Tag Archives: marathi news today

Video: तरुणीला गाडीतून पळवून नेलं आणि त्यानंतर आला ‘तो’ Video समोर

Telangana Viral Video : सोशल मीडियाचं (Social media) जग खूप छोटं आहे. इथे एखादी गोष्ट क्षणात अख्खा जगात व्हायरल होते. काही फोटो किंवा व्हिडिओ इतके ट्रेंड ( Viral Video) होतात की, प्रत्येकाच्या सोशल मीडियावर ते दिसून येतं…आणि मग काय तो ट्रेडिंग व्हिडिओ (Trending Video) किंवा टॉपिक बनतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्हाला …

Read More »

Indian Railways : चुकूनही ट्रेनमध्ये ‘या’ गोष्टी घेऊन जाऊ नका, अन्यथा भोगावी लागेल तुरुंगाची हवा

Indian Railways Interesting Facts : भारतीय रेल्वेचं (Indian Railways ) मोठं जाळ पसरलं आहे. भारतातील असंख्य लोक ट्रेनने (train) प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या ट्रेनमुळे प्रवास (travel) हा सुखकर आणि कमी खर्चात होतो. शिवाय आपण त्यात हवं तेवढं सामान घेऊन जाऊन शकतो. सध्या क्रिसमस आणि न्यू इयरसाठी (Christmas and New Year 2022) अनेक जण सहलीवर जाण्याचा प्लॅन करतात. मग अशावेळी जर तुम्ही …

Read More »

Video : 5 स्टार हॉटेलमध्ये Nude महिलेचा तमाशा, रुमबाहेर येतं केलं असं काही की…

Trending Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ (social media videos) पाहिला मिळतात. काही भयानक, धक्कादायक (Shocking video) आणि डोळ्यांना विश्वास न बसणारे हे व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral Video) होत्यात. या सोशल मीडियाच्या जगात कुठली घटना किंवा एखादा व्हिडिओ सेकंदात व्हायरल होतो. सध्या सोशल मीडियावर महिलेचा एक व्हिडिओ (woman Video) सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. मुंबईतील तरुणीचा दारुच्या नशेत भररस्त्यात केला …

Read More »

Video : खवय्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ शहरात सुरु होणार Restaurant on Wheels, जाणून घ्या काय आहे खास

Restaurant on Wheels in Maharashtra : खवय्यांसाठी आनंदाची बातमी…आता रात्री अपरात्री भूक लागल्यावर शाही आणि चविष्ट जेवण खाल्ल्या मिळणार आहे. यासाठी भारतीय रेल्वेने (Indian Railways) महत्त्वपूर्ण पाऊल उचलं आहे.  मुंबई (Mumabi) आणि नागपुरात (Nagpur)  रेस्टॉरंट ऑन व्हील्सला (Restaurant on Wheels ) चांगला प्रतिसाद मिळाल्यावर आता राज्यात आणखी  10 ठिकाणी असं रेस्टॉरंट सुरु करण्यात येणार आहे.  मुंबईनंतर या ठिकाणी सुरु करणार रेस्टॉरंट …

Read More »

Trending News : पनीर पसंदा गुगल लिस्टमध्ये टॉपवर, मग तुम्हाला Paneer चं खरं नाव माहिती आहे का?

Paneer: प्रत्येक पनीरप्रेमी आणि भारतीयांसाठी आनंदाची बातमी होती, जेव्हा गुगलकडून (Google search 2022) यावर्षीची सर्वाधिक लोकप्रिय यादी जाहीर करण्यात आली. यावर्षी म्हणजे 2022 मध्ये भारतीयांनी पनीरची एक डिश सर्वाधिक सर्च केली. ते आहे पनीर पसंदा (Paneer Pasanda)…पनीर आवडीने खाणारे असंख्य भारतीय आहेत. पनीर हे डाएटमध्येही (Diet) सहभागी करतात. कारण त्यात भरपूर प्रमाणात कॅल्शिअम आणि प्रोटीन मिळतं.  भारतातील कुठलेही सण असो …

Read More »

मविआच्या मोर्चात पैसे वाटून जमवली गर्दी? अजित पवार म्हणाले, “मी लोकांसोबत…”

Maharashtra Politics : मुंबईत शनिवारी महाविकास आघाडी (MVA) आणि समविचारी संघटनांचा महामोर्चा पार पडला.  महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने केला जाणारा महापुरुषांचा अपमान या मुद्यांवरुन मुंबईत शिंदे – फडणवीस सरकारविरोधात  महामोर्चा (Maha Morcha) काढण्यात होता. या मोर्चासाठी जमलेल्या गर्दीवरुनही भाजपकडून टीकाही करण्यात आली. लग्नाच्या वऱ्हाडाला यापेक्षा जास्त गर्दी असते असा टोला भाजपने लगावला होता. तर दुसरीकडे मविआच्या या मोर्चात पैसे …

Read More »

दुचाकीच्या धक्क्याने भिकारी कोसळला, खिशातून निघाले साडे तीन लाख रुपये…वाचा काय घडलं

Viral News : रस्त्यावरुन चालणाऱ्या एका भिकाऱ्याला (Beggar) दुचाकीने धडक मारली आणि या धडकेत तो खाली कोसळला. अपघात भिकारी गंभीर जखमी झाला. अपघाताची माहित मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्या भिकाऱ्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी जेव्हा त्याच्या सदऱ्याचे खिसे तपाले, तेव्हा पोलिसांना धक्काच बसला. त्या भिकाऱ्याच्या खिशातून चक्क साडे तीन लाख रुपयांची रोख रक्कम सापडली. पोलिसांनी …

Read More »

Girni Kamgar : गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या 2521 घरांची सोडत, ‘या’ तारख्या लक्षात ठेवा

Mhada Lottery For Girni Kamgar 2022 : बातमी गिरणी कामगारांसंदर्भातली…मुंबईतील (Mumbai News) 58 बंद गिरण्यांमधील 2521 (Girni Kamgar) कामगारांना आता त्यांचं हक्काचं घर मिळणार आहे. कारण गिरणी कामगारांच्या 2 हजार 521 घरांची सोडत (mhada lottery) अखेर निघणार आहे. 1978 ते 80 या कालावधीत मुंबईत झालेल्या गिरणी कामगारांच्या संपामुळे मुंबईतील 58 गिरण्या बंद पडल्या होत्या. यातील कामगारांना घरं मिळावी म्हणून अनेक …

Read More »

पठ्ठ्यानं प्रचारासाठी केली हटके हेअरस्टाईल; Shah Rukh – Ranbir लाही मागे टाकतोय ‘हा’ कोकणकर

उमेश परब, झी मीडिया, सिंधुदूर्ग: निवडणूका जवळ आल्या की कार्यकर्ते, नेते प्रचाराला जोमाने लागतात. गावागावात जाऊन शहराशहरात जाऊन कार्यकर्ते आपला प्रचार (Election Campaign) करत असतात. सध्या अशीच एक निवडणूक आणि त्यातला प्रचार सर्वत्र चर्चेत आहे. यावेळी ही चर्चा एका वेगळ्याच कारणासाठी झालेली पाहायला मिळते आहे. तुम्ही म्हणाल प्रचारात एवढं काय वेगळं आहे. तर हो, या प्रचारात एका लक्षवेधी हेअरस्टाईलनं सगळ्याचंच लक्ष …

Read More »

Year Ender 2022 : देवर – भाभीच्या डान्सपासून वडिलांच्या अंत्यसंस्कारला मैत्रिणीला प्रपोजपर्यंत, 2022 मधील ट्रेडिंग Video

Top Trending Video 2022 : सोशल मीडियाचं जग हे खूप मोठं आहे. या जगात अनेक व्हिडिओ पाहिला मिळतात. धक्कादायक, मजेदार, मनोरंजन असे अनेक व्हिडिओ रोज क्षणा क्षणाला व्हायरल होत असतात. अशात 2022 वर्षाला जेव्हा आपण गूड बॉय करत आहोत, तेव्हा सोशल मीडियावर 2022 मध्ये सर्वात ट्रेडिंग व्हिडिओ कुठले होते ते पाहूयात. (Year Ender 2022 TOP 5 Trending Hit Viral Video …

Read More »

Year Ender 2022: म्हाताऱ्यांचा इमरान हाश्मीपासून पापा की परीपर्यंत नेटकऱ्यांना हसवणारे Top 10 Video

Trending Funny Video 2022 : ज्या एक वर्ष सरतं आणि नवीन वर्षांचं आपण स्वागत करण्यासाठी तयार असतो. तेव्हा अनेक जण या वर्षात म्हणजे 2022 मध्ये काय काय घडलं याचा विचार करतो. अशावेळी डोळ्यासमोर जणू सगळ्या गोष्टींचा फ्लॅशबॅक होतो. सोशल मीडियावरही अनेक व्हिडिओ यावर्षी ट्रेडिंग झाले. यावेळी 2022 सोशल मीडियावर नेटकऱ्यांना हसवणारे Top 10 Video एक नजर टाकूयात. (Year Ender 2022 …

Read More »

Sharad Pawar birthday : वडिलांना शुभेच्छा देत Supriya Sule झाल्या भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाल्या…

Happy Birthday Sharad Pawar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि देशाचे अखंड उर्जा स्त्रोत असणारे शरद पवार (Sharad Pawar)…नावातच सगळं आलं. आज त्यांचा वाढदिवस (Sharad Pawar birthday). त्यांचावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. अशातच त्यांची लेक आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) कशा मागे राहतील. सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचं नातं खूप खास आहे.  राजकीय कुटुंबातून आलेल्या सुप्रिया सुळे आणि शरद …

Read More »

PM Modi : “पुढच्या वेळी पण मला….”, मुख्यमंत्री शिंदेंची मोदींकडे ‘ही’ मागणी

Eknath Shinde :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र (Maharashtra News) दौऱ्यावर आहेत. नागपूरमध्ये मोदींच्या हस्ते 75 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन झाले. यामध्ये समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पार पडलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हिंदीतून भाषण केलं. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknaths shinde) यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. उद्घाटनाच्या भाषणात बोलताना एकनाथ शिंदेंनी (eknath …

Read More »

Trending News : अनेकदा बऱ्याच वस्तू जळल्यानंतर राख होतात, पण राख न होता मेणबत्ती का वितळते?

Interesting story : असं म्हटलं जातं एक दिवस सगळं राख होणार आहे. हिंदू धर्मात माणसाचा प्रवास थांबला की, त्याला अग्नी दिला जातो. मग माणसाच्या शरीराची राख होते. कुठलीही वस्तू (things) जाळली की त्याची देखील राख (ash) होते. पण असं काही अपवाद असतात, त्यातील एक अपवाद म्हणजे मेणबत्ती (candle)…तुम्ही कधी निरखून पाहिलं आहे का, जेव्हा मेणबत्ती (candle Fact) पेटवली जाते. त्याच्या …

Read More »

PM Modi : ‘या’ मार्गावरील वाहतूक बंद; अवजड वाहनांनाही बंदी, जाणून घ्या कारण

Nagpur News : आज, 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi in Nagpur) यांच्या दौऱ्यामुळे शहरातील अनेक रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करून काही प्रमाणात वाहतूक वळवण्यात आली आहे. त्याचबरोबर काही मार्गांवर अवजड वाहनांचा प्रवेशही बंद करण्यात येणार आहे. वाहतुकीला आणि नागरिकांना कोणत्या अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून पोलिसांकडून अनेक व्यवस्था करण्यात आल्या  आहेत. पंतप्रधानांसह, मुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्र्यांची …

Read More »

Trending News : श्वानाला कसं कळतं महिला प्रेग्नंट आहे ते? जाणून घ्या त्यांचा Sixth Sense बद्दल

Can Dogs Sense women Pregnancy : अनेकांकडे आजकाल पाळीव प्राणी (pets) असतात. कोणाकडे श्वान (Dog) तर कोणाकडे मांजर (cat). इमारतीतील एक दोन तीन घरं सोडली तर अनेकांकडे श्वान असतात. क्यूट डॉग (Cute dog) कधी आपल्या घरातील एक सदस्य आपल्याला कळतं देखील नाही. डॉग्ज आपल्या घरातील प्रत्येक सदस्यांवर खूप जीव लावतो. त्यांची काळजी घेतो, घराचं रक्षण करतो.  गेल्या काही दिवसांमध्ये पाळीव …

Read More »

Trending News : विमानातील पायलट आणि को पायलटमध्ये जेवणावरुन भेदभाव, दोघांना दिलं जातं वेगळं जेवण, कारण ऐकून बसेल धक्का

Interesting Fact : आयुष्यात प्रत्येकाने एकदा विमान प्रवास (air travel) केला आहे. तर काही लोकांची विमानातून प्रवास करण्याची इच्छा आहे. उंच आकाशात भरारी घेणाऱ्या या विमानात (plane) अनेक नियम असतात. प्रवासी (passengers) असो वा हवाई सुंदरी असो किंवा विमानाचे सारखी पायलट असो यांचा साठी काही नियम असतात. हे नियम ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. हवाईसुंदरींबद्दलचे (Air Hostess) अनेक किस्से तुम्ही ऐकलं …

Read More »

Goodbye 2022: Sex On The Beach पासून Pornstar Martini; 2022 मध्ये भारतीयांनी Google वर केल्या ‘या’ गोष्टी सर्च

Google Search 2022 : भारतीयांना त्यांचा मोबाईलवर असो किंवा लॅपटॉप, पीसीवर असो गुपचूप गुगलवर कशा कशाबद्दल सर्च केलं आहे. याबद्दलचं गुपित गुगलकडून उघड करण्यात आलं आहे. कारण गुगलने 2022 मध्ये भारतीयांना सर्वाधिक काय जाणून घ्यायचं होतं याची एक यादीच दिली आहे. गुगलवर कोणाचा ट्रेंड सर्वाधिक होता याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. गेल्या वर्षी 2021 मध्ये कोरोना व्हायरस हा सर्वाधिक …

Read More »

Samruddhi Mahamarg : नावातच सगळं काही! समृद्धी महामार्गावरील ‘या’ टोलची का होतेय ‘वायफळ’ चर्चा?

Samruddhi Mahamarg Toll : समृद्धी महामार्गाची (Samruddhi Mahamarg) पाहणी करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या गाडीचं स्टिअरिंग (Car steering) आपल्याकडे घेतलं होतं. त्यानंतर जोरदार चर्चा रंगली होती. दुसरीकडे आता नागपूर – मुंबईचं अंतर काही तासांवर येणार आहे. त्यामुळे या महामार्गाची सर्वसामान्य उत्सुकतेने वाट पाहतं होते. अखेर हा महामार्गावरील …

Read More »

Measles : कोरोनानंतर आता गोवरशी लढा, पाहा कोणासाठी लस अतिशय महत्त्वाची

Measles Outbreak : अख्खा जगाला दोन वर्ष कोरोनाच्या महासंकटाने विळखा घातला होता. त्यातून आता कुठे सगळं पूर्वपदावर येतं आहे. अशातच महाराष्ट्रावर नवीन संकट ओढवलं आहे. मुंबईसह इतर शहरांमध्ये गोवरचा उद्रेक  (Measles Outbreak)  झाला आहे. गोवरचा सगळ्यात मोठ्या धोका हा लहान मुलांना आहे. अशात गोवरशी (Measles)  लढण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने कंबर कसली आहे. गोवरवर मात करण्यासाठी लसीकरण हेच एक शस्त्र असल्याने …

Read More »