Tag Archives: LATEST NEWS

‘…तर मी जाहीर आत्महत्या करणार’, बडगुजरांचा सरकारला इशारा

Sudhakar Badgujar: भाजप नेते नितेश राणे यांनी विधानसभेत केलेल्या आरोपांनंतर सुधाकर बडगुजर यांना तातडीने नाशिक पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावलं होतं. त्यानंतर सुधाकर बडगुजर चौकशीसाठी नाशिक पोलीस ठाण्यातही दाखल झाले. दरम्यान बडगुजर यांनी यावर भाष्य करत सरकारला इशारा दिला आहे.  माझं डीड तपासायला एसीबीला 10 वर्षे का लागले? कोणाच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करते? असा प्रश्न बडगुजर यांनी विचारला.  …

Read More »

मम्प्स काय आहे? मुंबई-पुण्यातील बालकांना या गंभीर आजाराचा धोका! लक्षणे-उपचार जाणून घ्या

Mumps Dieses : गेल्या काही दिवसांत मुंबई, पुण्यासारख्या महत्वाच्या शहरांमध्ये मम्प्स आजाराचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. हा एक संक्रमित आजार असून मम्प्स व्हायरसमुळे पसरतो. याला गालगुंड असेही म्हणतात. यामध्ये मुलांना त्वचेची समस्या उद्भवते. मुंबईत याचे रुग्ण आढळले आहेत. तसेच पुण्याच्या भोर तालुक्यातील हिर्डोशी खोऱ्यात गालगुंडाची साथ पसरली आहे. गालगुंड हा एक संसर्गजन्य रोग आहे आणि तो गालगुंडाच्या विषाणूमुळे होतो. हा …

Read More »

मध्यरात्री अचानक फ्लॅटवर आला पती, घाईघाईत पळाला प्रियकर; सकाळी गच्चीवर आढळला मृतदेह

Ghaziabad Crime : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेचे विवाहबाह्य संबंध सुरु होते. ती तिच्या प्रियकरासोबत फ्लॅटवर असताना मध्यरात्री अचानक पती घरी आला. त्यानंतर प्रियकराचा गोंधळ उडाला. घाईघाईत हा तरुण किचनमधील राफ्टर्समधून पाईप धरून अपार्टमेंटच्या छतावर चढला. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह अपार्टमेंट शेजारील घराच्या छतावर आढळून आला. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण …

Read More »

’24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिलं तर? भुजबळ, फडणवीस, राणे..’ मनोज जरांगेंनी मांडली भूमिका

Maratha Reservation: महाराष्ट्र सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात वेळ मागण्यात आला आहे. दरम्यान 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिल तर पुढं काय? असा प्रश्न विचारला जात आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केले. सगळ्यांनी प्रत्यक्ष यावे पुढील आंदोलन आपल्याला ठरवायचं आहे. ओबीसी बैठक घेत असेल …

Read More »

केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का! जानेवारीत वाढलेल्या महागाई भत्त्याची आकडेवारी ‘गायब’? तज्ज्ञही पडले गोंधळात

Central employees DA: केंद्रीय कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढवणरी बातमी आहे.  जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्ता कसा अपडेट केला जाईल हे सांगणे तज्ञांसाठी कठीण असू शकते. वास्तविक, महागाई भत्त्याची गणना करणार्‍या लेबर ब्युरोचा डेटा अपडेट केलेला नाही. एप्रिल 2024 पासून यात कोणताही बदल झालेला नाही. झी बिझनेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुढील महागाई भत्ता वाढ जानेवारीमध्ये होणार आहे.  AICPI निर्देशांकाच्या …

Read More »

संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड 34 तासात ताब्यात, कसा अडकला पोलिसांच्या सापळ्यात? जाणून घ्या

Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणारा मुख्य आरोपी ललित झा याला अखेर दिल्लीतून पोलिसांनी पकडले आहे. याबाबत पोलीस लवकरच सविस्तर आणि अधिकृत निवेदन देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ललित झा हा अद्याप फरार होता आणि हाच मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी ओळखल्या गेलेल्या सहा आरोपींपैकी 5 आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. घटनेच्या वेळी ललित झादेखील संसदेजवळ …

Read More »

फेसबुकवरचा मित्र चाकू घेऊन लग्न झालेल्या महिलेच्या घरात घुसला..पुढे झालं ते धक्कादायक..

UP Crime: फेसबुकच्या आभासी जगात लोक एकत्र येऊ लागली आहेत. यातून मैत्री होऊन नाती बनण्याच्या, बिघडण्याच्या अनेक घटना समोर येतात.  असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका लग्न झालेल्या महिलेने फेसबुकवर तरुणाशी मैत्री केली. यानंतर काही कारणाने तिने त्याला ब्लॉक केले. यानंतर घडलेला प्रकार फार भयानक होता.  ताजनगरी आग्रा येथे एक धक्कादायक प्रकार घडला. येथे एक माथेफिरु तरुण लग्न …

Read More »

सोने-चांदी खरेदीचा विचार करताय?, जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today: सोने-चांदी खरेदी करत असाल तर थोडं थांबा! कारण सध्याचे सोन्याचे दर बघता तुम्हाला खिसा जास्त रिकामा करावा लागू शकतो. वायदे बाजारात गुरुवारी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, फेब्रुवारी 2024 फ्यूचर डिलीव्हरी सोने 1156 रुपयांच्या म्हणजेच 1.89 टक्क्यांच्या वाढले आहे. यानुसार सोन्याची किंमत 62 हजार 382.00 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.  मागील …

Read More »

Loksabha Attack: ‘त्यांच्यादृष्टीने ही क्रांती, तरुणांनी व्यक्त केलेल्या भावना देशाच्या, असं का म्हणाले राऊत?

Sanjay Raut On Loksabha Attack:  संसदेची सुरक्षा पुन्हा एकदा भेदली गेली. संसदेत दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली आणि स्मोककँडलमधून (Smoke Candle) धुर पसरवला. या दोघांनी खासदारांनी पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधिन केलं. त्याचवेळी बाहेर एक तरुण-एका तरुणीने निदर्शनं केली त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं, पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.  या देशात सुरक्षेच्या …

Read More »

‘होय, मी शरद पवारांचा चेला’, संजय राऊतांची कबुली

Yuva Sanghasrsh Yatra: भाजपचे नेते वेळोवेळ संजय राऊतांना शरद पवारांचा चेला म्हणून डिवचत असतात. संजय राऊत हे शरद पवारांची स्किप्ट वाचतात यामुळे शिवसेनेला धोक्यात असल्याचा आरोप त्यांच्यावर वारंवार केला जातो. या पार्श्वभूमी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. नागपूरमध्ये युवा संघर्ष यात्रेच्या सांगता कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.  मोठ्या …

Read More »

मुलाने प्रेम केल्याची शिक्षा! गावकऱ्यांनी आईला निर्वस्र करुन….बेळगावात संतापजनक प्रकार

Karnataka Crime: कर्नाटकच्या बेळगावातून एक संतापजनकर प्रकार समोर आला आहे. मुलाने प्रेम केल्याची शिक्षा त्याच्या आईला देण्याची घटना घडली आहे. गावकऱ्यांकडून मुलाच्या आईला कथितरित्या निर्वस्र करण्यात आले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यानंतर तिला मारहाण करुन तिची धिंड काढण्यात आली. हा प्रकार ऐकून कोणाचीही तळपायाची आग मस्तकात जाईल. काय आहे हा संपूर्ण प्रकार? जाणून घेऊया.  कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील महिलेला निर्वस्र …

Read More »

जुन्या प्रियकरासाठी संसार सोडून पळाली,15 दिवस लिव्ह इनमध्ये..नवं आयुष्य सुरु होण्याआधीच दुर्देवी अंत…

Woman Raped Murdered: जुन्या प्रियकरासोबत नातं निभावण्यासाठी सुरु असलेला संसार सोडून पळालेल्या महिलेचा धक्कादायकरित्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा या धार्मिक शहरात हा प्रकार समोर आला. यानतंर परिसरात एकच खळबळ उडाली. काय आहे हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.  15 दिवसांपूर्वी प्रियकरासह पळून जाऊन राहायला गेलेल्या विवाहितेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी महिलेच्या …

Read More »

Weird Tradition : वधूचे मुंडण, लेकीची पाठवणी करताना वडील छातीवर थुंकतात, ही किळसवाणी प्रथा कुठे पाळली जाते?

Tribal Tradition :  सर्वत्र सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. लग्न म्हटलं की, वेगवेगळ्या धर्माच्या चालीरीती आणि पूर्वपार सुरु असलेल्या परंपरा आजही अनेक जमातीत आणि समाजात पाळल्या जात आहे. जगभरात विविध कानाकोपऱ्यात असणारे वेगवेगळे परंपरांनी लग्न सोहळे होत असतात. भारतात धर्म आणि जातीनुसार लग्नाच्या प्रथा आहेत. या जगाच्या पाठीवर असा एक समाज आहे जिथे लेकीच्या पाठवणीच्या वेळी वडील तिच्या छातीवर थुंकतात. …

Read More »

UPSC Job: केंद्रीय लोकसेवा आयोगाची भरती जाहीर, सरकारी नोकरीचा तपशील जाणून घ्या

UPSC Job: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळविण्याची संधी आहे. यूपीएससीकडून यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत उपसचिव स्तर सल्लागार पदाच्या भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारे 6 रिक्त पदे भरण्यात …

Read More »

तुमच्याकडेही आहेत ‘ही’ दुर्मिळ नाणी? रातोरात बनू शकता करोडपती, जाणून घ्या

Old Coins Online Sale: अनेकांना जुनी नाणी साठवण्याचा छंद असतो. तुमचा हा छंद तुम्हाला करोडपती बनवू शकतो असं कोणी सांगितलं तर? हो. कारण जुन्या, दुर्लभ नाण्यांना बाजारात खूप किंमत आहे. यामध्ये जुन्या नोटा आणि नाण्यांचाही समावेश आहे. जर तुम्ही जुनी नाणी आणि नोटा जमा करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. जुन्या नोटा आणि नाणी तुम्हाला श्रीमंत …

Read More »

बहिणीच्या मैत्रिणीवर जडलं महिलेचं प्रेम; लिंग परिवर्तनाने पुरुष बनत थाटला संसार

Transgender Marriage: दोन मैत्रिणींच्या मैत्रिचं रुपांतर प्रेमात झालं. या प्रेमाला त्यांनी लग्नाच्या पवित्र बंधनात अडकवण्याचा निर्णय घेतला. यासाठी दुसऱ्या मैत्रिणिने लिंग परिवर्तन केले. इंदूरमध्ये महिलेपासून पुरुष बनलेल्या तरुणाने लग्न केले आहे. देशातील ही पहिलीच घटना असल्याचे म्हटले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबरमध्ये ट्रान्सजेंडर विवाहाला कायदेशीर मान्यता दिली होती. यानंतर गुरुवारी इंदूरमध्ये महिलेचा पुरुष बनलेल्या तरुणाने विशेष विवाह कायद्यांतर्गत तरुणीशी लग्न …

Read More »

केजीच्या मुलाची फी पावती पाहिली का? मुलांना शिकविण्यासाठी घर, जमीन विकण्याची वेळ!

KG Admission Fees: सध्या महागाई खूप वाढली आहे. विशेषत: आरोग्य आणि शिक्षण खूप महागले आहे. या दोन गोष्टीत कोणी तडजोड करायला मागत नाही. त्यामुळे यातून बक्कळ पैसा कमावण्यासाठी मोठी यंत्रणा कार्यरत असते.  आजकाल चांगल्या शाळेच्या केजीच्या वर्गात प्रवेश मिळणे म्हणजे नशिबाची गोष्ट  बनत चालली आहे. एकदा प्रवेश मिळाला की मुलांचीच नव्हे तर पालकांचीही पूर्वीपेक्षा जास्त जबाबदारी असते. पण अशा शाळांच्या …

Read More »

Bank Job: बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांची भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

Bank of Baroda Bharti 2023: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी बॅंकेकडून नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  बॅंक ऑफ बडोदामध्ये  सिनियर मॅनेजर-MSME रिलेशनशिपच्या एकूण 250 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी …

Read More »

‘….इतकं समजत नसेल तर पंतप्रधान कसे होणार?,’ राहुल गांधी भेटीनंतर मुलीला म्हणाले होते प्रणव मुखर्जी, ‘यांना साधं AM, PM…’

दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तक प्रकाशित झालं असून यामधून त्यांच्या खासगी आणि राजकीय आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. प्रणव मुखर्जी यांची मुलगी आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी आपल्यातील वडील आणि मुलीचं नातं कसं होतं याचाही उलगडा केला आहे.  इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत, काँग्रेसच्या प्रवक्त्या …

Read More »

‘बाबा राहुल गांधींवर फार नाराज होते,’ प्रणव मुखर्जींच्या मुलीचा मोठा खुलासा; म्हणाल्या ‘अपरिपक्व…’

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी 2013 मध्ये राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू यादव यांच्यासारख्या दोषी नेत्यांना अपात्र होण्यापासून वाचवण्यासाठी तत्कालीन युपीए सरकारने आणलेला अध्यादेश फाडून टाकला होता. त्यांच्या या कृत्यामुळे दिवंगत माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी नाराज झाले होते. प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी हा खुलासा केला आहे.  इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत, काँग्रेसच्या प्रवक्त्या शर्मिष्ठा …

Read More »