Tag Archives: LATEST NEWS

Union Budget 2023: तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मागील बजेटमधून काय मिळालं? चला Rewind करूया

Union Budget 2023: केंद्र सरकारमार्फत लवकरच येत्या काही दिवसांत युनियन बजेट (Union Budget) सादर केलं जाणार आहे. त्यामुळे जनतेचे लक्ष आता येणाऱ्या बजेटवर वेधले आहे. सध्या या बजेटमध्ये काय नवीन घोषणा होतील त्याचबरोबर जुन्या काही घोषणांमध्ये सुधारणा असेल की नसेल यावर सगळ्यांचेच लक्ष आले. सध्या महागाई वाढली असून व्याजदरही (Interest Rate) वाढले आहेत. त्यामुळे लोकांना इएमआयही भरावा लागतो आहे. सध्या मंदीचीही …

Read More »

Gold Price Today: सोन्याचा भाव कमी झाला, लग्नाची तयारी करणाऱ्यांना मोठा दिलासा

Gold Price Today: सध्या शेअर बाजारात मोठी मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभुमीवर आता ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. सध्या लग्नसराईचा मोहोल सुरू झाला आहे त्यामुळे आता याच पार्श्वभुमीवर आता सोन्याची किमतीही कमी झाल्या आहेत. आज सोन्याचे भाव कमी झाले असून बाजारात चांदी दर वाढले आहेत. शुक्रवार, 23 डिसेंबर रोजी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव (Gold Price Today) …

Read More »

Maharashtra Border Dispute : कर्नाटक विरोधी ठरावावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का गप्प ? – अजित पवार

Maharashtra Karnataka border issue : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर सरकार ठराव का आणत नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विचारला आहे. (Maharashtra Political News) कर्नाटक विधानसभेत सीमावादावर ठराव मंजूर करण्यात आला आहे. कामकाज सल्लागार समितीत हिवाळी अधिवेशनात ठराव मंजूर करु असं सांगण्यात आले. (Maharashtra Karnataka border) मात्र राज्यात विधिमंडळात कोणत्याही प्रकारचा ठराव अजूनही आला नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री …

Read More »

FIFA World Cup फायनलमध्ये अर्जेंटिनाने धडक मारताच सोशल मीडियावर SBI पासबूक व्हायरल, कारण…

FIFA World Cup 2022 SBI Passbook Viral: सोशल मीडियावर फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या अंतिम फेरीची चर्चा रंगली आहे. अर्जेंटिना आणि फ्रान्स यापैकी कोण बाजी मारणार? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. असं असताना एकीकडे एसबीआयचं पासबूक व्हायरल होत आहे. एसबीआय पासबूक ट्रेंड होण्यामागचं कारण अनेकांना माहिती नाही. अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स सामन्याचा एसबीआय पासबूकशी काय संबंध? असा प्रश्न पडला आहे. जर तुम्हालाही …

Read More »

अरबाज आणि मलायकाच्या नात्यात या कारणाने आला दुरावा

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते.नुकताच मलायकाचा ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ हा शो सुरु झाला आहे. यामध्ये मलायका अरबाजसोबतच्या तिच्या नात्याबद्दल उघडपणे बोलताना दिसत आहे. मलायकाच्या शो ‘मूव्हिंग इन विथ मलायका’चा पहिला एपिसोड सोमवारी रिलीज झाला, ज्यामध्ये तिची मैत्रिण आणि कोरिओग्राफर फराह खान पाहुणी म्हणून आली होती. मलायकाने या शोमध्ये तिच्या आयुष्यातील रहस्ये उघड केली. मलायकाने तिच्या …

Read More »

viral: 800 वर्ष जुन्या मंदीरासंबंधित अशी काही रहस्य आहेत जी आजपर्यंत कोणीही सोडवु शकलं नाही…

Shocking CCTV footage of secret: मित्रांनो भारतामध्ये अशी अनेक मोठ मोठी मंदिरे आहेत. काही मंदिर खूप जुनी आहेत. काहींना काही रहस्य(secret) ,मंदिरांसोबत जुडली आहेत.  भारतातल्या चार धाम(chardham) पैकी एक धाम आहे “जगन्नाथ धाम”. (jagnnath puri)जगन्नाथ धामशी सं’बंधित असे काही रहस्य आहेत. जे आजपर्यंत कोणीही सोडूवू शकले नाही. भगवान जगन्नाथचे हे मंदिर किमान 800 वर्षांपूर्वीचे आहे असे मानले जाते.“जगन्नाथ पुरी” या …

Read More »

रिक्षा संघटनांमधील वाद टोकाला? आरोप-प्रत्यारोपांची मालिका सूरू…

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या बाईक टॅक्सी विरोधात (taxi vs richshaw) शहरातील तब्बल 16 रिक्षा संघटनांनी एकत्र येत या विरोधात बंद एक दिवस काटेकोर बंद आंदोलन करण्यात आले. यानंतर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची भेट देखील घेतली.पण आत्ता याच रिक्षा संघटनेत फूट पडलेली पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष (president) …

Read More »

Bank Jobs : बँकेत नोकरी करायचीये? घसघशीत पगाराची ‘ही’ संधी गमावू नका

Bank News : हल्लीच्या तरुणाईचा नोकरीकडे (jobs) असणारा एकंदर कल प्रचंड बदलताना दिसत आहे. खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांशी काही मिनिटं संवाद साधला, तर तुमच्या एक बाब लक्षात येईल की सध्याच्या घडीला नोकरीच्या ठिकाणी कमाल मनस्ताप आणि किमान समाधान अशीच परिस्थिती दिसत आहे. आवडीपोटी स्वीकारलेली नोकरी अनेकजणांसाठी त्रासाचं कारण ठरताना दिसत आहेत. परिणामी बहुतांश युवापिढी खासगी क्षेत्राकडून अशा नोकऱ्यांकडे वळत आहे, …

Read More »

मोफत पास असूनही शाळकरी मुलींना का करावी लागतेय इतकी पायपीट?

प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा: विद्यार्थिनींना बसने मोफत (free bus travel) प्रवास करता यावा, यासाठी राज्य सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत एसटी बस पास दिली जाते।मात्र शाळेच्या वेळेत बस येत नसल्याचे आणि प्रवासात अन्य प्रवाशांकडून त्रास होत असल्याने विद्यार्थिनींनी बसचा प्रवास टाळून पायदळ (bhandara news) करीत घराचा मार्ग धरवा लागत असल्याच्या प्रकार भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात समोर आला आहे. (students …

Read More »

World AIDS Day 2022 : दर दिवशी 115 जणांचा एड्सनं मृत्यू; तीन टप्प्यांमध्ये पसरणाऱ्या या विषाणूचा संसर्ग कसा ओळखावा?

World AIDS Day 2022 : संपूर्ण जगात वैद्यकिय क्षेत्रात कितीही प्रगती झाली असली, जग कितीही पुढे गेलं असलं तरीही काही गोष्टींवर विज्ञानालाही तोडगा मिळालेला नाही. HIV चा संसर्ग हे त्याचंचच एक उदाहरण. आज 1 डिसेंबर; जागतिक एड्स दिन. HIV म्हणजे ह्यूमन इम्युनोडिफेशिएंसी वायरस. ज्यामध्ये हा विषाणू शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवर (Immunity system) हल्ला करतो आणि तिला इतकी कमकुवत करतो की शरीर …

Read More »

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारे पोलिसांच्या ‘जाळ्यात’, तब्बल इतक्या कोटींचा माल जप्त

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: माशांची उलटी ही सर्वात जास्त महाग (whale fish vomet) असते म्हणून त्या उलटीची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते, सध्या असे प्रकार अनेक ठिकाणी वाढू लागले आहेत सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे. व्हेल माशाच्या उलटीला (whale vomit smggling) भारतात व्यापार करण्यासाठी बंदी असताना पुण्यातील डेक्कन (deccan) पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 जण तब्बल 5 कोटी …

Read More »

महाराष्ट्रातील सर्वात उंच बाण सुळक्यावर चढत पुण्यातील तरूणांनी मारली बाजी

सागर आव्हाड, झी मीडिया, अहमदनगर: आजकाल अनेक तरूणांना ट्रेकिंग (trekking News) आणि फिरण्याची आवड प्रचंड आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे हे तरूणही अगदी जिद्दीनं आणि आवडीनं ट्रेकिंगमध्ये सहभागी (youngsters and trekking) होताना दिसतात. सध्या अशीच एक अभिमानास्पद बातमी आहे ज्यानं प्रत्येक मराठी माणसाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. चढाईस अत्यंत कठीण व महाराष्ट्रातील (maharashtra news) सर्वात उंच बाण सुळक्यावर यशस्वी चढाई …

Read More »

Weather Update: जरा जपून! जाणून घ्या कोणत्या भागात वाढणार थंडीचा कडाका

Weather Update: (IMD) हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार पुढच्या पाच दिवसांमध्ये देशभरात थंडीचा कडाका वाढणार आहे. तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, अंदमान आणि निकोबार बेट समूह तसंच लक्षद्वीप या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  कोणत्या राज्यांना हवामान खात्यानं दिला इशारा  उत्तराखंड, हिमाचल, काश्मीर या पर्वतीय भागांमध्ये होणाऱ्या हिमवृष्टीचे थेट परिणाम देशाच्या इतर भागांमध्ये पाहायला मिळत आहेत. दिल्ली (Delhi) , उत्तर प्रदेश …

Read More »

पर्यटकांसाठी पर्वणी! हजारो किलोमीटर अंतर पार करत परदेशी पाहुणे गोंदियात

प्रवीण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया: आपल्या पृथ्वीवर जैवविविधतेची नांदी पाहायला मिळते मग ती प्राण्यांमध्ये असो, वनस्पतींमध्ये नाहीतर पक्षांमध्ये. पक्षी हे आपल्या उपजीविकेसाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी भ्रमंती करतात. सध्या असेच काही पक्षी राज्यात येऊ लागले आहेत. गोंदियात हजारो किलोमिटरचा प्रवास करून परदेशी पाहुणे येऊ लागले असून विदेशी पक्ष्यांचे आगमन होत आहे. या दरम्यान जलाशय व …

Read More »

7th Pay Commission: ठोको ताली! सरकारी कर्मचाऱ्यांना ₹49,420 ची घसघशीत पगारवाढ

7th Pay Commission latest news: सरकारी कर्मचाऱ्यांचे (Government employees) पगार आणि कामाचं स्वरुप पाहून खासगी क्षेत्रात काम (Private sector jobs) करणाऱ्यांना कायमच त्यांचा हेवा वाटतो. तुम्हीआम्हीसुद्धा यापैकीच एक असू. अशा या सरकारी कर्मचाऱ्यांची इच्छा आता पूर्ण होताना दिसणार आहे. कारण, फिटमेंट फॅक्टरमध्ये (Fitment Factor) वाढ करण्याची तयारी टप्प्याटप्प्यानं पुढे जाताना दिसत आहे, ज्यामुळं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना (Central Governmnet jobs) मोठा …

Read More »

FIFA WC: बियरसाठी दारोदारी फिरणाऱ्या फॅन्सना अरबपती शेखनं नेलं महालात, आणि…

FIFA World Cup 2022: फिफा फुटबॉल वर्ल्डकपचा थरार आता हळूहळू रंगू लागला आहे. साखळी फेरीतील सामन्यात मोठे उलटफेर पाहायला मिळाले. सौदी अरेबियाने अर्जेंटिना आणि जापाननं जर्मनीला पराभूत केल्यानं स्पर्धा रंगतदार वळणावर आली आहे. असं असताना मैदानाबाहेरही फॅन्ससोबत वेगवेगळे घटना घडत आहेत. कतारमध्ये अनेक निर्बंध असल्याने फॅन्सना अडचणींचा सामना करावा लागत आहे. फुटबॉल वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदाच मैदानाबाहेर फॅन्सना बियर मिळत नाही. …

Read More »

आंघोळीसाठी काढून ठेवलेलं गरम पाणी अंगावर सांडल्यानं दहा महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू

सागर गायकवाड, झी मीडिया: सध्या आजूबाजूला अनेक घटना या घडत असतात. खासकरून लहान मुलांच्या (Childrens) बाबतीत अनेक गोष्टी घडताना दिसत आहे. नाशिकमध्ये (Nashik) एक धक्कादायक घटना घडली आहे. बाथरूममध्ये (Bathroom) अंघोळीसाठी काढून ठेवलेले गरम पाणी (Hot Water) अंगावर सांडल्याने अवघ्या दहा महिन्याच्या चिमुकलीचा (Girl) मृत्यू झालाय. नाशिकच्या गंगापूर नाका भागात घटना घडली असून या दुर्दैवी घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र …

Read More »

वडील असूनही ते नसल्याचं भासवणं, त्यांच्याशी संपर्क न ठेवणं..श्रद्धा वालकर प्रकरणावरून पालकांनी काय शिकावं?

लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या २६ वर्षीय श्रद्धा वालकरची हत्या तिच्या जोडीदाराकडूनच होते. मे महिन्यात झालेल्या या घटनेबाबत आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. पालकांचा विरोध जुगारून श्रद्धा वालकरचा इतका करूण अंत व्हावा ही घटना मन हेलावणारी आहे. श्रद्धा वालकरचा जोडीदार आफताबने तिचा गळा दाबून जीव घेतला. यानंतर तिचे ३५ तुकडे केले आणि ते फ्रीज मध्ये ठेवले. यानंतर एक एक शरीराचा …

Read More »

Sharaddha Walkar Murder Case : आफताबने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले, प्रत्येक खूनी मनोरूग्ण असतो का?

राजधानी दिल्लीतील श्रद्धा वालकर मर्डर केसने सगळ्यांना हादरवून टाकलं आहे. श्रद्धा वालकर नावाच्या 26 वर्षीय मुलीची तिच्या लिव्ह-इन पार्टनर आफताब अमीन पूनावालाने निर्दयपणे हत्या केली. आरोपी खुनीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर 24*7 नजर ठेवण्यात आली आहे. आपल्या लिव्ह इन प्रेयसीची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या २८ वर्षीय आफताबने आधी तिचा गळा दाबून खून केला. नंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले आणि …

Read More »

डेटिंग अ‍ॅपवर प्रेम आणि मग क्रुर हत्या आफताब हा काही पहिला क्रूरकर्मा नाही

Delhi Crime: : राजधानी दिल्ली घडलेल्या मुंबईतील तरुणीच्या हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरला आहे. श्रद्धा नावाच्या तरुणीची तिच्या लिव्ह इन पार्टनरनेच निर्घृण हत्या केली. तरुणीचा खून करुन तो थांबला नाही, त्याने तिचे ३५ तुकडे केले आणि जंगलामध्ये फेकून दिले. श्रद्धा आणि आफताब अमीन पूनावाला यांच्या नात्याला त्यांच्या कुटुंबीयांनी नकार दिला त्यामुळे असे झाले.असं कृत्य करताना त्याचे हात कसे थरथरले नाहीत, असा …

Read More »