)व्हायरल होत आहे. अशात एका लग्नाची गोष्ट समोर आली आहे. या घटनेत एका मुंबईच्या तरूणाने बेलारूसच्या तरूणीसोबत (Marriage Story) लग्नगाठ बांधलीय.या अनोख्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.   अशी झाली …

Read More »

Indian Railway चं जुने तिकिट व्हायरल, प्रवास खर्च पाहून आताच बॅग भराल

Indian Railway Old Ticket : सोशल मीडियावर (Social Media)दररोज अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. यामध्ये व्हिडिओ आणि फोटोंचा जास्त समावेश असतो. सध्या सोशल मीडियावर जुन्या बिलांचा आणि तिकिटांचा ट्रेंड (old train ticket) सूरू झाला आहे. या ट्रेंडनूसार जुनी बिले आणि तिकिटांचे फोटो व्हायरल होत आहे. सध्या असचं एक भारतीय रेल्वेचे जुनं तिकिट व्हायरल होत आहे. या तिकिटावरील प्रवास खर्च पाहून …

Read More »

रिलीजआधीच बॉक्स ऑफिसवर ‘Pathaan’चा बोलबाला; आतापर्यंत केली 14.66 कोटींची कमाई!

Shah Rukh Khan Pathaan Movie Tickets Price : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आगामी ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. एकीकडे या सिनेमाला विरोध होत असताना दुसरीकडे मात्र शाहरुखचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहण्यासाठी चाहते तब्बल 2100 रुपयांत ‘पठाण’चं तिकीट बुक करत आहेत.  किंग खानची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते …

Read More »

Rakhi Sawant : एनजीओतील मुलांना पैशांची वाटप करतानाचा राखीचा व्हिडीओ व्हायरल

Rakhi Sawant Help NGO Kids : ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. राखीने ‘बिग बॉस मराठी’चं (Bigg Boss Marathi) चौथं पर्व गाजवलं असून शेवटच्या टप्प्यात तिने खेळ सोडला. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर लगेचच राखीच्या आईची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे आईच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी राखी वेगवेगळे प्रयत्न …

Read More »

Petrol Diesel Price Today: गाडीत पेट्रोल-डिझेल भरण्यापूर्वी झटपट चेक करा आजचे लेटेस्ट दर

Today Petrol Diesel Rate : 2022 मधील मे महिन्यापासून भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. दरम्यान तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनुसार, आज म्हणजेच 23 जानेवारीलाही कोणताही बदल झालेला नाही. सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी जाहीर केलेल्या नवीन दरानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असल्याचे दिसून आले आहे.  तसेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या …

Read More »

पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना तुम्हाला देईल चांगले रिटर्न्स, जाणून घ्या

गेल्या अनेक वर्षापासून नागरीकांचा गुंतवणूकीकडे कल वाढला आहे. नोकरीसोबत अनेक लोक विविध ठिकाणी पैसे गुंतवणूकीचा मार्ग शोधत आहेत. अशा नागरीकांसाठी पोस्ट ऑफिसची (Post office) किसान विकास पत्र योजना (Kisan Vikas Patra Scheme) खुप फायदेशीर आहे. अलीकडेच सरकारने या योजनेच्या व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे तुम्हाला या योजनेत गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळणार आहे. किती व्याज मिळतो? किसान विकास पत्र (Kisan …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेला कु्त्रा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion: सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला कु्त्रा तुम्हाला शोधायचा आहेत. तुम्ही जर हा कु्त्रा शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी …

Read More »

Sikandar Shaikh : ‘सिकंदर शेखवरून द्वेषाचं राजकारण करू नका’, अजित पवारांनी सुनावलं

Ajit Pawar on Sikandar Shaikh : महाराष्ट्र केसरीच्या सेमीफायनलमध्ये सिंकदर शेख (Sikandar Shaikh)आणि महेंद्र गायकवाडच्या अंतिम लढतीवरून सुरु झालेला वाद शमता शमत नाही आहे. याउलट हा वाद वाढतच चालला आहे. या वादावर अनेक स्तरावरून विविध प्रतिक्रिया देखील समोर येत आहे. त्यात आता या वादावर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सिकंदर शेख वरून समाजामध्ये …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत गाजर शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेली गाजर तुम्हाला शोधायची आहे. तुम्ही जर ही गाजर शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी …

Read More »

Nagpur : क्रीडा महर्षी पुरस्कार सोहळ्याला ग्रेट खलीची उपस्थिती, नितीन गडकरींनी केल्या महत्वाच्

Khasdar Krida Mahotsav : खासदार क्रीडा महोत्सव नागपूर शहरासह संपूर्ण विदर्भातील खेळाडूंसाठी महत्वाचे व्यासपीठ ठरले आहे. मागील 13 दिवसांपासून सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवाचा उद्या, रविवारी 22 जानेवारी रोजी समारोप होत आहे. यशवंत स्टेडियम येथे होणाऱ्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात दरवर्षी क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी क्रीडा महर्षी पुरस्कार देण्यात येतो. खासदार क्रीडा महोत्सवाच्या पाचव्या पर्वाचा क्रीडा महर्षी पुरस्कार द्रोणाचार्य आणि …

Read More »

Viral Video : थंडीपासून बचावासाठी तरूणाने चालत्या बाईकवर लावली आग, पाहा VIDEO

Viral video News : सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. काही व्हिडिओ हे खूप मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत थंडी वाजत असल्या कारणाने एका तरूणाने बाईकवर आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या संदर्भातला व्हिडिओ आता …

Read More »

Kalicharan Maharaj: कालीचरण महाराज पुन्हा चर्चेत; आता काय केल हिंदूंना आवाहन?

Kalicharan Maharaj Controversial Statement : कालीपुत्र कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळेस कालीचरण महाराज यांनी आता कोणतेही वादग्रस्त वक्तव्य (Controversial Statement)केले नाही. तर त्यांनी हिंदू (Hindu) एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. धर्मांतराविरोधात यवतमाळच्या पुसदमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. कालीचरण महाराज यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.  हिंदूंनो जात, भाषा, वर्णवाद सोडून धर्माचे रक्षण करा असे आवाहन …

Read More »

Crime News : कुत्र्याच्या मृत्यूमुळे दोन वर्षापूवी झालेल्या महिलेच्या हत्येचे रहस्य उलगडले

Rajasthan Crime News : अत्यंत प्रामाणिक प्राणी अशी कुत्र्याशी ओळख. एका पाळीव कुत्र्याच्या मृत्यूंनतर (death of a dog) दोन वर्षापूर्वी झालेल्या त्याच्या मालकिनीच्या हत्येचे रहस्य उलगडले आहे (Crime News). जिग्गी नावाच्या कुत्र्याच्या मृत्यूमुळे राजस्थानमधील भयानक मर्डर मिस्ट्री (mystery of the murder) सोडवण्यात पोलिसांना यश आले आहे. यामुळे दोन वर्षापूर्वी घडलेलं हे हत्याकांड पुन्हा चर्चेत आले आहे (Rajasthan Crime News).  राजस्थानमधील …

Read More »

Father Daughter Marriage : ऐकावं ते नवलंच! चक्क बापासोबत लावलं जातं मुलीचं लग्न, आजही ‘या’ शहरात पाळली जाते परंपरा..

Father Daughter Marriage Tribe : विवाह हा अत्यंत पवित्र सोहळा… आईवडील ज्या मुलीला लहानाचं मोठं करतात तिला वयात आल्यावर योग्य असा वर शोधून त्यासोबत तीच लग्न लावेल जातं. आपल्या मुलीला योग्यरितीने सांभाळेल तिची काळजी घेईल अशी खात्री वडील नक्कीच करून घेतात.  वडील आणि मुलींमधलं नातं हे शब्दात सांगणं खूप अशक्य आहे. (father daughter relationship) वडील-मुलीचे नातं हे सर्वात पवित्र नातं मानले जाते. …

Read More »

Viral Bizzare Rituals : घरच्यांचं मांस खाऊन आणि तुकडे करून घरातच दफन केले जातात मृतदेह…अंत्यसंस्काराची अजीब प्रथा…

Bizzare Rituals of Funeral : अंत्यसंस्कार (funeral) केल्याशिवाय आत्म्याला शांती मिळत नाही असं म्हटलं जातं. प्रत्येक ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याचे विविध प्रकार आहेत.  भारत देश (INDIA) विविधतेने नटलेला आहे ,अनेक जाती धर्म समुदायाचे लोक एकत्र राहतात अशी भारताची ओळख आहे . जेवढी  विविधता माणसांमध्ये आहे तितकीच त्यांच्या प्रथा आणि सण समारंभांमध्येही पाहायला मिळते. असं म्हणतात कि एक गाव बदललं कि प्रथा बदलत …

Read More »