Tag Archives: Marathi News

Vande Bharat Express : धक्कादायक! वंदे भारत एक्सप्रेसमध्ये धुळमिश्रीत कॉर्नफ्लेक्स; पाहून प्रवाशांची भूकच गेली

Vande Bharat Express : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखदार सोहळ्यात मुंबईहून निघणाऱ्या Vande Bharat Express ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आपण एका नव्या आणि तितक्याच रंजक प्रवासाला निघत असल्याची भावना यावेळी प्रवाशांच्या मनात होती. पण, त्यांचा हा उत्साह फार काळ टिकू शकला नाही. कारण, प्रवासादरम्यान मागवलेल्या खाद्यपदार्थांनी प्रवाशांची निराशा केली. (Vande Bharat Express passangers got low grade food …

Read More »

‘मसुटा’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस; हे कलाकार साकारणार प्रमुख भूमिका

Masuta: वेगवेगळ्या विषयांवर आधारित मराठी चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. असाच एक वेगळ्या विषयावर आधारित ‘मसुटा’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सामाजिक मनोरंजक सिनेमाच्या व्याख्येत अचूक बसणारा ‘मसुटा'(Masuta) हा चित्रपट 24 फेब्रुवारी 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. या चित्रपटाद्वारे मराठी रसिकांसमोर एक आगळी वेगळी कथा येणार आहे.  काशिबाई फिल्म्स प्रोडक्शन आणि साईसागर प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेला साप शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला साप तुम्हाला शोधायचा आहेत. तुम्ही जर हा साप शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी …

Read More »

Benefits of Hug : बिनधास्त मारा जादू की झप्पी! मिठी मारणे आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर

Happy Hug Day 2023 : सगळीकडे गुलाबी वातावरण, प्रत्येकाच्या हातात लाल गुलाब, काही सुंदर असं गिफ्ट, चॉकलेट…बघावं तिकडे प्रेमाचा उत्साव (Valentine season 2023) …हो हा प्रेमाचा उत्सवचं म्हणायला हवा ना…सध्या सगळे प्रेममय झाले आहेत कारण व्हॅलेंटाइन वीक 2023 (Valentine week 2023) साजरा केला जातोय. व्हॅलेंटाइन वीक 2023 म्हणजे प्रेमाचा सण…या प्रेमाच्या सीझनची खासयितच काही और असतं. इथे प्रत्येक दिवस काही …

Read More »

Viral Video : ‘अयि गिरि नन्दिनी नन्दिती…’ चिमुकलीचे हे गोड स्वर तुम्हाला नक्कीच वेड लावतील

Trending Viral Video : लहान मुलं देवा घरची फुलं असतात. गोंडस, अगदी गोड अशी ही मुलं आपल्याला अख्ख जग विसरायला लावतात. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी, त्यांचे ते इवलेश इवलेशे गोड आवाजातील प्रश्न…त्यांचे घरभर बाळगणं…अगदी एक वेगळीच एनर्जी असते बुवा त्यांच्यामध्ये…कामावरून कितीही वाजता थकून आलो तरी त्याचा चेहऱ्या…त्याचे स्मित हास्य बघू सगळ्याचा थकवा एका सेकंदात नाहीसा होतो. सोशल मीडियावर (Social media) …

Read More »

महाराष्ट्राची शान शिव ठाकरे अमरावतीत आणणार ‘बिग बॉस 16’ची ट्रॉफी?

Shiv Thakare Family On Bigg Boss 16 : ‘बिग बॉस 16’चा (Bigg Boss 16) ग्रॅंड फिनालेला फक्त दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे या पर्वात कोण बाजी मारणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. या पर्वाचा शिव ठाकरे (Shiv Thakare) विजेता होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शिव ठाकरेची आई म्हणाली, “माझा लेक शिव ठाकरे ‘बिग …

Read More »

Viral Story : ‘मेरे बाबूने केक खाया’, Valentine’s Day निमित्त केक शॉपचं मेन्यू कार्ड व्हायरल

Valentine Day Special Menu Card : देशभरात सध्या वेलेंटाईन वीक (Valentine Weak) साजरा केला जात आहे. या वेलेंटाईन वीकमध्ये तरूणाई चांगलीच हरवली असून प्रत्येक दिवस साजरा करत आहे. या वेलेंटाईन वीक निमित्त एका केक शॉपच्या (Cake Shop) मालकाने अनोखे केक बाजारात आणले आहेत. या प्रत्येक केकचे नाव खुपच हटके आहे.  तसेच या केकचे शॉपचा मेन्यू कार्ड (Menu Card viral)देखील व्हायरल …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेला DATE शब्द शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला DATE शब्द तुम्हाला शोधायचा आहेत. तुम्ही जर हा  DATE शब्द शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे …

Read More »

Google Map नं केला घात,खोल दरीत पडले तरूण

Google Map Wrong Way : सध्याच्या या तंत्रज्ञानाच्या जगात आपल्याला कुठेही जायचे असल्यास अथवा कोणत्याही दिशेने पोहोचायचे असल्यास आपण गुगल मॅपचा (Google Map) सर्रास  वापर करतो. मात्र हेच गुगल मॅप तंत्रज्ञान वापरणं काही तरूणांना महागात पडले आहे. कारण हे तरूण गुगल मॅपच्या आधारे रस्त्याने जात असताना थेट जाऊन खोल दरीत कोसळले आहेत. या घटनेने तरूणांच्या कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे. …

Read More »

LIC India: LIC देतेय ग्राहकांना चक्क 91 लाख रुपये…

LIC Policy Latest News: LIC ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या आणि लाभदायी पॉलिसी देत असतात.  LIC  कडून ग्राहकांसाठी मोठी खुश खबर देण्यात आली आहे . एलआईसी कडून ग्राहकांना एक भारी ऑफर देण्यात येणार आहे ज्यात तुम्हाला भरपूर फायदा मिळणार आहे.  आज आपण एक अशा पॉलिसीविषयी जाणून घेऊया, ज्यामध्ये तुम्हाला चक्क 91 लाख रुपये मिळू शकणार आहेत. ऐकून तुम्हालाही धक्का बसला ना? पण …

Read More »

Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खरगे ‘मफलर’मुळे सापडले वादात, किंमत एकूण धक्काच बसेल

Mallikarjun Kharge Louis Vuitton Scarf: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी घातलेल्या जॅकेटची खुप चर्चा रंगली होती. ही चर्चा होण्यामागच कारण म्हणजे चक्क प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून तयार केलेले जॅकेट त्यांनी परिधान केले होते. पंतप्रधानांसह कॉग्रेसचे नवीन अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) देखील चर्चेत होते. खरगे हे त्यांच्या मफलरमुळे चर्चेत आले होते. मात्र याच मफलरमुळे ते …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेला बदक शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला बदक तुम्हाला शोधायचा आहेत. तुम्ही जर हा बदक शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी …

Read More »

‘कॉंग्रेसवाल्यांनो हवी तेवढी वाढवा दाढी’…राहूल गांधींना चिमटा काढत आठवलेंकडून कविता सादर

Ramdas Athwale Poem : संसदेत मंगळवारी राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आणि गौतम अदानी  (Gautam Adani) यांचा जुना फोटो दाखवत, दोघांमध्ये नाते काय असा सवाल उपस्थित करत अनेक गंभीर आरोप केले होते. यावर भाजपकडून देखील प्रखर विरोध झाला होता. त्यामुळे संसदेचे वातावरण चांगलेच तापले होते. या तापलेल्या वातावरणात आता रामदास आठवले (Ramdas Athwale)यांनी कविता सादर केली आहे. …

Read More »

Viral Video: जो बायडनच्या पत्नीने कमला हॅरिसच्या पतीला केलं KISS,VIDEO होतोय व्हायरल

Joe Biden’s Wife Kiss Viral Video : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्या पत्नी जिल बायडेन (jill biden) यांनी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरीस (Kamala Harris) यांचे पती डगलस एमहॉफ यांचे भर सभेत चुंबन (kiss) घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेतर जगभरात दोघांच्या या चुंबनाची चर्चा रंगली आहे. तसेच या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.   राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) …

Read More »

Trending Video : कुत्रा आणि सापाची फ्री स्टाईल, शेवट पाहून तुम्हीही हादराल…

viral trending video: प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) खूप पाहिले जातात बरेचदा, प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर  काही वेळा शिकारीचे व्हिडीओ असतात. सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल(viral video) होत असतं, बऱ्याचदा सोशल मीडियावर काही चित्र विचित्र व्हिडीओ (weird video)व्हायरल होतात, तर कधी  मजेशीर व्हिडीओ (funny video)व्हायरल होत असतात.  असतात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या  व्हिडीओना खूप प्रसिद्धी मिळते. …

Read More »

Turkey-Syria Earthquake : भूकंपाच्या ढिगाऱ्याखाली महिलेने दिला बाळाला जन्म, VIDEO आला समोर

Turkey-Syria Earthquake Video : तुर्कस्तान आणि सीरीयामध्ये (Turkey-Syria Earthquake) एका मागून एक भूकंपाचे धक्के बसत आहेत. या भूकंपात पत्यासारख्या बिल्डिंगी कोसळल्या आहेत, तर अनेक मॉल, सिनेमे जमीनदोस्त झाले आहेत. या घटनेत अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. या अडकलेल्या लोकांना युद्ध पातळीवर वाचवण्याचे कार्य सुरु आहे. ही बचाव मोहिम (Resque) सुरु असताना एका नवजात बालकाला वाचवण्यात यश आले आहे. या घटनेचा …

Read More »

‘सर्जा’ चं पोस्टर प्रदर्शित; चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Sarja: आतापर्यंत अनेक लव्हस्टोरींनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं असलं तरी प्रत्येक लव्हस्टोरीत काही ना काही वेगळेपण पहायला मिळतंच.  ‘सर्जा’ (Sarja) या आगामी मराठी चित्रपटातही रसिकांना म्युझिकल लव्हस्टोरी पहायला मिळणार आहे. ग्रामीण बाजाच्या या चित्रपटात रसिकांना प्रेमातील आजवर कधीही लाईमलाईटमध्ये न आलेले पैलू पहायला मिळतील. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे. कोणताही ओळखीचा चेहरा नसूनही रिलीज …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेला वाघ शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला वाघ तुम्हाला शोधायचा आहेत. तुम्ही जर हा वाघ शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी …

Read More »

मायक्रोसॉफ्टच्या Chat GPT ला टक्कर देणार Google चा एआय टूल Bard, कोण ठरणार वरचढ?

Chat GPT Vs Bard : गुगल म्हणजे सर्च इंजिनचा बादशाह. गुगलला टक्कर देणं कोणालाही जमलं नाही. बड्या कंपन्यांमध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातोय. आर्टिफिशल इंटेलिजन्स आधारित चॅटजीपीटीने (Chat GPT) विविध क्षेत्रात आपला जम बसवलाय. मात्र, आता गुगलने थेट चॅटजीपीटी ला टक्कर देण्यासाठी एक भन्नाट पर्याय निवडला आहे. चॅटजीपीटीला टक्कर देण्यासाठी गुगलनं आपली स्वत:ची एआय (Artificial Intelligence) आधारीत चॅटबॉट …

Read More »

Turkey Earthquake : तुर्कीत शक्तिशाली भूंकप येणार…असा बाबा वेंगानी आधीच दिला होता इशारा

Turkey Earthquake Baba Venga Prediction: तुर्कीच्या दक्षिण पूर्व भागात आणि सीरियाच्या उत्तर भागात आलेल्या भीषण भूकंपामुळं अनेक जमिनी पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. साधारण 7.8 ते 7.9 रिश्टर स्केलच्या या भूकंपांमध्ये आतापर्यंत हाती आलेल्याआकडेवारीनुसार तब्बल 3600 जणांचा बळी गेला आहे. जखमींची संख्याही मोठी आहे. इतकंच नव्हे, तर सध्याच्या घडीला मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो असंही सांगण्यात आलं आहे. भाकीतं आणि भविष्यवाणी यावर …

Read More »